Kavitecha Paan | Episode 11 | Vandana Gupte

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 48

  • @varshakulkarni9854
    @varshakulkarni9854 3 роки тому +4

    मी मराठी विषयाची प्राध्यापिका आहे. त्यामुळे तुमचा कार्यकम खुप आनंद देऊन जातो. धन्यवाद. 🙏🙏

  • @surekhakimbhune7753
    @surekhakimbhune7753 2 роки тому

    Khupch chhan kavita ani sadarikaranhi. Khup prem.khup aabhar

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 роки тому +1

    कवितेच पान, हा एकदम संवेदनशील आणि आनंददायक उपक्रम आहे. आम्हा सारख्या काव्याप्रेमीसाठी तर ही सुवर्ण पर्वणीच आहे.
    मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचे मनःपूर्वक आभार. आजचा भाग आईवरच होता, मग हृदयस्पर्शी होणारच होता.🙏🙏🙏

  • @sanjeevagnihotri6270
    @sanjeevagnihotri6270 4 місяці тому

    nice performance of vandnamavshi.i heard first time creative poem.congratuatons mavshi sanji baroda.

  • @swatikarle4792
    @swatikarle4792 4 роки тому +1

    खूप च छान कविता ही सुंदर व वंदना जींचे वाचन ही सुरेख माझ्या आवडत्या कलाकार आहेत मधुराणी जीचें हे वाचन खूप छान असते मला हा कार्यक्रमकवितेचं पान खूप आवडते

  • @ashwinijahagirdar730
    @ashwinijahagirdar730 4 роки тому

    अप्रतिम.....आई चे महत्व सुरेख आणि सुबोध भाषे तून खूप छान कविते मधून सांगितले आहे ....खूपच छान उपक्रम आहे मधुराणी जी तुमचा प्रत्येक एपिसोड मधून आमच्या साठी एक पर्वणीच असते ...मनस्वी धन्यवाद हा
    उपक्रम सुरू केल्या बदल ....👍👍👍

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 4 роки тому +2

    खूप सुरेख आहे भाग. विषय तर अगदी जिव्हाळ्याचा आहे. तुम्हा दोघींचं सादरीकरण छान झालं आहे. त्या अनुशंगाने तुम्ही मांडलेले तुमचे विचार चांगले वाटले.
    खूप शुभेच्छा !!

  • @pravinyande8271
    @pravinyande8271 2 роки тому

    प्रत्येकालाच असते आई... 🙏🏵️🌸

  • @preetipethe5671
    @preetipethe5671 2 роки тому

    खूप सुंदर. आई ti आईच.

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 6 років тому +4

    तुम्ही विषयच असा निवडला कि काय बोलावे आणि त्यात वंदनाताई सोबत म्हटल्यावर दुग्धशर्करा योग. त्यांच्याएवढया आईच्या कविता बहुतेक कुणी वाचल्या नसाव्या. दुरदर्शनवरील माझी माय मालिकेत प्रत्येक भागात त्या नवीन कविता घेऊन यायच्या.
    अनुराधा नेरूरकर यांनी डोळ्यात पानी आणलं.
    तुम्हा दोघींचे मनापासुन आभार!

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 5 років тому +6

    ""आई हा सुंदर विषय..आठवणींचे रान अक्षय...।।
    खूप उत्कृष्ट कविता व जात्यावरील
    ओव्या!ज्यांनी रचल्या त्यांना मनःपूर्वक वंदन!
    मधुराणी .. प्रश्न व उकल फार सहजतेने
    करतेस.खूप छान. पहाटझाली....हे गीत कितीतरी वर्षांनी आज वंदना ताईमुळे ओठावर आलं..धन्यवाद!👌👌

    • @madhurishidhaye9417
      @madhurishidhaye9417 4 роки тому +1

      औशौऔौौऔशंशौशशशौशौशऔऔननननननननननौनननौशनौऔशौशशशशशशनशशशश

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 4 роки тому

    अजून भानावर नाही आले. डोळ्याच्या कडा ओलावलेल्याच आहेत.
    विषय तर चिरंजीव आणि अमर्यादआहेच. मोजकेच पण सुयोग्यकाव्य तुम्ही दोघींनी त्याला अप्रतिम सादर केले. किती सुंदर.

