Kavitecha Paan | Episode 15 | Medha Kulkarni

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • KAVITECHA PAAN | कवितेचं पान - Episode # 15
    Prof. Medha Kulkarni(MLA Kothrud,Pune) reciting poems of Poet Mangesh Padgaonkar, Madgulkar, Kusumagraj
    आमदार प्रा. मेधा कुलकर्णी काव्यवाचन
    कवी : मंगेश पाडगावकर, ग.दि.माडगूळकर, कुसुमाग्रज
    कवयित्री : मृणालिनी कानिटकर जोशी
    Concept & Direction : Madhurani Gokhale - Prabhulkar
    Camera : Prasad Jadhav, Ashish Maind, Shubhada Shankhapal
    Editing : Deepak Kolekar
    Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.

КОМЕНТАРІ • 122

  • @vidyakulkarni8993
    @vidyakulkarni8993 3 місяці тому

    खुपच छान!केवळ मुलाखतीतून ही मनावर कवितेचे संस्कार होत आहेत.
    खुप छान!

  • @manaseetaharabadkar3497
    @manaseetaharabadkar3497 6 років тому +14

    खूप छान कार्यक्रम. मधुराणीचे सूत्रसंचालन उत्तम. आणि मुख्य म्हणजे मेधा कुलकर्णी यांचा अभ्यास आणि काव्यावरची हुकुमत वाखाणण्यासारखी. असे व्यासंगी आमदार, खासदार या देशाला मिळत राहू देत.

  • @vishakhapandit2025
    @vishakhapandit2025 6 років тому +7

    मेधाताईंना मी प्रत्यक्षात एकदाच भेटले आहे आणि तेही एका दुःखाच्या प्रसंगात . पण माझे बाबा डॉ.वि भा देशपांडे यांच्याकडून मेधाताईंबद्दल खूप ऐकले होते. बाबा मेधाताईंशी अनेक प्रकल्पांबद्दल बोलत असत. आज हा एपिसोड पाहताना मला त्यांची जी साहित्यिक ओळख झाली त्यातून त्यांना परत नव्याने भेटायची इच्छा झाली आहे.

  • @rameshsonekar7763
    @rameshsonekar7763 4 роки тому +1

    आदरणीय सौ.मेघाताई,आपले अप्रतिम कविता वाचन ऐकले.एक आमदार इतका अभ्यासपूर्ण कविता सादर करु शकते.असे आमदार,खासदार,महाराष्ट् राज्यासाठी लाभोत.

  • @meghana2210
    @meghana2210 2 роки тому

    हे कवितेचे पान अतिशय आवडले.दोघींनीही कवितेची निवड छान केलेली होती.काव्यवाचनही उत्तम पद्धतीने केले.खूपच सुंदर एपिसोड झाला.

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 3 роки тому +1

    खरच मेधाताई आपण आमदार असुनहि कविता संग्रह जपता फारGreat आहात आपले madam कौतुक करावे तेवढे कमीच आहे ईश्वर आपणास भरपूर आयुष्य देवो.

  • @anjalimhadgut
    @anjalimhadgut 2 роки тому

    Khup chan vatat navin navin kavinchya kavita eikayala. Khup sundar upkram Madhurani ji 🙏

  • @vasudhatamhankar3275
    @vasudhatamhankar3275 2 роки тому

    एका पेक्षा एक अप्रतिम कविता सादर केल्यात दोघांनीही. अप्रतिम सादरीकरण.
    आठवण कवितेतल्या गोष्टीत इतकं दंग व्हायला झालं. मधुराणि लाजवाब. 👏👏👏

  • @maninimahajan1610
    @maninimahajan1610 3 роки тому

    खूप सुंदर विचार आहेत मेधा ताई अश्या विचारांच्या स्त्रियांनी राजकारणातून पूढे जाऊन देशाच भविष्य उज्ज्वल केले पाहिजे

  • @sadashivjoshi3319
    @sadashivjoshi3319 4 роки тому

    किती छान,सुंदर हे कवितेच पान.संवाद आणि कविता ऐकुन मन ताजे तवा ने झाले आता दुपारीही.एक समाजसेवी आणि दुसरी काव्य वेडी दोघांचे वेड ही तसेच सुंदर.

