विसरलेली वस्तू आणण्यासाठी बाणाईला करावा लागला डबल प्रवास | नवा प्रवास - नवी आव्हानं | dhangari jivan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 228

  • @VrishaliPatole
    @VrishaliPatole 4 місяці тому +26

    तुम्ही सगळ्यांना चहापाणी, जेवण, नाष्टा देता पण तुम्हाला कोण देताना कधी दिसले नाही .तुम्ही सगळे खूप प्रेमळ आहात बाणाईला सलाम.

  • @manasisawant9346
    @manasisawant9346 4 місяці тому +129

    बनाई चे खूपच वाईट वाटले त्याना दोन किलोमीटर मागे बाटरी साठी यावे लागले धन्य आहात तुम्ही तुम्हाला सलाम

  • @pratikshasutar2818
    @pratikshasutar2818 4 місяці тому

    बाणाई ताई कृपया तुम्ही रोज व्हिडिओ बनवा .मी आतुरतेने रोज वाट पाहत असते .तुमच्या कष्टाला सलाम❤

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 4 місяці тому +44

    किसन ला काठी घेऊन चाललेलं बघितल्या वर मला दादा कोंडकेंच गाणं आठवलं ' काठी न धोंगडं घेऊ द्या की रं , मला बी जत्रेला येऊ द्या की रं ' .
    बाणाईला डबल पायपीट करावी लागली . सागर गडी भारी बसलाय घोड्यावर ! किती शहाणपण आलयं एवढ्या लहानपणीच ? गोंडस आहे बाळ !
    एखाद्या सैन्यातील कमांडर सारखं नियोजन आहे बाणाई आणि तुमचं ! सुखी रहा ! सुरक्षीत रहा !

  • @AshwiniDalvi-he8dq
    @AshwiniDalvi-he8dq 4 місяці тому +49

    बाणाई ताई तुम्हाला जन्म देणारी धन्य ती माऊली धन्य ते तुमचं कुटुंब स्वामी माऊली या कुटुंबाला बळ द्या माऊलींच्या आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत बाणाई ताई तुम्ही आणि तुमचं कुटुंब फार मोठ्या मनाचे आहे तुमच्या कुटुंबाला तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

    • @vilasbhoir9460
      @vilasbhoir9460 4 місяці тому

      खुप छान विचार

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 4 місяці тому +53

    रोज एक व्हिडिओ टाकत जा दादा तुमची व्हिडिओ फार छान🙏🏻👍🏻💯💯

  • @AshviniKadam-dv7gy
    @AshviniKadam-dv7gy 4 місяці тому

    खुप छान ताई आणि दादा

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 4 місяці тому +3

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 4 місяці тому

    बाणाई चे कष्ट बघून. वाईट वाटते.❤

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 4 місяці тому

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @Dk5121dk
    @Dk5121dk 4 місяці тому +91

    खरया आरक्षणाची गरज यांच्या साठी आहे

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 4 місяці тому +1

    खूप छान व्हिडीओ आहेत तुमचे 👌👌

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 4 місяці тому +70

    हाके भाऊ रोज 2 व्हिडीओ बनवत जावा. तुमचे व्हिडीओ पहिले की गावाची आठवण येते. मी तुमचे व्हिडीओ दुबई मधून बगतो.

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 4 місяці тому

    Nice video I am very glad to watch Sagar's journy on horse and eating pakoda bhaji thanks

  • @sujatanande8918
    @sujatanande8918 4 місяці тому +1

    Tai Tumi khup premale

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 4 місяці тому +8

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.रस्त्याच्या दोन्ही साईडचे दृश्य पाहून खूप बरे वाटते तुमची रस्त्याने चालतांना माहिती सांगतात.खूप बरे वाटते.....👍👌🎉

  • @foujiwiferutu461
    @foujiwiferutu461 4 місяці тому +41

    खूपच छान व्हिडीओ असतात तुमचे मी रोज पाहते. कधी कमेंट केली नाही पण आज केली. पहिली कमेंट दादा 🥰

