दातेगड किल्ल्यावरील रहस्यमयी तलवारीच्या आकाराची विहीर|Fort with massive 90 feet"TALWAR SHAPED WELL"

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2023
  • Dategad Fort is a small fort located 75 kilometres (47 mi) South of Satara, in the Maharashtra state of India. This fort can be visited in a day from Satara. The nearest town is Patan. The base village is Tolewadi from where an easy trek of 45 minutes leads to the entrance of the fort.
    The Patankars were the Deshmukhs under the Marathas of the whole surrounding district and had charge of Dategad fort. The fort was under the control of Maratha dynasty before the fort was taken into control by Captain Grant in May 1818.
    दातेगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.पाटण जवळील दातेगड हा किल्ला प्रेक्षणीय असून देखील उपेक्षित राहिलेला आहे. चारी बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्य म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत.
    इतिहास
    पंधराव्या शतकात दातेगड शिर्क्यांच्या ताब्यात होता. मलिक उत्तुजारने शिर्क्यांचा पराभव करून हा किल्ला बहामनी राज्यात सामील केला. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यावर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. १५७२ मध्ये पाटणकरांना या किल्ल्याची देशमुखी मिळाली होती. अफ़जलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. त्यांनी गडाची जबाबदारी साळुंखे नावाच्या सरदारावर टाकली होती. पाटण परिसरात वास्तव्यास असल्याने पुढे हे घराणे पाटणकर या नावाने ओळखले जाऊ लागले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर हा किल्ला मुघलांकडे गेला.
    इसवी सन १६८९ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. त्यावेळी संताजी आणि पाटणकरांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी छ. राजाराम महाराजांनी त्यांना पाटण महालातील ३४ गावे इनाम दिली होती. इसवी सन १७४५ मध्ये पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्या वादात आंग्र्यांनी दातेगडाला वेढा घातला पण हा किल्ला त्यांना जिंकून घेता आला नाही. विषेश सांगण्याची बाब म्हणजे ज्यांनी तिन्ही छत्रपतीचा काळ पाहीलेले आहे असे रामचंद्र आमात्य बावडेकर यांचे या गड़ावर तीन महिने वास्तव्य होते. दातेगडास शिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड असेही नाव होते. दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा किल्ला शिवपूर्व काळातला असल्याचे स्पष्ट होते. गडावर शिवाजी महाराजस्थापित कचेरी व कायमची शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. पुढे हा किल्ला काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता. मे १८१८ मध्ये कॅप्टन ग्रॅट याने हा किल्ला न लढताच जिंकला.
    #DategadFort #trekking #adventure #thriller #scary #hidden #dangerous #king #youtube #like #comment #share #subscribe

КОМЕНТАРІ • 138

  • @mikokanchashubhya
    @mikokanchashubhya 9 місяців тому +31

    Brother tu great आहेस जिथं आम्हाला जायला जमत नाही तिथपर्यंत तू नेतोय ❤🥰tx 🎉

  • @MumbaiMusicalArts
    @MumbaiMusicalArts 8 місяців тому +5

    Thanks for Visit Prashil हे माझे गाव आहे ❤

  • @Milind0707
    @Milind0707 9 місяців тому +10

    प्रशिल भावा, आता अस वाटत आहे तुझ्यासारखी लाईफ हवी. हीच जीवनाची खरी भ्रमंती. महाराष्ट्र खूप समृध्द आहे आपल्याला गड किल्ले आणि सर्व बाबतीत फॉर ट्रॅव्हल डेस्टिनेशन.....

