आज माझी चांगलीच धावपळ झाली, आप्पा रानात झाडाखाली झोपून राहीले😥 आडरानातून वाडा निघाला| dhangari jivan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 180

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 7 місяців тому +51

    आप्पा हे बाप्पू चे वडील आहे काय आप्पांची सेवा करता काळजी घेता सगळीकडे लक्ष देता जबाबदारी कर्तव्य खूप सर्वांचे कौतुक वाटते 🙏

  • @lataubhe9001
    @lataubhe9001 7 місяців тому +74

    तुम्ही सगळ्यांसाठी करता त्यामुळे तुम्हाला बाळूमामा काही कमी पडून देणार नाही🎉

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo 7 місяців тому +87

    आजोबांची सेवा केली सगळी कामे सोडून तुम्ही आप्पाला दवाखान्यात घेऊन गेले 😢😢खुप् मनुसकी दाखवला छान व्हिडिओ

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 7 місяців тому +26

    आप्पाची तब्येत बिघडली आहे काळजी घ्यावी आपण वडिलधाऱ्या माणसाची सेवा करताय ह्या पेक्षा जास्त पुण्याईचे दुसरं काही नाही यातच देव परिक्षा घेतो यात तुम्ही फस्ट क्लास वन मिळाले आणखी काय हवं ❤❤❤❤❤🎉🎉

  • @AvantiNikam-x1l
    @AvantiNikam-x1l 7 місяців тому +23

    तुम्ही सर्व कुटुंबीय खूप मेहनती,,आनंदी आहात ‌परीस्थिती कशी असो धीराने तोंड देता.बाणाई, अर्चना, व आई सर्वांची तुम्हाला खूप मदत होते.असेच आनंदी रहा.देव तुमच्या सदैव पाठीशी राहो हीच प्रार्थना.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 7 місяців тому +15

    दादा मुक्या प्राण्यांना जीव खूप लावता तसच माणसांना ही खूप जिवापाड प्रेम लावता🙏दादा तुम्ही रानातून माग आले आप्पांना दवाखान्यात घेऊन आले काळजी घ्या उन्हातान्हातू खूप त्रास होतो. तुम्हाला सर्वांना खुपच संघर्ष करावा लागतो तुम्ही सगळे एकमेकांना जीव लावता तुमचे धन्यावाद दादा 🙏
    यू ट्यूब वर सर्वात तुमचे video खूप छान असतात 👍
    दादा तुमचे video खूप आवडतात. 🙏👍👍

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 7 місяців тому +6

    दादा आपणास उदंड आयुष्य मिळो आणि अशीच गोरगरीबाची सेवा करत रहा आपल्या बाळू मामा कशाचीच कमतरता पडुन नाही देणार बाळु मामाच्या नावाने चांग भले 🙏🙏

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 7 місяців тому +2

    खूप भारी आहात तुम्ही ईतक्या गडबडीत दवाखान्यात नेले आप्पांना. नाहीतर आज काल कोणीच कोणाला विचारात नाही. सलाम तुम्हाला.

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 7 місяців тому +13

    सिंदू दादा तुम्ही सर्वांची काळजी घेतात म्हणून बाळू मामा तुमच्या पाठीशी आहेत 🎉🎉🙏

  • @ShubhangiBhuwad
    @ShubhangiBhuwad 7 місяців тому +9

    किती कष्टप्रद जीवन आहे तुमचे. त्यातल्या त्यात वयोवृधांची काळजी सुद्धा घेताय. सलाम तुम्हाला. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो.

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 7 місяців тому +46

    वयस्कर माणसांची काळजी घेण हेच आर्शिवाद असतात आपल्यासाठी सीदुभाऊ 🙏🙏

  • @maliniwani207
    @maliniwani207 7 місяців тому +3

    सगळ्यांची काळजी घेता , त्यांचे आशीर्वाद मीळतात तुम्हाला चांगला रानमेवा खायला मीळतो

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 7 місяців тому +4

    तुमच्याकडे खुप मानुस की आहे देव तुमचे भले करो

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 7 місяців тому +6

    खूप खूप छान.
    काळजी घ्या तुम्ही सर्व जण.
    तुमचा प्रवास आनंदी आणि सुखकारक होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना दादा बाणाई.

