दुसऱ्या खासदारांच्या आमदारांच्या पाठीमागे सगळे पांढऱ्या कपड्याची माणसं दिसतात पण ओमराजे निंबाळकर साहेबांच्या पाठीमागे फक्त सर्वसामान्य माणसे उभे आहेत त्यामुळे असं वाटतं हे खासदार साहेब सर्वसामान्य माणसाची आहेत 2024 ला ओमराजे निंबाळकर साहेबच निवडून येणार
ओमराजे आपण धाराशिव म्हणजे शिवसेना व शिवसेना म्हणजे धारा शिव एवढे काम तुम्ही नक्की करणार हे त्रिवार सत्य जय महाराष्ट्र जय शिवसेना जय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय होईल
सामान्य माणसांच्या मनात घर करून असलेले, लोकप्रिय, निष्ठावंत, सामान्यांसाठी कार्यरत असलेले सर्व सामान्य जनतेच्या आधरस्थानी असलेले तरूण खासदार मा. ओमराजे नाईक निंबाळकर. तुम्हाला मनापासून धन्यवाद.
ओमराजे निंबाळकर लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय लायक आहेत, आणि सामान्यांना न्याय देणार, आभासू व्यक्तिमत्व खरच तेथील मतदार नशीबवान 👍🏻निष्ठावान तर आहेतच,, काळाची गरज आहे अस्या लोकप्रतिनिधीची शाब्बास साहेब, विचारी मतदार आणि निष्ठावंत तुमच्या सदैव तुमच्या पाठीशी आहेत 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
काळीज ओमदादा च भाषण आयकताना खूप बरं वाटलं काही ठिकाणी जोक केला दादांनी तेव्हा हसलो ही पण शेवटच्या क्षणी जे 3 ते 4 मिनिट राजेसाहेबा बद्दल बोललात तेव्हा हृदय भरून आलं डोळ्यात अश्रू अनावर झाले फक्त शेवटचे 2 मिनिट असे काही बोललात दादा ध्यानातून न जायचे शब्द बोललात दादा आयुष्यभर न विसरायचे शब्द आहेत कुठे फेडचाल हे पाप हरामखोराणो 😘🧡IM ALWAYS MISS YOU DADA👑😘
मी शिर्डी चा मला प्रवासात धाराशिव येथे अडचण आली मी स्वतः ओमराजे साहेबाना फोन केला त्यांनी फोन उचललाच पण फक्त दहा मिनटात आपले कार्यकर्ते पाठवून आमची अडचण दूर केली खूप दिलदार माणूस मिळाला धाराशिव ला ओमराजे ना जपा.
वाह वाह , राजे आम्ही नगरचे पाहिल्यान्दा तुमचे भाषण ऐकले, एक नंबर राजे 🙏🙏 मानलं आपल्याला, जवळपास 600 कंमेंट्स आणि एकही निगेटिव्ह नाही , वाह राजे वाह 👌👌👌
काम दमदार खासदार इमानदार निष्ठावंत मा.ओमराजे दादा निंबाळकर जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏
Om Dada khoop chan bolata maherach aavaj vatat hota Mardi maze Maher aahe thank you dada
😮😅😅 34:39 😮
दुसऱ्या खासदारांच्या आमदारांच्या पाठीमागे सगळे पांढऱ्या कपड्याची माणसं दिसतात पण ओमराजे निंबाळकर साहेबांच्या पाठीमागे फक्त सर्वसामान्य माणसे उभे आहेत त्यामुळे असं वाटतं हे खासदार साहेब सर्वसामान्य माणसाची आहेत 2024 ला ओमराजे निंबाळकर साहेबच निवडून येणार
स्मुक्ष निरीक्षण
Kadhi pan phone lavla tari ha manus uchalto Kiva call back karto kon pan aso maza dharashiv cha Mitra Mitra mhanala
इमानदार खासदार, मान गये omeaje saheb
मी fan झालो भाऊ याचा... सातारा मधून एक सलाम खासदार साहेबांना
खासदार साहेबांच्या पाठीमागे सगळी सर्वसामान्य माणसं दिसत आहेत त्यामुळे असं समजून गेलं पाहिजे हे खासदार साहेब सर्वसामान्य माणसाचे आहेत
ओमराजे आपण धाराशिव म्हणजे शिवसेना व शिवसेना म्हणजे धारा शिव एवढे काम तुम्ही नक्की करणार हे त्रिवार सत्य जय महाराष्ट्र जय शिवसेना जय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय होईल
जय महाराष्ट्र साहेब
फिक्स खासदार💪💪 ✌⏰🚩💯
Fix mantri💪🏻
100%
शिवसेना जिंदाबाद उद्धव साहेब जिंदाबाद ओम साहेब जिंदाबाद 💪💪💪🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🙏🙏🙏🙏🙏 मस्त
ओम राजे आपण खरे शिवसैनिक आहात...... 🙏
500 कमेंट पण एकही निगेटिव्ह नाही
The Great खासदार ओम राजे निंबाळकर ❤️
Great om rsje
सामान्य माणसांच्या मनात घर करून असलेले,
लोकप्रिय, निष्ठावंत, सामान्यांसाठी कार्यरत असलेले
सर्व सामान्य जनतेच्या आधरस्थानी असलेले तरूण
खासदार मा. ओमराजे नाईक निंबाळकर.
