Manoj Jarange Patil : 'मी मरावं वाटतं का तुम्हाला?' आईंना उपोषणस्थळी आणल्यानं जरांगेंचा संताप अनावर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2023
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #ManoJarangePatil #MarathaReservation
    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये सुरु असलेलं आंदोलन तीव्र झालं आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभर मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खूप ढासळली आहे. अशात त्यांनी सरकारला आवाहन केलं आहे.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 294

  • @vidhiscreativity6257
    @vidhiscreativity6257 8 місяців тому +214

    2:43 समाजासाठी लढणारा असा योद्धा पुन्हा होणार नाही... जरांगे पाटील तुम्ही समाजाला पाहिजे...😢😢😢

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 8 місяців тому +177

    मराठ्यांची आई तुला सलाम जय जिजाऊ

  • @user-qm8su6ef6c
    @user-qm8su6ef6c 8 місяців тому +37

    भावांनो जरांगे पाटलांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका.सलाम तुमच्या जिद्दीला.तुमची तळमळ मराठा समाज नेहमीच लक्षात ठेवेल भावांनो

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 8 місяців тому +212

    जर मनोज जरांगे साहेबांना काही झाल तर आज जितके आमदार आहे त्याना राजीनामा दयायला मजबूर करेल मराठा समाज हे लक्षात घ्या 🚩🚩

    • @ShahabajFulari-yl4ty
      @ShahabajFulari-yl4ty 8 місяців тому +1

      व्हय व्हय

    • @santoshshinde8166
      @santoshshinde8166 8 місяців тому +4

      काही झाल्यावरच आपण जागे व्हायचे नाही का? अगोदर नाही व्हायचं जागे?

    • @ShahabajFulari-yl4ty
      @ShahabajFulari-yl4ty 8 місяців тому

      @@santoshshinde8166 व्हय व्हय

    • @itsmecareless3279
      @itsmecareless3279 8 місяців тому +6

      राजीनाम्यानी काय होणार भाऊ ह्या आमदारा खासदारांना पण जिवच मारल पाहीजे

    • @mfsubt1867
      @mfsubt1867 8 місяців тому +1

      जरूर करायलाच पाहिजे. नव्याने निवडणुका होऊन राज्यातील राजकीय घाण साफ करायची गरज आहे.

  • @sandipghadage8751
    @sandipghadage8751 8 місяців тому +113

    खरच देव मानूस आहात पाटील . समाज्या साठी देवासमान आईला पण भेटत नाहीत .

  • @ShrikantShinde-qd9um
    @ShrikantShinde-qd9um 8 місяців тому +87

    धन्य त्या मातेला एक मराठा कोटी मराठा 🙏

  • @Bharatbhumi920
    @Bharatbhumi920 8 місяців тому +34

    कठीण प्रश्न आहे रे बाबा..देव करो लवकर हया प्रश्नाचे समाधान निघो...

  • @uttammohite5931
    @uttammohite5931 8 місяців тому +80

    आई पुत्र व्हावा असा 🚩🚩🚩🚩🚩🚩❤️🙏

  • @dadasahebchavali9971
    @dadasahebchavali9971 8 місяців тому +26

    हे माते तु धन्य आहे

  • @natheganeshvolg6040
    @natheganeshvolg6040 8 місяців тому +10

    याला म्हणतात त्याग खरंच मराठ्यांचा योद्धा आता आरक्षण भेटणार 100% दादा जय शिवराय

  • @Vjtlala
    @Vjtlala 8 місяців тому +45

    मनोज दादा तुम्ही की मला आईचं तरी ऐकून उपोषण सोडावे हे तमाम मराठा समाजाची भावना आहे