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 7 місяців тому +3

    सिदु दादा तुम्ही सर्वांची काळजी घेवून सर्वांना सांभाळून नेता तुमच्यावर बाळू मामाची सदैव राहील

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 7 місяців тому +5

    सिदु भाऊ चांगलं काम केलं. कुटुंबाचे पाठबळ आणि सहकार्य आहे म्हणून तुम्ही प्रत्येक काम मनापासुन करू शकता.❤

  • @vedantighumare4197
    @vedantighumare4197 7 місяців тому +1

    खूप छान दाखवता दादा तुम्ही असे वाटत संपू नये हा ब्लॉक खूप छान त्याच बरोबर सगळा परिसर खूप छान दाखवता

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 7 місяців тому +2

    सिदू दादा तुमच्या पाठीमागे देवाची शक्ती आहे.अशीच एकमेकांना मदत करत जा.👍👌

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 7 місяців тому +2

    रान मेवा पाहून मोठी माणसं सुद्धा लहान होतात किती मज्जा

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 7 місяців тому +1

    ❤ खूपच कष्ट करून जगणे आणि आंनदी राहून खूप शिकण्यासारखे आहे बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार सलाम सर्वांना 🙏🏿🌹

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 7 місяців тому +1

    फारच छान दादा. रानमेवा खूपच गोड असेल. तोंडाला पाणी सुटले.

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 7 місяців тому

    Khupch chhan aajobanchi seva keli evdhha dhvplit suddha very good.

  • @ranjanakakad6048
    @ranjanakakad6048 7 місяців тому

    तुमची Aai pn lai काम karty khup ch कड़क आहे ❤

  • @Shubhra_lifestyle11
    @Shubhra_lifestyle11 7 місяців тому

    तुमचा प्रवास सुखरूप होव 🙏 आणी दादा तुम्ही कुठे आलात ते विडिवो त सांगत राहा आम्ही वाट पाहत आहे वाघोली तुन तुमच्या परिवाराला भेटण्याची ओढ आहे तयाचबरोबर तुमच्या संगर्षमय जीवनाला कोटी कोटी प्रणाम वाडा जिथे मुकामी असेल तिथे सांगत राहा,🙏भेटू मग नक्कीच 👍 युटुब चा १ नंबर चॅनल 💪🔥🔥🔥🔥💐💐🥰🥰🥰🥰

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 7 місяців тому +1

    खुप साधी भोळी भाबडी माणसं खुप प्रेमळपणे एकमेकांना मदत करतात खुप शिकण्यासारखा आदर्श व्हिडिओ छान शुभेच्छा

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 7 місяців тому +1

    खूप छान विचार आहेत तुमचे सर्वाना धरून राहता. 👌

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 7 місяців тому

    Great aahat tumhi sarv.manuskiche darshan. Mhanun tr 1 no.var aahat. Dev sarv icchya aakansha purna karo. Sarvanchya sadicchya aashirvad aaplya pathishi nehmich astil .👍🙏

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 7 місяців тому +1

    खूप कष्टकरी जीवन खूप छान

  • @VickyGate-zr1qs
    @VickyGate-zr1qs 7 місяців тому +2

    तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच दादा, तुमच्या सारखी साधी आणि मेहनती माणसं आज खुप कमी आहेत, रोज असे व्हिडिओ टाकत जा आम्ही नक्की बघु, धन्यवाद 😊

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 7 місяців тому +2

    Siddhu dada tumhi dhangaranche raje aahat. Timchya manuskila tod nahi. Dev tumchi nirpeksh seva pahat aahe ani to tumche ani tumchya sarv kutimbiyanche far far bhale karil. Tumchi ke kre mothi job in tumche ani Banai vahiniche naav kadhtil. Aamcha sarvancha tumhala aashirvad!🙏

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 7 місяців тому +1

    खूप छान व्हिडीओ असतात तुमचे

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 7 місяців тому

    आप्पा ची सेवा केली खुप छान वाटले❤❤

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 7 місяців тому +2

    दादा तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात मी अहमदनगर जिल्ह्यातील आहे बानाई ताई मला खूप आवडते धन्यवाद दादा 👍

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 7 місяців тому +3

    काळजी घ्या दादा,, व्यवस्थित जा,, तुमचा प्रवास सुखाचा होवो hi प्रार्थना 👌👌👍💐💐❤️❤️🍫🍫

  • @maharuraundal5438
    @maharuraundal5438 7 місяців тому

    , खरचं दादा तुमचे काम म्हणजे एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ह्या विचाराने प्रेरित आहे म्हणून तर अवघड परिस्थितीत परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. दादा तुम्ही सर्व पाणी पावसा त स्वतःची काळजी घ्या

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 7 місяців тому

    तुम्ही सर्व जण एकमेकांची काळजी घेता खूप छान असेच एकमेकांशी एकजुटीने रहा.

