पौरोहित्य करताना पडद्यावरही गुरूजींची भूमिका मिळाली... | Mahesh Godbole Guruji

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 чер 2024
  • सध्या सर्व मालिकांत लग्नाची लगबग सुरू आहे. लग्नसोहळा म्हटलं की सर्व विधी, गुरूजी आले. सध्या अनेक मालिकांमध्ये गुरूजी म्हणून एक चेहरा सातत्याने दिसतो आहे, तो म्हणजे ख-या आयुष्यात पौरोहित्य करणाऱ्या 'गोडबोले गुरूजी' यांचा!
    त्यानिमित्ताने गुरूजी 'श्री. महेश गोडबोले' यांच्याशी साधलेला संवाद...
    #zeemarathi #zeemarathiserials #guruji
    Connect with us on
    Website: kalakrutimedia.com/
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com
  • Розваги

КОМЕНТАРІ • 61

  • @user-vm8ok3cz2j
    @user-vm8ok3cz2j 8 днів тому +8

    खूप छान, दुर्मिळ मुलाखत घेतली आहे. आवडलीय,गोडबोले गुरुजी अप्रतिम आहेत.

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 2 дні тому

    बर्याच सिरियल्समध्ये हे महेशजी गुरुजी पौरोहित्त्य करताना दिसतात.मलाही नेहमी कुतूहल वाटायचं.मुलाखत छान वाटली. मनापासून छान उद्देशाने हे गुरुजी अशी पौरोहित्त्य करणार्या गूरुजींची भूमिका करताहेत.छान माहितीपूर्ण मुलाखत वाटली.आवडली. मॕडमनीही मुलाखत छान घेतली. अगदी माझ्या मनातीलच प्रश्न वाटले.गुरुजी ,मुलाखत घेणार्या मॕडम ,तुमचं अभिनंदन आणि खूप शुभेच्छा .-सौ. मेघना लिमये.

  • @urmilasathe307
    @urmilasathe307 11 днів тому +6

    मनमिळाऊ स्वभावाच्या महेश गोडबोले गुरुजींच्या बाबतीत ' गण गण गणात बोते ' ही गजानन महाराजांची उक्ती सार्थ ठरते.

  • @seemabhosale8627
    @seemabhosale8627 13 днів тому +7

    खूप छान काम करतात ,आम्हाला पहायला आवडते,आपली संस्कृती पहायला मिळते,❤

  • @rashmiathawale3234
    @rashmiathawale3234 14 днів тому +5

    खुप छान वाटलं .मुलाखत उत्तम घेतली

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 2 дні тому

    मंत्र हे खरे ते खरेच आहेत खोटे ते खोटेच असतात यांत वादच नाही हे गुरूजी तर खरेच आहेतच

  • @snehagogate7039
    @snehagogate7039 16 днів тому +9

    छानच आहेत गुरुजी. चांगलं काम करतात.

  • @kundarairana3123
    @kundarairana3123 9 днів тому +2

    Abhinandan Mahesh Guruji

  • @ushashinde4376
    @ushashinde4376 16 днів тому +11

    He is not acting, he is doing real vidhi

  • @rashmikhade3436
    @rashmikhade3436 11 днів тому +3

    Guru ji tumhi khup chhaan karta mantra uchhar khare vattat 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pramoddixit7298
    @pramoddixit7298 11 днів тому +3

    खूप छान

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 11 днів тому +3

    Dhanyawad aamhacha khup diwasacha prashanache utter dilet Guruji kharach mastt🙏🏵️

  • @varshajoshi5295
    @varshajoshi5295 15 днів тому +6

    छान!

  • @sumanbhondve5859
    @sumanbhondve5859 11 днів тому +4

    Abhinandan

  • @user-mj6fu1hm7d
    @user-mj6fu1hm7d 10 днів тому +4

    खुप छान अभीनय

  • @bhalchandrakelkar7730
    @bhalchandrakelkar7730 11 днів тому +3

    अभिनंदन गुरु जी😢😢

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 13 днів тому +5

    सुंदर मुलाखत. धन्यवाद

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 2 дні тому

    यु ट्युब चे आभार उत्तर दिलयाबददल

  • @manjusathaye8197
    @manjusathaye8197 2 дні тому

    मला नेहमी वाटायचे की सगळीकडे हेच गुरुजी असतात म्हणजे हे खरोखरच गुरुजी आहेत का आणि माझी शंका बरोबर ठरली

  • @sunilpandharikar2873
    @sunilpandharikar2873 16 днів тому +7

    Khup chan guruji😊😊

  • @manasigodbole919
    @manasigodbole919 День тому

    ज्यांना कोणाला खूप शंका आहेत त्यांनी सतीश जोशी यांनी दिलेला रिप्लाय नक्कीच वाचावा.