तुम्हाला मनापासून धन्यवाद.
Nice sir.
@@laxmanpawar8061 verygood
👍👍👍
शब्बांस बाळा ?काय भाषा ??खंर आहे हेच तेच बोललास ??महाराष्ट्राच्या लाल मातीत भांजपला गाडून टांका ??
ओम राजे निंबाळकर यांच्यासारखा खासदार मनमिळावू दिलखुलास पणाने राहणारा असा नेते फार कमी आहेत उस्मानाबाद जिल्हा खरंच भाग्यवान आहे असा खासदार लाभला
Mastch saheb
धाराशिव म्हण भावा
Modinchya photovar nivdun alay😂😂😂😂2024 gharich basnar ahe 😂😂
OmRaje Nibalkr Aami Tumchy Patisiahe
@@AniketDumbre19 gujarathi bhagav maratha bachav
एक नंबर साहेब खरच तुमचा अभिमान आहे
- तुमचा चाहता इचलकरंजी कोल्हापूर जिल्हा 👑
धन्यवाद भाऊ तुमची साथ कायम राहुद्या👍🏻😎
Khup छान दादा, जे मुद्दे कोणी नाही मांडले ते तुम्ही सखोल मांडलेत, तुमचा एक एक शब्द ऐकावसा वाटतो , जय महाराष्ट्र साहेब
एक दिलखुलास नेत्रुत्व. आपण खासदार असल्याचा बडेजाव कुठेही दिसत नाही. खूप खूप अभिनंदन निंबाळकर साहेब.
जय महाराष्ट्र..
ओमराजे निंबाळकर लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय लायक आहेत, आणि सामान्यांना न्याय देणार, आभासू व्यक्तिमत्व खरच तेथील मतदार नशीबवान 👍🏻निष्ठावान तर आहेतच,, काळाची गरज आहे अस्या लोकप्रतिनिधीची शाब्बास साहेब, विचारी मतदार आणि निष्ठावंत तुमच्या सदैव तुमच्या पाठीशी आहेत 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
खासदार असावा तर असा ओमराजे निंबाळकर साहेब
हे खरं आहे भाऊ..
'खाज'दार?
Comment edit krun खासदार शब्द नीट लिहा...
Om bhau Jay ho
कट्टर शिवसैनिक खासदार ओम राजे निंबाळकर ✌️
काळीज ओमदादा च भाषण आयकताना खूप बरं वाटलं काही ठिकाणी जोक केला दादांनी तेव्हा हसलो ही पण शेवटच्या क्षणी जे 3 ते 4 मिनिट राजेसाहेबा बद्दल बोललात तेव्हा हृदय भरून आलं डोळ्यात अश्रू अनावर झाले फक्त शेवटचे 2 मिनिट असे काही बोललात दादा ध्यानातून न जायचे शब्द बोललात दादा आयुष्यभर न विसरायचे शब्द आहेत कुठे फेडचाल हे पाप हरामखोराणो 😘🧡IM ALWAYS MISS YOU DADA👑😘
आणखी 15 वर्ष तुम्हीच खासदार राहणार ओमराजे निंबाळकर साहेब.
Aa shett.
15nhi 25warsh
@@Rocki__.0033 ly hanin
@@Rocki__.0033 tuzatu. Wadhvi. RAjA
200 takke khare ahe,khup khup subheccha.
