बारामती कोणत्या पवारांची होणार ? | Ajit Pawar Vs Yugendra Pawar | Ajab Gajab |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025
  • धुरळा च्या पहिल्या एपिसोड मध्ये अजब गजब आलय बारामती ला आणि इथं हाय काका पुतण्या ची लढत तर बारामतीच्या मतदारांना विचारणार आहोत की नक्की बारामतीत नक्की कुणाचं पारडं जड हाय गेली 6 ते 7 पंचवार्षिक अजित दादांच्या बाजूने बारामती आहे पण दादांच हे असं वेगळं होणं बारामतीकरांना पटलय का ..आणि युगेंद्रसारख्या एका नवीन नावाला युवकाला संधी मिळणार का जाणून घेऊया बारामती विधानसभेचं वातावरण.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    Credits :
    Host : Liladhar Anbhule & Shubham Gore
    Camera Team : Rudraksh Rajput Harshad Balam @itsCinePix
    Editor: Santosh Tuwar
    Edit Supervision : Amit Jadhav .
    Production - Chaitanya Tangsale.
    Design - Dnyaneshwar thorat
    Presented by : TWJ Media.
    Instagram :
    / ajab_gajab_2…
    Facebook :
    / profile.php .
    ________________________________________________________________
    #ajitpawar #sharadpawar #maharashtra #ncp #marathi #supriyasulefc #sharadpawarspeaks #mumbai #rohitpawar #ajitpawarspeaks #pune #ncpspeaksofficial #ajitdada #pawarsaheb #jayantpatil #ajitpawarfc #dhananjaymunde #shivsena #uddhavthackeray #politics #sharadpawarfc #baramati #dilipwalsepatil #suniltatkare #rrpatil #india #saheb #balasahebthackeray #adityathackeray #chaganbhujbal #uddhavthackeray #marathi #sharadpawar #balasahebthackeray #india #adityathackeray #pune #yuvasena #politician #bjp #yugendrapawar #vidhansabhaelection2024 #vidhansabha #vidhansabhaelection #maharashtraelection2024

КОМЕНТАРІ • 100

  • @swapnilaher
    @swapnilaher Місяць тому +36

    साहेब देतील तोच उमेदवार विजयी होणार😅😅❤

  • @janardhandodmise256
    @janardhandodmise256 Місяць тому +36

    तुतारी वाजणार 🌹👍

  • @sumitkadam905
    @sumitkadam905 Місяць тому +31

    पहिलच म्हातारा गुप्तहेर निघाल 😂😂
    पवार येणार हो...

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 Місяць тому +16

    अजित दादा पण नवीनच होता आणि युगेंद्र पण तयार होणारच आहे

  • @ShashikantPawar-zo4nf
    @ShashikantPawar-zo4nf Місяць тому +10

    Dada gele bjp म्हणून नाही येणार अजित दादा यंदा घरी बसणार😊😊

  • @gayatrijadhav7365
    @gayatrijadhav7365 Місяць тому +10

    Sharad Pawar saheb 🎉🎉🎉

  • @sidharthkate9681
    @sidharthkate9681 Місяць тому +4

    बारामतीचा विकास दादाने एकट्याने नाही तर आम्ही दोघांनी मिळून केला बोलू लागल्या फेसबुकवरच्या ताई आता खर खर समजेल दादाची वाटते भीती म्हणून भावनिक करायची लय घाई... 💯💯⏰⏰✌🏻✌🏻

  • @Spartanash
    @Spartanash Місяць тому +12

    बरोबर आहे..😂😂 गुप्त मतदान आहे...बारामती चे लोक पण हुशार आहेत

  • @dnyaneshwarwath-pk1tj
    @dnyaneshwarwath-pk1tj Місяць тому +5

    अजित पवार चे,,,,,, अजित दादा कोणामुळे झाले रे,,,,,,,

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 Місяць тому +1

    धुरळा अजित दादा चा झाला पाहिजे अजितदादा लबाड बोललेला आहे लोकसभेला सीट गेलं तर मी उभा राहणार नव्हतो म्हणलं होते

  • @sujataghanvat9694
    @sujataghanvat9694 Місяць тому +1

    👌👌👍

  • @prashantsawarkar4487
    @prashantsawarkar4487 Місяць тому +6

    Yugendra pawar jinkanar

  • @Abhishek-b7q4j
    @Abhishek-b7q4j Місяць тому +3

    दिला विकासकामांनी केली भरभराट
    आमदार पुन्हा दादांच होणार म्हणून नवीन घड्याळच वादळ सुटले सुसाट...