  • @Akhappy007
    @Akhappy007 4 роки тому +3

    या आमदार होत्या ना वाटते कोथरुड च्या... या कवयित्री पण आहेत ठावूक नव्हते.. मस्त अगदी पाडगावकर तर बेस्ट च आहेत त्यांची कविता खूप सुंदर रित्या सादर केली...

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 роки тому

    कवितेच पान, हा खूपच आल्हाददायक आणि संवेदनशील कार्यक्रम आहे. आम्हा काव्याप्रेमीसाठी तर ही अविस्मरणीय अशीच सुवर्ण पार्वणीच आहे. मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचे मनःपूर्वक आभार, असा काव्यावर आधारित उपक्रम सादर केल्या बद्दल.🙏🙏🙏

  • @ArniPara
    @ArniPara 6 років тому +8

    या वर्षातल्या कित्येक सुंदर आणि उदास दिवसांत कवितेच्या पानांनी सोबत केली. आभार मानून तुम्हाला लांबचं करत नाही, पण मधुराणी आणि पडद्यामागच्या सगळ्यांनी यात किती विचार, वेळ आणि कष्ट ओवले असतील याची जाणीव सतत होते... यासाठी मनापासून ऋणी आहे मी तुमची ☺

    • @rajaramchivate7422
      @rajaramchivate7422 6 років тому

      नितांत सुंदर........ राजाभाऊ चिवटे कर्वेनगर. पुणे.

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 4 роки тому

    मेधा कुलकर्णी यांचं काव्यप्रेम बघून हरखले अगदी !त्यांचं आणि मधुराणी तुझं presentation छानच ! अशा अनौपचारिक गप्पा ऐकायला मजा येते ! देव आणि चिमणीची कविता लाजवाब !👌👌👌👌

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 4 роки тому +1

    कमाल आहेत मेधाताई.
    thanks मधुराणी ,असे व्यक्तीमत्व समोर आणले

  • @ruchakulkarni2648
    @ruchakulkarni2648 5 років тому +2

    मेधाताईंची नव्याने ओळख झाली! अप्रतिम कविता आणि उत्कृष्ट वाचन!

  • @rohinisawant7369
    @rohinisawant7369 2 роки тому

    वाह...! खूप सुंदर 👌 जुन्या व नवीन कविता ऐकता आल्या.छान कार्यक्रम.

  • @rekhasonawane7105
    @rekhasonawane7105 4 роки тому

    आम्हाला पण खूप मजा आली सुंदर सुंदर कविता ऐकून. मेधा जी सारख्या जागृत आमदाराची देशाला गरज आहे. जाचे मन कविता ऐकण्यात रमते ती संवेदनशील व्यक्ती त्याच नजरेने इतरांचे समाजाचे प्रश्न समजू शकते.. नी सोडवते. मधुराणी नेहीप्रमाणेच छान.

  • @surekhabhalerao6727
    @surekhabhalerao6727 3 роки тому

    शेवटच्या कवितेतून खूप आशावाद मनात दाटून आला जो खूप गरजेचा आहे

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 6 років тому +6

    मजा आली. कविता आवडल्या. गदिमांची आठवण सुंदर होती.
    मेधाजीसारखे राजकारणी या देशाला अधिकाधिक लाभु दे ही ईश्वर चरणी प्रार्थना.
    तुम्हा दोघींचे मन:पूर्वक आभार!