  • @ChhayaVairagar
    @ChhayaVairagar 4 місяці тому +1

    बानाईलामाहाग आलयाल बघुन खुप वाईट वाटल

  • @manishajadhav6196
    @manishajadhav6196 4 місяці тому +1

    Aata tai tumchya asa prawas nice p

  • @yogitanagare416
    @yogitanagare416 4 місяці тому +9

    बानाई छान व्हिडिओ बनवतात

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 4 місяці тому

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 4 місяці тому

    खूप छान👌👌

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 4 місяці тому +1

    खूप छान व्हिडिओ दाखवा धन्यवाद

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 4 місяці тому

    Khuapch Chan Sundar Aahe Video Banayi❤😂🎉❤

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 4 місяці тому

    ❤❤खूप वाईट वाटते आहे सर्वांचे कष्ट पाऊस पडला की खूप हाल होतात परमेश्वर सर्वोच रक्षण करो हीच

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 4 місяці тому +12

    सिदुभाऊ बाणाईताई,अर्चना किसन भाऊ,आणि आईबाबा सर्व परिवाराला मुक्या जिवांसोबत रोजच वारी चे पुण्य घडते आहे.
    राम कृष्ण हरी🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 4 місяці тому

    दादा एवढा संघर्ष मेहनत खरंच कमाल आहे वाईट वाटत आहे

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 4 місяці тому +1

    कितीही अडचणी आल्या तरी समोर जाण्याची तयारी ❤सलाम

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 4 місяці тому +3

    Shri swami samarth

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 4 місяці тому +15

    बाणाई , सिंदू दादा तुम्हाला सर्वांना प्रवासाची खुप सवय आहे ❤ आमच्या कडुन ईतके चालवले जानार नाही 👌👌

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 4 місяці тому

    खुप छान व्हिडिओ बनवलं आहे ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @AnkushBhagat-jh8xs
    @AnkushBhagat-jh8xs 4 місяці тому +2

    जय हरी मवाली

  • @poojavralepooja422
    @poojavralepooja422 4 місяці тому

    Khup adchni astat tumchya ayushyat

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 4 місяці тому

    एकच नंबर व्हिडिओ ❤❤❤❤❤❤

  • @vaishaliskitchenrecipes9383
    @vaishaliskitchenrecipes9383 4 місяці тому +2

    फार अफाट कष्ट आहेत तूम्हा सर्व बांध वांचे सलाम सर्वांना

  • @supriyanilesh1292
    @supriyanilesh1292 4 місяці тому

    Namaste namaste

  • @Balasahebpopatpardhi
    @Balasahebpopatpardhi 4 місяці тому +1

    छान वाटत विडिओ पाहुन

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 4 місяці тому

    जय श्रीराम,दादा बाणाई खुपच कष्टाचे जीवन आहे तुमचे!

  • @samar-sanyu-rani2435
    @samar-sanyu-rani2435 4 місяці тому +2

    Sagar गाणे भारीच म्हणतो ❤

  • @raniswakale8613
    @raniswakale8613 4 місяці тому

    Khup chan aahe vedio la music pn chan vaty

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 4 місяці тому

    Chan vidio bhau❤❤❤❤

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 4 місяці тому +3

    ❤❤❤... छान मस्तच.... ❤❤......राम कृष्ण हरी....❤......

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 4 місяці тому

    मस्त 👌👌

  • @kavitajagtap669
    @kavitajagtap669 4 місяці тому +8

    व्हिडिओ खूप खूप छान असतात मी रोज व्हिडिओ बघते बानाईची खूप कमाल आहे येवढं कष्टाचं जिवन आहे पण हसुन बोलते बानाई

