10 वी चा निकाल अन् पालकांची बरबादी.... निकाल विश्लेषण 2023| by Ashish Magar Sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024

КОМЕНТАРІ • 219

  • @durgalohokare6646
    @durgalohokare6646 3 місяці тому +70

    आमच्या वेळी 150 मार्कांचा सायन्स आणि गणिताचा पेपर असायचा आणि कोणतेही मार्क शाळेकडून मिळत नसत तीच पद्धती आपण अवलंबायला पाहिजे.

  • @harshmaid143
    @harshmaid143 4 місяці тому +62

    शिक्षणाच महत्व कमी करुन तरुन मुलानी वडा पाव विकावा हीच राज्य कर्त्यांची ईच्छा आहे कारण त्यांची मुल मुली विदेशात शिक्षण घेत आहे

    • @Ajuuxyx99
      @Ajuuxyx99 4 місяці тому

      वडापाव विकण यात कमीपणा कसला आलाय. उच्च विचारांनाच शिक्षण म्हणतात ना.
      उलट इथ शिकून परदेशात जाणे ही बौद्धिक दिवाळखोरी आहे.

    • @R.O.Tecnicalsir
      @R.O.Tecnicalsir 3 місяці тому

      Bapa chi aipat nahi mulanna changla shikshan denyachi ani shetkari mhanto tyachya mulanni Adhicari banaycha

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 4 місяці тому +34

    मुलांची गुणवत्ता सुधारली नाही .तर शिक्षकांची गुणवत्ता घसरली असे दिसुन येते.

    • @aasthabhor713
      @aasthabhor713 3 місяці тому

      अगदी बरोबर बोललात!!

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 3 місяці тому

      दोघांची गुणवत्ता घसरण्यास शिक्षणमंत्री आणि चुकीची धोरणे जबाबदार

  • @NandakumarBhosale-hb7je
    @NandakumarBhosale-hb7je 4 місяці тому +34

    गुणाची टक्केवारी बघून असे वाटते बोर्डाने जणू खिरापत वाटली.

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 4 місяці тому +16

    खरोखर निकालमध्ये प्रत्येक विध्यार्थीला वास्तवापेक्षा काहीतरी अधिकच मार्क मिळाले आहेत, काय गौडबंगाल

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 4 місяці тому +22

    आमच्या काळी एसएससी चा रिझल्ट फक्त 50 55% लागायचा आणि 90% मिळालेला बोर्डामध्ये यायचा. मारक नुसते चणे फुटाणे सारखे वाटले जातात आणि कोणालाही नापास करत नाही. माझ्या माहितीत जो नापास होणार होता त्याला सुद्धा 90% मिळालेले आहे.

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 4 місяці тому +13

    अगदी बरोबर बोललात आपण,प्रत्येक पालक काल पासून हाच विचार करतोय.

  • @Kraisee0
    @Kraisee0 3 місяці тому +13

    Tiktok,reels च्या आजकाल च्या पैदाईशी 100 पडली तरी आमच्या 80 90 च्या दशकाच्या पोरांबरोबर उभा राहायची लायकी नाही तुमची... 😂😂😂

  • @gangadharborude3450
    @gangadharborude3450 4 місяці тому +44

    सर यांच्या उत्तरपत्रिका हस्तगत करून रिचेक करायला पाहिजे

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 4 місяці тому +2

      मुलाला 90% पडले pade वर्ग ghan yet नाही देवा vachv

    • @deepakvaidya4881
      @deepakvaidya4881 4 місяці тому +3

      Khara aahe rechecking zala ch pahije

    • @ShashidharKhajurgi
      @ShashidharKhajurgi 4 місяці тому +2

      He sarve board cha halgergipana ahe.

    • @gshahmadpur
      @gshahmadpur 4 місяці тому +1

      अभ्यासक्रम व शासन धोरण तपासा सत्य परिस्थिती समजेल.

    • @PoojaPatil-q7u
      @PoojaPatil-q7u 4 місяці тому +2

      उत्तर पत्रिका तपासून फायदा नाही.......परीक्षेचे स्वरूप..गुणांची खिरापत,अंतर्गत गुण......काठीण्य पातळीचा अभाव 🙏🏻

  • @shamshardevidhyamandir8358
    @shamshardevidhyamandir8358 4 місяці тому +15

    एकदम खरं बोलतात भाऊ तुम्ही. मी एक खाजगी क्लासेस चा संचालक आहे. मला पण हाच प्रश्न पडलेला? सध्याची शिक्षण पद्धती म्हणजे निव्वळ अभ्यासाने ढ आणि कागदोपत्री सुशिक्षित बेकार निर्माण करण्याचे कारखाने आहेत काय असे वाटत आहे.