    • @saritakohar6813
      @saritakohar6813 8 місяців тому +4

      कुटुंब म्हणजे समाज च आहे ना दादा एकदा तरी ऐका सर्वांचं त्यांना सांगा

  • @aniketbhawar9197
    @aniketbhawar9197 8 місяців тому +68

    आई शप्पथ जरांगे पटलाना जर काही झालं ना सुट्टी नाही राव ऐका एकाला जय शिवराय

    • @AppleIphone287
      @AppleIphone287 8 місяців тому

      🍌 ghe bhau shant raha

    • @jaimaharashtra21
      @jaimaharashtra21 8 місяців тому +1

      डांगित घालून घे

    • @poonamlawand7096
      @poonamlawand7096 8 місяців тому +1

      Tyana kahi hoyachi vaat pahaychi ka aata aapan.😢

  • @user-pr3hp4il7p
    @user-pr3hp4il7p 8 місяців тому +51

    अशा योद्धा पून्हा होने नाही

  • @arunjunnarkar1028
    @arunjunnarkar1028 8 місяців тому +81

    सरकारने आता जारणगेचा अंत पाहू नये

  • @tanajidalve
    @tanajidalve 8 місяців тому +33

    दादा काळजी घ्यावी स्वःताची कारण
    तुमच्या सारखा लढवय्याची आम्हाला खुप गरज आहे .😢😢
    असा योद्धा होणे नाही .
    एक मराठा कोटी मराठा

    • @ShahabajFulari-yl4ty
      @ShahabajFulari-yl4ty 8 місяців тому

      व्हय व्हय

    • @HanmantBabar-gb6ib
      @HanmantBabar-gb6ib 8 місяців тому

      ​@@ShahabajFulari-yl4tyतुझ्याकडे बघाय लगतय वाटत व्हय व्हय लावलय गप्प बस नाहीतर सुट्टी मिळणार नाही आम्हा मराठ्यांची मजा घेतोय का आमच लक्ष सगळीकडे असत

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 8 місяців тому +7

    जरांगे साहेब तुम्ही ग्रेट आहात कुटुंबाचा आधार घेत नाही देवा सगळं चांगलं होऊ दे. ।। जय हिंद जय भारत।।

  • @madhavbhalerao6516
    @madhavbhalerao6516 8 місяців тому +12

    मराठ्यांनो लक्ष करा या मुर्तीला सांभाळा आपल्या करीता दुसरा होणे नाही.
    धन्य ती आई
    धन्य तो पिता

  • @anitajadhav4106
    @anitajadhav4106 8 місяців тому +51

    देव माणूस आहे जरांगे पाटील

  • @RahulThakur-xg8ff
    @RahulThakur-xg8ff 8 місяців тому +42

    शत शत नमन या माउलीला 🙏🙏🙏 काळजी घ्या साहेब देव तुम्हाला शक्ती देवो जय जिजाऊ जय शिवराय

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 8 місяців тому +9

    Mi Gujrathi Asun Aaj Pasun Majha Adarsh Fakt Manoj Jarange Patil Saheb 🙏I Support Manoj Jarange Patil Aani Maratha Samaj 🚩🔥

    • @user-lv8sj1bo4x
      @user-lv8sj1bo4x 8 місяців тому

      @@ShahabajFulari-yl4ty व्हय व्हय करतोयंस हेटाळनी करतोयंस काय रे

  • @prakashmhole2789
    @prakashmhole2789 8 місяців тому +1

    जरांगे पाटील साहेब एक नंबर बोललात,
    माझ्या मराठा बांधवांना विनंती आहे असे कृत्य करून जरांगे पाटलांना कमजोर करण्याचा प्रयत्न करु नका. खूप वर्षांनी तुम्हाला अस नेतृत्व मिळाले आहे त्या नेतृत्वाला सांभाळा.
    जय शिवराय. जय भिमराय.
    जय शिवराय. जय भिमराय.

  • @saritakohar6813
    @saritakohar6813 8 місяців тому +29

    प्रामाणिक पणा सरकारला समजत नाही दादा

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 8 місяців тому +9

    जय भिम🙏🙏कुटुंब, फॅमिली मनोज भाऊ चा विक पॉईंट आहे..(तस प्रत्येक जण चा असतोच) पण किती ही हट्ट केला त्या माऊली ने तरी plz त्यांना उपोषण ठिकाणी नका घेऊन जाऊ😢आपल्या ला वाईट वाटतं बघून मनोज भाऊ ला ,ती तर आई आहे तिला जात असेल का अन्न पाणी लेका ला अस बघून??नका आणू यार फॅमिली तिथं🙏🙏