  • @ganpatborade-rs9hy
    @ganpatborade-rs9hy 4 місяці тому

    खूप छान❤❤

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 4 місяці тому

    खूप खूप सुंदर व्हिडीओ

  • @vishnugaikwad5615
    @vishnugaikwad5615 4 місяці тому +2

    Chan video Banai Tai dada

  • @dhruvsonawane9332
    @dhruvsonawane9332 4 місяці тому

    बानाई खुप छान आहे तू खरोखरच खुप खमकीआहे कष्टाळू आहे तुम्ही दोघी जावा धमकी आहात

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 4 місяці тому

    बानाई ताई तू ला सलाम 🙏🙏

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 4 місяці тому

    Aai pan chalate khup 👍
    Banai tar energy 👌

  • @kirangaware7515
    @kirangaware7515 4 місяці тому +2

    आता किती दिवस लागणार आहे घरी जायला लवकर जा पावसाचे दिवस आहे 🎉❤

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 4 місяці тому

    छान व्हिडीओ

  • @Exhaust_edit
    @Exhaust_edit 4 місяці тому +20

    तुम्ही जे बोल्हाई माता मंदिर दाखवल छान वाटले आमची कुलस्वामिनी आहे

  • @seemasawant923
    @seemasawant923 4 місяці тому

    सागर गोड मुलगा आहे❤

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 4 місяці тому

    छान व्हिडिओ

  • @Shubhra_lifestyle11
    @Shubhra_lifestyle11 4 місяці тому

    दादा आम्ही तुमच्या परिवाराला भेटायला तुमच्या गावाला राख येथे येणार आहेत तुमचे व्हिडिओ खूप आवडतात तुमच्या मेहनतीला सलाम आणि आईना नमस्कार,🙏 सागरला गोड गोड पापा 🥰🔥💪

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n 4 місяці тому +1

    बाणाई ला २. किलोमिटर मागे जावं लागल वाईट वाटल कौतूक करावं तेवढं कमीच आहे. तुमच्या मेहनतीला सलाम ❤

  • @latasapkal5202
    @latasapkal5202 4 місяці тому

    व्हिडिओ खूप छान असतात ❤

  • @DurgaMaarag
    @DurgaMaarag 4 місяці тому

    खूप छान व्हिडिओ

  • @anantgawai440
    @anantgawai440 4 місяці тому

    खूप कष्ट घ्यावे लागतात तुम्हाला नमस्कार

  • @kalpanachaudhary9472
    @kalpanachaudhary9472 4 місяці тому +6

    नमस्कार भाऊ खूप छान असतात तुमचे विडिवो परत परत पाहिले तरी मन नाही भरत बाणाई खूप छान बोलतात

  • @atulshelar2580
    @atulshelar2580 4 місяці тому

    बाळूमामा च्या नावानं चांग भलं 🙏🙏

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 4 місяці тому

    खूप छान 🎉🎉

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 4 місяці тому +1

    बाळुमामाचे तुमच्या पाठीशी आहे

  • @anjalipawar5481
    @anjalipawar5481 4 місяці тому +1

    तुमच्या विडिओ ची खूप वाट बघत असतो आम्ही

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 4 місяці тому +7

    लाडकी बहीण योजणाचा फार्म भरा बाणाई आणि अर्चना चा जास्त गरज आहे त्यांना

  • @hanumantshinde2462
    @hanumantshinde2462 4 місяці тому

    बानाईच खूप कौतुक वाटते

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 4 місяці тому +1

    बानाई माई खूप खूप भारी 🎉🎉

  • @malatipatil9480
    @malatipatil9480 4 місяці тому +1

    हो खर आहे अस वाटल विचारतील पाणी

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 4 місяці тому +9

    बरं वाटलं आज पाऊस पडला नाही काल पावसाने गाठले आणि खूप हाल झाले बानाई व आर्चना खूप कष्टाळू आहेत नेहमी हसतमुख चेहरा पाहून आम्हाला खूप छान वाटले ❤❤🎉🎉

  • @RekhaDaundkar-xo2fd
    @RekhaDaundkar-xo2fd 4 місяці тому

    खूप छान

  • @surajdevdare1380
    @surajdevdare1380 4 місяці тому

    राम कृष्ण हरी 🙏

  • @Indianfemalebrewer
    @Indianfemalebrewer 4 місяці тому

    Banai Sathi ❤

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 4 місяці тому

    👌👌👌

  • @maharuraundal5438
    @maharuraundal5438 4 місяці тому +1

    किती पायपीट झाली बानाईला खूपच दमछाक झाली तसे सर्वांचे च श्रम, कष्ट याला तोड नाही पण आईने पण पाठीला कोकरू बाधून किती किती चालल्या खूप कट कष्टाळू आणि काटक आहेत आईसुद्धा आणि बरंका तुम्ही एकदा का गावी पोहोचले ना किती खूप खूप आराम करा काळजी घ्या सागर मस्त गाण म्हणत होता हसायला आले गोड आहे सागर