  • @tejasipte
    @tejasipte 9 місяців тому +6

    Weekend ची भन्नाट सुरुवात प्रशिल भाऊच्या व्हिडिओ ने 😊

  • @d.m.belsare612
    @d.m.belsare612 9 місяців тому +4

    विडिओ खूप छान आहे दादा मी तुमचे सर्व विडिओ बघितली आहे.. खूप खूप धन्यवाद ❤️🙏🏻

  • @Sushil020874
    @Sushil020874 Місяць тому

    भाई
    दाते गडाचा एपिसोड पाहिला.
    खूप सुंदर.
    पण ज्या गुहेत तुम्ही दोघे आत मध्ये गेलात.
    खूप भीती आणि काळजी वाटली.
    सांभाळून प्रशील.
    तलवारीच्या आकाराची विहीर खूपच सुंदर 👍👍

  • @samirpawar201
    @samirpawar201 6 місяців тому

    Thanks for visit my village 🚩❤ aapal patan 🧡

  • @dannykolekar8295
    @dannykolekar8295 9 місяців тому +4

    आपलं पाटण ❤️🚩

  • @vinayakbait7577
    @vinayakbait7577 9 місяців тому +9

    भाऊ video लवकरच upload करत जा आम्ही वाट पाहत असतो
    🤗🙏❤

  • @VijayShinde-si5id
    @VijayShinde-si5id 4 місяці тому

    खुप छान विडीओ होता दादा जय शिवराय

  • @viveksuryawanshi77777
    @viveksuryawanshi77777 9 місяців тому +3

    Dada.. tunhi video banvat chala... आमचा full support ahe... आम्ही सगळ्यांना शेअर करतो व्हिडिओ❤❤❤

  • @funnytube9780
    @funnytube9780 8 місяців тому +1

    अति सुन्दर, आपका बहुत बहुत धन्यवाद मैं इस जगह नही गया और भी कई लोग ऐसे भी हो सकते हैं जो जा नहीं सकते उन्हें आपकी वजह से दर्शन हुए।

  • @atishmande9165
    @atishmande9165 9 місяців тому +2

    खुप दिवस झाले वाट पाहत होतो Blog ची आला एकदाचा❤

  • @ameshgawad390
    @ameshgawad390 9 місяців тому +2

    Prashil bhau tumcya video khuup mast astat majha 10 monts cha mulga pan baghto tyala pan khuup awdtat

  • @nitingandhi3945
    @nitingandhi3945 7 місяців тому

    सुपर होता व्हिडोओ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 8 місяців тому

    खुप छान माहिती दिली😊

  • @hanna7058
    @hanna7058 9 місяців тому

    हाय प्रिय, मुझे तुम्हारी याद आती है!! मुझे खुशी है कि आपने एक और खूबसूरत कृति पोस्ट की। मैं ब्राजीलियाई हूं, आप जो कुछ भी कहते हैं मुझे समझ नहीं आता, लेकिन मैं आपसे प्यार करता हूं। मैं चाहूंगा कि आप अंग्रेजी या स्पेनिश में उपशीर्षक सक्रिय करें ताकि मैं इसे पढ़ सकूं। हमें खूबसूरत जगहें दिखाने के लिए धन्यवाद। मुझे तुमसे प्यार है प्लास्टिक.

  • @mangeshmarsing9877
    @mangeshmarsing9877 8 місяців тому

    एक नंबर भावा

  • @umeshkere5000
    @umeshkere5000 9 місяців тому +1

    दादा खुप छान volg

  • @CrazyFishing2705
    @CrazyFishing2705 2 місяці тому

    आपल पाटण ❤❤माझे गाव❤❤

  • @kirancreation1743
    @kirancreation1743 9 місяців тому +1

    Ek number ❤❤❤

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 9 місяців тому

    प्रशिल भो ...मस्तच यार....
    कमळ गडाचा व्हिडीओ आकाश ठोसर सोबत व युवक जाधव यांच्या सोबतचा व्हिडीओ पण भारीच अन् ....मला तुझी भाषा लय आवडते.
    मला तुझ्या व्हिडीओ मधून खूप बघायला व शिकायला मिळते....धन्यवाद मित्रा.

