Manoj Jarange Patil News | जरांगेंच्या बहिणीचा सरकारला सवाल,जरांगेंची बहिण संतप्त

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • Manoj Jarange Patil News | जरांगेंच्या बहिणीचा सरकारला सवाल,जरांगेंची बहिण संतप्त
    #manojjarangepatil #marathilivenews #saamtvnews #marathareservation
    Uploaded by : Ankita Sonawane
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

КОМЕНТАРІ • 288

  • @Zfghyrtui3456
    @Zfghyrtui3456 10 місяців тому +43

    अरे या राजकीय नेताची किंमत जरांगे पाटलामुळे कमी झाली आहे.त्यामुळे राजकीय नेताना त्यांनचा जिव घ्याचा आहे.तरी सर्वानी जागे व्हा.आपला राजा जगळा पाहीजे.भावानो.😢

    • @mahavirnaik6997
      @mahavirnaik6997 10 місяців тому +1

      भावा ! तुझे अगदी बरोबर आहे.त्या मार्गाने आवश्यक सर्व वैयक्तीक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर प्रयत्न सुरू करा कुणालाही न जुमानता

  • @LoveIndia456
    @LoveIndia456 10 місяців тому +116

    गड नाही आला तरी चालेल पण शिह नाही गेला पाहिजे ...जारांगे पाटील दुसरा नाही होणे😢

    • @PinuMalik-ee8px
      @PinuMalik-ee8px 10 місяців тому +3

      गड,नाही,आला,तरी,चारेल,पण,शीह,नाही,गेला,पाहीजे,छलांगें, पाटील,दूसरा,नाही,होनार😢😢😢😢

    • @LakshmanSolnkar
      @LakshmanSolnkar 6 місяців тому

      ​😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @gajanangire9411
      @gajanangire9411 6 місяців тому

      ​@@PinuMalik-ee8px🎉

  • @Zfghyrtui3456
    @Zfghyrtui3456 10 місяців тому +50

    मराठ्यानो जागे व्हा असा माणुस पुन्हा होणे नाही...😢

  • @CAShreeCA
    @CAShreeCA 10 місяців тому +82

    आपला माणूस वाचवा. तिथं असलेले मराठा बंधू भगिनी नी कळकळीची विनंती करा आणि नारळ पाणी पाजा त्यांना. समाजाचा कट्टर प्रामाणिक नेता आपल्याला नाही गमावयाचा

  • @sandipshinde1705
    @sandipshinde1705 10 місяців тому +27

    खूप दुःख द क्षण😢

  • @nabhatalichandani7217
    @nabhatalichandani7217 10 місяців тому +4

    मी एक भीमसैनिक आहे.💙
    ताईचे बोलणे ऐकून व मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळत असताना बघून.मनाला खूप हळहळ वाटली.पाटील साहेब गर्व आहे आम्हाला की आमच्या महाराष्ट्रामध्ये असा रत्न जन्माला आला.लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आरक्षण आज ना उद्या मिळेल आणि ते आपण मिळवू.
    पण आपण औषधोपचार व पाणी घ्यावे हे आपणास नम्र विनंती आहे.आपल्याला गड पण राखायचा आहे .आणि सिंह सुद्धा जाऊ द्यायचा नाहीये.बाकी त्यांच्या सारखा सच्चा कार्यकर्ता होणे नाही.एक मराठा लाख मराठा.❤🚩
    जय भीम जय शिवराय🙏

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 10 місяців тому +80

    रावणाचे दहन 2024 ला मराठा समाजच करणार फडणवीस हाटाओ महाराष्ट्र बचाओ एक मराठा लाख मराठा

    • @neerajk4351
      @neerajk4351 10 місяців тому +4

      Sharad Pawar kuthe gela
      Salyaho dusrya caste var ghala

    • @lito-zq6rf
      @lito-zq6rf 10 місяців тому

      Fadvanis is obc. He is not maratha. Tumhala khup pulka ahe gujrat cha. Bahut ek apali pidhi bhikari honar ahe😢

    • @lito-zq6rf
      @lito-zq6rf 10 місяців тому

      ​@@neerajk4351Fadvanis is obc. He is not maratha. Tumhala khup pulka ahe gujrat cha. Bahut ek apali pidhi bhikari honar ahe😢