  • @SulochanaAmrutkar
    @SulochanaAmrutkar 11 днів тому +6

    गुरूजी सिरियल ही काललपनिक आहे 🪔🪷🎉 आपण मंत्र खरे म्हणता तर पैरेतेचा चेष्टा होत नाहीका🎉 गुरुजी आपण 🎉 प्रसिद्धी साठी व पैस्यासाठी काम करत आहेत 🪔🚩 पण. 🎉पुढच तुम्ही पाहा 🎉 जय श्री राम 🚩

    • @manasigodbole919
      @manasigodbole919 11 днів тому +3

      मालिकेत कसे विधी करायचे, काय मंत्र म्हणायचे हे सर्व गुरुजी स्वतः ठरवत नाहीत त्यामुळे तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते योग्य ठिकाणी सांगा . वाहिनी चे हेड, रायटर आणि डायरेक्टर यांच्या पर्यंत पोहोचेल अशा ठिकाणी मांडा.

  • @mrunalidicholkar2426
    @mrunalidicholkar2426 16 днів тому +4

    Khup chan kaam kartat te

  • @manjusathaye8197
    @manjusathaye8197 2 дні тому

    मला नेहमी वाटायचे की सगळीकडे हेच गुरुजी कसे असतात हे खरंच गुरुजी आहेत की काय.आज माझी शंका खरी ठरली

  • @pradiprao
    @pradiprao 12 днів тому +4

    छान काम करताय गुरुजी❤

  • @ashwinbornare169
    @ashwinbornare169 12 днів тому +13

    ते सर्वच मंत्र म्हणत नाही. फक्त अभिनय असतो. फक्त २-३ मंत्र दाखव्यापुरते म्हणावं लागत.

  • @vinitabhoite6750
    @vinitabhoite6750 15 днів тому +5

    Khup chaan Kam kartat Guruji.

  • @nins87
    @nins87 8 днів тому +1

    Khup chhan sir mi pn artist ahe n kharch serials madhe apn ji bhumika karto tich apli olkh banat aste bahutanshi

  • @geetakulkarni6365
    @geetakulkarni6365 15 днів тому +17

    होम सप्तपदी होण म्हणजे खर लग्न झाल्यासारखे आहे हे चुकीचे आहे

    • @satishjoshi302
      @satishjoshi302 11 днів тому +1

      मंत्र जरी खरे असले तरी या शूटिंग मध्ये कोणत्याही विधीसाठी महत्त्वाचा असतो तो संकल्प, तो म्हटला किंवा केला जात नसल्याने त्याला santity नसते. मी हे सांगू शकतो कारण मी सुद्धा असेच लग्न सिरियल मध्ये लावले आहे ज्यात मंत्र खरे असतात पण संकल्प नसतो

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 11 днів тому +5

    काही हिंदी मालिकांत (कदाचित काही मराठी मालिकांत देखील) लग्नाचे मंत्र म्हणतांना गुरुजी चक्क करपूरगौरम् करुणावतारम् हा मंत्र म्हटला जातो , त्यापेक्षा खरे मंत्र म्हणणे चांगले!

  • @tejaswinikachalekachale
    @tejaswinikachalekachale 15 днів тому +1

    He Nashik che aahe

  • @mrunalidicholkar2426
    @mrunalidicholkar2426 16 днів тому +2

    He was first in akkk

  • @umaawachat6432
    @umaawachat6432 11 днів тому +3

    ते जर त्या विधीची गरज म्हणून खरे मंत्र म्हणत असतील तर ते लग्न खरेच होते असे दाखवणे चुकीचे आहे

  • @satishdahale15
    @satishdahale15 9 днів тому +1

    त्यामुळेच काल्पनिक सिरियल असुन खरी वाटते😢😂

  • @pradnyabhave
    @pradnyabhave 14 днів тому +15

    या गुरुजींचा नंबर मिळेल का? टीव्ही वर दिसता येत म्हणून काल्पनिक लग्नात खरे मंत्र म्हणून आपण संस्कृती आणि विधिचे महत्व यांची चेष्टा करत आहोत हे यांना कळत नाही का?

    • @blablabla-nx8tu
      @blablabla-nx8tu 14 днів тому +2

      Number gheun chukiche mantra shikavnar ka tumhi tynna 😂

    • @pradnyabhave
      @pradnyabhave 13 днів тому

      @@blablabla-nx8tu चुकीचे मंत्र नाही शिकवणार, मंत्राच महत्त्व आणि त्यांचा मान ठेवायला सांगणार. सिरीयल मधल्या खोट्या लग्नात विधी खोटे असतात म्हणून काय काळजी घेता असं ती मुलगी समोरून विचारते, गुरुजी अभिमानाने सांगतात की मी खरेच मंत्र म्हणून खरं लग्न लावतो.