    • @ravindradakhare3035
      @ravindradakhare3035 3 місяці тому +3

      खर आहे सर ज्यांना स्वताच नाव लिहितायेत नाही त्यांना 65% मिळाले

  • @atmarammule3182
    @atmarammule3182 4 місяці тому +15

    सर गल्ली पासून दिल्ली पर्यंत सर्व ढसळा मसळ चालू आहे.सर अनेक ठिकाणची कवान्टिटी वाढली पण क्वालिटी कमी झाली आहे.कारण देखावा करण्यात जास्त रस आहे आजच्या सिस्टीम मध्ये.

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 4 місяці тому +17

    मला पडलेला प्रश्न ? फार छान सर❤❤❤❤❤❤❤

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 4 місяці тому +7

    आमच्याकडे ज्या मुलाला स्वतःचे नाव मराठीत लिहीता येत नाही अशा मुलांना 80 % मार्क मिळाले आहेत.

  • @drdineshbehere2892
    @drdineshbehere2892 4 місяці тому +27

    खरी वस्तुस्थिती सांगणारं मार्मिक विश्लेषण….👍👍😀😀

  • @narayaneebhujbal3138
    @narayaneebhujbal3138 3 місяці тому +2

    नुकत्याच एका ९०% मिळालेल्या विद्यार्थ्याला सहज Apple चे spelling विचारले कारण चांगले मार्क्स मिळाले म्हणून त्या कंपनीचा फोन मिळणार आहे त्याला... तर त्यानं मला हे spelling सांगितले.... "Aappal" .....🙆🙆🙆🙆🙆 वाह रे ९०% चा विद्यार्थी.... धन्य ते पालक शिक्षक आणि शाळा 🏫🏫🏫🏫 कोटी कोटी प्रणाम या सर्वांना 🙏🙏🙏🙏

  • @rameshkadam5965
    @rameshkadam5965 4 місяці тому +15

    हे सगळं संस्था चालकांचा कारणामा स्वतःची पोळी भाजून घेणे

  • @user-wq9xp9jm3d
    @user-wq9xp9jm3d 4 місяці тому +39

    1999/2000 ला
    51% म्हणजे आता व्याजासह 91% 😂😅

  • @gshahmadpur
    @gshahmadpur 4 місяці тому +17

    पालक टक्केवारी पाहून डाॅक्टर इंजिनिअर करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहेत.
    नीट - क्लास, कोचिंग क्लासेस वाले लुटत आहेत.
    एक तर पैसे बरबाद, वेळ वर्ष वाया घालवत आहेत

  • @vaishalijadhav8267
    @vaishalijadhav8267 3 місяці тому +5

    पूर्वी सीबीएससी आयसीआयसी बोर्डला चांगले सगळ्यात जास्त मार्क्स पडायचे.....मग तेव्हा एसएससी मार्क्सचे मुलं मागे पडायचे ऍडमिशनला..... म्हणून कदाचित एसएससी बोर्ड वाल्याने सुद्धा चांगले मार्क द्यायला सुरुवात केली असेल........

    • @snehalkumarniwate1026
      @snehalkumarniwate1026 3 місяці тому

      सुयोग्य तर्क केला आहे, धन्यवाद

  • @PoojaPatil-q7u
    @PoojaPatil-q7u 3 місяці тому +4

    हुशार मुलांनी ssc सोबत आगामी प्रवेश परीक्षेची तयारी करावी,कारण प्रवेश परीक्षेत इकंसच,कॅब्सच,केंद्रीय विद्यालय,नवोदय विद्यालय.......तसेच पूर्ण देशातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करायची आहे 👍🏻

  • @atishjoshi3355
    @atishjoshi3355 3 місяці тому

    तुम्ही सांगितलेली माहिती अतिशय अभ्यासपूर्वक आणि योग्य आहे.
    भविष्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना नोकरी लागणे किंवा A I यासमोर टिकाव लागणे शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये मुलांनी स्किल एज्युकेशन जर घेतले तर पुढे काही ना काही होऊ शकते

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 4 місяці тому +3

    Magar Sir..Thank you for describing the reality,truth...This policy of eductional Department is vary harmful to future generation...They wanna produce the army of Unemployer..100% marks to 151 students.Time to think and take action...Parents must be careful as MAGAR Sir says..