  • @ganeshambekar1076
    @ganeshambekar1076 8 місяців тому +5

    माय माऊली ला कोटी नमन आपला पुत्र समजासाठी देणारी माय माऊली

  • @saffronmaharashtra1182
    @saffronmaharashtra1182 8 місяців тому +29

    युगपुरुष मनोज पाटील साहेब ❤

    • @ShahabajFulari-yl4ty
      @ShahabajFulari-yl4ty 8 місяців тому +3

      व्हय व्हय

    • @amosdeeg5391
      @amosdeeg5391 8 місяців тому

      विश्वरत्न, परमपूज्य, मराठा हदयसम्राट ❤

    • @abhisheksingh.202
      @abhisheksingh.202 5 місяців тому

      😂😂​@@amosdeeg5391

  • @krishnadube2277
    @krishnadube2277 8 місяців тому +35

    एक मराठा कोटी मराठा

  • @shampatil9614
    @shampatil9614 8 місяців тому +27

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @chanduwanjare-kj4gg
    @chanduwanjare-kj4gg 8 місяців тому +1

    रोखठोक - श्री.जरांगे पाटील 👍👍👍👍
    आपलेच असतात सरकारला सामील, ज्यांचेसाठी लढाव त्यातीलच सरकारला सामील होऊन लढणा-याची परिक्षा घेतात.

  • @Akshay.ap1322
    @Akshay.ap1322 8 місяців тому +5

    आपल्या साहेबांना मुद्दाम ब्लॅकमेल करण्यासाठी आईला आणल या लोकांनी...यांनाच झोडल पाहिजे आता..त्यांना इतका त्रास होतोय आणि हे लोक आईला आणून इमोशनल ब्लॅकमेल करतात.

  • @ganeshthikekar4666
    @ganeshthikekar4666 8 місяців тому +2

    पाटील तुमचि गरज तुमच्या घराला आहेच तशिच मराठा समाजाला आहे काळजि घ्या सगळा मराठी समाज तुमच्या ठामपणे पाठीमागे उभा आहे एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 8 місяців тому +42

    आईचं मार्केटिंग करणारे मोदीशेठ कुठे अन हा मराठा नेता कुठे!!!!

    • @mfsubt1867
      @mfsubt1867 8 місяців тому +7

      हे ही गाव पातळीवर केलेलं मार्केटिंग नसेल कशावरून?

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 8 місяців тому

      @@mfsubt1867 आय टी सेलच्या संकरीत औलादी, अगोदर नाव उघड कर, मायनिजव्या, नाव गाव फोन नंबर पाठव मग तुला गाव पातळीवरच मार्केटिंग दाखवून देतो

    • @sachinsatpute5849
      @sachinsatpute5849 8 місяців тому +3

      ​@@mfsubt1867 to marachya darat ahe ani tula marketing suchat ahe, andhbaki sod gulam bantes kashala

    • @girishpatil1704
      @girishpatil1704 8 місяців тому +4

      Jarange Patil changle kam kartay ani tyanchya ladhyala yash milo pan मोदीजी na bolu naka karan tyanche kam ek no ahe aaj. Tumhi mala andhbhakat mhana kahihi mhana pan Modijini kelele kam konihi nakaru shakat nahi. Respected Modiji ani Respected Jarange Patil doghana aap aap lya kamat yash milo ,aarogya milo hyach aamchya shubhechha.

    • @chaitanya66246
      @chaitanya66246 8 місяців тому

      ​@@mfsubt1867
      तू पहिले फेक आयडी वापरायचा सोडून खऱ्या नावाने कमेंट करायची हिंमत कर
      तुम्हाला किड्या तर लई आहे कमेंट करायचा पण खऱ्या नावाने करायला फाटते

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 8 місяців тому +35

    आता तरी जरांगे पाटील च्या स्टेजवरून त्यांच्या आईला देखील जरांगे पाटील म्हणतात की तिला आईला खाली न्या राजकारण्यांना नेत्यांना उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री काही वाटू द्या थोडीशी जराशी बोलण्यासाठी त्वरित या