  • @sangitakulkarni3425
    @sangitakulkarni3425 2 роки тому

    खुप छान वाटत आहे या कविता ऐकून छान आहे हा कार्यक्रम

  • @anupamadagaonkar3249
    @anupamadagaonkar3249 3 роки тому

    खूपच छान आहेत आमदार आणि प्राचार्य मेधा कुलक्णी आवडला खूप खूप हा आजचा कार्यक्रम खूप खूप शुभेच्छा मधुराणी ताई तुम्हाला

  • @nirajashwini
    @nirajashwini 6 років тому +1

    शेवटच्या कवितेने डोळ्यांत पाणी आले.अजून एक बहारदार कार्यक्रम पदरात घातल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

  • @SaeeDeshpande
    @SaeeDeshpande 6 років тому

    खूप छान एपिसोड झाला. कविते सोबतच तुम्हा दोघींचा कवितेचा अभ्यास अन सुंदर विचार ऐकून मन प्रसन्न झाले. मेधा ताई तुमच्या सारख्या हळव्या मना च्या व्यक्ती ला राजकारणात बघून खूप छान वाटले. तुमच्या हातून देशाची प्रगती होवो ही सदिच्छा! तसेच मधुराणी, 'कवितेच पान' च्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा !

  • @wishwas2610
    @wishwas2610 6 років тому +2

    Finally had a chance to watch the episode...काय एक एक कविता निवडल्या आहेत..! Super 👌

  • @mepradnya22
    @mepradnya22 6 років тому +6

    Amazed by the variety of guests, and the variety of subjects you bring in every episode! The basic concept itself is amusing.. two people sit and read out their favorite poetries.. what else can be a better way to connect with people.. heart to heart..Poem to poem..! Let this be endless.. lot more power to you👍

    • @madhuranigokhaleprabhulkar2613
      @madhuranigokhaleprabhulkar2613 6 років тому

      Pradnya Vaze-Gharpure thank you my dear

    • @joshuadennis9400
      @joshuadennis9400 3 роки тому

      i guess Im asking the wrong place but does someone know of a tool to log back into an Instagram account??
      I was dumb forgot the account password. I love any tips you can offer me.

    • @devinjustus7054
      @devinjustus7054 3 роки тому

      @Joshua Dennis Instablaster =)

    • @joshuadennis9400
      @joshuadennis9400 3 роки тому

      @Devin Justus i really appreciate your reply. I got to the site through google and I'm in the hacking process atm.
      I see it takes a while so I will reply here later when my account password hopefully is recovered.

    • @joshuadennis9400
      @joshuadennis9400 3 роки тому

      @Devin Justus It worked and I actually got access to my account again. Im so happy:D
      Thanks so much you saved my ass!

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 3 роки тому

    Medhatai Namaskar 🙏🙏
    Tumhi Hindi madhe aeikawaleli kavita khoop aavadali 👌👍
    Medhatai tumhi kashya aahat ya vishayi mala kutuhal hota......aaj ya nimityane tumhala bhetata aala......khoop chhan vatala.....majhehi Sasar che VA Maher che RSS che aahet......tumhi politics madhe aasunahi khoop suswabhavi aahat.....tumhala bhetayache hote aani te aase ka hoeina bhetata aale aani tumhala bhetun aanad milala 🇮🇳🚩 Madhurani Thanks 🙏🙏😊🌹
    Satyameva Jayate 🇮🇳🚩

  • @mukundphadke1286
    @mukundphadke1286 2 роки тому

    Sakshatkar conept , in different form , very nicely presented !!

  • @nikitanawale9645
    @nikitanawale9645 6 років тому

    आभार मानावे तेवढे कमीच आहे मधुरारानी तु तर अगदी मधाळ मधुरम मधुर संवाद साधते आणि समोरच्या ह्दयाच्या कप्पा मधुन शब्द ओठी आणते सहजपणे कमाल आहे ..आभार आहे तुझे आणि तुझ्या टिम चे......