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 Місяць тому +1

    बरोबर आहे

  • @SanchitGholave15
    @SanchitGholave15 Місяць тому

    आशीर्वाद कऱ्हा माईचा
    नदी सुधारणा प्रकल्प
    आशिर्वाद नीरा भिमेचा
    ....मिळे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा
    आशीर्वाद बहिणींचा
    ....लाडक्या बहिणींची सुरक्षा
    आशीर्वाद त्या ज्येष्ठांचा
    .....मिळे आशीर्वाद वयोश्री योजना
    साथ नाव युवकांची
    ...युवा कार्य प्रशिक्षण योजना
    सन्मान महिलांचा
    ...मोफत बास सेवा⏰⏰💯💯

  • @sonamgaikwad3420
    @sonamgaikwad3420 Місяць тому +1

    Kalpana maushi .1 number

  • @subhashgardi2045
    @subhashgardi2045 Місяць тому +21

    100 टक्के अजित दादा

  • @Samarth__33__33
    @Samarth__33__33 Місяць тому +1

    बारामतीचा विकास आता इंग्रजी मधून होणार...#कनाल⏰️⏰️⏰️

  • @kishormehta3743
    @kishormehta3743 Місяць тому +3

    🤣🤣खरा गेम तर बीजेपी चा झालय,ना लोकसभा ना विधानसभा,बारामती मधे बीजेपी च अस्तित्व संपायला सुरू

  • @shivanimishra5084
    @shivanimishra5084 Місяць тому

  • @Abhya_gamer_
    @Abhya_gamer_ Місяць тому +2

    एकीकडे आहेत आपल्या बारामतीचा विकास करणारे अजितदादा 🕓🔝💪🔥

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Місяць тому

    सर्व सामान्य जनता साहेबांच्या पाठीशी आहे अनिमालाई गँग दादाच्या.

  • @sudambhase4401
    @sudambhase4401 Місяць тому +1

    दादाला मत म्हणजे बाभनाला मुख्यमंत्री करायच

  • @rohittakale8908
    @rohittakale8908 Місяць тому +4

    बारामतीत कोण किती जरी बोंबला तरी बारामतीची जनता योग्य ते निर्णय घेईल आणि अजितदादा पवार साहेब यांना पुन्हा एकदा लाखोंच्या मतांनी निवडून देईल❤

  • @Samarth__33__33
    @Samarth__33__33 Місяць тому +5

    दादांना साथ म्हणजे विकासाची साथ⏰️⏰️⏰️

  • @AryanPatole-is4el
    @AryanPatole-is4el Місяць тому +4

    बारामती चा विकास पुरुष मा. अजित दादा पवार ⏰⏰⏰⏰

  • @madhukarsawant1146
    @madhukarsawant1146 Місяць тому +1

    अजित दादा गेल्यावर मग काय उपटणार काय तुमच्यातला एक तरी तयार झआला पाहिजे ना?

  • @ChangdevJadhav-ov2rv
    @ChangdevJadhav-ov2rv Місяць тому

    4

  • @Toxic_rityaa_037
    @Toxic_rityaa_037 Місяць тому +4

    अजित दादा कोण आहे ज्याने केली एवढी विकास कामे हादरून सोडली दिल्ली अजित दादा आमचा स्वाभिमान अजित दादा म्हणजेच विकासाची गुरु किल्ली⏰✌🏻👑💯

  • @omkareditorattitude8023
    @omkareditorattitude8023 Місяць тому +4

    पक्ष निष्ठा आणि प्रतिष्ठा एकच
    अजितदादा

  • @shekharmasal
    @shekharmasal Місяць тому

    🕛🕛🕛✌️✌️✌️

  • @amrutpatil7832
    @amrutpatil7832 Місяць тому

    Batamatiche matadar lay bhari🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ishavarwaghmode7577
    @ishavarwaghmode7577 Місяць тому +1

    इलेक्शन झाल्याव...
    साहेब मुंबईत
    पडलेले नेते कारखान्यात (शरयू)
    ताई लोकसभेत
    तिकडचे (कर्जत) दादा बारामती अग्रो कारखान्यात
    अन्
    कार्यकर्ता_
    M.I.D.C (उचल डबा)