  • @user-mz7eo3me9v
    @user-mz7eo3me9v 8 місяців тому +4

    जरांगे पाटील तुम्हला शतश: प्रणाम

  • @mrbebale
    @mrbebale 8 місяців тому +4

    आई म्हणजे साक्षात लक्ष्मीच

  • @arunmore8223
    @arunmore8223 8 місяців тому +5

    सरकारने जरागे सहेबाशी बोलणी करावी. काय अडचण ते सागावे. 🙏

  • @ajinkyapatil9722
    @ajinkyapatil9722 8 місяців тому +3

    सच्चा माणूस एकदम ❤️

  • @gajanannarwade6016
    @gajanannarwade6016 8 місяців тому +4

    खरच मानलं राव आशा माणूस पुन्हा भेटणारच नाही समाजाला.. यापुढे.. ✌️✌️✌️🚩

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 8 місяців тому +1

    मनोजजी जरांगे पाटील उपोषण मागे घ्या जेवणकरा पाणी प्या धरणे आंदोलन करा तुमचे जीवन अनमोल आहे जगुन पुन्हा आंदोलन चालुठेऊ

  • @vinaybachhav731
    @vinaybachhav731 8 місяців тому +37

    मराठा समाजाचा भगत सिंग... सलाम 🚩

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 8 місяців тому +1

    समाज हेच माय बाप समाज हेच कुटुंब
    असा समाज सेवक होने नाही
    तेव्हा सर्व मराठा बांधवांना कळकळीची विनंती आहे असा हिरा गमवू नका त्या साठी प्राणाची आहुती द्या पण असा हिरा गमवू नका
    सर्वांना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय जय मराठा जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा

  • @shankarjogadand1813
    @shankarjogadand1813 8 місяців тому +3

    सोड नार नाही सरकारला काही झाल तर भाउ ल एक मराठा लाख मराठा

  • @navkrantiagro
    @navkrantiagro 8 місяців тому +36

    हा व्हिडिओ पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू आले

  • @marotikarhale9207
    @marotikarhale9207 8 місяців тому +3

    दादा तुम्हाला सलाम

  • @devilgming3624
    @devilgming3624 8 місяців тому +4

    आम्हाला तुमची गरज आहे. पुन्हा असा नेता मराठ्यांना मिळणार नाही.
    लाखोंचा पोशींदा जगला पाहिजे 😢

  • @arnavshinde1554
    @arnavshinde1554 8 місяців тому +3

    एक मराठा लाख मराठा
    जय शिवराय

  • @abcstarvlog
    @abcstarvlog 8 місяців тому +1

    आई धन्यवाद

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z 8 місяців тому +2

    सर्वपक्षीय राजकारण्यांची शांतता मराठा समाजाने अनुभवली आहे..आता येता काळात प्रत्येक निवडणुकीत मराठ्यांची गैरहजरी राजकारन्यांना जाणवली पाहीजे

  • @dyneshwarshinde7293
    @dyneshwarshinde7293 8 місяців тому +2

    असा मराठा योद्धा च्या आईला बघून मासाहेब जिजाऊ चे चित्र डोळ्यासमोर आल्यासारखे भास होत होता

  • @hemantpatil8946
    @hemantpatil8946 8 місяців тому +6

    आई ती आईच

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 8 місяців тому +4

    याला म्हणतात खरा मराठा

  • @ganeshthigale8777
    @ganeshthigale8777 8 місяців тому +1

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 8 місяців тому +1

    मनोज जरांगे पाटील मराठा समाजाची
    आन बान शान आहेत

  • @snehakadam703
    @snehakadam703 8 місяців тому +1

    🙏🙏

  • @heritagetraveltours68
    @heritagetraveltours68 8 місяців тому +1

    सलाम आहे तुमाला 🙏🙏

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 5 місяців тому

    धन्य ती माऊली 🙏

  • @najeebkhan1681
    @najeebkhan1681 8 місяців тому +1

    ❤❤❤

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 8 місяців тому +2

    सगले च पक्ष जिम्मेवार।। जय महाराष्ट्र

  • @suhasvyahalkar4865
    @suhasvyahalkar4865 8 місяців тому

    तुमचा जीव समाजासाठी व राजकारण्याना धडा शिकवण्यासाठी आवश्यक आहे,स्वतः च्या जीवाची काळजी घ्या,जन बाची लाखो पाये, लढा चालू ठेवा