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 6 років тому +5

    मेधाताई बरोबरचा कार्यक्रम अतिशय सुंदर. सुनामी आणि प्रुथ्वीचे प्रेमगीत वाचन छान

  • @veenakulkarni3087
    @veenakulkarni3087 4 роки тому

    खूप सुंदर, मजा घेतली, धन्यवाद।

  • @Shrirup-Ke-Videos
    @Shrirup-Ke-Videos 4 роки тому

    मी कुलकर्णी मॕडमची विद्यार्थीनी..मधुराणी ताई..तुमच्यामुळे मॕडमची भेट झाली.छान सादरीकरण

  • @sumitajagtap4557
    @sumitajagtap4557 Рік тому

    Khupach sundar 😊❤😊

  • @suhassane4903
    @suhassane4903 3 роки тому

    NICEEPISODE TO UNDERSTAND MRS.MEDHAJIKULKARNI

  • @induuligade6912
    @induuligade6912 2 роки тому

    Madam च अजून एक आवडीचं गाणं जे mam नेहमी म्हणायच्या,,,, छोड़ दे सारि दुनिया किसीके लिए.......खुप छान mhnaychya💐👌

  • @suyograjejoshi5136
    @suyograjejoshi5136 2 роки тому

    छान कविता सादर पण छान केलीत 👌💐

  • @amrutaanita
    @amrutaanita 6 років тому +2

    Pruthviche premgeet wahhhh... Kiti divsani aikali hi kavita

  • @umasawant3015
    @umasawant3015 4 роки тому +1

    मेधा ताईंचा व्यासंग स्तिमित करणारा आहे . असे व्यासंगी आमदार मिळोत .
    संवेदनशील आमदार

  • @vilasjoshi6796
    @vilasjoshi6796 4 роки тому

    सुंदर, जब्राट नाद खुळा लिंक

  • @vidyasatalkar4470
    @vidyasatalkar4470 6 років тому

    खूप सुंदर. 'कवितेचं पान 'मधून मेधाताई यांचा वेगळा पैलू समजला .

  • @mukundkhire428
    @mukundkhire428 2 роки тому

    खूप सुंदर!🙏👍

  • @varshagawade9883
    @varshagawade9883 4 роки тому

    Khupch chan madurani tai ha bhag khup avdla

  • @kasturidani3345
    @kasturidani3345 6 років тому +4

    Madhurani tai khup sundar episode hota! Khup khup aabhar...Hi web series ashich chalu theva ❤️

  • @suhassane4903
    @suhassane4903 3 роки тому

    thanks to bring mrdhatai on channel.

  • @sunitaraut1157
    @sunitaraut1157 2 роки тому

    Nice episode 👌

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 2 роки тому

    खूप छान आहे कार्यक्रम

  • @aartiargade4815
    @aartiargade4815 8 місяців тому

    Sundar program

  • @jyotisalve1054
    @jyotisalve1054 3 роки тому +1

    मला मॅडम चे कविता प्रेम माहिती आहे त्या मला कोणत्या कविता वाचायच्या हे आवर्जून सांग्यायच्या त्यांनी मला एक सैनिकाच्या पत्नीची कविता ऐकवली होती जो शाहिद झाला होता आणि ती गर्भवती असते ती कविता मला अजूनही आठवते
    ज्योती शेगर

  • @sujatachaple3125
    @sujatachaple3125 4 місяці тому

    खूपच छान

  • @jyotisalve1054
    @jyotisalve1054 3 роки тому

    हिच ती कविता मॅडम वीरपत्नी ची जि तुम्हाला खूप आवडते
    मॅडम गाडी चालवतानाही खूप कविता म्हणायच्या खूप छान वाटायचं ते ऐकायला मला
    मला पुन्हा तुम्हाला एकदा भेटायचं आहे
    ज्योती शेगर

  • @sukhadakarambelkar1293
    @sukhadakarambelkar1293 Рік тому

  • @sachinsawant5364
    @sachinsawant5364 6 років тому +9

    परराष्ट्र सचिव आणि लेखक कवी श्री. ज्ञानेश्वर मुळे यांच्यावर एक Episode करावा

  • @rahulshinde3847
    @rahulshinde3847 6 років тому

    Pratyek episode khas ani uttam ahe..khup mast

  • @dipakkale6785
    @dipakkale6785 2 роки тому

    भारदस्त मांडणी

  • @santoshchamkure4582
    @santoshchamkure4582 6 років тому

    खूप सुंदर , कवीतेच पान, मधुराणी मॅडम नी, संयोजक मंडळीनी नवोदीत कवींना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे धन्यवाद

  • @jyotikanse
    @jyotikanse 6 років тому

    सुंदर, कवितेचा राजकीय थाट पहायला मिळाला.