  • @MaheshValvi-nc9fb
    @MaheshValvi-nc9fb 9 місяців тому

    खुप सुंदर आहे , प्रशिल भाऊ

  • @rupeshtare5445
    @rupeshtare5445 9 місяців тому +1

    Big Fan

  • @rajukale6261
    @rajukale6261 9 місяців тому +1

    छत्रपति शिवाजी महाराज जय 🚩🚩

  • @MVvishalDhotare45
    @MVvishalDhotare45 9 місяців тому

    खुप मस्त dada video आहे

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 9 місяців тому +1

    Khup Sundar Apratim Video 💯🔥💪😍 FORT EXPLORING AWESOME 💯🙌🙌Ani gufemaddhe janyacha tharar tar tyahunahi bhayanak 😮😮 Khup Sundar Mahiti 💯👌👌🙌🙌 Dhanyavad 🙏🙏 WAIT FOR YOUR NEXT VLOG 🤔🤔 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🙏⛳⛳

  • @vaibhavzoje2002
    @vaibhavzoje2002 9 місяців тому +2

    Kay bhau vlogs delay hot aahet sarkhech videos chi vaat baghavi lagtey ❤

  • @vidhibhise3366
    @vidhibhise3366 9 місяців тому

    Khup chhan 🎉😊

  • @advantagegaming2670
    @advantagegaming2670 9 місяців тому +5

    Dada mount Everest ca vlog kadhi sodnar???????? ☹️☹️🥺❤

  • @user-gg8hr1tg5v
    @user-gg8hr1tg5v 9 місяців тому +1

    प्रशील खुप दिवसांनी तुझा व्हिडिओ आला खुप वाट पाहावी लागली 😊

  • @kundlikrathod4785
    @kundlikrathod4785 9 місяців тому

    मस्त 👌👌👌👌👌👌👌

  • @navnathugale7377
    @navnathugale7377 9 місяців тому

    Bhava tujhe vidio apratim astat mi serv video bagitle ahe 🎉🎉

  • @sonalivelip97
    @sonalivelip97 9 місяців тому +2

    Amazing 🤩😍

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 9 місяців тому

    एकदम कडक ❤

  • @user-lk8ty2tx1q
    @user-lk8ty2tx1q 9 місяців тому +2

    भाऊ बोलत पण नाही ♥️ इंस्टाग्राम 1.13.7 हे आयडी आहे माझी❤🎉🎉

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 9 місяців тому

    ......Awesome.....💜

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 9 місяців тому

    Ek no bhau

  • @user-wv4eg9nh2k
    @user-wv4eg9nh2k 8 місяців тому

    Amazing

  • @priyankathakur3220
    @priyankathakur3220 9 місяців тому

    Khup divs vat baght hoti vlog chi ...khup chhan... kadhi n pahilel gad tuzya mule pahayla miltat...tc🚩

  • @Tap923
    @Tap923 8 місяців тому

    Super bro video❤

  • @ravirajghardale
    @ravirajghardale 9 місяців тому

    अप्रतिम

  • @rohitadivasi55
    @rohitadivasi55 9 місяців тому +1

    Prashil dada comedy khup bari ashete

    • @vinodgharat348
      @vinodgharat348 9 місяців тому

      साप असु सकतो

  • @user-su6wb8si2c
    @user-su6wb8si2c 9 місяців тому

    दादा खूप छान यावर्षी आम्ही शिवजयंती साठी ज्योत इथून आणली होती जी ज्योत आणली जाते तुम्ही जिथे पैसे हवेने दाखवले ती जागा शिवलिंग आहे तिथून ज्योत प्रज्वल करून दरवर्षी हजारो च्या सख्खेने शिवप्रेमी येतात त्यावेळी गडावर कार्यक्रम असतात दोन दिवस 🚩🚩🚩धन्यवाद 🙏🏻