  • @gamestime402
    @gamestime402 3 місяці тому +1

    Success is not important -❌
    Excellence is important -✅

  • @ganeshsapkal2730
    @ganeshsapkal2730 4 місяці тому +7

    महान देशभक्त राजीव भाई दिक्षित यांनी सांगीतल आहे की इग्रजानी शिक्षण व्यवस्था कशी बर्बाद केली

    • @sujatapatil3453
      @sujatapatil3453 3 місяці тому

      आपण रिसर्च न करता बोलतो. इंग्रजांनी भारतीय शिक्षणव्यवस्था बरबाद केली असं आपण जे म्हणतो ते चूक आहे. मुळात भारतीय शिक्षण व्यवस्था कशी होती? शिक्षण सर्वांना उपलब्ध होते काय? भारतीय शिक्षण व्यवस्था पाठांतरावर आधारित आणि हे शिक्षण सर्वांना उपलब्ध होते काय तर नाही. वेद मनुस्मृती यांचे पठण करणे, बहुजनांना व स्त्रीयांना शिक्षणाची दारे बंदच होती. इ. स.1880 मध्ये म. जोतीराव फुले यांनी हंटर कमिशन समोर मागणी केली की प्राथमिक शिक्षण वय 6 ते14,हे सर्वांना मोफत व सक्तीचे असावे . मी 10विला असताना आम्हाला गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे हे विषय प्रत्येकी 150 गुणांचे होते. हाताचे सर्व विषय हे 80 मार्कांची आहेत व प्रत्येक विषयासाठी 20 मार्क शिक्षकांच्या हाती दिलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला साधारणपणे 18 ते 20 मार्क दिल्या जाते. व पेपर भयानक सोपी असतो. दहावीच्या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्गाच्या लेवल चा पेपर पाहून चिड येते. मी एक उच्चशिक्षित आहे. काही कागदपत्रे शोधत असताना इंग्रजांच्या काळातील( त्याकाळी चौथा वर्गाला बोर्ड परीक्षा असायची) चौथ्या वर्गाची बोर्डाची प्रश्नपत्रिका सापडली होती. ती पाहून मला घाम फुटला होता

  • @shrvlogs7930
    @shrvlogs7930 4 місяці тому +20

    मला 10वी ल 2001 ल64 पडले ते पण फुल्ल कॉपी करून आणि आता कॉपी एन करता 95,90,80,85 कसे काय पडतात काही समजेना राव

  • @user-wq9xp9jm3d
    @user-wq9xp9jm3d 4 місяці тому +28

    मनातलं बोललात मगर भाऊ 😂😅

  • @shweta0797
    @shweta0797 3 місяці тому +3

    गण्याचं दुःख ऐकून खुप वाईट वाटल सर त्याच्या आई बापानं खांपीन काढलं त्याचं काय राहील मग आता 😢😂😂😂😂

  • @SadiyaShaikh-b2o
    @SadiyaShaikh-b2o 3 місяці тому

    आरक्षणाची भीक माघायची नसेल आणि खरचं मुलांचे शिक्षण व मुलांचे भविष्य वाचवायचे असेल तर देवेंद्र बलहारा यांना ऐका व सपोर्ट करा
    जनता सरकार मोर्चा
    जनता चं सरकार आहे।

  • @nilkanthsaravade
    @nilkanthsaravade 4 місяці тому +9

    नंबर 1सर

  • @yeshwantmunde5588
    @yeshwantmunde5588 4 місяці тому +3

    खूप छान विश्लेषण सर

  • @ranjitghorad1176
    @ranjitghorad1176 4 місяці тому +2

    खूप छान माहिती सर

  • @sayadrasul8420
    @sayadrasul8420 3 місяці тому +1

    आपल सर्वच बरोबर आहे, खोट कोणात आहे?..very Nice think...

