मार्गशीर्ष गुरुवारसाठी देवीचे सर्व रूपातले मुखवटे 🤔 | Margashirsh Guruwa | Wholesale Market | Dadar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 154

  • @SuhasiniKadam-q7s
    @SuhasiniKadam-q7s Місяць тому +3

    खुप छान मुखवटे दाखवले ❤

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      आपल्या चैनल वर मी पूर्ण व्हिडिओ किंमतीसहित अपलोड केलाय त्याच व्हिडिओमध्ये पत्ता आणि फोन नंबर दिलेला आहे तुम्ही प्रत्यक्षात येऊन घेऊ शकता किंवा फोनवर करूनही तुम्ही ऑनलाइन मागू शकता मी खाली लिंक ही शेअर करते. कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
      ua-cam.com/video/1Ck3JZj_BOo/v-deo.html

  • @rupalighaterao9797
    @rupalighaterao9797 Місяць тому +2

    तुमच्या या व्हिडीओ मुळे मला खुप फायदा झाला, नेमके दुकान आणि वस्तु पटकन मिळाली. बरेच जण तुमचा व्हिडिओ पाहूनच खरेदीसाठी आले होते
    धन्यवाद

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 माझ्या चॅनलवर अशा बऱ्याच गोष्टींचे उपयुक्त असे व्हिडिओ टाकत असते नक्की पहा 😍 आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा🙏🙏🙏

    • @manishawarkar
      @manishawarkar Місяць тому

      Prise

  • @VaishaliNagaras
    @VaishaliNagaras Місяць тому +2

    Khup sundar 🌺🙏🙏🙏🌺👌👍

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Rajubhai12606
    @Rajubhai12606 Місяць тому +2

    Khup chan

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @JanvhviPanchal
    @JanvhviPanchal Місяць тому +2

    Khup chan aahe deviche mukhvte

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏👌

  • @poojapawar288
    @poojapawar288 Місяць тому +3

    Ty so much.... Mala mahiti nhvt aani mukvta hava hota...... Tumchy mule samjl❤❤❤❤

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      नक्की भेट द्या ह्या शॉप ला, कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @shukratanaik4557
    @shukratanaik4557 Місяць тому +1

    Wow collection

  • @sonaligaikwad5429
    @sonaligaikwad5429 Місяць тому

    खूप छान आहे देवीचे मुखवटे 👌🙏

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @sonaligaikwad5429
      @sonaligaikwad5429 Місяць тому

      Mall devicha mukhavata hava aahe

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      व्हिडिओच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबर वर कॉल करा किंवा व्हाट्सअप करा, कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

    • @JanvhviPanchal
      @JanvhviPanchal Місяць тому

      Mala devicha mukhvta hava aahe

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      व्हिडिओमध्ये स्क्रीनवर शॉप चा ऍड्रेस आणि नंबर दिलाय नक्की कॉन्टॅक्ट करा , कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @deepalidavane4050
    @deepalidavane4050 Місяць тому

    Khup mast video👌

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @jayashrishendurkar431
    @jayashrishendurkar431 Місяць тому +1

    Kup chhan aahe,punyat pan hav as shop,,🌺🙏🏼🌺

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      प्लीज हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आणि कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @chitradsatam3232
    @chitradsatam3232 Місяць тому

    खूप मस्त खूप chaan हा video kharach khup bare zhale tumhi kela

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏 तुमच्या जवळच्या सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून अशा सुंदर देवीचे मुखवटे आपल्या घरी आणून मार्गशीर्ष महिन्यात आपण पूजा करू शकतो 🙏🙏🙏

  • @pinkyattri7863
    @pinkyattri7863 Місяць тому

    Nice acha laga yah

  • @rajshreesharma9900
    @rajshreesharma9900 Місяць тому

    Very informative 👌

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @poojaparab1060
    @poojaparab1060 Місяць тому

    Thnx for sharing

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sunitabairagi6702
    @sunitabairagi6702 Місяць тому

    Thank you for this video

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @yogeshmandavkar8383
    @yogeshmandavkar8383 Місяць тому

    Super video tai

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा 🙏

  • @nehapatil6387
    @nehapatil6387 Місяць тому +1

    Mi itun getle मुखवटा मस्त आहे

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा 🙏🙏🙏

    • @santoshdabhade9495
      @santoshdabhade9495 Місяць тому

      Price kiti Dada

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому +2

      आपल्या चैनल वर मी पूर्ण व्हिडिओ अपलोड केलाय, मी खाली लिंक ही शेअर करते. कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
      ua-cam.com/video/1Ck3JZj_BOo/v-deo.html

  • @neetukapse4799
    @neetukapse4799 Місяць тому

    कालच मी शॉप वर गेले होते
    मी देवी आई महालक्ष्मी अंबाबाईचा मुखवटा घेतला खूपच सुंदर आहे.
    त्यांनी मला सॅम्पल अगरबत्ती अत्तर आणि कापूर स्प्रे कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट म्हणून पण दिले.

