पुण्यात जाड बुडाची तांब्या पितळ्याची भांडी कुठे मिळतील? ऑनलाईन ऑर्डर केली तर आमच्या गावी मिळतील का?
Вставка
- Опубліковано 27 лис 2024
- #punerikaku
#pradnyajoshi
#marathi
#मराठी
#भांडी
#bhandi
#तांबे
#पितळे
#तांब्यापितळ्याचीभांडी
#tamvyapitalyachibhandi
#tambe
#pitale
#brass
#copper
#utensils
#pots
#pans
मला अशी भांडी खूप आवडतात.आता वयानुसार होत नाही पण भांड्यांची आवड पहिल्या पासूनच भांडी स्वच्छ ठेवणे जुनी भांडी साठवणे आणि जमतील तेवढी वापरणे हा छंदच आहे माझा म्हणाना!
मला अशी भांडी खुप आवडतात...खुपच छान माहितीपूर्ण विडिओ
किती छान मला वाटलें आता हे मिळत नसेल पण आज मला खूपच आनंद झाला. मला दुकान कोठे आहे याची माहिती पाहिजे होती ती अत्यंत चांगल्या पध्दतीने मिळाली.
Tumhi na je khup divas fakt manat aahe..veleabhavi shodu nahi shakat ..asha goshti dakhavtat..mast ch..
Phar sundar Mahiti dilit. Kahlai karun milate he mahatvache. Mala urali/ lagan/ biryani handi ghyachi ahe
Wa khuup Chan junya athvani tajya jhalya
Chan aahet mala ashi bhandi khup aavadtat
छान माहिती दिलीत.
मोदक पात्र किती किंमत आहे
Thank you so much pradnya Tai for sharing this with us 🙏
Thanks for the valuable information
She is really really very honest and polite lady. Quality of her all types of copper & brass’s utensils are really the best. #Must visit
#must buy 👍👍
छान आहे पण भांड्याची साधरण किंमती सांगितले तर बर झाले आसते
मला पण खूप आवडते
Bhandichi chaagali maahiti aahee pan thak thak cha aavaj khup aavaj aahee
Good job
Video super Dupar hai
छान आहे मी नक्की येईल माझ्याकडे माझ्या आजोबांचे पितळेचे पातेले आहे त्याचे बूड पातळ झालेले आहे तर ते दुरुस्त करता येईल का कृपया सांगा
Mala Ashi koop awdtat bhandi Ani karkhana mhanje kiti Chan asel te
खूप वर्षा पूर्वी आम्ही ही तांबट आळीतूनच भांडी घ्यायचो . बरे झाले तूम्ही दाखवले. मो. नं देणे
Kansa chi bhadi pan dakhvla kuthey miltey
Kay?
तांब्याचा बंब विकत पाहिजे. मिळेल का
2:27
1
लगड किंमत किती
यातल्या कपबशीच घर ताटघर भरपूर जुन्या वस्तू आहेथ
मी अजूनही या वस्तू वापरते छान आहे सर्व
पितलेचा तवा करून मिळेल का
भांडी छानच आहे पण प्रश्न आहे कलहीकशी लावायची मुंबईला मिसेस दिक्षीत
Laun milate tyanchya kadunach. Don warshatun ekada lawawi lagate
तांब्याचे पूर्ण भातुकली मिळेल का
Milte tyanchya kade
Very nice
Khup wait karat hote ya video chi😘😍
Spelling please badala. Waat karal ka? Mi सारखी वाईट असे वाचत आहे
Ma'am tumhi ghetleya langdi chi price kiti aahe?