  • @LaxmanWagh-tm7qm
    @LaxmanWagh-tm7qm 8 місяців тому +4

    Lakh mele tari chaltil, lakhacha poshida jagala pajije😢😢😢😢

  • @SahelNikem
    @SahelNikem 8 місяців тому +1

    🙏🙏🙏

  • @hajratbilalshaikh3050
    @hajratbilalshaikh3050 8 місяців тому +1

    Saheb aapan ya Kalyugatil Bhagat Sing aahat 👍👍
    Salam aplya niswarthi wicharana 👍👍
    Jay Hind 👍👍

  • @jayashrikamble8198
    @jayashrikamble8198 8 місяців тому +2

    जराअंगे साहेबांना काही झाल तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल .कुटुंबाची अवस्था पाहवत नाही आईचा चेहरा पाहून मला रडू आलं माझी विनंती लवकर निर्णय घ्या जीव फार मोलाचा आहे नाही तर एकही आमदार महाराष्ट्र त फिरू देणार नाहीत.जयभीम जय शिवराय शिवराय ❤

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 8 місяців тому +1

      Kamle tuz arkshan sodun de Ani de maratha समाजाला

  • @balujogdand5573
    @balujogdand5573 8 місяців тому +1

    😢😢

  • @hajratbilalshaikh3050
    @hajratbilalshaikh3050 8 місяців тому

    Manoj Jarange Patlana tyanchya wichara baddal rudyachya antkrnatun Salam 👍👍

  • @TheRationalman341
    @TheRationalman341 8 місяців тому +7

    Irritability is one of the symptoms of low blood sugar.

  • @Ranjit8308
    @Ranjit8308 8 місяців тому +2

    आरक्षणाचा लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा😢

  • @adinaththorat2519
    @adinaththorat2519 8 місяців тому +2

    लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे.एक मराठा लाख मराठा .

  • @seemapawar4718
    @seemapawar4718 8 місяців тому +4

    😢😢😢😢

  • @awatesaeeraj4887
    @awatesaeeraj4887 8 місяців тому +1

    आपल्याला जर समाजासाठी किंवा कोना साठी ही काहि करता येत नसेल साथ देता येत नसेल तर चुकीचे comments pass करू नये. 🙏🙏

  • @amarlalasahebmore2719
    @amarlalasahebmore2719 8 місяців тому +5

    Great Hero Of मराठा

  • @Maharstra1
    @Maharstra1 8 місяців тому +1

    मी मराठा नाही पण ऐवढ नक्की सांगतो एवढा त्याग फक्त समाजासाठी करणारे महामानव असतात जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा.

  • @abhijitpachpute9980
    @abhijitpachpute9980 8 місяців тому +1

    वाह पाटिल ❤

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 8 місяців тому

    संपूर्ण महाराष्ट्र हा तुमचं कुटूंब आहे

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 8 місяців тому +8

    हे कार्यकर्तेच त्रास देतायत जंरागे यांना

  • @gajanankale6595
    @gajanankale6595 8 місяців тому +1

    जरांगेचे वाईट वाटुन घेऊ नका दादा आणि परत असे करु नका

  • @vvltd3907
    @vvltd3907 8 місяців тому +10

    I am a poor brahmin i wanted reservations to keep me alive for 2 times

    • @batman97032
      @batman97032 8 місяців тому +3

      EWS dila ahe n mg

    • @sandhyamane2010
      @sandhyamane2010 8 місяців тому

      मंदिरामध्ये आहे ना तुम्हालाच आरक्षण. तिथे ब्राम्हणांशिवाय कोणालाच अधिकार नाही.