  • @ajitpawar2967
    @ajitpawar2967 5 років тому

    Chan vatl..he pahun..ek rajkarnat asnari stri..khrtr pratyekala jmt ashatla bhag nahi..rajkarnat samajkarnat kam krt astana apla chand jopasna....
    Aplya vyaktimatvachi hi baju pahun chan vatl..😊

  • @Rakhi_Hiremath
    @Rakhi_Hiremath 3 роки тому

    Khup chan mam

  • @seemabhandare3784
    @seemabhandare3784 2 роки тому

    मेधा आणि मधु...... दोघी मला आवडता

  • @yashodipwani8473
    @yashodipwani8473 6 років тому

    Pruthviche premgeet.....Apratim kavita , shala sodlyanantar kityek warahanni aaj aikliy, punha nawyan premat padloy hya kavitechya. Apratim...
    Ani ajun ek ....Spruha joshi hila suddha invite kara tumachya karkramat

    • @arunaduddalwar4854
      @arunaduddalwar4854 5 років тому

      त्सुनामी ....ही कविता अप्रतिम!
      किती सुंदर ,सुंदर कवितेच्या भावविश्वात
      घेऊन जातं, हे कवितेचं पान....!
      वाटतं ....ऐकतच रहावं....मधुराणी... तुझी
      खूप खूप ऋणी!!!👍👌

  • @p.kulkarni
    @p.kulkarni 4 роки тому

    medha tai kulkarni is too good

  • @vaibhav-365
    @vaibhav-365 6 років тому +1

    What happened to Guru Thakur episode part 2. waiting for that..

  • @anantkhot6095
    @anantkhot6095 4 роки тому

    खूपच छान कार्यक्रम

  • @vasudhajoshi8469
    @vasudhajoshi8469 4 роки тому

    अप्रतिम!

  • @rupalikumbhar7663
    @rupalikumbhar7663 6 років тому

    Khup chhan kvita astat
    pn संग्रही कश्या कराव्यात

  • @advocate.jayvant.sonawane
    @advocate.jayvant.sonawane 6 років тому +4

    स्पृहा जोशींसोबत एक एपिसोड करावा !!

  • @ajitsomwanshi8448
    @ajitsomwanshi8448 6 років тому

    मेधा ताई खूप मस्त कार्यक्रम होता आणि खूप छान कविता आणि खूप चांगले बोले ।।

  • @greatmarathirecipesliterat8903
    @greatmarathirecipesliterat8903 5 років тому

    Preranadai kavita vachalyat dhanyavad medhatai

  • @rn8924
    @rn8924 6 років тому +1

    Sunami 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 athavan 👌🏻👌🏻👌🏻

  • @ravindrashinde4924
    @ravindrashinde4924 3 роки тому

    छान मुलाखत

  • @surekhakulkarni4121
    @surekhakulkarni4121 3 роки тому

    खूप छान वाटलं ऐकताना .. प्रत्येक कवितेचा वेगळा आषय विषय ..शेवट तर अप्रतिम !!

  • @nareshmhaske9770
    @nareshmhaske9770 11 місяців тому

    उत्तम कार्यक्रम ...
    आणि हो ...राजकारणी पण रसिक असतात ..😂

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 4 роки тому

    सुंदर !

  • @sachinkambale8034
    @sachinkambale8034 5 років тому

    अतीशय सुंदर

  • @mandarraravikar5893
    @mandarraravikar5893 6 років тому

    खूपच सुंदर..!!💐

  • @truptigawand4208
    @truptigawand4208 6 років тому +2

    Khup chhan

  • @nitudada1
    @nitudada1 3 роки тому

    Nice!

  • @suhassane4903
    @suhassane4903 3 роки тому

    NICE VIDIGRAPHY+EDITING

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 4 роки тому

    देव 👌👌

  • @eknathkale483
    @eknathkale483 Рік тому

    Nice

  • @suhassane4903
    @suhassane4903 3 роки тому

    PULA CHYA SAHITYA VARIL EPISODE ASLAS PATHWA.