Wajan bharte Tashi asate bahutek 1200 kinwa 1300. Mi tyat bhatuklichi bhandi pan ghetli tar bill 1700 zhale. 12 गेजः khup jad बुड ( bottom) che asate. शक्यतो कड बिदा हे घ्यावे. नाहीतर पदार्थ करपतो. वजन आणि गेज बघून घ्यावे
नाहीतर बनवून घ्यावे ऑर्डर देऊन. Diameter kinwa kiti ltr mawate te pan bagh
जाड बुडाची स्टील भांडी कुठे मिलतील
Stahl chi चांगली आहेत किंवा विनोद. मला जास्त Stahl chi आवडतात. तुलसी, नीलम ह्यांच्या कडे. किंवा अमेझॉन.in war. Kiti liter kinwa kiti inch diameter che hawe te बघून घ्या.
Tai tumhi juni bhandi vitalun new bhande banvun deta ka
Mi video karte. Video madhye Jo phone number dila ahe Tyanna phone karun wichara.
Phone number lagat nahi ahe hyancha,mala barich bhandi ghyaychi ahet
Mag ja dukanat
@@punerikaku 😊 मी पुण्याला रहात नाही
मला एक लंगडी पातेले घ्यायचे आहे , या ठिकाणी मिळू शकेल का ?
नक्कीच. मॅडम ल फोन करा. त्या बनवून देतील
मोदक पात्राची किंमत किती आहे?
Tyanni sangitale 3500 rupaye
Chaan Vlog
Lagad pitlechi Aai chi hoti Mala hi ghei chi ahe
Aai la kiti Miss karato na apan. Ani kiti tichya sarakhe jagayacha prayatna karato
@@punerikaku Hoi khup Miss karte Mummy la
Mi je kahi Swaipaak karu shakte he tichya mulech karte
तूम्ही जे भांडे घेतले ते कशासाठी वापरतात
भाजी करण्यासाठी. तुम्हाला हवे ते करू शकता...आमटी, पोहे, मासे, chicken
अहो पण address आणि कॉन्टॅक्ट no. द्या ना.
Madam आपला नंबर व पत्ता पाठवा मला तांब्या पितळेची भांडी आवडतात व मी वापरतेही
मी फक्त व्हिडिओ करून माहिती देते. व्हिडिओ मध्ये पत्ता आणि फोन नंबर दिलेला आहे. Please video bagha.
Exact address kai? Ani timings kai
Video बघा ना ताई
आवाज समजत नाही बिलकुल
पितळेची कढई आहे का
Karun deu shaktil . Order dya Tyanna. Jad budachi ghya mhanje lagnar nahi khali
I want visit your store n buy these vessels pls send your address in pune
मी फक्त youtuber आहे. व्हिडिओ मध्ये address Ani phone dila आहे
ताई मी येथे जाऊन आले मला काही भांडी मिळाली नाही जे दादा दिसतात ना ते दादा होते
Video नीट बघा
Tumhi ekda burud aali madhe jaun ya na pl bambu chy vastu
जाऊन आली आहे.व्हिडिओ आहे. कुठे काय कुठे काय playlist madhye bagha
ua-cam.com/video/r_kAMTNL43c/v-deo.html
कल्हाई करून देतात का यांच्या कडे
Ho
कल्हई करता विजय टाॅकीज गवळी आणी शुक्रवार पेठ पोलीस चौकी
Exact patta sangta ka please. Shakya asel tar phone number pan dya.
कल्हाईचं सामान अँमेझाँनवर मिळतं.
खूप कठीण नाही ती करायला.
हो
Nkki visit kren.... Aani masala dabba ghein.
Phone karun ja. Te order pramane karun detat
Price saangitlich nahi tumi अजिबात😢
Madam cha phone number video madhye dila ahe. Tithe phone karun wicharal ka please? Price wajnawar, jadi war asate. Mi fakhta video banawlay. Mazha karkhana nahi ahe to.
Online मिळते का यांच्याकडे??
तुम्ही देशस्थ ब्राह्मण आहात का?
Ho
Kase olakhale?
एवढं छान छान बोलतात .
तुम्ही मूळच्या कुठल्या आहात? म्हणजे गावं कोणते आहे?
Tai tumhi juni bhandi vitalvun navin banun deta ka