  • @reshmachormale4456
    @reshmachormale4456 8 місяців тому

    Aai chi dharpad lekrasathi ani lekrachi arakshan sathi dhany ahet jarange ase pratek samjamedhy jarange zale tr smajyachi khup pragati hoil jay Rajmata Ahilyadevi jay shivray l

  • @itsmyWay14
    @itsmyWay14 8 місяців тому

    🚩

  • @patilhomestay
    @patilhomestay 8 місяців тому +1

    Namaskar aai

  • @ShubhamTamkhani-yn4dy
    @ShubhamTamkhani-yn4dy 8 місяців тому +1

    😢😢😢😢😢

  • @devidasnikam9390
    @devidasnikam9390 8 місяців тому +2

    देव माणूस आहे जरांगे पाटील 🚩🚩🚩🇦🇩

  • @mangeshsupekar2196
    @mangeshsupekar2196 8 місяців тому

    जरांगे पाटलांना त्रास देण्यापेक्षा सरकारला त्रास दिला पाहिजे तरच आपलं ध्येय साध्य होईल

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 8 місяців тому +3

    Saheb ..aadesh dya mumbai b...n..dh

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 8 місяців тому +3

    भावनिक दबाव

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n 8 місяців тому +1

    जारांगे यांनी आई कडे पाहून त्यांनी उपोषण सोडावं.आणि शाततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवावे.

  • @vishnuthakre1500
    @vishnuthakre1500 4 місяці тому

    पाहा किती••••आहे कुटुंब पाहीले वर त्रास होतो आधिकारी यांना शिव्या देतो त्याचा कुटूंब ना त्रास होत नाही का

  • @sampatghogare1935
    @sampatghogare1935 8 місяців тому +2

    सरकारने विचार करावा लाज असेल तर

  • @d.k131
    @d.k131 8 місяців тому +2

    अगोदर समाज मग कुटूंब वा दादा

  • @dipalimaitreya6084
    @dipalimaitreya6084 8 місяців тому +1

    Jyala dusruachi izzat karta yet nahi to kasla arakshan milaun detoy...Kasa boltoy apaman karun hero Hota yet nahi

  • @laxmanubale3874
    @laxmanubale3874 8 місяців тому +1

    😢😭😪

  • @shobhaadsul8422
    @shobhaadsul8422 8 місяців тому

    हे आई तू खुप नशीबवान आहेस

  • @satishghule4396
    @satishghule4396 8 місяців тому

    जारांगे पाटलांची परिस्थिती बघून ,जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत पूर्णपणे महाराष्ट्र बंद केला पाहिजे , ह्या सरकारला पाटलांच्या जीवाच काही घेणं देणं नाही , या आधी पण आरक्षणासाठी आपले बांधव गमावाले आहेत , पाटिल समाजासाठी खूप मोलाचे आहेत , नाहीतर ( गड आला पण सिह गेला ....)

  • @user-cj5gq7tx4u
    @user-cj5gq7tx4u 8 місяців тому

    My Mauli la shatsh Naman ashya veer putrala janm dhila

  • @nagarkedgaonrecipesandothe6002
    @nagarkedgaonrecipesandothe6002 8 місяців тому

    दादा आम्ही आहोत पाठिमागे उभा

  • @dhage1281
    @dhage1281 8 місяців тому

    🚩🙏😔😔

  • @Shankarpatre
    @Shankarpatre 8 місяців тому

    नि:शब्द 😮

  • @sukhdevkure9344
    @sukhdevkure9344 8 місяців тому

    सरकार 100 योजना महाराष्ट्रामध्ये लागू करतात पण मराठ्यांसाठी एक कुणबी प्रमाणपत्र घोषित का करत नाही

  • @milinds26
    @milinds26 8 місяців тому

    गरीब कुणबी समाजाची सत्तेतील राजकारण्यांनी दिशाभूल करण्याचे ठरविले आहे , दुक्ख याचे आहे कि ज्या टिळकांनी म्हटले होते कुनब्याला संसदेत काय काम आहे ? त्यांचीच साथ आजपर्यंत देत होते , अजूनही वेळ गेली नाही , सावध राहा , दिशाभूल करून घेऊ नका .

  • @suvarnalande7680
    @suvarnalande7680 8 місяців тому

    Great Patil....

  • @_abuanusnarrated_9299
    @_abuanusnarrated_9299 8 місяців тому +1

    *निव्वळ स्टंटबाजी*