Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Vdo.. एक नंबर..अस्मिता पूनम सारखीच प्रचंड मेहनती आहे..आणि बोलणं पण एकदम भारी...कुणालाही न दुखवता...❤🎉
वीडियो मस्तच 👍. गौरवची आई मेहनती आणि बोलाणे छान आहे 😊
शेतातील भातलावणीचे व्हिडिओ पाहायला खुप छान असतात. तुम्हीं सगळे एकत्र येऊन कामे करतात ते पाहून छान वाटते. 😊
Gaurav chi Mami khup comedy haie ❤❤
Gavcha asa video baghayla khup aavdla aani tumchi malvani language majaa yete khup aikayla
अस्मिता वहीनी खुप छान ❤
Asmita khupach good ahe, bolte pan bhari ani nehami hasatmukh .dhamal aali aaj ani gulabi saree var poonam pushpacha dance houn jau de🤗🤗🤗
Asmita fan❤❤
भात लावणी चे व्हिडिओ मस्त असे व्हिडिओ बघायला खुप मजा येते १ नंबर व्हिडिओ ❤❤
1 ch no.🎉🎉 📹 Dada bhatache nav sanga Jase ki indrayani🎉🎉he sukh amcha Bhagwat nahi. 🎉🎉🎉
भावोजी खूपच चांगले गुणी माणूस आसत ङ
मस्त 👌🙏
1नंबर व्हिडिओ 🎉🎉
1 नंबर भावा शेतातली एक जुनी आठवण करून दिलास
Ek number bhava khup chhan video zala.Varun paoos Ani Khali Kam.
आईचा हात कसा आहे.❤❤नेहमी प्रमाणे आजचा विडीओ मस्तच पुणम ❤ पुष्पा ❤ वहिनी मस्त एकत्र गप्पा मारत काम करतात ❤❤❤❤❤❤❤
एक नंबर शेती ले विडिओ 👍🏻
Khup chan sunder vlog😊😊
पुष्पा भारी कुंग्यात पण कानातले साडीमॅचीग करून गेला
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
पुष्पा ताई तरवो काडुक साडी बरी घातल्यान साडी भारी गो पुष्पा ताई
शेतातील व्हिडिओ १ नंबर
Chan video 👌👌👌❤️
❤❤❤❤
Wa No. 1 video 🎉🎉😂😂
बाबू दादा सुंदर विडिओ आहे पुष्पा ताई आहे पुनम ताई कुठे गेली विनु आला नाही विरार हुन तुमची फॅमिली खुप छान आहे
Ha jo tarwa kadlay to dusarikade pernar ka
भावोजी एक शब्द पण नाय बोलत...आपला काम भला आणि आपण भला 😅
🌾 khup chyan 📷
Bharich re Babu dada
किती सुंदर व्हिडिओ रे....किती एकी आहे तुमची.पूनम तुझी आणि बाबल्याची एकत्र बडबड / गजाली , तुझा आरडाओरडा पाहिजेच गं व्हिडिओ मधे....नाहीतर व्हिडिओ खुप शांत शांत वाटतो.😅बोला आता दोघेही पुढच्या व्हिडिओत.
तरवो काढूचा व्हीडीओ भारी🎉
👍👌👌
आम्ही पूर्वी अशी शेतीची कामे करत होतो ,पहिले दिवस आठवले
तुमच्या मुळे हे सर्व अनुभवायला मिळाले त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
तरवो खूपच पातळ वाटता घन पेरूक होयो होतो पातळ तरलो पुरत नाय.
आजारी मुलगा कसा आहे
Aaj kupa Tumi server eakatra disalata ok
काकींचा हात कसा आहे?
Tumi bhatacha aavan naditun dhun ka gheta
माका मोरणी पेक्षा सरपंच पूनग्या ची चाल लय आवडते.
shahrat rjaun dusryachi gulami karnyapeksha ani daha bay daha chya room madhe ranya peksha sheti karavi bbabu sarkhi jivnacha kharaarth gavatach kalto
Lavniche pan vdo banva.
Kalche shet dusre hote kay
Pushapa taila pahilyanda ekal pankaj bhaoji sobat botana
No recipe video ?
पंकज भाऊजी खूप दिवसांनी दिसले..
