😳 बापरे ! शिवरायांच्या किल्ल्यावर चक्क तलवारीच्या आकाराची विहीर 🗡️ 😳 Dategad दातेगड उर्फ सुंदरगड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील "दातेगड उर्फ सुंदरगड किल्ला" त्याच्या भौगोलिक रचनेमुळे प्रसिद्ध आहे.
    या किल्ल्यावर असलेली "तलवारीच्या आकाराची विहीर" हे इतिहास अभ्यासकांसाठी जणू एक रहस्यच .......
    या व्हिडीओ मध्ये आपण दातेगड म्हणजेच सुंदरगड किल्ल्याची सफर करणार आहोत 😍🚩
    ------------------------------------------------
    #दातेगड
    #सुंदरगड
    #तलवार #sagar_madane
    #vlog #marathi_vlog
    #तलवारीच्या_आकाराची_विहीर
    #किल्ला #राजवाडा
    #sagar_madane_creation
    #treking #vlogger

КОМЕНТАРІ • 134

  • @rohitgurav2767
    @rohitgurav2767 Рік тому +49

    जय शिवराय जय शंभूराजे दादा हा गड आमच्या गावात तू जवळ आहे आम्ही या गडाच्या पायथ्याशी असलेल्या तमकडे गाव आहे त्या गावात राहतो पण मला चालता येत नाही मी अपंग आहे तुमच्यामुळे हा गड असा आहे तालावर विहीर आहे गणपती आहे हनुमंत आहे हे गावातील मुलं कडून ऐकले होते ते बागितले असेच काम करत जा

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 5 місяців тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @user-lb2ep9jz5s
    @user-lb2ep9jz5s 3 місяці тому +1

    Jay Bhawani Jay Shivaji

  • @baleshyambagade6518
    @baleshyambagade6518 6 місяців тому +1

    अप्रतिम असा किल्ला आहे सागर दादा ❤❤❤❤❤

  • @bhaskarborse9280
    @bhaskarborse9280 Рік тому +1

    Best

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому +1

    Khoop. Sundar..

  • @vanitalahange2073
    @vanitalahange2073 3 місяці тому +1

    जय शिवराय 🙏

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 4 місяці тому +1

    Jai shivrai ❤❤❤

  • @krishanaravchavan2127
    @krishanaravchavan2127 Рік тому +1

    जय शिवराय

  • @rahulkshirsagar9533
    @rahulkshirsagar9533 Рік тому

    जय शिवराय जय जीजाऊ जय शंभुराजे

  • @chittaranjansable1066
    @chittaranjansable1066 Рік тому +1

    Khup Chan

  • @minalkhandare7713
    @minalkhandare7713 Рік тому +1

    जय शिवराय 🙏🏻🙏🏻

  • @krishnamahale5493
    @krishnamahale5493 Рік тому +1

    Mastch

  • @dattatreykothavade3798
    @dattatreykothavade3798 Рік тому

    Very Nice..Go Ahead SAGAR MADANE.

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 Рік тому +1

    व्हिडीओ खूप आवडला...

  • @himanshupatil6130
    @himanshupatil6130 Рік тому +1

    Khup chan mitra

  • @user-gd4su3ih9h
    @user-gd4su3ih9h 9 місяців тому +1

    जय ⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️❣️❣️😘😘😘😘😘😘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @meghananaik1036
    @meghananaik1036 Рік тому +1

    Bhari dada mast mahiti dili

  • @shivnamaha6432
    @shivnamaha6432 Рік тому

    खूप सुंदर video 👍 तलवारीच्या आकाराची विहीर अप्रतिम kadhich pahili navati ashi vihir tula pn hats off kiti risk gheun ti lokan paryant etihas pohchavat aahes.💯khul khup aabhar🙏Jay shiray🙏

  • @user-tw7df9kj7q
    @user-tw7df9kj7q 3 дні тому +1

    Sagar dada chan video ahe ❤❤

  • @haridaskendre7115
    @haridaskendre7115 Рік тому

    GOOD MORNING MAHNU NAKA SU PARBHAT MAHANA

  • @vishalkumbhar8965
    @vishalkumbhar8965 Рік тому +1

    तुम्ही माहिती भारी देता सर

  • @nandkumarmishra4441
    @nandkumarmishra4441 Рік тому

    Excellent

  • @siddheshpatil1434
    @siddheshpatil1434 Рік тому +2

    Same asach fort samangad ahe kolhapur gadhinglaj mde toh pn rkda visit kra

  • @youaregamer26
    @youaregamer26 2 місяці тому +1

    SacninAher

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 3 місяці тому +1

    अप्रतिम....🚩🙏🚩 जय शिवराय....
    आमच्या सारख्या डंगऱ्या डूंगऱ्याना घरी बसून तुझ्या मुळे दुर्ग दर्शन मिळते धन्यवाद सागर दादा...लै भारी काम आहे तुझे🚩🚩🙏🚩🚩

  • @prasanbharti
    @prasanbharti Рік тому +5

    अप्रतिम किल्ला. सागर, तुझे व्हिडिओ फार छान असतात. असैच वेगवेगळे गड किल्ले आणि शिवकालीन वास्तू यापुढेही तुझ्या व्हिडिओ मधून पहायला आवडेल.