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @AshrobaKale-u5l
      @AshrobaKale-u5l Місяць тому

      Pp

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      व्हिडिओमध्ये शब्द नंबर दिलाय तुम्ही कॉल करा, कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @deepikaallinone3888
    @deepikaallinone3888 Місяць тому

    Baki kapade Ani dagine Ani baki vastu khup chaan aahai no daut

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Місяць тому

    khup chan,mala pn online hav ahe

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому +1

      हो नक्की मिळेल , व्हिडिओच्या स्क्रीनवर नंबर दिलाय त्यावर कॉल करा किंवा मेसेज करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 Місяць тому

      @MumbaiChiChedva6 ok

  • @kumbharshital9293
    @kumbharshital9293 Місяць тому

    Tae khup chan ahet mukhut 👌👌 cod ahe ka

  • @SurekhaNerale
    @SurekhaNerale Місяць тому

    Khup Chan me nakki visti karan

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @miteshjadhav9859
    @miteshjadhav9859 Місяць тому +3

    लालबाग ला गणेशगल्लित गुरुकृपा म्हणून दुकान आहे त्याला विजिट द्या plz एक रिक्वेस्ट समजा 🥺🌹

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому +1

      नक्की मी करण्याचा प्रयत्न करेन , कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @RANIPATIL-rc8sf
    @RANIPATIL-rc8sf Місяць тому

    Tai mi kurla vidya vihar la rahte pan aamchy ikde aase sundar mukhvte bhetch nay mi online karnar aahe te ghar poch mukhvta denar na

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      ताई तुम्ही व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल त्याच्यात सर्व डिटेल्स मी सांगितले आहे, कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vaishalikhete5935
    @vaishalikhete5935 7 днів тому

    Renuka mata aahe ka dada

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  7 днів тому

      शॉप चा नंबर दिलाय तुम्ही कॉल करा ... धन्यवाद... 🙏🙏🙏

  • @RajChandorkar-c2n
    @RajChandorkar-c2n Місяць тому

    He mukhawate plastic che ahet ka ajun kuthlya material che ahet

  • @Psatarkar
    @Psatarkar 18 днів тому

    Online bhetel ka mukhvta Ani Sadi

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  18 днів тому

      व्हिडिओमध्ये मी शॉप ची डिटेल्स दिली आहे तुम्ही कॉल करा... कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ... 🙏🙏🙏

  • @Vrush2408
    @Vrush2408 Місяць тому

    Customise hi karun miltil ka Devi aaiche mukhavte

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      प्लीज कॉल करा दिलेल्या व्हिडिओ मधला नंबर वर, खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @Vrush2408
      @Vrush2408 Місяць тому

      @MumbaiChiChedva6 reply kelay baddal khup khup dhanyawad 🙏😊

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      @Vrush2408 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹

  • @swatidangare2072
    @swatidangare2072 Місяць тому

    2 mukvata dhakvala pls tyaji price sngana

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      ताई व्हिडिओमध्ये मी जे मुकुट दाखवले त्यापेक्षा अजून बरेच आहे तुम्ही प्रत्यक्षात दुकानांमध्ये जाऊन व्हिजिट करा, किंवा नंबर दिला शॉप चा तुम्ही कॉल करू शकता. कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sangeetaadchitre6583
    @sangeetaadchitre6583 Місяць тому

    Tai Mumbai chy baher online bhetil ka

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      होमे व्हिडिओमध्येनंबर दिलाय त्याच्यावर व्हाट्सअप करा किंवा कॉल करा, कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @geetapatil8719
    @geetapatil8719 Місяць тому +1

    Dada ghari courier karun bhetel ka..pls whatapp var sagle photo pic pathava

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому +1

      हो, व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर दिलाय त्यावर फोन करा किंवा व्हाट्सअप करा... धन्यवाद 🙏🙏👌

  • @Nikitamore15
    @Nikitamore15 Місяць тому

    Call received krt nahi he

  • @rahulmedhekar8413
    @rahulmedhekar8413 Місяць тому

    Pune online milel ka

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      खूप कमी दिवस आता राहिलेत तुम्ही एकदा शॉप च्या नंबर वर कॉल करून विचारा, कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Dineshdeokar-u4r
    @Dineshdeokar-u4r Місяць тому