    • @ajayjagtap2305
      @ajayjagtap2305 10 місяців тому

      Saglech bc ahe

    • @aashishdhore3159
      @aashishdhore3159 10 місяців тому

      Sagli sahebachi Krupa mtdaan barober kra nete lokanna pada

  • @prashantrajput3987
    @prashantrajput3987 10 місяців тому +12

    स्वतःची व आपल्या कुटुंब ची काळजी घ्या कोन कोणच नाही साहेब😢😢😢 अशी अवस्था बघन खूप वाईट वाटत

  • @user-qq3dy4jh2n
    @user-qq3dy4jh2n 10 місяців тому +28

    Manoj dadala दवाखान्यात न्या यार बळजबरीने 😢😢😢😢

    • @asmitagodbole5102
      @asmitagodbole5102 10 місяців тому

      Uchla Ani nya ...Kai tyanchi ziddd aikat baslai

  • @patilamolrav447
    @patilamolrav447 10 місяців тому +51

    ताई हे अश्रू खूप महाग पडतील सरकारला 😥😥

  • @user-gc6te6pt1s
    @user-gc6te6pt1s 10 місяців тому +31

    😢😢डगडालाही पाशान फुटल ताई तुझे शब्द खुप आईकुन रडु यते मनोज जरांगे पाटील पाणि प्या 😭😭

  • @jpjk5960
    @jpjk5960 10 місяців тому +3

    मी एक मुसलमान आहे पण मी सर्व माझ्या मराठा बंधूना सांगतो जारंगे भाऊ ची काळजि घ्या असा माणूस पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏आपल्या माणसाला वाचवा

  • @shrikrishnatalokar656
    @shrikrishnatalokar656 10 місяців тому +5

    मुख्यमंत्री साहेब,लवकरात लवकर जरांगे चे उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न करा. त्यांचा जीव वाचवा., पद, प्रतिष्ठा विसरून समाज बांधवांसाठी धावून जा, तुम्हाला कळकळीची विनंती.

  • @RupaliNarsale-oc6bz
    @RupaliNarsale-oc6bz 10 місяців тому +3

    मराठ्यांनो एकत्र या सर्वांनी असा निस्वार्थी माणूस कधी भेटणार नाही कृपया त्यांना वाचवा

  • @user-qq3dy4jh2n
    @user-qq3dy4jh2n 10 місяців тому +25

    😢😢😢😢 कलियुगातील रावण आहे तो फडणवीस

    • @asmitagodbole5102
      @asmitagodbole5102 10 місяців тому +1

      Ee gapp. Fadanvis nahi ravan tumche marathe zalele CM ravan ahhet .....tyani kadhi ARAKSHAN cha intiative gheta ka

  • @jalnatech3451
    @jalnatech3451 10 місяців тому +5

    बहीणीला भाऊ पाहिजे बाकीच्यांना फक्त आरक्षण पाहिजे मग जरांगेचा जीव गेला तरी चालेल फक्त आरक्षण आरक्षणाला नंतर चाटनार का आधी त्या जरांगेला दवाखान्यात न्या मतलबी लोकांनो 😢

    • @navnathjadhav2843
      @navnathjadhav2843 10 місяців тому

      हे एकदम योग्य आहेत पहिलं जंरागे पाटील नंतर काय असेल ते

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 10 місяців тому +9

    बरोबर आहे ताई जारांगे पाटलाना ताबडतोब मुंबई ला हळवा. एअर जेट अबुळेन्स available करा.टरबुज, मींदे,आणि मुत्रा काय करत आहेत.जर ह्यांना काहीही झाले तर सरकार मधल्या एकाही नेत्याला महाराष्ट्रात फिरू द्यायचे नाही.