    • @ajabgajabofficial
      @ajabgajabofficial  Місяць тому

      😂निवडणूक नंतरचे अचूक विश्लेषण😂

  • @HanumantBhosale-d6o
    @HanumantBhosale-d6o Місяць тому +9

    अजित पवार

  • @chaitanyatangsale2902
    @chaitanyatangsale2902 Місяць тому +5

    येणार तर फक्त अजित दादा च✌️

  • @Yvishe
    @Yvishe Місяць тому +8

    100 टक्के अजित दादा येणार आहेत

  • @dj_ajit1262
    @dj_ajit1262 Місяць тому +4

    बारामतीच्या डोक्यावरील मानाचा तुरा अजितदादा बारामती करांच्या मनात आमदार खरा ⏰✌️💯

  • @rafiqwagele5693
    @rafiqwagele5693 Місяць тому

    The way katchee is sarported

  • @rishikeshjathar2107
    @rishikeshjathar2107 Місяць тому

    पवार साहेब

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 Місяць тому +1

    फक्त अजितदादा ❤🤘✌️

  • @ChetanDurande-n8c
    @ChetanDurande-n8c Місяць тому +11

    धुराळा 🔥 अजित दादा च निवडून येणार.

  • @DilipKadam-r8j
    @DilipKadam-r8j Місяць тому +3

    दादा म्हणजे विकासाचा वादा

  • @AjitMasal-o2m
    @AjitMasal-o2m Місяць тому +2

    बदलत्या बारामतीचा उद्देश डोळ्यात ठेवुनी
    येणार दादा मुख्यमंत्री होऊनी⏰️⏰️

  • @NitinTitirmare
    @NitinTitirmare Місяць тому

    Yogendra povar ok

  • @AdeshSatpute-u5y
    @AdeshSatpute-u5y Місяць тому +3

    बारामती तालुक्याची एकच हाक...
    दादांच्याच हातून विकास🕛✌🏻

  • @saurabhpatil767
    @saurabhpatil767 Місяць тому

    Yeil to pn Pawar jaeil to pn Pawar bakichyanni uchala satranjya hamali kara fakt gharaneshahicha
    Loksabhet 1 khasdar padun pn Rajyasabhet 1 khasdar
    Pawar ekach ahet fakt sagla Pariwar Rajkarnat aanaycha padla tari amdar ani harla tari aamdar
    Lokanni fakt hamali karaychi samanya mansane nahi vaycha ka aamdar sagli maktedari aamdar khasdarki gharat

  • @shekharmasal
    @shekharmasal Місяць тому

    100000000/

  • @omkardhole0022
    @omkardhole0022 Місяць тому +4

    शेतकरी राजाचा कै वारी दादा आमचा आमदार भारी⏰💯⏰💯✌️❤️✌️💯

  • @Toxic_rityaa_037
    @Toxic_rityaa_037 Місяць тому +2

    एकच ध्यास आपल्या महाराष्ट्राचा विकास म्हणजे अजित दादा पवार साहेब ✌🏻💯⏰👑

  • @SameerGaikwad-q7f
    @SameerGaikwad-q7f Місяць тому +3

    बारामतीचा स्वाभिमान
    दादा आमचा अभिमान अजित दादा पवार ❤❤

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 Місяць тому

    काही म्हणा फार च मनोरंजन झाले 😂😂

  • @shubham_gholave
    @shubham_gholave Місяць тому +3

    विकास पुरुष अजित दादा⏰🤞

  • @VijayJadhav-l6z
    @VijayJadhav-l6z Місяць тому

    तुम्ही केल ते राजकारण
    आम्ही करणार विकासच राजकारण

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 Місяць тому

    शरदपवार झिंदाबाद.

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 Місяць тому

    बाबा हुशार आहे

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Місяць тому

    Ek jaga nahi yenar ajit pawar chi MH la

  • @ShrenitShingade
    @ShrenitShingade Місяць тому +1

    दादा कोण आहे ज्याने केली एवढी विकास कामे हादरून सोडली दिल्ली
    दादा आमचा स्वाभिमान दादा म्हणजेच विकासाची गुरु किल्ली⏰💯

  • @Abhishek-b7q4j
    @Abhishek-b7q4j Місяць тому +2

    दादा दादा म्हणती साऱ्या लाडक्या बहिणी बारामतीचा विठ्ठल माझा दादा रुक्माई माझी वहिनी

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Місяць тому

    Samanniya manus sahebancha bajune ubha rahil gaddari karnar nahi

  • @Gadiljh
    @Gadiljh Місяць тому

    Mhanje fix yugu padnar

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Місяць тому

    Ajit pawar jar newdun ala tar Pawar saheban cha naw matit misdel nahnun baramati sahebancha nawa la batta lawnar nahi