    मला हवा तस्या चेहर्याचा बनवून मीळेल का

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      कॉल करा दिलेल्या नंबर वर 🙏🙏🙏

  • @molu.417
    @molu.417 17 днів тому

    I want saree

  • @Namita-mu3vv
    @Namita-mu3vv Місяць тому

    Ho me pn kitivela kela mes pn te dukandar khi reply det nhi

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      Me shop ch dada na inform kella, please puna call kar, 🙏🙏🙏

  • @pravinamachhi1821
    @pravinamachhi1821 Місяць тому

    Annapurna Devi che mukhvata ahe ka

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबर वर कॉल करा, कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @VarshaJadhav-d4b
    @VarshaJadhav-d4b Місяць тому

    He Shop kuthe aahe....mala pn pahije ahe Laxmi mukhvat.......??

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      हे शॉप दादरला आहे, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्यामध्ये मी सर्व डिटेल्स आणि कसं शॉप मध्ये पोहोचायचं हे दाखवलं आहे, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @komalnipane7032
    @komalnipane7032 Місяць тому

    Laxmi cha mukhavata aahe. To kiti la aahe

  • @kavitadahibhate9560
    @kavitadahibhate9560 Місяць тому

    How I can ordered??

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      Please watch the video once again in the video I have given the contact number and you can whatsapp thanks a lot for commenting 🙏🙏🙏

  • @arpanamaunkar9709
    @arpanamaunkar9709 Місяць тому

    Online ahe ka

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला असेल तर त्यामध्ये मी सर्व डिटेल्स दिलेल्या आहेत, तुम्ही एकदा पुन्हा बघा 😍 कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @komalnipane7032
    @komalnipane7032 Місяць тому

    Online order milela ka

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      हो व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे कॉल करा 🙏🙏🙏

  • @rohinijadhav4526
    @rohinijadhav4526 Місяць тому

    Online milnar ka

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      खूप कमी दिवस आता राहिलेत तुम्ही एकदा शॉप च्या नंबर वर कॉल करून विचारा, कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @swatimate8496
    @swatimate8496 Місяць тому

    What is the material? Plastic or clay?

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      You can call and check the number of the shop given in the video.... Thank you

  • @nitinnitin6747
    @nitinnitin6747 Місяць тому

    Surat me delivery

  • @meghaghag5816
    @meghaghag5816 Місяць тому

    Online milel ka

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      हो मिळेल , व्हिडिओच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबर वर कॉल करा. कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @KartikiKharinar-cx3wp
    @KartikiKharinar-cx3wp Місяць тому

    ताई ते भाऊ फोन नाही उचलत मला online घेयची आहे बाँडी देवीचे please ताई त्यांना फोन सांगा

    • @KartikiKharinar-cx3wp
      @KartikiKharinar-cx3wp Місяць тому

      आणि मी दुकानाला भेट नाही देऊ शकत

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      तुमचा नंबर मला शेअर करा माझ्या इन्स्टाइडीवर "mumbai chi chedva" मी सांगते त्यांना तुम्हाला मला कॉल करायला, कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      काही हरकत नाही 🙏🙏🙏

  • @jayeshanitam6950
    @jayeshanitam6950 Місяць тому

    पण हे दुकान आहे कुठे

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      दादरला कबूतर खाण्याच्या जवळ आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवले, कसं यायचं स्टेशनवरून उतरल्यावर, कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @TruptiShivale
    @TruptiShivale Місяць тому

    Price of Kalash

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      व्हिडिओच्या स्क्रीनवर मी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे कॉल करा किंवा व्हाट्सअप करा, कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ujwalakirtane7019
    @ujwalakirtane7019 Місяць тому

    देवी साठी अष्टकमळ कुठे मिळेल

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      मी कुठे असतील तर नक्की तुम्हाला कळवेल , कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @poonamvaskar1272
    @poonamvaskar1272 11 днів тому

    Dadacha no dya na

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  11 днів тому

      व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे 🙏🙏🙏

  • @jyotsnatapkir1472
    @jyotsnatapkir1472 Місяць тому

    Pp

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      व्हिडिओमध्ये किंमत सांगितलेल्या आहेत 🙏🙏🙏

  • @prag9731
    @prag9731 Місяць тому

    Online milel ka?

