१७८ . महाराष्ट्र खाजगी वन संपादन अधिनियम १९७५ | The Maharashtra Private Forest Acquisition Act 1975

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 58

  • @pranavdalvi3137
    @pranavdalvi3137 Рік тому +8

    सर ७/१२ वर महाराष्ट्र सरकार खाजगी वन एवढच नाव आहे इतर कोणत्या मालकाची नावे नाहीत , जमीन वारस हककाने आलेली आहे , खासगी वन काढण्या करीता काय procedure आहे ?

  • @PR-cj4tx
    @PR-cj4tx Рік тому +2

    सर तुमच्या ह्या मार्गदर्शन पर video मुळे सर्व महाराष्ट्र भर जनजागृती होऊन सर्वांच्या ज्ञानामधे भरपुर भर पडत आहे, Sir खूप खूप धन्यवाद.. Hats up sir for you

  • @sureshkambli9203
    @sureshkambli9203 3 місяці тому +1

    नमस्कार सर
    मी 1997 साली 16 गुंठे जमीन करार नोंदणी पद्धतीने विकत घेतली. त्यावेळेस वनखात्याचा कुठलाही शेरा शिक्का नव्हता.
    2001 साली एका फेरफारनुसार 1975 च्या खाजगी वने संपादन अधिनियमानुसार
    " महाराष्ट्र शासन राखीव वने "असा शेरा
    भोगवटदार या सदरात आला.
    त्या फेरफारात असा शेरा आहे
    " शासन नितीत आलेल्या पण वन खात्याने ताबा न घेतलेल्या जमिनी "
    अशा प्रकारे त्या गावातील काही जमिनीचे
    गट क्र दिले आहेत.
    मी हे कागद प्रसिद्द वकिलाला दाखवले पण
    त्यांनी या प्रकरणात जास्त रस दाखवला नाहीं
    अशा परिस्थितीत आपण काही सल्ला देऊ शकाल काय?
    धन्यवाद 🙏

  • @yogeshtrimbake6183
    @yogeshtrimbake6183 Рік тому +2

    धन्यवाद सर

  • @chetanchoudhari2227
    @chetanchoudhari2227 5 місяців тому +1

    खूप छान माहिती दिलीत
    Sir
    मी एक चार एकर जमीन पालघर जिल्यात विवत घेतली आहे.सादर जमीन घेतली तेव्हा त्यावर वन जमिनीचा शेरा नव्हता. परंतु सदर जमिनीची विक्रिव्यवहर नोंदणी झाल्यानंतर , आठ दिवसांनी, सातबारावर माझे व भावाचे नाव नोंद होण्यापूरवीच जील्याधिकारी यांचे पत्रक आले वसदर जमिनीवर खाजगी वणे असा आहे शेरा आला.v त्यामुळे तलाठी ने सादर जमिनीच्या सातबाऱ्यावर आमचे नाव नोंदविण्यास नकार देत आहे,
    व त्या जमिनीच्या आमच्या नावावर होऊ शकली नाही.
    तरी यासाठी काय करावे , याची माहिती कृपया द्यावी

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 місяців тому

      ते सर्व फेरफार काढा, जिल्हाधिकारी यांचे काय आदेश होते त्याची कॉपी घ्या, त्यात आणखी संदर्भ नमूद केले असतील तर ते पण घ्या.

  • @surajbansode3445
    @surajbansode3445 Рік тому +3

    Tukade bandi chalu zali ka nahi sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      १० गुंठे बागायत आणि २० गुंठे किंवा त्यापेक्षा जास्त जिरायत चे व्यवहार चालू झालेत.

  • @akjk1990
    @akjk1990 Рік тому +1

    Hello sir I want to know what is meaning of Niyantrit satta prakar 1(ka)2 Land is Granted by Government it is Bogvatadar 2

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      वर्ग २ जमीनिलाच नियंत्रित सत्ता प्रकार असे म्हणतात

    • @akjk1990
      @akjk1990 Рік тому

      @@pralhadkachare-legalliteracyThis land cannot be selled because it is granted by government.