  • @mahendrabhande775
    @mahendrabhande775 9 місяців тому

    Nice.. 👌

  • @nitinshaikh7469
    @nitinshaikh7469 8 місяців тому

    ❤❤❤ great

  • @swatikokatare6132
    @swatikokatare6132 9 місяців тому +1

    जय शिवराय 🚩🚩

  • @GudduDhumane-gl3rl
    @GudduDhumane-gl3rl 9 місяців тому

    Kup chan

  • @meghachavan2809
    @meghachavan2809 9 місяців тому

    Great tumahala baghun majha mulaga hi treak karayacha mhantoy

  • @suragsinday395
    @suragsinday395 9 місяців тому +1

    SachinAher👍👍👍👍❤❤❤

  • @amitagawad9136
    @amitagawad9136 9 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏dada hotas kuthe evde divs aamhi tujya vidio chi wat paht asto maja 11 mhinyacha mulga aahe tyala tujya vidio khup aavdtat aani aamhala pn 🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏

  • @yasfh
    @yasfh 9 місяців тому +1

    Nice dada ❤

  • @dharmeshjahakar7507
    @dharmeshjahakar7507 9 місяців тому

    Nice

  • @sohamnaik8649
    @sohamnaik8649 9 місяців тому

    Love from goa❤

  • @kunalkanadekanade
    @kunalkanadekanade 9 місяців тому

    ❤❤mast

  • @devyanigumbadevlog675
    @devyanigumbadevlog675 9 місяців тому

    Love u bro❤

  • @adityvhasale8536
    @adityvhasale8536 8 місяців тому

    तुमचा आवाज खूप भारी आहे.

  • @meetsumee7254
    @meetsumee7254 9 місяців тому

    Good

  • @rajeshpatil6581
    @rajeshpatil6581 9 місяців тому

    Well come bhava ❤

  • @amoldengale7167
    @amoldengale7167 9 місяців тому

    Prashil Dada te agodar ch background music thrilling hot
    I hope ki parat tech aikayla milel next videos mdhe

  • @swapniljagtap2451
    @swapniljagtap2451 9 місяців тому

    खालून जायला पाहिजे होत.... 1 no मजा आली असती

  • @vidyabagal8695
    @vidyabagal8695 9 місяців тому +1

    Dada lavkr video takta ja maza mulga tuzye video chi vat pahto 10 varshacha ahe
    Khup avdtat tuze vlog 🙂

  • @RDXGAMERBGMI
    @RDXGAMERBGMI 9 місяців тому +1

    Dada mahuli gada vr yeun ja

  • @mahadevshinde1657
    @mahadevshinde1657 5 місяців тому

    🙏भावा दातेगडला आला की तुम्ही पण एकदा अजिंक्यतारा या गडाला भेटा की🙏

  • @saritamane941
    @saritamane941 9 місяців тому

    आमच्या इथे आलास दादा तू😊 जवळच वसंतगड आहे..तिथे पण जवा

  • @user-su6wb8si2c
    @user-su6wb8si2c 9 місяців тому

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Hanmyag
    @Hanmyag 9 місяців тому +1

    😍👍👍👍

  • @prathameshpatil_96k
    @prathameshpatil_96k 9 місяців тому

    🔥🔥❤❤

  • @omkarterani4106
    @omkarterani4106 9 місяців тому

    १ नं भाऊ तुझ्याच Videos ची वाट बगत होतो.😊
    पुढचे Videos पण लवकर Upload कर .😍
    Exitment Level वाढत आहे.🤩