  • @pranavdhokare3086
    @pranavdhokare3086 Рік тому +4

    खूप खूप सुंदर आहे हा गड
    जय श्री छत्रपती शिवाजी महाराज🧡🧡 🚩🚩

  • @sushamadeshpande6177
    @sushamadeshpande6177 Рік тому +1

    थँक्यू मदने तुमच्यामुळे आम्हाला हे सर्व पाहता येते देव तुमचं भलं करो

  • @officialkaran5m64
    @officialkaran5m64 Рік тому

    🧡👌🙏🧡

  • @GuruRajivD
    @GuruRajivD Рік тому +2

    दादा तुमच्या आत्मविश्वासासाठी..... 👏 🙌 👍

  • @surykantsankpal7401
    @surykantsankpal7401 Рік тому +2

    आम्ही सुधा गडा चा प्रिय
    पाय धयाशी आहे सुरुल मधे जय शिवराय 🌏🌏

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Рік тому +1

    सुंदरगड खुपच छान आहे. गडावर तलवारीची विहिर अप्रतिम आहे धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 Рік тому +3

    खूप छान सागर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप छान दाते गड म्हणजे सुंदर गड खूप मस्त तलवार आकाराची विहीर खूप सुंदर 2o23 हे वर्ष तुम्हास आनंदाचे मरभराटीचे समाधानाचे जावो ईच ईश्वर चरणी प्रार्थना। 👍🏼👌❤️🌷🙏🏻

  • @ujwalabhakre7031
    @ujwalabhakre7031 Рік тому +2

    दादा तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या सर्व किल्ले पाहायला भेटत आहेत thanks dada🙏🙏🙏

  • @hariavhad4482
    @hariavhad4482 Рік тому +4

    खूप छान दादा, २०२२ च्या शेवटच्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली...😊 जय शिवराय 🙏🚩

    • @jayalokhande3744
      @jayalokhande3744 Рік тому

      खुप छान माहिती दिली किल्ला दाखवला मनापासून आभार आम्हाला तुमच्या मुळे किल्ला पहायला मिळाला स्वतः ची काळजी घे त जा

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 🙏☺️🚩

  • @abhisheksalunke4113
    @abhisheksalunke4113 Рік тому +1

    खुपच छान किल्ला आहे आणि नावाप्रमाणेच सुंदर पण आहेत आणि व्हिडिओ पण खुपच छान आहे 🔥🔥🚩🚩

  • @ishwaritc7971
    @ishwaritc7971 Рік тому +2

    🚩‼️🔥प्रौढ प्रताप 🔥‼️🚩
    🚩‼️🔥पुरंदर🔥‼️🚩
    🚩‼️🔥 क्षत्रिय कुलावंत🔥‼️🚩
    🚩‼️🔥 सिंहासनाधीश्वर 🔥‼️🚩
    🚩‼️🔥श्री श्री श्रीमंतयोगी🔥‼️🚩⛳🚩‼️🔥छत्रपती शिवाजी महाराज की जय🔥‼️🚩⛳
    🚩#देव_माझा🚩 ⛳#राजा_शिवछत्रपती⛳꧁☘ -- #_जय_शिवराय_ -- ☘꧂
    #काळीज_शिवछत्रपती🛑꧂ 👑

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 Рік тому +2

    अप्रतिम किल्ला🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @pritishborkar3173
    @pritishborkar3173 Рік тому

    Take care Bhau

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Рік тому +1

    खूप छान विहीर अप्रतिम आहे जय शिवराय 🙏🚩

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Рік тому +3

    अप्रतिम किल्ला आणि तलवारीच्या आकाराची विहीर.
    Thanks a lot again for this video Sagar.
    जय शिवराय 🙏

  • @sunandapawar6245
    @sunandapawar6245 Рік тому

    तुमच्या मुळे माहीत नसलेले किल्ले बघायले मिळाले खुप आभार

  • @maheshdhule2320
    @maheshdhule2320 Рік тому +2

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @parthgore551
    @parthgore551 Рік тому +1