  • @anantgawai440
    @anantgawai440 7 місяців тому +1

    खूप छान आहे नमस्कार

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 7 місяців тому +1

    रानमेवा खुप छान 🙏🙏

  • @sangeetapagare8052
    @sangeetapagare8052 7 місяців тому

    बाणाई खूप सुंदर स्वयंपाक करतात

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 7 місяців тому

    आजच फास्ट फॉरवर्ड एकदम भारीच

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 7 місяців тому +1

    मन गुंग होते व्हिडिओ बघताना धन्यवाद दादा

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo 7 місяців тому +5

    🎉किसन दादा आणि अर्चना नी दिले का नाही आंबे खायला किसन दादांनी असे बोलायला नको होत बघतूला घावला तर खा तुमचा साठी दादा कलिंगड उसाचा रस किव्हा वडापावं तुम्हाला खायला घेऊन येतात मेडारामाग बानू तर सद्यव सगळ्यांची काळजी घेते

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 7 місяців тому +2

    हाय दादा नमस्कार खूप छान आहे व्हिडिओ

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 7 місяців тому

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान काम केलं दादा आप्पांना दवाखान्यात नेलं सर्वांची काळजी घेता खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 7 місяців тому +2

    माणुसकी म्हणजे परमेश्वर👍👍

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 7 місяців тому

    सिध्दु दादा आशी वडील धार्याची काळजी घेता सर्वानाच बरोबर घेऊन चालताय चेहर्‍यावर थोडासाही त्रागा नाही. बानाई ताई कष्टातही आंनदी रहाण्यास शिकवतात.
    देव तुमच्या बरोबर आहे.
    जय मल्हार

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 7 місяців тому

    खूप खूप छान तुम्ही ..सगळ्यांना सांभाळता... अप्पा ना दवाखण्यात दाखवले

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 7 місяців тому +6

    आप्पाची‌ काळजी घ्या पाणी प्रत्येक वेळी बदलत असते त्यामुळे दवाखान्यात आणले बरं झालं

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 7 місяців тому +1

    Khoopach khadtar jivan ❤❤ Sidhhubhau

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 7 місяців тому +1

    खूप छान दादा👌👌😊

  • @vidyakurnekar2295
    @vidyakurnekar2295 7 місяців тому +1

    Dada khed madhe bibtya khup aaht jara japun ja khandoba dev tumce rakshen karo❤

  • @lilagunjal4275
    @lilagunjal4275 7 місяців тому

    खरं जीवन काय असतं हे समाजाने तुमच्याकडून शिकावं दादा.

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 7 місяців тому

    अखंड प्रवास.
    अखंड धावपळ.
    छान व्हिडीओ.

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 7 місяців тому +3

    खूप छान व्हिडिओ असतात तुमचे😊

  • @sachinrecipe
    @sachinrecipe 7 місяців тому +2

    मी तळेगाव दाभाडे येथे राहतो

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 7 місяців тому +1

    दादा सर्वांनी काळजी घ्या . वाट चाळीला चां प्रवास आहे बाकी व्हिडियो छान

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 7 місяців тому +2

    वाटचाळीस खूप खूप. शुभेच्छा.

  • @Krushnagamer101
    @Krushnagamer101 7 місяців тому +17

    हाच रानमेवा आम्हाला विकत घेऊन खावा लागतो

  • @vandanaghodake4710
    @vandanaghodake4710 7 місяців тому

    खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 7 місяців тому

    Appa na lavkar bare wato hich sadichha😊vedeio nehmi pramane 👌👌👍👍

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 7 місяців тому

    Khupch chan video

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming5082 7 місяців тому +2

    काळजी घेत चला सिद्धू भाऊ जय जिजाऊ आपला माणूस

  • @ChhayaVairage-iu4yb
    @ChhayaVairage-iu4yb 7 місяців тому +4

    खूप भारी वाटतं व्हिडिओ बघून

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 7 місяців тому

    छान व्हिडिओ आहे❤❤

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 7 місяців тому +1

    सगळ सांभाळून जबाबदारी पार पाडणे म्हणजे माणुसकी

  • @akshaypujari9094
    @akshaypujari9094 7 місяців тому +1

    👌👌🙏🙏💐💐🌹🌹

  • @samaethshelar2112
    @samaethshelar2112 7 місяців тому +1

    काळजी घ्या हाके भाऊ

  • @UttamBhand
    @UttamBhand 7 місяців тому

    जय मल्हार

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 7 місяців тому +1

    बाळूमामा🎉🎉जय

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 7 місяців тому

    Tumi gavavrun prat kontya mhinyat koknat jatat ?nisrgache video titke divas amala bghaila nahi milnar khup miss krnar 😊

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 7 місяців тому

    ❤❤❤......छान मस्तच...... .❤❤......राम कृष्ण हरी........❤.....नमस्कार......