  • @k.sunilmoon
    @k.sunilmoon 3 роки тому +1

    खूपच छान सखी

  • @smitajoshi6047
    @smitajoshi6047 2 роки тому

    Masta episode

  • @prasadzungare9880
    @prasadzungare9880 4 роки тому

    अंःतरमनाला भिडणार...अतिसुंदर 👌👌👌

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 5 років тому +1

    या एपिसोडमध्ये प्रकाश योजना फार सुंदर झाली आहे. त्यात तुम्ही दोघीही सुंदर दिसत आहात. Cozy, composed, असं वातावरण निर्माण झालंय.

  • @gourideshmukh5277
    @gourideshmukh5277 4 роки тому

    फार सुंदर आहे

  • @drohan270281
    @drohan270281 7 років тому +3

    Best episode...simply because it was dedicated to AAI :) Thank You !

  • @chhayamujumdar8217
    @chhayamujumdar8217 3 роки тому

    Very very touching episode, love you both

  • @samarthdevadkarviiib4145
    @samarthdevadkarviiib4145 4 роки тому

    खूप सुरेख

  • @jyotikanse
    @jyotikanse 7 років тому +3

    Very nice, I always enjoy your all d episodes.

  • @योगेशकुलकर्णी

    कवितेच्या ओळी सब टायटल स्वरूपात आल्या तर खूपच छान वाटेल। उपक्रम खरच छान आहे समाजाला कवितेचं ज्ञान आहे

  • @apekshagopale7095
    @apekshagopale7095 2 роки тому

    Aavaj ka yet nahi?

  • @varsha397
    @varsha397 7 років тому +2

    Khupch sundar...

  • @piyushapawar4640
    @piyushapawar4640 4 роки тому +1

    Anyone know vandana gupte's mazi maay ad on dd sahyadri?..She used to recite a poem..कमरेवरती हात नसणारी तू कार्यमग्न विठाई

  • @ketakijoshi8206
    @ketakijoshi8206 7 років тому +1

    Khupach sundar 👌👌

  • @chaitandhutraj1273
    @chaitandhutraj1273 4 роки тому

    खूपच छान

  • @suyogekbote3420
    @suyogekbote3420 7 років тому +2

    @Madhurni Ghokhale
    Very nice concept & superb execution.
    Wish you all the best.

  • @arunabhosale4246
    @arunabhosale4246 5 років тому

    अतिशय सुंदर उपक्रम

  • @ys567pat
    @ys567pat 7 років тому +1

    खूप छान
    हे कवितेच पान!!

  • @veenahumnabadkar702
    @veenahumnabadkar702 4 роки тому

    Superb

  • @vrushalikale7512
    @vrushalikale7512 5 років тому

    फार सुंदर !

  • @vidyaphadke9623
    @vidyaphadke9623 4 роки тому

    सुंदर एपिसोड

  • @omkardandekar
    @omkardandekar 4 роки тому

    Ekdam masttt episode!

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 12 днів тому

    कृपया पॉडकास्ट म्हणून अपलोड करा ना

  • @chaitalikapse4905
    @chaitalikapse4905 6 років тому

    Vandana tai khupach chan ....aai nehmich fvt

  • @wishwas2610
    @wishwas2610 7 років тому +1

    Wow! Superb!! :)

  • @shrikantpalkar5885
    @shrikantpalkar5885 7 років тому

    अप्रतिम उपक्रम.....

  • @shivavyakhyate_satish__shinde
    @shivavyakhyate_satish__shinde 6 років тому

    खूप छान

  • @mandavajirkar1087
    @mandavajirkar1087 4 роки тому

    Chan

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 6 років тому

    Masta

  • @VinayRawal9011
    @VinayRawal9011 7 років тому +1

    awsm

  • @kapilshinde3505
    @kapilshinde3505 4 роки тому

    @9:50 ...poem by F.M. Shinde ...pls try to give credit to the writer ....

  • @krishnachavhan7076
    @krishnachavhan7076 7 років тому +1

    nice

  • @arunabhosale4246
    @arunabhosale4246 5 років тому +1

    बहिणाबाई चौधरींवर episode करा mam

  • @ujwalabhosale9746
    @ujwalabhosale9746 5 років тому

    खुपच गोड!!!