  • @Tolkingsau
    @Tolkingsau 3 місяці тому +1

    काही खर नाही . पहिले 50 मार्क असेल तरीही तो विद्यार्थी खूप हुशार समजला जायचं.आणि आत्ताचे 100 पैक्की 100 असेल तरीही काही उपयोगाचे नाहीत

  • @apurva9675
    @apurva9675 3 місяці тому +1

    बेस्ट ऑफ फाईव्ह + चित्रकला,डान्स, karate चे 10 किंवा 7
    आता ची मुलं हुशार आहेत,, आपण च हुशार आहोत 😀😀🙂😀

  • @onlyfunforall1817
    @onlyfunforall1817 3 місяці тому +2

    मी ही व्हिडिओ माझ्या पुतण्याच्या शाळेच्या ग्रुप वर पाठवली आहे बघू काय सांगतात सरांनी अजून तरी पाहिली नाही

  • @jagannathsarkate3079
    @jagannathsarkate3079 4 місяці тому +1

    सर आपले म्हणणे अगदी योग्य आहे

  • @3001245409
    @3001245409 3 місяці тому +1

    सर... तुम्ही अगदी मनातले बोलले माझ्या...

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 4 місяці тому +3

    very nice 👍 sir

  • @dadajipatil72
    @dadajipatil72 4 місяці тому +5

    सर खरे तेच १००% सागितले याना जेवढे मार्क पडले तर पडले पण पुढे काय करावे नेमके काय करावे कोठे पाठवावे हे यावर लगेच वीडीओ टाका

  • @MarotiBhosle-h6z
    @MarotiBhosle-h6z 4 місяці тому +1

    नंबर एक मुलाखत सर

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 4 місяці тому +2

    कॉलेज ना गर्दी होत नाही म्हणुन केलेले कारस्थान आहे 10 ची मूलाच वय लहान असते मुल %पाहुन कॉलेज लाच जायला निघतात आणि तेथे च फसतात मुलानी 80/90%पाहुन हुरळून जाऊ नये विचार करावा

  • @KrushnadevPatil-w9n
    @KrushnadevPatil-w9n 4 місяці тому +2

    सर नमस्कार हे खरं आहे अभ्यास केला नाही तर टक्के वारी कशी जय किसान

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 4 місяці тому +4

    🙏

  • @RajendraKhopade
    @RajendraKhopade 3 місяці тому

    त्या मुलांच्या उत्तर पत्रिका कधी आपण पाहिल्या आहेत का?? अतिशय सुंदर हस्ताक्षरात मांडणी केलेल्या अचूक उत्तरे अशा प्रकारे असतात. पैकीच्या पैकी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तीन वेळा वेगवेगळ्या स्तरावर रिचेक होतात. वाटेल ते व्हिडिओ काढून आपण आपली शोभा करून घेतोय हे लक्षात ठेवा.

  • @srushtilandsurveyor5047
    @srushtilandsurveyor5047 4 місяці тому +5

    8 वी पासून शाळेचा अभ्यास बंद करून स्पर्धा परीक्षा.neet, jee, चा अभ्यास करा

  • @SureshGitte
    @SureshGitte 4 місяці тому +1

    Great sir❤

  • @sonalighope5523
    @sonalighope5523 3 місяці тому +1

    10 th paper are very easy now languages paper are very easy and practical marks will be added and best of five rule also add

  • @archanaramteke4983
    @archanaramteke4983 3 місяці тому

    अगदी बरोबर

  • @ganeshsapkal2730
    @ganeshsapkal2730 4 місяці тому +1

    महान देशभक्त राजीव भाई दिक्षित याच्यावर विडिओ बनवा

  • @DhananjayLagad-w2v
    @DhananjayLagad-w2v 4 місяці тому +1

    यातील काहीच जण पुढे Neet exam ला टिकतात बाकी सर्व असेच

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 4 місяці тому +2

    Right sir

  • @oaoagolubaba8839
    @oaoagolubaba8839 3 місяці тому +1

    Amcya vedes 150mark la ganit hot 52pasing hot

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 4 місяці тому +1

    खुप छान सर ❤

  • @ashwinbarge4916
    @ashwinbarge4916 3 місяці тому

    Barobar bolle sir tumhi👍

  • @sanjivanimatey1789
    @sanjivanimatey1789 3 місяці тому

    आजकाल आईवडील पण ऐकून घेत नाहीत, मुलांची टक्केवारी बघुन,...दहावीत मार्क्स वाटत फिरत आहे बोर्ड ,वाढलेलो टक्केवारी वडीलांचा खिसा खाली करायला कारणीभूत ठरत आहेत