  • @electricalstudent-hj9bx
    @electricalstudent-hj9bx 9 місяців тому

    Bhau mi date gada chya पायथ्याशी असलेल्या येरड गावात राहतो❤

  • @user-mn7pi8nq6h
    @user-mn7pi8nq6h 9 місяців тому

    ❤🚩जय शिवराय ❤🚩

  • @habibmansuri9205
    @habibmansuri9205 9 місяців тому

    Bhau tujhyamude aamhi sagad firun rahilo

  • @Sagar_Adhav
    @Sagar_Adhav 9 місяців тому +1

  • @shaileshutekar9307
    @shaileshutekar9307 9 місяців тому

    🚩 जय शिवराय 🚩

  • @YouTuberKartik-ke9ki
    @YouTuberKartik-ke9ki 9 місяців тому

    🔥🔥🔥

  • @user-np7jy7tr8u
    @user-np7jy7tr8u 8 місяців тому +1

    Dada ekda maharana pratap chya killyanchi mahiti de and ha video mala khup avdala

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 8 місяців тому

    आज अशा वास्तू मुळ स्वरुपात असत्या तर, नव्या पिढीला संशोधनास प्रेरणा मिळाली असती?

  • @atishmande9165
    @atishmande9165 9 місяців тому +1

    ❤❤❤

  • @GauravMulik
    @GauravMulik 9 місяців тому

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩 19:22

  • @harshadkadam1611
    @harshadkadam1611 5 місяців тому

    🙏🙏👍

  • @vaishnavimagare8936
    @vaishnavimagare8936 9 місяців тому

    👍👍👍👍👌👌👌👌❤❤

  • @rohitvajire
    @rohitvajire 9 місяців тому

    ❤❤

  • @sachinjadhav7055
    @sachinjadhav7055 9 місяців тому

    Aamcha Satara aamcha dategad 🔥🔥🔥🔥🔥

  • @omkarsuryawanshi7370
    @omkarsuryawanshi7370 9 місяців тому

    भावा आमच्या इथे येऊन गेला तू ❤

  • @gamingrushi
    @gamingrushi 9 місяців тому +1

    🤗🤗

  • @_A524
    @_A524 9 місяців тому

    Jay shivray

  • @pravin_Patil007
    @pravin_Patil007 9 місяців тому

    🔥🚩🚩🔥🔥

  • @balpatil6965
    @balpatil6965 9 місяців тому

    भावा गडावर काळजी तू मला पाहिजे छान वाटलं तुझा

  • @RahulJadhav-jx6wh
    @RahulJadhav-jx6wh 9 місяців тому

    Plzz go to raigard

  • @swaruplingale
    @swaruplingale 9 місяців тому

    भाऊ आमच्या तालुक्यात ❤

  • @koynaqueenbussesoffical4072
    @koynaqueenbussesoffical4072 9 місяців тому

    Dda ha Killa पाटण तालुक्यात आहे आणि मी त्या गावचा आहे thankyou

  • @purushottamthakare1973
    @purushottamthakare1973 9 місяців тому

    🎉🎉😊😊😊🎉🎉

  • @ambadaschavhan1195
    @ambadaschavhan1195 9 місяців тому +1

    भाऊ माझं dream आहे तुझ्या सोबत एक दिवस ट्रेक ला जायचं आहे ,ते तूच पुर्ण करू शकतो ❤🙏😗

  • @rutikphape4147
    @rutikphape4147 9 місяців тому

    Devgiri Killa var pan banav

  • @reactionboysid6509
    @reactionboysid6509 8 місяців тому

    एकदा सिंधुदुर्ग किल्ला बगयला ये मित्रा

  • @Sama.sanap.7
    @Sama.sanap.7 9 місяців тому

    😮😮😮

  • @user-lk8ty2tx1q
    @user-lk8ty2tx1q 9 місяців тому

    😊😊😊😊😊

  • @sblegendgaming1806
    @sblegendgaming1806 8 місяців тому

    सातारा ठोसेघर चळकेवडी मार्गे रोड चांगला आहे भावा

  • @user-ce1eq4xo2t
    @user-ce1eq4xo2t 8 місяців тому

    do you want this to be known only in maharashtra or outside it too? speak in hindi tooo

  • @optionseller888
    @optionseller888 9 місяців тому

    Suravatila awaj mute zalay. Jamala tar reedit kar. Baki Video ek number !