  • @devsolat
    @devsolat 4 місяці тому

    नमस्कार... 🙏🙏🙏

  • @ashokdhakane2421
    @ashokdhakane2421 4 місяці тому

    खुप मेहनत करतात दादा आणि बानाईताई

  • @shivammohite3425
    @shivammohite3425 4 місяці тому

    खुप वाईट वाटत पाहून 😢 परत माघारी जाव लागल

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 4 місяці тому +7

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी जुने पण रोज व्हिडिओ बघते टि व्ही वर कंमेट टाकली जात नाही दादा खरच बानाई चे गुण घेण्यासारखे आहेत ❤❤

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 4 місяці тому

    मनाचा मुजरा तुम्हां सर्वांना 🙏🙏🙏🌹

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 4 місяці тому +1

    खुप कष्टाच जिवन आहे तुमच पाहुणच कसतरीच होत .

  • @satishrajepandhare2440
    @satishrajepandhare2440 4 місяці тому

    आरक्षणाची खूप गरज आहे धनगर समाजाला

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 4 місяці тому

    दोन किमी चालत मागे आली किती हाल मस्त विडिओ

  • @manishborkar3539
    @manishborkar3539 4 місяці тому +7

    तुमचे रोज विडिओ बघावं असे, रोज रोज 🥰🙏
    प्रत्येक viedo बघितला तर वाटतो कि स्वतः तुमच्या सोबत आहे मे असं वाटते 😂👍

  • @muk-m5t
    @muk-m5t 4 місяці тому +1

    आरे देवा काय राहिल ताई परत जावा लागले व्हिडिओ बघणया आधी च कमेट टाकली ❤❤

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 4 місяці тому +12

    त्या ताई जेवायला बसलेल्या त्यांनी बाणाईला पाणी सुध्दा विचारलं नाही... खूप वाईट वाटलं धडपड बघून बाणाई ची

  • @MomsMagic.
    @MomsMagic. 4 місяці тому +1

    पहिली कमेंट केली दादा

  • @sayyedrj2464
    @sayyedrj2464 4 місяці тому

    ताई सगळ्या वस्तू आठवणी ने घेत जा किती दमलात❤❤

  • @chandrakantnachankar8925
    @chandrakantnachankar8925 4 місяці тому +1

    खूप छान आपले व्हिडिओ असतात, खरे कष्ट आहेत भाऊ तुमचे, परमेश्वर सुखी ठेव
    सर्वांना,

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 4 місяці тому

    Jay हरी दादा

  • @nitinpansare1953
    @nitinpansare1953 4 місяці тому +1

    आत्या मामा पूर्ण आयुष्यभर संसारासाठी खूप र खडले आता देवदर्शन चारीधाम करा पूर्ण जीवनाचे सार्थक झाले धन्य आहे तुम्ही दोघे जण सुखी कुटुंबाचे सुखी गाडा❤❤

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 4 місяці тому +4

    संघर्ष मय जीवनाची चितरकथा सलाम बाणाई तुझ्या कष्टाळू वृत्ती ला

  • @rohinidumbre4350
    @rohinidumbre4350 Місяць тому

    निसर्ग बघायला मिळतो पण तुम्हाला खूप कष्ट पडतात का

  • @sumedhdabhade956
    @sumedhdabhade956 4 місяці тому +1

    खूप छान video

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 4 місяці тому

    वहिनी डबल पायपीट झाली बॅटऱ्या विसरल्या मुळे खूप संघर्ष करावा लागतो खूप वाईट वाटत 🙏

  • @alkasurvase5955
    @alkasurvase5955 4 місяці тому

    Very nice 👌👌👌👌

  • @savitabhojane5182
    @savitabhojane5182 4 місяці тому +1

    बानाई वहीनी कमाल आहे तुमची रोज चालत जायचं

  • @dastagirmulani9235
    @dastagirmulani9235 4 місяці тому

    BANAI TAI LAI MEHANAT AAHE TUMACHI

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 4 місяці тому

    🙏🙏🙏🙏

  • @RekhaBhosale-j3c
    @RekhaBhosale-j3c 4 місяці тому +1

    रोज व्हिडिओ बघते पण पहिल्यांदा कमेंट्स करतेय बानाई ताई च खूप वाईट वाटले बॅटरी साठी खूप लांब चालत जाव लागले अन् त्या दोन लेडीज जेवण करत होत्या त्यांनी बानाईला पाणी सुध्दा विचारले नाही
    त्याच खूप आश्चर्य वाटल