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      हो नक्की मिळेल , व्हिडिओच्या स्क्रीनवर नंबर दिलाय त्यावर कॉल करा किंवा मेसेज करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sonarathode5771
    @sonarathode5771 Місяць тому

    Online kayse melega sir

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      व्हिडिओमध्ये शॉप चा नंबर दिलेला आहे किंवा तुम्ही whatsappही करू शकता, कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sinojkagda1277
    @sinojkagda1277 Місяць тому

    Video acha he pr baate bahot kr ke video bda bna diya kaam ki baate kro madam

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      आपने शायद व्हिडिओ पुरा देखा नही है, व्हिडिओ मे हर एक चीज का इन्फॉर्मेशन पूरी तर दिया गया है 😍

  • @SunitaBhosale-cd6tg
    @SunitaBhosale-cd6tg Місяць тому

    ऑनलाईन भेट का

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      हो नक्की मिळेल , व्हिडिओचा स्क्रीनवर नंबर दिलाय त्यावर कॉल करा किंवा मेसेज करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @prathameshtare8304
    @prathameshtare8304 Місяць тому

    Tai phon num dyana

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      आपल्या चैनल वर मी पूर्ण व्हिडिओ किंमतीसहित अपलोड केलाय त्याच व्हिडिओमध्ये पत्ता आणि फोन नंबर दिलेला आहे तुम्ही प्रत्यक्षात येऊन घेऊ शकता किंवा फोनवर करूनही तुम्ही ऑनलाइन मागू शकता मी खाली लिंक ही शेअर करते. कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
      ua-cam.com/video/1Ck3JZj_BOo/v-deo.html

  • @deepikaallinone3888
    @deepikaallinone3888 Місяць тому

    Kiti murkh lok aahet aata ganpati navratri sarkha margshis cha pan purn dhanda kela aahai are sarv Pooja chi kahi vidhi aste narad kalash madhe theun tyachi Pooja karaychi aste pan kahi lok mukhote laun nardachi nahi ter plastic chi Pooja kartat chukun dusrya matechi Pooja kartat laxmi chya Pooja la Kali chi Pooja karnar ka nahi na m je niyam aahi tya pramane Pooja karavi dode naak Ani mukat paryant thik aahai pan plastic cha mukhota lanun Pooja karu naka

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      प्रत्येकाच्या श्रद्धेचा आणि भावनेचा प्रश्न आहे,, त्यात आपण बोलणारे कोण आहे

  • @AmrutaShelar543
    @AmrutaShelar543 Місяць тому

    Aamhi gelo hoto pan customer la reply det nahi

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      शॉप मध्ये प्रचंड गर्दी असते, व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. धन्यवाद 🙏🙏🙏

  • @supriyasawant8330
    @supriyasawant8330 Місяць тому

    Tumacha number patava

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      ताई व्हिडिओमध्ये आहे नंबर चेक करा परत, खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @mangeshk6584
    @mangeshk6584 Місяць тому

    Instavar sangta UA-cam var video bagha aani ithe uttar det nahi

  • @KalyanLatad
    @KalyanLatad Місяць тому +3

    बारकी दुकान बंद दाखवत जा सगळे यूट्यूबर ठराविकच दुकाने दाखवतात

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому +2

      तुमच्या माहितीत असेल तर मला नक्की सांगा, कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ajaybahirshet3886
    @ajaybahirshet3886 Місяць тому

    No pathva

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      व्हिडिओच्या स्क्रीन वर मी दिलेला आहे, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @shitalparlad5235
    @shitalparlad5235 Місяць тому +17

    Online milel ka ?

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому +7

      हो नक्की मिळेल , व्हिडिओचा स्क्रीनवर नंबर दिलाय त्यावर कॉल करा किंवा मेसेज करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @Namita-mu3vv
      @Namita-mu3vv Місяць тому

      Te dukndr khi reply det nhi me mes kela hota tena

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      ताई तुमचे मेसेज बघून मी शॉप चे चे होणारे त्यांना इन्फॉर्म केले, कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @anuradhanagraj5387
    @anuradhanagraj5387 Місяць тому

    Online milel ka

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  Місяць тому

      हो नक्की मिळेल, व्हिडिओच्या स्क्रीनवर मी नंबर शेअर केलाय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @MeeraPawar11
    @MeeraPawar11 15 днів тому

    Online milel ka

  • @pritijakhale8206
    @pritijakhale8206 14 днів тому

    Online milel ka

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  14 днів тому

      व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबर वर कॉल करा... धन्यवाद.... 🙏🙏🙏

  • @PritiNagane-u7i
    @PritiNagane-u7i 13 днів тому

    Online milel ka

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  13 днів тому

      हो मिळेल ऑनलाईन.... 🙏🙏🙏