  • @spkale8441
    @spkale8441 10 місяців тому +9

    ताई तुम्ही भावाला विनंती करा पहिले, डॉक्टरी इलाज करून घ्या, नारळ पाणी त्यांना, द्या जीव वाचणे महत्त्वाचे, आरक्षण भेटेल , पण जीव गेलेला वापस येत नाही समितीतील माजी लोकांना विनंती आहे त्यांना त्यांना ट्रीटमेंट जबरदस्तीने करून द्या, जीव वाचवा आपला भाऊ आपल्या सोबत पाहिजे

  • @ganesh24381
    @ganesh24381 10 місяців тому +2

    वर सर्व मराठा समाजच होता.आता पर्यंत आरक्षण मराठा राजकारणी लोकांनी आपल्या च मराठी लोकांना गोत्यात आणलं आहे.किती वाईट वेळ आणली राजकारणी लोकांनी. आज पर्यंत 80-90%मराठा समाजच कारभारात होता पण आरक्षण दिल नाही.आणि आता अजुन त्रास होत आहे 😢

    • @asmitagodbole5102
      @asmitagodbole5102 10 місяців тому +1

      Devendra Fadanvis ni Brahman asun Arakshan dila tyach koni bolat nahi.....nusti nautanki

    • @ganesh24381
      @ganesh24381 10 місяців тому

      @@asmitagodbole5102 खरं आहे.

  • @aryanshaharwale4526
    @aryanshaharwale4526 10 місяців тому +2

    सर सलामत तो पगडी पचास जरांगे भाऊ तुम्ही जर चांगले असेल तर आपण अजून लडू पण तुम्ही स्वतःची काळजी घेणे खूप गरज आहे प्लीज प्लीज पाणी प्या हे निर्दयी सरकार आहे यांना प्रेमाची भाषाषा कळत नाही या नालायक सत्ताधाऱ्यांना आपण खुर्चीपर्यंत पोहोचवले आणि त्याला आज आपल्यालाा बघायला वेळ नाही फडणवीस आणि अजित पवार सोबत राहून मुख्यमंत्र्यांनाही त्यांचे हवा लागलेली दिसते ते म्हणतात ना ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या वाणाला नाही पण गुणाला लागला

  • @jalindarbhole6832
    @jalindarbhole6832 10 місяців тому +3

    डोळ्यातुन पाणी आले राव.जय मल्हार जय शिवराय

  • @kp8633
    @kp8633 10 місяців тому +8

    जरांगे पाटलांना जबरदस्तीने त्यांच्यावर उपचार करा ही विनंती आहे 😭😭😭😭

  • @Shinde661
    @Shinde661 10 місяців тому +1

    वाचवा रे आपल्या राज्याला शंभूराज्यानां नाही वाचु शकलो आपण पण आपल्या दादा ला वाचवु शकतो

  • @user-qq3dy4jh2n
    @user-qq3dy4jh2n 10 місяців тому +17

    रावणाचे दहन होणार आहे थोड थांबा ताई 😢😢

  • @hmkhairnar1984
    @hmkhairnar1984 10 місяців тому +1

    माझी झरांगे पाटील साहेब यांना एकच विनंती आहे की त्यांनी समाजासाठी खूप मोठा त्याग केला आहे पण साहेबांना एकच विनंती आहे की त्यांनी उपोषण जरूर करावे पण प्रणतिक उपोषण थोडे प्रकृतीचा स्वास्थ्यासाठी मागे घ्यावे. कारण साहेब प्रकृती महत्वाची आहे.म्हणून तुम्ही थोडे फार अन्नपाणी घावे ही नम्र विनंती.

  • @user-hg2ph3yo3k
    @user-hg2ph3yo3k 10 місяців тому +2

    जरांगे पाटलाला जर काय झालं तर महाराष्ट्र काय होईल ते सांगता येणार नाही पुढाऱ्यांना सावध

  • @pavanfarkande1674
    @pavanfarkande1674 10 місяців тому +2

    आरक्षन भेटल नाहि तरी चालते पण जरांगे पाटलांना वाचवा 😢😢😢

  • @anilthane2610
    @anilthane2610 10 місяців тому +17

    जगलो तर आरक्षण मिळेल, उपोषण सोडले तर बरे होईल साहेब,आमचा तुम्हाला पुर्ण पाठिंबा आहे,

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 10 місяців тому

    खूप वाईट वाटतय राव,, अति तेथे माती होणार सरकारची

  • @atulbhate3129
    @atulbhate3129 10 місяців тому

    एक ही प्रोग्रेसिव मराठा ऊरला नाही माहाराष्ट्र जो जरांगेला ऊठवले.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 10 місяців тому +2

