डॉ तन्मय कुलकर्णी यांना संपर्क साधण्यासाठी या link वर click करा! Jupiter hospital - www.jupiterhospital.com/pune/ PNG & SONS च कलेक्शन बघण्याकरता आणि विकत घेण्यासाठी link वर click करा! For Online Jewellery Shopping:- www.onlinepng.com/ Corporate Website:- pngadgilandsons.com
एपिसोड खूपच छान चालू आहे❤. प्लिज ओसीडी (obsessive compulsive Disorder) या मानसिक स्थिती बद्दल एक एपिसोड घ्या. 60-70% पिढी यातून जात आहे हे त्यांना ही कळत नाही. Please एक एपिसोड यावर घ्या.
खूप छान माहिती. सर्वांना समजेल अश्या साध्या सरळ भाषेत डॅा. तन्मय कुळकर्णी सरांनी समजावून सांगीतले. काय करावे आणि काय टाळावे हे समजले. पुण्यातले पहिले TAVI expert आहेत. खूप लोकांच्या google वर प्रतिक्रीया पण वाचल्या, उत्तम डॅाक्टर आहेत. सर आपल्याला खूप शुभेच्छा व अमुकतमूक टिम चे आभार कायम माहितीपूर्ण कंटेंट देत रहा. ❤
Very informative video. Described in such language that common man understands and can connect. Dr. Tanmay kulkarni sir's command on Cardiology and other heart related things is commendable.😊😊😊
थंड cold drinksपेय,साखर,परिष्कृत[refined]तेल, परिष्कृत मीठ, प्रक्रिया केलेले अन्न, पॅक केलेले अन्न ,तळलेले अन्न आरोग्यासाठी खरोखर विष आहे.80% पर्यंत कोरोनरी आर्टी ब्लॉकेज ची लक्षणे कमी असतात कारण आपण दैनंदिन कामे कोणत्याही समस्यांशिवाय वेगाने चालतो करू शकता
Your experience is great, I am happy to see what you have worked hard for, we have played cricket as children. Glad to see your progress. best luck in Future.
माणसाला एकच पदार्थ काही वेळेस खावासा वाटतो अन् काही वेळेस तोच पदार्थ खावासा वाटत नाही कारण शरीराला त्यावेळेस त्या पदार्थातून मिळणाऱ्या घटकांची गरज नसते ज्यामुळे शरीर आपोआप आपल्याला त्या पदार्थांची craving थांबवते. त्यामुळे काय खावे व काय नाही हे कोणीही अती नियमात बसवून फिक्स ठरवू नये कारण यातून काही घटक आवश्यक नसताना खाणे किंवा गरज असताना न खाणे असे होऊन शरीरातील केमिस्ट्री चे imbalance होऊन लोक आजारी पडणार.
धन्यवाद. डॉक्टरांनी अतिशय चांगले explain केले. येत्या काळात वाढत्या reservations मुळे चांगले डॉक्टर मिळणे दुरापास्त होते जाणार आहे. त्यावेळी प्रत्येकाने असे डॉक्टर शोधून ठेवणे गरजेचे आहे.
डॉ तन्मय कुलकर्णी यांना संपर्क साधण्यासाठी या link वर click करा!
Jupiter hospital - www.jupiterhospital.com/pune/
PNG & SONS च कलेक्शन बघण्याकरता आणि विकत घेण्यासाठी link वर click करा!
For Online Jewellery Shopping:- www.onlinepng.com/
Corporate Website:- pngadgilandsons.com
किती comprehensive interview घेतलात आणि एवढा serious विषय इतका हसतखेळत. खूपच छान
धन्यवाद
एपिसोड खूपच छान चालू आहे❤.
प्लिज ओसीडी (obsessive compulsive Disorder) या मानसिक स्थिती बद्दल एक एपिसोड घ्या. 60-70% पिढी यातून जात आहे हे त्यांना ही कळत नाही. Please एक एपिसोड यावर घ्या.
डॉ. तन्मय कुलकर्णी सरांनी खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤
One Episode should be on Thyroid and its impact
खूप छान माहिती सांगितली डॉक्टर तन्मय आधार वाटला सगळं ऐकून काय काय काळजी घ्यावी हे पण कळल👍👍🤝🤝
Very informative and genuine advice👍🏻😊
👌 खूप helpful video आहे.😊
अस्थमा आणि त्या मुळे तयार होणारे इतर आजार यावर एक एपिसोड करा sir...
Dr Tanmay Kulkarni is the best TAVI Surgery Expert Doctor....
Love you Big Brother ❤❤
खुप उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद
खूप छान माहिती. सर्वांना समजेल अश्या साध्या सरळ भाषेत डॅा. तन्मय कुळकर्णी सरांनी समजावून सांगीतले. काय करावे आणि काय टाळावे हे समजले. पुण्यातले पहिले TAVI expert आहेत. खूप लोकांच्या google वर प्रतिक्रीया पण वाचल्या, उत्तम डॅाक्टर आहेत. सर आपल्याला खूप शुभेच्छा व अमुकतमूक टिम चे आभार कायम माहितीपूर्ण कंटेंट देत रहा. ❤
खुपच छान.सविस्तर माहिती मिळाली.❤
Very Informative.. Dr. Tanmay 🙌
खूप खूप छान माहिती मिळाली.Thanks Dr. Tanmay .