  • @madhukarbhusare8057
    @madhukarbhusare8057 20 днів тому +1

    सर,संपादित केलेल्या गटाचे क्षेत्र 12 हेक्टर पेक्षा कमी असेल तर सदर गट पुन:स्थापित होईल का?

  • @anilmali6007
    @anilmali6007 Рік тому +1

    सर नमस्कार.
    आपला सदर विडिओ आवडला. वणाबाबाबत ब्रिटिशांचा हेतू समजाला
    फॉरेस्टला लागून माझी2 एकर जमीन आहे .
    जंगली जनावरांचा मोठा त्रास होऊ लागला आहे.शेती करणे अवघड झाले आहे.मला सदर 2 एकर जमीन वनविभागास भूसंपादन करण्यासाठी स्वतः हुन विनंती करता येईल का.
    चालू भूसंपादन कायद्याच्या नियमाने मोबदला मिळेल की कसे.
    यांसाठी कोठे संपर्क करावा लागेल.कायद्यात अशी तरतुद आहे की कसे.
    संपर्क कोठे साधावा बाबतीत मार्गदर्शन करण्यात यावे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      अशी तर काही तरतूद दिसून आली नाही. चालू भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला देऊन तुमची जमीन वान विभाग घेईल किंवा भुसंपदित करील अशी शक्यता वाटत नाहीं. तरी तुम्ही तसा अर्ज तुमच्या जिल्ह्याचे उपवन संरक्षक तथा जिल्हा वन अधिकारी यांना आणि जिल्हाधिकारी यांस अर्ज करून पहा.

    • @anilmali6007
      @anilmali6007 Рік тому

      धन्यवाद.

  • @rohidasmate6146
    @rohidasmate6146 День тому

    महाराष्ट्र शासन राखीव वने लागल्यावर ती जमीन भूसंपादनात गेल्यावरती तिथल्या शेतकऱ्यांना शासन त्या बदल्यात शेतकऱ्यांना मोबदला देतात का काही न कळवता 2006 मध्ये आमच्या गावाला पण महाराष्ट्रशासन राखीव वने लादला गेला आहे तर त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळतो का..

  • @sakshikhotre8869
    @sakshikhotre8869 11 місяців тому +1

    Re no. 32/59/(11)/63.64 pramane karedi keleli jamin verg 1 hoil ka aani najrana kiti bharava lagel

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 місяців тому

      जमीन कोणत्या प्रकारची त्यावर ते अवलंबून असते. कुळकायदा असेल तर शेतसारा रकमेच्या ४० पट नजराणा, वतन जमीन असेल तर जमिनीच्या बाजार भावाच्या २५ टक्के नजराणा, सरकारने दिलेली जमीन असेल तर बाजारमूल्यच्या ५० टक्के नजराणा, पुनर्वसन जमीन असेल तर पूर्वी भुस्पदित झालेल्या जमिनीच्या स्वरूपानुसार.....

    • @sakshikhotre8869
      @sakshikhotre8869 10 місяців тому +1

      Kulane kalam 32g ne Sansthan che jamin karedi kele aahe te bhogvatdar 1 hoil ka aani najarana kiti

    • @pkachare1
      @pkachare1 10 місяців тому

      @@sakshikhotre8869 हो , नजराणा शेतसारा रकमेच्या ४० पट

  • @pratikkokitkar7551
    @pratikkokitkar7551 Рік тому +1

    शेत जमीन खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी परवानगी कशी घ्यावी साहेब कृपया उत्तर द्या

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      लेखी अर्ज करा, सोबत ७/१२ v लागणारे कागदपत्र जोडा. अर्ज करण्यापूर्वी एकदा तहसील ऑफिस किंवा जिल्हाधिकारी कर्यालात भेट देऊन अर्जाचा नमुना, जोडायच कागदपत्र यादी मिळावा.