    उपोषणस्थळी उपस्थित असलेल्या माझ्या हजारो मराठा बांधवांनो तुम्ही मनोज जरांगे पाटलांना समजावून सांगून त्यांना किमान पाणी पिण्यासाठी आग्रह करुन पाणी प्यायलाच लावा जरांगे पाटलांसारखा संघर्ष योध्दा पुन्हा होणे नाही 😭❤️🙏🚩 गेंड्याच्या कातडीच्या निकरंठ निर्दयी अन्यायी अत्याचारी तिनतिघाडीकामबिघाडी सरकारला नम्र विनंती 🙏 आहे की मराठा आरक्षणावर ताबडतोब लगेचच तोडगा काढून हा प्रश्न कायमचा मिटवा

  • @varshachaudhari6558
    @varshachaudhari6558 10 місяців тому +2

    अरे दादा आपला दादा आपल्याला पाहिजे आपण सर्व करू शकतो आपण सरकारला सलीन लावायची गरज पाडू हिंमत फक्त आपल्यात आहे

  • @jyotsnachandramore5552
    @jyotsnachandramore5552 10 місяців тому +2

    आता वेळ वाया घालू नका .....लगेच जरांगे भाऊंना हॉस्पिटलमध्ये न्या...जगले तरच लढतील पुढे...जरांगे भाऊ जयभीम तुम्हाला. Please take care राजे

  • @tanajidalve
    @tanajidalve 10 місяців тому +4

    गाढवाच कातड पांघरून झोपलेल सरकार जागा हो ...........
    😢😢😢😢😢
    दादा थोड पाणी घ्या

    • @premlatasalunke6602
      @premlatasalunke6602 6 місяців тому

      दादा थोडं पाणी घ्या प्लीजbb bbbbbbbbbbbbbbbb bbbbbbbbbbb bbbbbbbbbbmbbbbbbbbb 5 5:37 5:41 5:41 5:42 5:42 :22 😅😊

  • @RupaliNarsale-oc6bz
    @RupaliNarsale-oc6bz 10 місяців тому +1

    Maharashtra तातडीने बंद करा 😢😢 आणि आपल्या राजाला वाचवा कृपया

  • @vbh4315
    @vbh4315 10 місяців тому +1

    Savidhanatun विरोध आहे.समजून घ्या जरा.

  • @sanskarrangoli91ss
    @sanskarrangoli91ss 10 місяців тому

    हे लोक कोण आहेत ताईंची वाट आडवणारे वाट आडवणारे ची चौकशी झाली पाहिजे , आता मनोज दादा जवळ डॉक्टर आणि त्या कुटुंबाना नातेवाईक ना राहु दयायला पाहिजे बाकी कोणी पोलिस,पत्रकार, राजकारणी, जवळ जाऊ नये ही विनंती.

  • @madhukarpande6951
    @madhukarpande6951 10 місяців тому +12

    त्यांना उचलून न्याहा आनी विलाज करा ति महत्त्वा ची व्यक्ती आहे

  • @sanjaybhosle5992
    @sanjaybhosle5992 10 місяців тому +1

    ताई.. तुमच्या भावना सगळा समाज समजू शकतो दादा... खुप जिद्दी आहे...पण सगळ्यांनी दादाला... आग्रह करा... ट्रिटमेंट घ्यावी... आपल्या ला आपला शूरवीर योध्दा हवाय... एक मराठा...लाख मराठा.... सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये...🙏🙏

    • @mahavirnaik6997
      @mahavirnaik6997 10 місяців тому

      भोसले साहेब सत्वर प्रामाणिक प्रयत्न चालू करा भगीनीच्या भावाचा ,आपल्या सर्वांच्या लाडक्या भावाचा प्राण वाचवा

  • @shankarlongadge5313
    @shankarlongadge5313 10 місяців тому +1

    ताई बरोबर बोलत आहे.पहिले उपचार सुरू करा, जीवन जगने महत्त्वाचे, समजावून सांगा ताई, रुग्णालयात घेऊन जावे. आरक्षणाचा लढा पुढे लढता येणार आहे.आपले नेतृत्व करणारा माणूस नेता खूप महत्त्वाचा.