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 7 місяців тому

    Khup chan mast

  • @bharathbhite6695
    @bharathbhite6695 7 місяців тому +12

    तुमच्या व्हिडिओची वाटच बघत होते

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 7 місяців тому +1

    Bhaula dile nahi karvand😂😂😂😂

  • @lilachavan6133
    @lilachavan6133 7 місяців тому

    दादा तुमचा व्हिडिओ इतकी छान असतात असं वाटते संपू नये. तुमचा व्हिडिओ आला की आम्ही लगेच बघतो

  • @Tulja_multiplay
    @Tulja_multiplay 7 місяців тому

    जय मल्हार 🚩

  • @RavindraSalve-qu7ff
    @RavindraSalve-qu7ff 7 місяців тому

    खूप छान व्हिडिओ जय मल्हार

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 7 місяців тому

    छान झाला व्हीडिओ----आता तळेगाव चाकण मार्गे चालले का?

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 7 місяців тому

    सागराची मजा आहे, बसल्या जागी सर्व मिळते....😂

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 7 місяців тому

    राम कृष्ण हरी हाके पाव्हणं बानाईचा हासरा चेहरा पाहून नवीन ऊर्जा मिळते

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 7 місяців тому

    मस्त 👌👌

  • @Rekhakanchan-ph8vg
    @Rekhakanchan-ph8vg 7 місяців тому

    Dada Uruli Kanchan Aamch Gaon aahe😊

  • @janatilekar2021
    @janatilekar2021 7 місяців тому

    दादा तुम्ही दहीटने खामगाव मार्गे भुलेश्वर घाटांने जावा जाण्या अगोदर एक दिवस आधी आम्हाला सांगा आम्हाला तूम्हाला भेटायची खूप इच्छा आहे 😊

  • @devabodke2109
    @devabodke2109 7 місяців тому

    ह्या वर्षी तुमच्या गावी मेंढ्यांना चरायला आहे का नाहि तर आमच्या गावी या भोरला 🙏🙏

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 7 місяців тому

    Karvandachya Zadat sap , vinchu kata asto....kalji ghya banai aani archna tai.....

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 7 місяців тому

    Khup chan dada

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 7 місяців тому +1

    🙏🙏❤️❤️

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 7 місяців тому

    खूप छान दादा

  • @sagarkadam9240
    @sagarkadam9240 7 місяців тому

    Amchya khed talukyat tumche sawagat aahe hake saheb

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 7 місяців тому

    मी व्हिडिओची वाटच पाहत होते❤❤

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 7 місяців тому +1

    भाऊ आपल गाव कोणत कळेल का आम्ही जालना हुन आहोत🙏🙏

  • @nandakinidugane3205
    @nandakinidugane3205 7 місяців тому

    VeryGoodDada,

  • @Prerna582
    @Prerna582 7 місяців тому

    Aaj video nahi aala dada

  • @vinitabagadedas8693
    @vinitabagadedas8693 7 місяців тому

    Kevdhe he chalne,tari hasat mukh ❤

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 7 місяців тому

    हाके भाऊ डोंगरात काहिच चारा नाही

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 7 місяців тому

    Kup chan video ahe dada

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 7 місяців тому

    अतिशय सुंदर दादा

  • @rohinishinde6470
    @rohinishinde6470 7 місяців тому

    Dada appachi tabbet thik nahi pavus vara ahe tyana gavi pathun dya tyancha ghari koni asel kalji gheyla tr

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 7 місяців тому

    Khup Chan

  • @mandakinivikhe3926
    @mandakinivikhe3926 7 місяців тому +1

    काळजी घ्या सर्वांनी आता पावसाळा सुरू झाला हाके भाऊ तुमचं गाव कोणता आहे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात लवकरात लवकर गावी जा पावसा पाण्याचं