  • @subodhpatwardhan8533
    @subodhpatwardhan8533 4 роки тому

    Great

  • @ganeshmhaske6762
    @ganeshmhaske6762 6 років тому

    Plz check..pn sang kase umalave(visrave) othatil..

    • @uttamsawant5795
      @uttamsawant5795 4 роки тому

      Khupach sundar kavita manavar sansakar karate aani thodyasha sabdat jivanachr tatvadhnan sangste aapale kavita vachan apratim aahe thanks

    • @uttamsawant5795
      @uttamsawant5795 4 роки тому

      Khupach sundar kavita manavar sansakar karate aani thodyasha sabdat jivanachr tatvadhnan sangste aapale kavita vachan apratim aahe thanks

  • @vivekpage8507
    @vivekpage8507 4 роки тому

    Ase shant interview aata durmil.. interview ghena re ch jast boltay..nice interview..g8

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 6 років тому

    Waaaah chhanach ki 😊🙏👏👍

  • @mohinisamale3317
    @mohinisamale3317 6 років тому

    So nice

  • @ganeshmhaske6762
    @ganeshmhaske6762 6 років тому

    Mi phool trunatil ivle hi 7vi chya pustakatil Kavita ahe. pustakat sandarbh lihitana mhatale ahe.. " swatacha badejav visarun koni maitricha hat pudhe kela tarach tyachyashi saukhya jodave "

  • @varsha397
    @varsha397 6 років тому

    Nice episode

  • @pralhadkokane1830
    @pralhadkokane1830 6 років тому

    Nice ...!!!!

  • @amolgurav1601
    @amolgurav1601 4 роки тому +3

    मधु तू राणी आहेस
    प्रत्येक कवितेच्या पानी आहेस
    देतेस जून्याला नव्या शब्दांचा टाका
    मधूर काव्याची वाणी आहेस
    तू पाऊस कवितेचे पाणी आहेस
    तू केलास स्पर्श त्याला
    जे राहीले होते वंचित
    शब्द नव्याने कानी आले
    फलद्रुप झाले आज संचित. . .
    कवी अमोल गुरव
    ८५१२८५९९९९

  • @deviprasadjagtap6656
    @deviprasadjagtap6656 2 місяці тому

    First कविता त्यांची नाही

  • @kumardavid1619
    @kumardavid1619 3 роки тому

    शिट कापल्यावर निवडणूक कशी येते....या वर कविता

  • @balasahebpadwal2015
    @balasahebpadwal2015 6 років тому

    khupch chan Medha tai yancha kavitancha abhays, avad farach changli disun yet ahe vidhan sabhelai apalya avadichi mahiti hovi hi vinanti ,chimniche kavitemadhil vichar farach avadala

  • @Anand-mv6tv
    @Anand-mv6tv 5 років тому

    Asa aamdar pahije...👌

  • @pralhadkokane1830
    @pralhadkokane1830 6 років тому +1

    please spruha Joshi yancha episode kara ho

    • @yashodipwani8473
      @yashodipwani8473 6 років тому +1

      @Pralhad Kokane Agadi majahi he mhanan aahe....majhi favourite kavyitri aahe ti

  • @preetihoshing4398
    @preetihoshing4398 6 років тому

    medhatai aavdalya

  • @rekhavaidya7784
    @rekhavaidya7784 5 років тому

    छान कविता... प्रा.मेधा कुलकर्णींच्या मुखोद्गत कविता ऐकून तोंडात बोटे घालती...

  • @vinayakpatil170
    @vinayakpatil170 6 років тому

    Tyanchy aiichi kavita vachayala pahije hoti

  • @anjaliarvindrisbud9502
    @anjaliarvindrisbud9502 4 роки тому

    कवितेचे पान ऐकून कविता ऐकायची गोडी लागली,

  • @nanapatole5452
    @nanapatole5452 5 років тому

    Madurani ....