  • @pratapkadam2000
    @pratapkadam2000 10 місяців тому

    ताई अगदी बरोबर

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 10 місяців тому +5

    या बीजेपी सरकारचा कार्यक्रम 2024 ला जनता नक्की करणार

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 10 місяців тому +7

    भावानो मी ठरवलं आहे माझं या पुढील मत बीजेपीला नाही तुमचं मत काय

    • @SaiShrikant...
      @SaiShrikant... 10 місяців тому +1

      Bhau marathyanche sagalech pudhari nalayak ahet tyach kay.

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 10 місяців тому

    मी जालना जिल्ह्यातील कुणबी मराठा आहे, शेजारील विदर्भातल्या बुलढाणा, अकोला जिल्ह्यातील माझ्या सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे, पण मराठवाड्यातील आम्हाला एकालाही कुणबी आरक्षण नाही, असा गैरप्रकार भारतात कोणत्याच राज्यात झाला नाही.
    "अजब न्याय गजब सरकार"

  • @ashpaksutar7340
    @ashpaksutar7340 10 місяців тому +1

    😔😥ताई तुम्ही खंबीर रहा, आम्ही आहोत तुमच्या सोबत 😢

  • @meenakshimore8889
    @meenakshimore8889 10 місяців тому +1

    मनोज दादा आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या

  • @anilwandhare1476
    @anilwandhare1476 10 місяців тому +1

    आरक्षण तर मिळणार आहेच भावा पण तुम्ही पहिले चांगले होण्याची जास्त गरज आम्हाला आहे,ताईचे तरी ऐकावं असं आम्हाला वाटतं आहे भावा... बहिण म्हणजे दुसरी आई आहे.दादा

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 10 місяців тому +1

    मीतरहो माणस येतील जातील पण आसा नेता मीळू शकत नाही काही करा पाटील जरांगे यांचा जीव महत्वाचा आहे

  • @Pushpaanjanwatikar4116
    @Pushpaanjanwatikar4116 10 місяців тому

    मनोज भाऊ ना वाचवा . या सर्व गोष्टीला मतलबी नेते जबाबदार आहेत . बांधवानो जागे व्हा . मनोज भाऊ सर्व मराठा समाजा साठी स्वतः यातना सहन करत आहेत ते ऐकटे नाही त आपण सर्व त्याच्या पाठीशी आहोतच

  • @shrikrishnatalokar656
    @shrikrishnatalokar656 10 місяців тому +1

    जरांगे पाटलांना वाचवा.

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar241 10 місяців тому

    जरांगे वाचले पाहिजेत. आरक्षण अंजना उद्या मिळेल. हे सरकार आरक्षण देणार नाहीत. सत्य आहे. आपण विचार करावा.

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 10 місяців тому

    जय शिवराय ताई

  • @sanketdeshmukh2543
    @sanketdeshmukh2543 6 місяців тому

    Best acting award milal pahije

  • @mahadevaute2906
    @mahadevaute2906 10 місяців тому +2

    आरे नको आम्हां आरक्षण मनोज भाऊ आपण सर्व मिळून लाडू तुम्ही पाणी घ्या सारा महाराष्ट्र पेटवू आपण यांना गोडीत नाही कळत

  • @user-bz5oe6jy3c
    @user-bz5oe6jy3c 10 місяців тому

    मी जातीने बंजारा आहे आरश्न भेटल पण जरागे दादा पुन्हा नाही भेटनार गड गेला तर चालेल पण मराठा वाग जिवंत पाहीजे जरागे पाटील यांना हात जोडून विनंती करतो आपली काळजी घ्या 😢😢😢😢

  • @mahi2426
    @mahi2426 10 місяців тому

    आम्हाला तुम्ही हवे आहात मनोज दादा, मागे या दादा

  • @mangesholivkar5234
    @mangesholivkar5234 10 місяців тому

    मी एक ओबीसी कुंभार आहे परंतु जरांगे भाऊ ला वाचवा । असा व्यक्ति पुन्हा होने नाही।कृपया करुण त्याना काहीतरी जेवण दया। हे सरकार 2024 ला नाही येणार