गावठी भाषा आणि मनमोकळे नेते ओम राजे
ओ म राजे U R GRT. Very Very निस्थावान. पद गेलं तरी बेहत्तर पणं निष्ठा नाही बदलली पाहिजे. हे तुम्ही दाखवून दिलं आहे. सलाम सलाम सलाम तुम्हाला...
ओन्ली ओम राजे निंबाळकर ✨️🙏....... अतिशय वाईट वाटलं दादा स्वर्गवासी पवनराजे यांच्या बद्दल आपण जे सांगितल 🙏
ओम दादा तुम्ही खरंच ग्रेटच आहात सलाम तुमच्यापक्षनिष्ठेला आम्ही मरेपर्यंत तुमच्या बरोबर आहोत पुढील पंचवीस वर्षे तुम्हीच उस्मानाबादचे खासदार आहात
Om dada
ओम दादा चा मोबाईल नंबर आहे का आसेल तर पाठवा मला
Great work sir 👍
ऊधवजी बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩
जय महाराष्ट्र दादा 🚩अभिमान आहे तुमचा
मा, खासदार श्री ओमराजे निंबाळकर साहेब
मुंबई शिवसैनिकांचा जय महाराष्ट्र,
अभिमान आहे शिवसेना खासदारांचा
Well done sir 👍❣️
मी शिर्डी चा मला प्रवासात धाराशिव येथे अडचण आली मी स्वतः ओमराजे साहेबाना फोन केला त्यांनी फोन उचललाच पण फक्त दहा मिनटात आपले कार्यकर्ते पाठवून आमची अडचण दूर केली खूप दिलदार माणूस मिळाला धाराशिव ला ओमराजे ना जपा.
🔥🔥🔥
अश्या सन्माननीय राजकारण्यांची महाराष्ट्राला गरज...
Sahebancha number Dena Bhau
दादा चा मोबाईल नंबर द्या ना दादा
जय महाराष्ट्र साहेब तुम्ही no. 1
OM DADA WE LOVE YOU❣❣
राजे तुम्ही ग्रेट आहात...खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि तुमच्या कामावर .....२० वर्ष तुम्ही खासदार ....जय शिवसेना जय महाराष्ट्र ...
डोळ्यात पाणी आणलं दादा तू आज 😢😢😢,दिलदार माणूस 🔥🚩
राजे जय महाराष्ट्र
@@anilshinde5388 🥾🙃
Great 👌
दादाचा नाद करायचा नाय
मा ओमराजे दादा तुमचे शतजा अभारी आहे जय महाराष्ट्र जय उद्धव बाळा साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र 💯🚩🚩🚩
जय महाराष्ट्र साहेब 🚩
जय महाराष्ट्र राजे
Only om Dada
वाह वाह , राजे आम्ही नगरचे पाहिल्यान्दा तुमचे भाषण ऐकले, एक नंबर राजे 🙏🙏 मानलं आपल्याला, जवळपास 600 कंमेंट्स आणि एकही निगेटिव्ह नाही , वाह राजे वाह 👌👌👌
चांगला खासदार, डेरींग बाज ओमराजे चांगली ठासली राना जगजीत ची
- तुमचा चाहता धुळे जिल्हा
👍🏻अशीच साथ राहुद्या भाऊ👍🏻😎
जय महाराष्ट्र भावा
Nice sir
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
खरोखरचं दादाचे कार्यकर्ते खूप सामान्य त्यांच्या मागे उभे आहेत अभिमान वाटतोय.
एकनिष्ठ दमदार खासदार यांना जय महाराष्ट्र..
अत्यंत तळमळीने शेतकरयांचे प्रश्न मांडनारा नेता म्हणजे शिव सेनेचा पठ्ठ्या ओम दादा निंबाळकर 💪💪⚘👌⚘
एक निष्ठावंत सच्चा शिवसैनिक
जय शिवराय जय महाराष्ट्र
👍👍👍 शिवसेना जय महाराष्ट्र ❤️🚩🚩🚩
होय,
ओमराजे दादा ... सत्य सांगितलं तुम्ही....जनता निवडणुकीची वाट पहात आहे...यांना मतदानातून कायमचे घरी बसवायची...