  • @Samadhan501
    @Samadhan501 Місяць тому

    Ajit Dada❤❤❤

  • @ShrenitShingade
    @ShrenitShingade Місяць тому

    बारामतीचा विकास आता इंग्रजी मधून होणार...#कनाल⏰💯

  • @pravinsawant6649
    @pravinsawant6649 Місяць тому

    अजितदादा नी आधी सरपंच झाले मग पंचायत समिती सदस्य नंतर जिल्हा परिषद सदस्य आणि मग आमदार झाले आहेत 😂😂😂😂😂

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Місяць тому

    Ajit hi navin hota saheba ni banvila ha mutriya la je umedwar saheba ni dila toch umedwar newdun yenar

  • @shreyagodbole9073
    @shreyagodbole9073 Місяць тому +1

    Only ajitdada......🎉

  • @yogeshshingade7777
    @yogeshshingade7777 Місяць тому +1

    Ajit dada

  • @Abhya_gamer_
    @Abhya_gamer_ Місяць тому

    एका साईडला आहे बारामतीचा पप्पू

  • @GaneshKeskar-k9o
    @GaneshKeskar-k9o Місяць тому +3

    अजितदादाविषयी बोलताना विचार करून बोला काम झाली नाहीत वगैरे २३ तारखे नंतर ह्याच दादा कडे काम घेऊन जायचंय एवढ लक्षात ठेवा.

  • @deepakjagtqp2899
    @deepakjagtqp2899 Місяць тому

    तुतारी

  • @ShekharSayam-q7m
    @ShekharSayam-q7m Місяць тому

    सत्तेचा भुकेला बीजेपी सोबत आहे

  • @AnishaMore-r6v
    @AnishaMore-r6v Місяць тому +1

    बारामतीच्या डोक्यावरील मानाचा तुरा अजितदादा बारामती करांच्या मनात आमदार खरा

  • @dattatrayashinde7046
    @dattatrayashinde7046 Місяць тому

    फक्त तुतारी युगेंद्र दादा एकच साहेब फक्त शरद पवार साहेब 🌹👍🌹🆗

  • @satishjagadale2802
    @satishjagadale2802 Місяць тому

    दोघे पाहिजेत वर ताई विधानसभा दादा तरच बारामती पुढे पुढेच जाईल पाया शरद कळस अजित

  • @NandkishorNarute
    @NandkishorNarute Місяць тому +5

    तुतारी

  • @kirankumarpatil8437
    @kirankumarpatil8437 Місяць тому

    अजित चा सिंचन घोटाळा

  • @Milind1971
    @Milind1971 Місяць тому +1

    Yugendra pawar ❤

  • @AICCY788
    @AICCY788 Місяць тому +1

    बारामती हा साहेबांच्या विचारावर चालणारा तालुका आहे... जिकडे साहेब तिकडे बारामतीकर

  • @GorakhWable
    @GorakhWable Місяць тому +2

    तुतारी निवडून येणार तू तरीच वाजणार

  • @MangeshSingare-jc2mn
    @MangeshSingare-jc2mn Місяць тому

    योगेंद्र पवारच येणार

  • @bhanudasskhalate1510
    @bhanudasskhalate1510 Місяць тому

    अजित दादा पेक्षा उगेंद्र पवार चांगले काम करू दाखवतील दादा संपवायला त्यांची स्वार्थी लोक जबाबदार धरले जातील

  • @shrushtimankar28
    @shrushtimankar28 Місяць тому

    I think yugendra will be better option for Baramati …..😊

  • @sundarpawar1390
    @sundarpawar1390 Місяць тому

    Tutare

  • @santoshpujari2461
    @santoshpujari2461 Місяць тому

    Sharad Pawar saheb je tharavtil te😂😂

  • @AnisInamdar-ex7ok
    @AnisInamdar-ex7ok Місяць тому

    Only Sharad pawar saheb zindabad 👑💯💐🚨🚨

  • @omrajgure4553
    @omrajgure4553 Місяць тому

    Tutarii 🎉🎉🎉

  • @ShivajiNawadkar-k9c
    @ShivajiNawadkar-k9c Місяць тому

    Tutari

  • @महादेवरोकडे-ट7छ

    नवे युग नवा युगेंद्र .अज्या च गठुळ बांधा बारामती करानो पक्ष चोरणाराला दया मया दाखवू नका.

  • @rajeshjalkote2327
    @rajeshjalkote2327 Місяць тому +1

    तुतारी

  • @Abhishek-b7q4j
    @Abhishek-b7q4j Місяць тому +2

    दादा दादा म्हणती साऱ्या लाडक्या बहिणी बारामतीचा विठ्ठल माझा दादा रुक्माई माझी वहिनी

  • @interestingandunbelievable8821
    @interestingandunbelievable8821 Місяць тому

    Tutari