  • @pandurangubale2926
    @pandurangubale2926 10 місяців тому +7

    निर्दयी फडणवीस रावनसारखे वागत आहेत

    • @neerajk4351
      @neerajk4351 10 місяців тому

      Sharad pawar kuhte

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 10 місяців тому

      @@neerajk4351 शरद सरकार आहे का

    • @viscous620
      @viscous620 10 місяців тому

      ​@@neerajk4351tujya mai sobat asel bg

    • @asmitagodbole5102
      @asmitagodbole5102 10 місяців тому

      Sharad Pawar ya saglya javabdar aheee ya jarange na pillu manun sodun dilaya ..tyanchya jivichi ya mansala maratha asun kalji nahi....ma Devendra Fadanvis la kashala Ravan bolta....Sharad Pawar satta satti kuthlya level la jau Shakti he bhaga

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 10 місяців тому

      @@asmitagodbole5102 proof ahe tr de andhbhakti kru nako.. Aani mareprynt ekhada uposhan krtoy ani tumhi tyala bdnam krta laja pahije baki to pawar ch amhala ghen nhi

  • @gopalsontake
    @gopalsontake 10 місяців тому

    जरांगे भाऊला वाचवा,आरक्षण हा न्यायालयीन मुद्दा आहे

  • @sanskarrangoli91ss
    @sanskarrangoli91ss 10 місяців тому

    ताबडतोब मनोज दादाना हाॅस्पिटल मधे हलवा आणि आता सरकार ला धारेवर धरा

  • @gorakhnath5304
    @gorakhnath5304 10 місяців тому

    मनोजला वाचवा.बाकी आपण लढू.पाणी पाजा.आरक्षण मिळऊ नऺतर. जबरजस्तीने नारळ पाणी पाजा. लोकानी बध्याची भुमीका नको ध्यायला.

  • @vaishalideshmukh660
    @vaishalideshmukh660 10 місяців тому +1

    Wa Tai 😢😢ksl sarkar ahe he nirdyii..ahe ka tumha manuski nahi tumhala gharchi vat dhkvli tr bgha bgt rha yek jiv jato tumhi ka bgta shshnakde nka bghu marathano rajala vachva aplya nka bghu tyachkde marathchi avlad ahe apli 😢😢nka bhiu ya lokana😢😢😢

  • @ishwarkalshetti9553
    @ishwarkalshetti9553 10 місяців тому

    आपणाला जरागेंपाटील पाहिजे बाकी काही नको आरक्षण तर मिळनारच आहे पण आपणाला जरागेंपाटील तितकेच महत्त्वाचे आहेत आपण ह्या कपटी सरकारला चांगला धडा शिकवुत

  • @user-fy1wy5cs3f
    @user-fy1wy5cs3f 10 місяців тому

    🎉🎉🎉

  • @pradipsurwase99
    @pradipsurwase99 10 місяців тому

    जरागे भाऊ मुख्यमंत्री

  • @sakshisalunkhe3343
    @sakshisalunkhe3343 10 місяців тому

    Nich sarkar

  • @datta786
    @datta786 10 місяців тому +3

    बाई कुठल्याही प्रकारची मागणी करण्याअगोदर विचार करायचे , मराठा समाज मागास नाही , सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले मराठा समाज मागास नाही तर विचार करायला पाहिजे ।

    • @swetagawande4693
      @swetagawande4693 10 місяців тому +1

      मराठा समाज मागास नाई तर मग सरकारी नोकरी साठी आरक्षण नसेल तर 90 % घेहून तो विद्यार्थी गायी घेउन गायी चारव्या का आणि बाकी समाजाला आरक्षण आहे तर 60% असेल तर त्याला सरकारी नोकरी का कुट चाल जग काही तरी विचार करा . समान आरक्षण द्या कोणी कमी नको कोणी जास्त नको .🙏🙏

    • @user-xi1eo1uf4n
      @user-xi1eo1uf4n 10 місяців тому

      मागास समाजाला दहा वर्षे आरक्षण द्या हे बाबासाहेबांनी लिहून ठेवले होते त्याचे काय

  • @deepakbhai6381
    @deepakbhai6381 10 місяців тому

    Tai tumcha Aashirwad ahe aani ma bhavani cha ashirwaad ahe janta janardhan Pn sobat ahe.. Jai shivrai ❤