    • @pratikkokitkar7551
      @pratikkokitkar7551 Рік тому

      @@pralhadkachare-legalliteracy साहेब तुकडेबंदी बाबत नवीन कायदा येणार आहे का तुकडेबंदी बाबत

    • @pratikkokitkar7551
      @pratikkokitkar7551 Рік тому +1

      तुकड्यातील शेतजमीन खरेदी करायची आहे साहेब कृपया उत्तर द्या

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      @@pratikkokitkar7551 जिरायत जमीन असेल तर कमीत कमी २० गुंठे आणि बागायत असेल तर कमीत कमी १० गुंठे पेक्षा कमी तुकडा खरेदी करणे योग्य ठरणार नाही.

    • @pratikkokitkar7551
      @pratikkokitkar7551 Рік тому

      @@pralhadkachare-legalliteracy तुकडा खरेदी करण्यासाठी कशी परवानगी घ्यावी साहेब कृपया उत्तर द्या साहेब उत्तराची अपेक्षा आहे साहेब

  • @atulpawar6227
    @atulpawar6227 Рік тому +1

    Sir तुकडेबंदी मधील प्लॉट चा ताबा साठेखात register होऊ शकतो का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      ताबा साठेखत होऊ शकेल पण, खरेदीखत आणि ७/१२ ला नाव लवणहयात अडचणी येतील

    • @atulpawar6227
      @atulpawar6227 Рік тому +1

      सात बारा ला नाव लावयाच नाही,,,
      पण ताबा साठेखट regitration होत नाही असे बोलत आहेत,,sub registrar saheb

    • @pkachare1
      @pkachare1 Рік тому

      @@atulpawar6227 हो जिरायत जमीन असेल तर २० गुंठे, बागायत असेल तर १० गुंठे पेक्षा जमिनीचे कोणतेच व्यवहार नोंदविले जात नाहीत. असा तुकडा घेणे फार advisable नाही.

  • @sangram1213
    @sangram1213 Рік тому +1

    सर मी तुमचा एक ही व्हिडिओ पाहायचा सोडत नाही.आपण फार बहुमोल मार्गदर्शन करता, सर माझी तुम्हाला एक विनंती आहे इनामी जमिनीवर एक व्हिडिओ तयार करा,मार्गदर्शन करा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      धन्यवाद, जरूर करू, नेमका कोणता इनाम प्रकार अथवा कोणता भाग अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

    • @sangram1213
      @sangram1213 Рік тому

      @@pralhadkachare-legalliteracy सर "इनाम देवस्थान भोगवटदार वर्ग 2, जी जमीन खिदमस मास" असते या संदर्भात सर

  • @sudarshanpalve4466
    @sudarshanpalve4466 Рік тому +1

    ३५ सेक्शन मधुन वगळण्यात आली अशी सातबारा इतर हक्कात नोंद आहे.जमिन शेती कामासाठी खरेदी करता येईल का?? कुणाची परवानगी घ्यावी लागेल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      हरकत नाही असे वाटते, कुणाच्या परवानगीची गरज नसावी. तथा सर्व कागदपत्र एखादे जवळचे माहितगार वकिलांना दाखवून title search report करून मगच निर्णय घ्या.

    • @sudarshanpalve4466
      @sudarshanpalve4466 Рік тому +1

      @@pralhadkachare-legalliteracy 🙏

  • @BharatDesh-BH1856
    @BharatDesh-BH1856 Рік тому +1

    सर, 7/12 वर जर खाजगी वने लीहाले असेल तर ते काढून जमीन NA करत येते का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      तो खाजगी वने लिहिलेला फेरफार, त्यात नमूद आदेश, त्याचे notification झाले का ? हे सर्व तपासून पाहा. मगच जर notification झाले नसेल तर प्रथम तो शेरा कमी करून मग एन ए करता येईल.