    जय भवानी जय शिवराजी जबरदस्त

    • @AvinashKhavle
      @AvinashKhavle Рік тому

      पुर्ण पत्ता सांगितला तर बरं होईल

  • @Gatha_sawarajyachi
    @Gatha_sawarajyachi Рік тому +1

    Khup chhan dada . Ashich mahiti det raha . Ani gadh kille pn dakhav .
    Jay jijau 🚩 Jay shivray 🚩
    Jay shambhuraje 🚩🚩

  • @mhomff3045
    @mhomff3045 Рік тому +5

    अभिनंदन दादा 300k subscriber झाल्या बद्दल जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @vishalkumbhar8965
    @vishalkumbhar8965 Рік тому +1

    सर गेलो होतो किल्यावर आज लय भारी आहे

  • @vijaynavale4621
    @vijaynavale4621 Рік тому +1

    जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏

  • @abhisheksalunkhe3569
    @abhisheksalunkhe3569 Рік тому +1

    पहिला विडिओ नंतर हा दुसरा विडिओ गडावर येवून बनवला त्याबद्दल टीम दातेगड सातारा आपले आभारी आपणांस शुभेच्छा

  • @somanathbelgave3921
    @somanathbelgave3921 Рік тому +1

    Nice video shooting & excellent history details telling

  • @akshaypatil7045
    @akshaypatil7045 11 місяців тому +2

    कालच गेलो होतो

  • @prasadpote5871
    @prasadpote5871 Рік тому +7

    Your vlogs are always informative

  • @exploreryogesh
    @exploreryogesh Рік тому +2

    अभिनंदन दादा ३ लाख युटूब परिवार पूर्ण 💯🔥

  • @ushajadhav995
    @ushajadhav995 Рік тому +1

    खुप खूप छान!सागर भाऊ ,आपण अतिशय सुंदर माहिती दिली आणि दातेगड तुम्ही पाहत होता,पण तुमच्या सोबत आम्ही पहात होतो.
    धन्यवाद भाऊ
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @rajaramdangare1200
    @rajaramdangare1200 Рік тому +1

    Very beautiful Sundar gad.

  • @jaydeepshinde318
    @jaydeepshinde318 Рік тому +2

    माल्हेर किल्ला दादा एकदा

  • @jaybachute9634
    @jaybachute9634 Рік тому +1

    Mi aaj subscribe kelay tumchya vedio la.... Mla Khup awadla k Tumhi itkya Chan padhtine gad killyanchi mahiti sangat ahat....

  • @navnathdhanvale2838
    @navnathdhanvale2838 Рік тому +1

    जय शिवराय 🚩

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 Рік тому +1

    जय शिवराय. जय महाराष्ट्र.

  • @prasadpote5871
    @prasadpote5871 Рік тому +1

    Sagar which camera and selfie stick are you using

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Рік тому +1

    🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @115_sanketpatil4
    @115_sanketpatil4 Рік тому

    दादा माझा एक प्रश्न आहे... 18:24 ला विहरीच्या दोन्ही बाजू जोडल्या आहेत.... त्या का जोडल्या असाव्यात ??? 🤔🤔🤔

  • @vidyas4906
    @vidyas4906 Рік тому +1

    Jay Shivray 🚩🙏

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 Рік тому +1

    सातारा जिल्ह्यातील बारा किल्ले एका फटक्यात पाहिले होते. त्यापैकी एक दातेगड हा होता. अपेक्षा नव्हती इतका घाम काढला होता किल्ल्याने. मात्र माथा गाठल्यावर साऱ्या श्रमांचे चिज झाल्याचे लक्षात आले. खरोखरच सुंदर आहे किल्ला.

  • @shpatil9851gmail
    @shpatil9851gmail Рік тому +2

    दादा मी पाटण मध्ये राहतो मी चार दिवसांपुर्वी दातेगडावर गेलो होतो.

  • @vishalkumbhar8965
    @vishalkumbhar8965 Рік тому +1

    तलवारी विहिरीचा शेजारी खोल असणार ते शेजारी काय आहे

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Рік тому +1

    खूप छान

  • @Chandu_1966
    @Chandu_1966 Рік тому +1

    नमस्कार सागर सर आपण तलवारीचा हा किल्ला खूप छान प्रकारे सुटकेला आणि खूप योग्य पद्धतीने दाखवला त्याबद्दल आपले आभार कौतुक करावे तेवढे कमीच फक्त कसे जावे लागते हे सूचना द्याल तर बरे होईल