  • @dattatraydeshmukh7806
    @dattatraydeshmukh7806 10 місяців тому

    आपला माणुस वाचला पाहीजे

  • @bhagyashrijadhav9115
    @bhagyashrijadhav9115 10 місяців тому +2

    Sarkarla konch khi ghen den nahi te tyna watey tech krtat... Manoj bhau tumhi martha samjsathi khup km krt aht pn tumcha jiv amha srvnsthi mahtvcha ahe.. Please jiv vchvon amhla support kra... 🙏🏻

  • @niteentekale2610
    @niteentekale2610 10 місяців тому

    छाक सरकारं

  • @ajayghadge2824
    @ajayghadge2824 10 місяців тому +4

    Asa karu naka rav vacha rav tyna plz😭

  • @meenakshimore8889
    @meenakshimore8889 10 місяців тому +1

    आमदार उपोषणाला बसले खासदार राजीनामा देऊन नाटक करत आहेत यांना निवडून कशाला दिले समाजाला यांचा उपयोग आहे का? सर्व लोकप्रतिनिधी यांचा निषेध

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 10 місяців тому

    महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार तुम्हाला खुप मोठी किमत चुकवावी लागेल जरागे पाटिल याना काही झाल तर अमदार आणि खाजदार घराबाहेब पडण बंद होईल

  • @akshaypawar4631
    @akshaypawar4631 10 місяців тому +1

    ❤❤😢😢

  • @kishorraulkar3524
    @kishorraulkar3524 10 місяців тому

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि तसे च संपूर्ण मराठा समाज यांना माझी कळकळीची विनंती जरांगे साहेबांचे उपोषण सोडवा आरक्षण मिळेल तुम्हाला तुम्ही बाळासाहेबांच्या सोबत रहा त्यांची सत्ता आणा मग झालं जय भीम जय शिवराय

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 10 місяців тому

    सकल मराठा समाजातर्फे दरांगे पाटलांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही पाणी घ्या व उपचार डॉक्टर चे उपचार चालू करा तुमची तब्येत खूप सिरीयस आहे हात जोडून सकल मराठा तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी डॉक्टरी उपचार करा पाणी

  • @satyasanatani4899
    @satyasanatani4899 10 місяців тому

    भावांनो तुम्ही जवळ आहात त्यांच्या प्लीज काहीतरी करा ना ताई म्हणते तसंच करा खरंच त्यांना उचलून न्या आणि त्यांच्यावर इलाज करा. आपल्याला त्यांची खूप गरज आहे. आतापर्यंत आपण मराठी कधी एक झालो नाहीत पण या देव माणसामुळे आपल्याला आपली किंमत कळाली आहे आरक्षण तर आपण यांना घेतल्याशिवाय राहणार नाही पण आपला राजा वाचला पाहिजे प्लीज माझी कळकळीची विनंती जे कोणी मराठी आता या क्षणाला तिथे असतील त्यांनी सगळ्यांनी मिळून एक व्हा आणि त्यांना इमोशनल करून कसंही डॉक्टरी विलाज सुरु करा ते एकटे आहेत आणि आपण सगळे प्लीज भावा बहिणींनो काहीतरी करा सगळ्यांनी मिळून आपण मनोज दादांचे हल पाहू शकत नाही 😭

  • @bhalchandrakudale3446
    @bhalchandrakudale3446 10 місяців тому +1

    उपोषण सोडा राव जे जालन्यात आहेत त्यांनी .

  • @kkuu3352
    @kkuu3352 10 місяців тому

    पंतप्रधान करा जरांगे साहेबाना

  • @ombade7080
    @ombade7080 10 місяців тому

    पाटील खरंच त्या ताईच तरी आईका

  • @satyasanatani4899
    @satyasanatani4899 10 місяців тому

    😢😢😢

  • @Riyasharma-ee3ts
    @Riyasharma-ee3ts 10 місяців тому

    😭😭😭

  • @sudhirghadage8968
    @sudhirghadage8968 10 місяців тому +4

    महाराष्ट्र पेटवायला चालू कर आता कार्यकर्त्यांना

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 10 місяців тому

    Deva मनोज दादांना वाचावा

  • @ShobhaJadhav-yd9zj
    @ShobhaJadhav-yd9zj 10 місяців тому

    अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण मिळण्यासाठी अमरण उपोषण करत असलेले संघर्ष योद्धा मनोज रावजी जरांगे पाटील यांची आणि या ताई जे बोलत आहेत ते एकदम बरोबर आहे शासनाला मनोज रावजी जरांगे पाटील यांचा जीव घ्यायचा आहे कारण मनोज राव जरांगे पाटील हे संपूर्ण मराठा घेऊन यांना पळता भुई थोडी करत आहेत.