  • @rajubaisane6768
    @rajubaisane6768 4 місяці тому

    सर्वच ठिकाणी चिंकार, बिनबोभाट उतारा करून पेपर दिल्यावर असे गुण मिळवून उपयोग नाही पुढे बरबादी आहे

  • @madhavighule4512
    @madhavighule4512 4 місяці тому +2

    Amchya veli tr 60% bhetale tri khup vatatch aani aata 100%ks kai hou shkta he Ani 12 th la ya ch mulana 50-52% astat neet,jee madhe tr sangat ch nahit

  • @MahendraShirsath-k1u
    @MahendraShirsath-k1u 3 місяці тому

    खरे म्हणजे आमदार खासदार मंतरी संत्री यांच्या शाळा बंद करा. फक्त शासनाने मुलांना हर एक field चे education provide केले पाहीजे.

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 3 місяці тому +5

    आमच्या वेळी 100मार्क ची परीक्षा असायची आणि किती कड्क पेपर तपासले जायचे

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 4 місяці тому +2

    😂राइट आशिष दादा💯

  • @VinodPatil-kr5mz
    @VinodPatil-kr5mz 4 місяці тому

    Nice analysis sir 🎉🎉

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 4 місяці тому +1

    👍

  • @MRALONE766
    @MRALONE766 4 місяці тому

    Reallity bhau education system

  • @avinashpatil2565
    @avinashpatil2565 4 місяці тому +2

    मगर सर राजकीय व्हिडिओ बनवत बनवत तुम्ही शिक्षकी पेशा तर विसरला नाही ना त्यामध्ये प्रामाणिकपणा ठेवा

    • @happinesshealthwithrahul3282
      @happinesshealthwithrahul3282 4 місяці тому +1

      तुम्ही त्यांचं काम बघितलं आहे का.??? ते शाळेत शिक्षक म्हणून किती प्रामाणिक आहेत ते????
      आणि राजकीय विडिओ आणि त्यांचा शिक्षकी पेक्षा याचा सहसंबंध जोडण्याचा विनाकारण केविलवाणा प्रयत्न करू नका..
      त्यांच्या शाळेवर जा आणि बघा ते guruji म्हणून काय काय करतात ते

    • @IndianFuture-m5i
      @IndianFuture-m5i 3 місяці тому

      What he is saying is completely right. Those we are capable of analyzing current situations...related to the work area....will for sure understand what he is saying.
      Roga peksha elaj bhayankar karun thevala aahe navin marking instructions ne. Fakt maharastra board nahi...CBSE, ICSE same siuation aahe.

  • @jayshreesk11
    @jayshreesk11 4 місяці тому

    अगदी बरोबर सर

  • @babakadam6464
    @babakadam6464 4 місяці тому +1

    Correct sir

  • @mahibububnadaf2478
    @mahibububnadaf2478 4 місяці тому +1

    Satya.pan.wosyar.mul.tensanmade.aali
    ...

  • @aasatish9210
    @aasatish9210 3 місяці тому

    व्हिडिओ खतरनाक झालाय सर

  • @KundanKumarChavan
    @KundanKumarChavan 4 місяці тому +1

    ❤🎉

  • @Harsh-bv8vf
    @Harsh-bv8vf 3 місяці тому +1

    Jobless marks

  • @mahadevkhatke289
    @mahadevkhatke289 3 місяці тому

    विषय सध्याच्या परिस्थितीला धरून निवडलात सरजी

  • @artikengar6347
    @artikengar6347 3 місяці тому

    Pratek student chy %che 20%kami kara te tyanche khare marks astil

  • @swatimogale
    @swatimogale 4 місяці тому +1

    सर तुम्हाला काय वाटतं मुलं हुशार नाहीत काय mg

  • @readytolearn....841
    @readytolearn....841 4 місяці тому +1

    Real educated person.....