  • @meghananaik1036
    @meghananaik1036 Рік тому +1

    Aamach gavi pan २ gad aahet yek ragna urf prasidhd gad manohar gad

  • @pragatisherkar7330
    @pragatisherkar7330 3 місяці тому +1

    किल्ला खूप सुंदर आहे परंतु तू चालताना जपूनच झाडा विहिरीपासून लांबून दाखवत चल

  • @nirajnikam1213
    @nirajnikam1213 Рік тому +1

    hii mi yeuu shakto ka tumchya sobath traking laa

  • @amrutamestry4220
    @amrutamestry4220 Рік тому +1

    Bhari ahe Rao 🔥

  • @vijaymali2517
    @vijaymali2517 Рік тому +1

    Killa khupach sunder aahe

  • @Rajeshvchavan4294
    @Rajeshvchavan4294 Рік тому +2

    अभिनंदन दादा 300k subscribe झाल्या बद्दल आणि दातेगड हा किल्ला खूप सुंदर आहे दादा 😇 जय शिवराय 🚩🚩

  • @Sathe123
    @Sathe123 Рік тому

    Bhau 1 tour kadha only gadh

  • @vishalmore6526
    @vishalmore6526 Рік тому +1

    ड्रोन कधी घेणार..त्याने शुटींग चांगली होते.

  • @user-wr1hd3zi3m
    @user-wr1hd3zi3m Рік тому +1

    छान सागर दादा

  • @pranavthorat856
    @pranavthorat856 Рік тому +2

    दादा अकोले तालुक्यातील विरगावच्या थोरातांच्या गढीला भेट द्या!

  • @waterman1187
    @waterman1187 Рік тому +2

    🚩🙏🚩

  • @user-wo9mt9em2k
    @user-wo9mt9em2k Рік тому

    शिवकालीन शस्त्र संग्रहालय माथेरान का विडियो देखने की क्रपा कीजिए

  • @ashoknikam9002
    @ashoknikam9002 Рік тому +1

    Nice video 👌👌🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dineshbhavarthe
    @dineshbhavarthe Рік тому +1

    भाऊ खूप छान

  • @pritishborkar3173
    @pritishborkar3173 Рік тому

    Jay shivaji maharaj ki 🙏🙏🙏

  • @karankondbhar230
    @karankondbhar230 Рік тому +1

    🚩🙏जय शिवराय🚩🙏दादा
    आजचा व्हिडिओ 1 नं आहे.
    मी अनेक गड किल्ले पाहिले, पण असा गड अजून पर्यंत पाहिला नाही. मला ह्या गडाचं एकचं वैशिष्ट्य आवडल ते म्हणजे, गड हा जवळपास पुर्णतः दगडा मध्ये कोरलेला आहे. त्यात गडाचं वैशिष्ट्य असणारी तलवारेच्या आकारची विहीर. कशी कोरली असेल. त्या वेळेच बांधकाम म्हणजे, आश्चर्य जणकच आहे.

    • @TheGreenNisarg
      @TheGreenNisarg Рік тому

      किती मेहेनती आणि creative लोक होते,आश्चर्य वाटत आहे

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 Рік тому +1

    छान

  • @sangitamadane7456
    @sangitamadane7456 Рік тому +1

    👌👌

  • @ashoknavale1122
    @ashoknavale1122 Рік тому +1

    खुप छा न

  • @brliramzugare3386
    @brliramzugare3386 Рік тому +1

    👌👌👍

  • @haridaskendre7115
    @haridaskendre7115 Рік тому

    100% MARATHI BOLA

  • @haridaskendre7115
    @haridaskendre7115 Рік тому

    KILLE GHAN KARUNAKA MAHUNAN SANGA

  • @swapnaliarote6052
    @swapnaliarote6052 Рік тому +1

    Congratulations dada🥳

  • @pritithombare8519
    @pritithombare8519 Рік тому +2

    300k 🥳🥳

  • @youaregamer26
    @youaregamer26 12 днів тому

    Sachin Aher ❤❤❤❤ KO Ko KO Ko s स सचिन आहेर Ko kos

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 Рік тому +2

    सागर. काळजी घेणे. साप अगर इतर प्राणी
    असू शकतात.
    सुंदर शूटिंग.

  • @baburavpatkar4377
    @baburavpatkar4377 Рік тому +3

    दादा तु आसे एकदमच टोकाला चालु नको सोताला संभाळ गड दाखवल्या बद्दल अभिनंदन जय महाराष्ट्र जय भारत सोलापूर

  • @Dadhee_wala
    @Dadhee_wala Рік тому +2

    सागर दादा व्हिडिओ खूप छान ❤

  • @savitasavita5888
    @savitasavita5888 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @surekhakadam2701
    @surekhakadam2701 Рік тому +3

    सागर विही रीच्या एवढ या काठावरून चालू नको रेबाळा बाकी गडा चे छान दर्शन घडवलेस

  • @gamingmonster5082
    @gamingmonster5082 Рік тому

    Jay shree Ram