  • @navnathjadhav2843
    @navnathjadhav2843 10 місяців тому

    सर्व मराठी बांधवांना नम्र विनंती आहे बस झाले हे उपोषण जर मनोज दादा जरा़गेयांची तब्येत खालावली आहे जर त्यांना काही झाले तर मराठा आरक्षण घेऊन उपयोग काय कोणासाठी जो राजा आपल्या साठी देत आहे मग तयाचा तब्येतीची पहिली काळजी घेणे हेआपल कर्तव्य आहे आरक्षण च नंतर पाहु पहिले जरआंगएचइ तब्येतीची आपण काळजी महत्वाचे आहे बघा मुंबई भुमिका घेव नये हा सर्व मराठा बांधवांना कळकळीची विनंती आता बस झाले

  • @prpatil4028
    @prpatil4028 10 місяців тому

    जरांगे पाटील यांना तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी जबरदस्ती करावी लागली तरी करावी मात्र त्यांच्या वर तात्काळ आयसीयूमधे उपचार सुरू करावेत

  • @user-lg9td1lq2g
    @user-lg9td1lq2g 10 місяців тому

    Dada vachva 🙏🙏🙏🙏🙏

  • @mahavirnaik6997
    @mahavirnaik6997 10 місяців тому

    या भगीनीचे अगदी बरोबर आहे. निखळ सत्य आहे आरक्षणापेक्षा भावाचा जीव महत्त्वाचा आहे त्याना जरांगेच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल करणेच योग्य, शहाणपणाचे ठरेल यात तिळमात्र शंका नाही(राजकीय नेत्यांनी आपल्या निर्दयी राजकारणाच्या दृष्ट खेळ्या थांबवाव्यात)

  • @sanjaychaudhari3143
    @sanjaychaudhari3143 10 місяців тому

    कठीण आहे संघर्ष तरी कोणाला वेळ नाही आणि प्रचार महत्वाचा वाटतो यांना , शेतकऱ्यांची दशा ,भाव नाही... केव्हा येणार जाग...

  • @user-hi6mh6bd6t
    @user-hi6mh6bd6t 10 місяців тому

    CR CR

  • @RupaliNarsale-oc6bz
    @RupaliNarsale-oc6bz 10 місяців тому

    आपल्या राजाला नाही गमवाचे आपल्याला

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 10 місяців тому

    🎉 गरजवंत मराठा आरक्षण वादींनी घेतलेली भूमिका फारच टोकाची आहे 🎉 सरकारला अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे 🎉 तर मनोज जरांगे पाटील यांचे प्राण वाचवले जातील 🎉🎉

  • @sandeepchavan2834
    @sandeepchavan2834 10 місяців тому

    जरागे साहेब पाणी घ्या प्लीज आम्हाला खुप त्रास होतोय

  • @yogeshgangativre432
    @yogeshgangativre432 10 місяців тому

    Very immotinal😢

  • @maheshthokare07
    @maheshthokare07 10 місяців тому

    जर मनोज दादा ल काही झालं तर एक सांगतो , आम्ही सुधा तुम्हाला सोडणार नाही

  • @DrSRC01
    @DrSRC01 10 місяців тому

    याला जबाबदार केंद्र सरकार आहे
    ते नुसते डोळे उघडे ठेवून पाहत आहे याच्यावर निर्णय केंद्र सरकारने लावायला हवा.

  • @rajkumarannadatejain3115
    @rajkumarannadatejain3115 10 місяців тому

    मराठा आरक्षणाच्या सिंहाचा जिव वाचवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करुया आैषध पाणी घेनयाची विनंती करु या

  • @AshwiniSalgude-gg7lp
    @AshwiniSalgude-gg7lp 10 місяців тому

    🙏 dada no kiti hi nkar dila patil bhaune tri tyana jbrdstine tritment dya as ughdya dolyani aaplya bhavache hal aapn nahi pahu shkt plz ,tritment kra