  • @dhananjaysathe2130
    @dhananjaysathe2130 3 місяці тому

    Shaleche shikshak swatah jaun uttare sangat aahet

  • @ajittat7388
    @ajittat7388 4 місяці тому +4

    😅 राइट

  • @vinayakavghad6654
    @vinayakavghad6654 4 місяці тому

    Aavdal sat chan

  • @davelgamar1442
    @davelgamar1442 4 місяці тому

    Barobar boltay tumi

  • @durlabhstaylo1487
    @durlabhstaylo1487 4 місяці тому +1

    Mee tr fail zalo hoto 😢10th madhye 2012 mg 2014 madhye pass zalo 😊

  • @gshahmadpur
    @gshahmadpur 4 місяці тому

    महाराष्ट्र शासन यावरती काही उपाय करणार आहे का? दोन चार मुले आत्महत्या करत होते आता तर मुलांसोबत पालक ही आत्महत्या करतील

  • @santoshmhaskar4813
    @santoshmhaskar4813 3 місяці тому

    आरे भावा तू फार दुखी दीस्तो आहे,,तू नापास झाला होता का 10 वी ला,,😂😂

  • @rajulondhe9931
    @rajulondhe9931 4 місяці тому +1

    Prtek mula sobat asa nahi hot sir

  • @SunikS-k5c
    @SunikS-k5c 3 місяці тому

    ekdum zakaaaaas....🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @AnjaliDighole
    @AnjaliDighole 3 місяці тому +1

    खरंच आहे पण यातील किती खरे आहेत ते अगदी दोन च वर्षात स्पष्ट दिसून येतात. बारावी चा निकाल लागल्याबरोबर...

  • @SachinPatil-px5ft
    @SachinPatil-px5ft 4 місяці тому

    Pudharinchia shall chalalia pahijet

  • @somnathchaudhari1792
    @somnathchaudhari1792 3 місяці тому

    हेच मुल 12 वी science ला 40 te 60%पर्यंत असतात

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 3 місяці тому

    Khup mahtvacha vishay sir ...

  • @AkshaySalve-h3e
    @AkshaySalve-h3e 4 місяці тому

    Fake मार्क असावेत....इमानदारीने मी 65% टक्के 10 वीज मध्ये घेतले....कॉपी करुन वर्गातील हुशार मुलांना 80,91 असे मार्क घेण्यासाठी मास्तरांनी मदत केली होती बोर्डावर......

  • @sachins.ingole1580
    @sachins.ingole1580 4 місяці тому

    too right

  • @vinodghodke6111
    @vinodghodke6111 4 місяці тому

    Shikshanachya..............

  • @Happygaming-bn2qe
    @Happygaming-bn2qe 3 місяці тому

    Ho sir me purn imandarine ssc che pepar deun 81 takke marks padale me jevha hall madhe paper det hoti tevha sarv jan cheating karat hote teachers pn tyana madat karat hote me ekahi pepar madhe cheating keli nahi mazhya vargatil students la 75 te 87 paryant marks padle aani jr khar sangu tr 9 vi che tyanche result aani aatache result khote ahe mala 9 vi t pn 81.3 takke padle hote mala as vatat aata ki kharya lokanche kahi nahi ahe konhi as top karu shakt doctor engineer banu shakt mg abhays karycha kashala mala hech vait vatat ahe ki shivji maharaj yancya rajyat as khot chalu ahe cheating hotayt Pepar putyat. Me yachya pudhehi imandaari nech exam deil karan he fuktche aani haramche marks astat mazhya mate 😢😢

  • @JivanDhiwar-z7s
    @JivanDhiwar-z7s 3 місяці тому

    Sarva pariksha hall madhe paryavekshak mulana saras copy chi permission detat. Sarv Pariksha madhe ghol aahe. 😂

  • @PurvaJivrak
    @PurvaJivrak 4 місяці тому

    ❤❤❤

  • @balbheemkunde7712
    @balbheemkunde7712 4 місяці тому +1

    मला मार्च 1995 ला 72% मार्क होते.

  • @Aditi-c9q
    @Aditi-c9q 3 місяці тому

    Kahi school madhe copy hote

  • @Gajananbodkhe-bhu
    @Gajananbodkhe-bhu 3 місяці тому

    सर तुम्ही संभाजीनगर का म्हणत नाही ?

  • @mahibububnadaf2478
    @mahibububnadaf2478 4 місяці тому +1

    Me.result.aalyapasun.hech.wichar.karat.hoto.

  • @ashokhare1147
    @ashokhare1147 4 місяці тому +1

    Post office ahe

  • @rupalipatil430
    @rupalipatil430 4 місяці тому

    Hech prashn mla padla hota dada kal..ki itke mark kase padle....nineth paryant DH students asun

  • @adinathgarje5573
    @adinathgarje5573 4 місяці тому

    ज्याला वाचता येत नाही त्याला 70 पडले