    • @digitaltree9873
      @digitaltree9873 10 місяців тому

      @@pralhadkachare-legalliteracy हॅलो सर, 7/12 वर जर खाजगी वने लीहाले आहे. फेरफार पण आहे पण ते notification तहसील मध्ये पण अर्ज केला आणि फॉरेस्ट मध्ये पण केला तर ते सापडत नाही असे बोलत आहेत. उत्तर दिले आहे तसे त्यांनी. खाजगी वने 2000 साली लागले आहे. 2000 साली लागू शकते का? काढण्यासाठी काय करावे. जिल्हा पुणे

  • @bharatikharat6696
    @bharatikharat6696 Рік тому +1

    सर वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्याबाबतीत सरकार चा नवीन काही जी आर आला का 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      हो झाला ना नियम
      maharashtrahousingandbuildinglaws.com/the-maharashtra-land-revenue-conversion-of-occupancy-class-ii-and-leasehold-lands-into-occupancy-class-i-lands-rules-2019/

    • @bharatikharat6696
      @bharatikharat6696 Рік тому

      @@pralhadkachare-legalliteracy खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @shivajikale7348
    @shivajikale7348 Рік тому +1

    2 ते 5 गुंठे चा खरेदी विक्री होते का, व्यवहार होतात का सर,प्लिज माहिती मिळावी

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      नाही, १० गुंठे किंवा त्यापेक्षा जास्त चे व्यवहार होतात.

    • @shivajikale7348
      @shivajikale7348 Рік тому

      सर सामाईक हिस्सा 2 ते 5 गुंठे चा होऊ शकतो का सर जी

  • @sagars9507
    @sagars9507 Рік тому +2

    Sir asech vanvibhag vishyi details videos banva..

    • @sagars9507
      @sagars9507 Рік тому

      consolidation scheme madhe geleli Jamin parat gheta yeil ka sir?
      25 acre madhil 8.5 acre Jamin geli aahe.
      Pherphar kadhla asta reserved forest kabjedaar ase dakhvat aahe..
      Pls mahiti sanga..

  • @vaibhavshinde9719
    @vaibhavshinde9719 Рік тому +1

    MRT ne order owner chya bajune dili asel aani forest entry 7/12 madhun kadhli asel, tasech forest dept ne MRT order la High court madhe appeal kela asel tar court kay decision gheu shakte.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      Court सर्व पुरावा तपासून आणि सर्व बाजूचे म्हणणे ऐकून जे कायदेशीर निर्णय असतील ते कायम करते.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      जे पुरावे हाय कोर्टापुढे जटिल ते पाहून एम आर टी निर्णय बरोबर वाटला तर कायम केला जाईल, चुकीचा वाटला तर रद्द केला जाईल

  • @vijaykhopade8144
    @vijaykhopade8144 10 місяців тому +1

    सर ईत्तर अधिकारामध्ये महाराष्ट्र खाजगी वन १९७५ राखीव असे आहे.
    तरी ते काठा येईल का...आणि आपली भेट किंवा फोनंबर मिळेल का...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 місяців тому

      प्रथम legalliteracy1@gmail.com वर मेल करा, आवश्यक वाटले तर फोनवर बोलता येईल.

  • @rahulsgharat
    @rahulsgharat Рік тому +1

    सर ३० गुंठे भोगवटा २ ची जमीन खरेदी होऊ शकते का? आणि त्या जमिनी वर खाजगी वन चा शेरा आहे. तर त्या वर घर बांधायला परवानगी असेल का ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      हो ३० गुंठे खरेदी होऊ शकते. वर्ग-२ जमीन कोणत्या प्रकारची आहे त्यावर विक्रीसाठी पूर्व परवानगी वगैरे लागेल ते तपासून घ्या. खाजगी वन शेरा असेल तर ती वन विभागामार्फत पूर्णपणे संपादन होईपर्यंत त्या जमिनीत घर असू शकेल. पण भूसंपादन प्रक्रिया कोणत्या टप्प्यात आहे ते तपासून घ्यावे.