ओमराजे, सदैव तुमच्या पाठीशी 🚩🚩हितचिंतक, नाशिक 🚩🚩
धन्यवाद भाऊ आशीच साथ कायम राहुद्या 👍🏻😎✌🏻
काय बी होऊया .....फिकस खासदार
ओम दादा जय महाराष्ट्र शिव सेना फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे
नाद एकच .... ओमराजे
सच्चा शिवसैनिक ,,, बाळासाहेबांचा
एकदम बरोबर 🙏🙏
खरच अस दिलखुलास नेता असावा
0m Raja Nimbalkar Jay maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Jay Maharashtra
शेवटीचे पाच मिनिट ऐकल्यावर डोळ्यात पाणी आलं
खरच अशी मानस महाराष्टाला पाहिजेत
अभिमान वाटतो तुमचा खासदार साहेब. जय महाराष्ट्र 🚩🚩
Lai bhari, Omraje Saheb ! Jai Maharashtra! 👍👍
खासदार असावा तर असा एकच नंबर ओम दादा
चेहऱ्यावर ईमानदारी झळकते साहेब 🙏
फिक्स खासदार 2024 100रुपयाच्या स्टॅम्प वर लिहून घ्या...
Fix खासदार सोलापूर मधून slllll
Your work is Really Great Dada 🙏
वागाच काळीज असलेला एक निस्ट माणूस म्हणजे ओमराजे निबाळकर ❤️❤️
दमदार माणुस
Your honesty will give you rich dividends...keep it up
Great saheb
Onlly Om Dada 👍👍👌🚩🚩🚩🚩🚩👍👌
Only ओमराजे निंबाळकर
Omraje🏹🚩❤️
साहेब तुम्ही लोकांच्या मनातील भावना व्यक्त केल्या
दमदार माणूस
Ek no Om dada.. Super...
ओम दादा खरच निष्ठावंत माणूस आहे दादा तुमि आयुष्यात कधी सुधा गद्दरी होऊ देऊ नका अमी तुमचा सोबत जिवंत जीव आहे तवर तुमचा पाठीशी राहू जय महाराष्ट्र
खूपच छान भाषण केले
एक ही विरुद्ध कमेंट नाही. मानले पाहिजे.👍👍👍
Great
Only omraje 🔥🔥
जय महाराष्ट्र दादा
असा दमदार खासदार प्रत्येक जिल्ह्याला मिळावा
आम्ही कट्टर सैनिक आहेत उध्दवजी ठाकरे आणि ओमराजे निबाळकर दादा तुमच्या सोबत च राहाणार हे नकी
ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असलेला माझा सर्वात आवडता खासदार ओमराजे निंबाळकर साहेब देव माणूस आहे .
भावी cm ❤️❤️🤝🤝🤝
ओमराजे Great
Jay Maharashtra nimabalkar saheb
Nicely speech Om Raje Jay maharashtra satya mev Jayate We proud of you
भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले
काय भाषण केले सर पहिल्यांदा ऐकले एक नंबर माणूस भेटला राव तुमच्या जिल्ह्याला
मस्त दादा....1 नंबर 🌻👍
कडकं ♥️👌
झक्कास ओमराजे निंबाळकर
आपण खरच खूप दमदार नेतृत्व करत आहात
फक्त आणि फक्त ओमराजे निंबाळकर
He always responds to calls. He has great leadership qualities.
Can you please share this number? I also need his help
Ek no dada🚩🚩
नेता असा असावा खरा नेता खूप खूप भारी एक नंबर साहेब 👏👏👍🙏 आम्ही तुमच्या सोबत आहे साहेब
उस्मानाबाद खरेच पुण्यवान आहे असा खासदार कायम राहावा एव्हडीच माझी इच्छा आहे
डोळ्यात पाणी आलं ऐकून 💯💯👍🙏
खानदानी खासदार. निष्ठावंत खासदार गद्दरा चा समाचार घ्या
जिथं माझं चुकत नाही तिथं मी झुकत नाही.
ओन्ली ओमराजे निंबाळकर, ओन्ली ठाकरे
खरच ..राजे , नाव शोभतय ओमराजे तुम्हाला
जनसामान्यांचा झुंजार नेता,
मी अजन्म तुमच्याच बरोबर.
फ़क्त ओम दादा शेवट पर्यंत तुमच्यासोबत आणि उद्धव साहेब सोबत
मस्त..बरोबर बोललात...बाळासाहेब ठाकरे ग्रेट