I enjoyed the interview; the host did a great job. It would have been even better with an extra microphone for Sachin Sir, as the interviewer had to stretch her arm toward him, which seemed a bit uncomfortable.
अरे मूर्ख माणसा तू जुना नवरा माझा नवसाचा चित्रपट पाहिला नाही का... अक्कल शून्य माणसा आजही जुना चित्रपट लोकांना तोंडपाठ झालं आहे तरी अजूनही तो चित्रपट लोक आवरजून पाहतात... आणि हा part २ चांगलां असेल नाही... प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे हा चित्रपट सुपर डूपर हिट होणार आहे आणि याला introduce केलं त्याला केलं, हे का नये बोलू तुझ्या सारखी माणसं साधं एरियामध्ये एक बल्ब तरी लावलं तर गावबोबाटा करत फिरतो आणि तू इतक्या मोठया माणसाला असं बोलतो काही वाटतं नाही का... बैल माणसा तुमच्या सारख्या मराठी माणसा मुळेचं मराठी कलाकारांना इतर अमराठी लोक कमी समजता आपणच आपल्या मराठी कलाकारांना वाव दिली नाय तर कसं होणार पण तुम्ही ती लोक आहात ना त्यांना ती हिंदी मधील फालतू गोष्टी आवडतात आणि फालतू चित्रपट जरा मनाची नाय तर जनाची ठेवा आणि जमल तर मराठी चित्रपट आणि मराठी कलाकारांना वाव द्या
Interviwer has taken interview Very Well 👌👍
मथुरा, खूपच छान आणि मुलाखत अगदी आत्मविश्वासाने घेतली आहेस , एवढी मोठी सुपरस्टार जोडी समोर असताना ही अजिबात घाबरली नाहीस, Keep it up
Khupach chhan Madhura.. khupach chhan mulakhat...
Outstanding interview madhura ..u were brilliant ❤❤🎉
Fantastic interview Madhura.. Keep it up dear 🤗👏🏻👏🏻👏🏻🍫🍫🍫🍫
I enjoyed the interview; the host did a great job. It would have been even better with an extra microphone for Sachin Sir, as the interviewer had to stretch her arm toward him, which seemed a bit uncomfortable.
👌🏻🙏🏻 खुप खुप छान,😍🎉
Nivedita saraf ma'am aahet ka
Jevdh bolav tevdh kamich ahe
व्वा मधुरा छानच घेतलीस मुलाखत, सचिन सुप्रिया सारख्या मोठया कलाकारांचे अजिबात दडपण न घेता
चांगला असेल तर नक्की बघु, उगेच बाता नका मारू.... ढाचे नका देऊ...
प्रत्येक मुलाखतीत आपला तेच , मी ह्याला introduce केला अमक्याल केला धमक्याला केला
अरे मूर्ख माणसा तू जुना नवरा माझा नवसाचा चित्रपट पाहिला नाही का... अक्कल शून्य माणसा आजही जुना चित्रपट लोकांना तोंडपाठ झालं आहे तरी अजूनही तो चित्रपट लोक आवरजून पाहतात... आणि हा part २ चांगलां असेल नाही... प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे हा चित्रपट सुपर डूपर हिट होणार आहे
आणि याला introduce केलं त्याला केलं, हे का नये बोलू तुझ्या सारखी माणसं साधं एरियामध्ये एक बल्ब तरी लावलं तर गावबोबाटा करत फिरतो आणि तू इतक्या मोठया माणसाला असं बोलतो काही वाटतं नाही का... बैल माणसा तुमच्या सारख्या मराठी माणसा मुळेचं मराठी कलाकारांना इतर अमराठी लोक कमी समजता आपणच आपल्या मराठी कलाकारांना वाव दिली नाय तर कसं होणार
पण तुम्ही ती लोक आहात ना त्यांना ती हिंदी मधील फालतू गोष्टी आवडतात आणि फालतू चित्रपट
जरा मनाची नाय तर जनाची ठेवा
आणि जमल तर मराठी चित्रपट आणि मराठी कलाकारांना वाव द्या