Very informative video. Described in such language that common man understands and can connect. Dr. Tanmay kulkarni sir's command on Cardiology and other heart related things is commendable.😊😊😊
Thank you Dr. Tanmay for clear and detailed explanation and information. Appreciate AmukTamuk
थंड cold drinksपेय,साखर,परिष्कृत[refined]तेल, परिष्कृत मीठ, प्रक्रिया केलेले अन्न, पॅक केलेले अन्न ,तळलेले अन्न आरोग्यासाठी खरोखर विष आहे.80% पर्यंत कोरोनरी आर्टी ब्लॉकेज ची लक्षणे कमी असतात कारण आपण दैनंदिन कामे कोणत्याही समस्यांशिवाय वेगाने चालतो करू शकता
धन्यवाद डॉक्टर माहिती दिल्याबद्दल ❤
49:53 ❤ Take home message
Very informative in simple words for lay public. It will reduce lot of stress & misunderstanding about the subject in common man.
Chaan mahiti milali.. V informative podcast..
Thanks for Very nice information share.
Thank you
Dr Tanmay kulkarni sir
खूप खूप छान video sir..Thank you so much.
Khup Chan explain kelay .very informative
Nice thank you for so informative information from Doctor Tanmay Sir for these awareness
खूप छान .thanks dr and Tat team. एक episode pace maker वर पण करावा
Make eposide on thyroid and its treatment using modern medicine and homeopathy as well. Can homeopathy medicine cure thyroid....etc...
Chhan mahiti... 👍🙏🌹
Heart madhe pace maker basavtat mhanje kay ahe? Nd tyacha use kadhi kartat nd tyani life kiti sudharala jate.useful ahe ka?
Your experience is great, I am happy to see what you have worked hard for, we have played cricket as children. Glad to see your progress. best luck in Future.
Nice & informative discussion
Thank u so much......
Khup ch chan mahiti
खुप छान माहिती
माणसाला एकच पदार्थ काही वेळेस खावासा वाटतो अन् काही वेळेस तोच पदार्थ खावासा वाटत नाही कारण शरीराला त्यावेळेस त्या पदार्थातून मिळणाऱ्या घटकांची गरज नसते ज्यामुळे शरीर आपोआप आपल्याला त्या पदार्थांची craving थांबवते. त्यामुळे काय खावे व काय नाही हे कोणीही अती नियमात बसवून फिक्स ठरवू नये कारण यातून काही घटक आवश्यक नसताना खाणे किंवा गरज असताना न खाणे असे होऊन शरीरातील केमिस्ट्री चे imbalance होऊन लोक आजारी पडणार.
म्हणजे
@@HarshitaArun10आपले शरीर सांगते आपल्या शरीराला कशाची गरज आहे ते जिभेमार्फत. एखादी गोष्ट खाव वाटणे न वाटणे हे आपल्या शरीराच्या गरजेनुसार ठरते.
This is not true. Sugar cravings are due harmful bacterias in the gut ... so on ans so forth.@@shubham-oh4ki
अतिशय माहितीपूर्ण😊👏….डॉक्टर तन्मय कुलकर्णी🙏
very nice Information Dr. Tanmay.
खूप खूप सुंदर विवेचन डॉक्टर तन्मय. सगळ्यांच्या मनातील भीती कमी केलीत
Amuk Tamuk khup khup Abhari ahe 😊 chhan vishay ghetlat mhanun.
Ek vinnanti ahe ki AUTISM var pan ekhada episode ghyava.
नक्की विचार करतो.धन्यवाद😊
Is there any calibration system for smart watches health monitoring or for BP measuring machines used at home?
Very nice topic...👍👌🙏
Very nice information
❤❤❤❤❤😊😊😊😊😊 nice
अंजिओ प्लास्टी झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावि याचाही एपिसोड करावा ही विनंती
Very Nice Dr Tanmay Sir
🙏🏾
Nice information
Interminnent fasting vr episode kara
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹
धन्यवाद. डॉक्टरांनी अतिशय चांगले explain केले. येत्या काळात वाढत्या reservations मुळे चांगले डॉक्टर मिळणे दुरापास्त होते जाणार आहे. त्यावेळी प्रत्येकाने असे डॉक्टर शोधून ठेवणे गरजेचे आहे.
Hasat khelat serious vishay baddal KHUP mahtwachee maahiti
Sir.. back ground music not required
Noted
Corona mule heart problem jalet ka
Ekdhada video baby care bdl bnva na
लो bp असणाऱ्या व्यक्तीला हार्टअटॅक येऊ शकतो का?
चिरा न देता जे ऑपरेशन सांगितलं.दोन दिवसात घरी जाऊ शकतो.पण त्याचा खर्च नक्कीच जास्त असेल,हा माझा समज खरा की खोटा
Covid झाल्यानंतर heart disease/ high blood pressure चे प्रमाण वाढलाय हा मुद्दा डिस्कशन मध्ये राहिला
कालची गोष्ट आहे माझा एक cousin 21 years old चा होता,heart attack येऊन वारला..
Are bapre
डॉक्टरांनी इंग्लिश भाषेचा वापर खूप केला ऱ्यामुळे काही समजलं nahi
Diwali chya pahilya divshi mazhya kakana hart attack yeun te gele.
बापरे
24:37 kasatari vataty medical madhe goli bhetate 😂😅
रंगसंगतीमुळे सुद्धा गडद, dark, काळपट शेड वाटते.
डॅा. चा चेहरा अंधारात जातोय.
Noted