    • @vijaykulkarni4150
      @vijaykulkarni4150 12 днів тому

    • @manasigodbole919
      @manasigodbole919 12 днів тому +1

      अहो मालिकेत सगळंच काल्पनिक असतं ...
      प्लीज जरा तुम्ही सांगाल का मग मालिकेतील लग्न प्रसंग चित्रित करताना काय म्हणायचे ते , जेणे करून बाकी सर्व काल्पनिक असूनही प्रेक्षकांना खरे वाटते , तसेच वाटले हा.. ताई ... लवकरात लवकर पर्याय सुचवलात तर चॅनल वाल्यांना सांगता येईल, मस्त सुधारणा करता येईल 🙏

    • @manasigodbole919
      @manasigodbole919 12 днів тому +1

      गुरुजींना टेलिव्हिजन वर दिसता यावं म्हणून मालिकेत लग्न प्रसंग दाखवत नाहीत बरं का ....
      या आधी 1999 साली एका मालिकेत लग्न प्रसंगाच्या वेळी लायटाय स्वाहा...उद्बबत्ती नमः, कापूर स्वाहा.... असे अति सुंदर मंत्र म्हटले गेले, त्यामुळे खूप गोंधळ झाला होता .
      आणि हे प्रेक्षकांना आवडेल नाही तेव्हा पासून चांगले मंत्र येणारे गुरुजी मालिकेत बोलावणे सुरू झाले .

  • @pradnyabhave
    @pradnyabhave 14 днів тому +12

    खोट्या लग्नात खरे मंत्र म्हणतात. हे खूपच चुकीचं आहे तरीही लोक छान आहे म्हणतं आहेत

  • @pradnyabhave
    @pradnyabhave 14 днів тому +9

    हे गुरीजी काय बोलत आहेत ते खूपच चुकीचं आहे. मंत्रात सामर्थ्य आहे असं म्हणतात.विधिना महत्त्व आहे असं म्हणतात आणि काल्पनिक लग्न असलं तरी खरे मंत्र म्हणतात हे किती चुकीचं आहे. आपल्या संस्कृतीची चेष्टा आहे ही. यांना हे समजलं पाहिजे.

  • @madhurakulkarni699
    @madhurakulkarni699 10 днів тому +3

    गुरुजी आहेत छान पण मालिकेत खरं लग्न, लग्नाचे विधी दाखवणं हे सर्व चुकीचे आहे. खोटं आहे हे स्वतः गुरुजी सांगत आहेत आणि सर्व विधी मात्र खरे केले जातात किती विरोधाभास आहे 😮

  • @sanjivanimayadeo7242
    @sanjivanimayadeo7242 16 днів тому +31

    असे खरे विधि करणे अतिशय चुकीचे वाटते. संस्कार करून तो विसरून जाणे,ही त्या संस्कारांची चेष्टा करण्यासारखे आहे.

    • @manasigodbole919
      @manasigodbole919 11 днів тому +2

      एखाद्या मालिकेच्या सेटवर नक्की भेट द्या आणि सर्व शंका निरसन करून घ्या. खरे विधी काही तासांत पूर्ण होतात, आणि मालिकेतील लग्न विधी चार ते पाच दिवसांत ...
      खरच भेट द्या म्हणजे गैरसमज दूर व्हायला खूप मदत होईल.
      जो तो आपले काम प्रामाणिकपणे करतो असतो . त्यामुळे जर काही असे मत मांडायचे असेल तर त्या राईटर, डायरेक्ट , आणि वाहिनी चे हेड यांच्या पर्यंत पोहोचेल अशा ठिकाणी मांडा .

    • @manasigodbole919
      @manasigodbole919 День тому

      तुम्ही तर सतीश जोशी यांनी दिलेला रिप्लाय लगेचच वाचला पाहिजे.
      या क्षेत्रातील माहिती नसल्याने तुमचा गोंधळ होतो आहे.

  • @shreedharclassicalmainkar7055
    @shreedharclassicalmainkar7055 10 днів тому

    पैसे मिळावं म्हणून माणूस किती
    खाली जातात हे पाहून मान खाली जाते.

    • @manasigodbole919
      @manasigodbole919 9 днів тому

      तुम्ही असं बोलताय जसं की गुरुजींनी च मालिका लिहिली आहे, सेन्सॉर बोर्डच काम तेच बघताहेत, चॅनल हेड तेच आहेत... सर्व काही ला तेच बघताहेत, आणि पैसे कमवताहेत .
      तुमचा मुद्दा योग्य ठिकाणी मांडा. तिथे उगाचच काहीतरी चुकीचे मत मांडू नका.
      तुम्ही तुमची हुशारी, ज्ञान हे योग्य ठिकाणी मांडा.
      नाहीतर तुमची कमेंट वाचून तुम्ही कोणत्या पातळीवर आहात हे सर्वांना समजतंय हे लक्षात ठेवा.

    • @manasigodbole919
      @manasigodbole919 9 днів тому

      आणि एक पाहून मान खाली जाते तर पहायचच कशाला??

    • @manasigodbole919
      @manasigodbole919 День тому

      तुम्ही तुमचे पैसे मिळवण्यासाठी जे काम करता ते बरोबर आहे ना एकदा नक्की बघा बरं का...
      कारण खरा कष्ट करणारा दुसऱ्याच्या मेहनतीला नाव ठेऊ शकत नाही.

  • @rajanipuranik
    @rajanipuranik 9 днів тому

    खरच छान नाही तरी प्रत्येकb क्षेत्रात प्रगती मग या क्षेत्रात छान मस्त

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 9 днів тому

    बाकी बडबड केली फण गुरुजी कोठचे आहेत कोठे शिकले हे वीचिरले नाही सिरीयल करायला कोणाला आवडणिर नाही ही बडबड प्रश्न काय वीचिरता