बाबल्या आणि पुनग्यां झोबि घेतली वाटते
पुष्पा तरवो काढताना पैठणी का नेसली?
पुष्पा पैठणी घालून शेतावर गेली की लग्नाला
Puspacha navra khy hai
Ahe naa yaat
आमची शेती कोणी करत नाही पुर्वी करायचे सगळे विगळे झाले लावणी वगैरे काही नाही
Why is Poonam silent ie speaking less?
Babu and ponam bolat nahi vatte
बाबू, तुम्ही लावलेला भात कोणता आहे ? कोलम सारखा आहे की इंद्रायणी सारखा ?म्हणजे तयार झाल्यावर तुला ऑर्डर देता येईल. माहीम, मुंबई ला.मी तुला नंतर Whatsapp वर मेसेज करते.मला डिटेल्स देशील.
Vdo.. एक नंबर..अस्मिता पूनम सारखीच प्रचंड मेहनती आहे..आणि बोलणं पण एकदम भारी...कुणालाही न दुखवता...❤🎉
वीडियो मस्तच 👍. गौरवची आई मेहनती आणि बोलाणे छान आहे 😊
शेतातील भातलावणीचे व्हिडिओ पाहायला खुप छान असतात. तुम्हीं सगळे एकत्र येऊन कामे करतात ते पाहून छान वाटते. 😊
Gaurav chi Mami khup comedy haie ❤❤
Gavcha asa video baghayla khup aavdla aani tumchi malvani language majaa yete khup aikayla
अस्मिता वहीनी खुप छान ❤
Asmita khupach good ahe, bolte pan bhari ani nehami hasatmukh .dhamal aali aaj ani gulabi saree var poonam pushpacha dance houn jau de🤗🤗🤗
Asmita fan❤❤
भात लावणी चे व्हिडिओ मस्त असे व्हिडिओ बघायला खुप मजा येते १ नंबर व्हिडिओ ❤❤
1 ch no.🎉🎉 📹 Dada bhatache nav sanga Jase ki indrayani🎉🎉he sukh amcha Bhagwat nahi. 🎉🎉🎉
भावोजी खूपच चांगले गुणी माणूस आसत ङ
मस्त 👌🙏
1नंबर व्हिडिओ 🎉🎉
1 नंबर भावा शेतातली एक जुनी आठवण करून दिलास
Ek number bhava khup chhan video zala.Varun paoos Ani Khali Kam.
आईचा हात कसा आहे.❤❤
नेहमी प्रमाणे आजचा विडीओ मस्तच पुणम ❤ पुष्पा ❤ वहिनी मस्त एकत्र गप्पा मारत काम करतात ❤❤❤❤❤❤❤
एक नंबर शेती ले विडिओ 👍🏻
Khup chan sunder vlog😊😊
पुष्पा भारी कुंग्यात पण कानातले साडी
मॅचीग करून गेला
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
पुष्पा ताई तरवो काडुक साडी बरी घातल्यान साडी भारी गो पुष्पा ताई
शेतातील व्हिडिओ १ नंबर
Chan video 👌👌👌❤️
❤❤❤❤
Wa No. 1 video 🎉🎉😂😂
बाबू दादा सुंदर विडिओ आहे पुष्पा ताई आहे पुनम ताई कुठे गेली विनु आला नाही विरार हुन तुमची फॅमिली खुप छान आहे
Ha jo tarwa kadlay to dusarikade pernar ka
भावोजी एक शब्द पण नाय बोलत...आपला काम भला आणि आपण भला 😅
🌾 khup chyan 📷
Bharich re Babu dada
किती सुंदर व्हिडिओ रे....किती एकी आहे तुमची.
पूनम तुझी आणि बाबल्याची एकत्र बडबड / गजाली , तुझा आरडाओरडा पाहिजेच गं व्हिडिओ मधे....नाहीतर व्हिडिओ खुप शांत शांत वाटतो.😅
बोला आता दोघेही पुढच्या व्हिडिओत.
तरवो काढूचा व्हीडीओ भारी🎉
👍👌👌
आम्ही पूर्वी अशी शेतीची कामे करत होतो ,पहिले दिवस आठवले
तुमच्या मुळे हे सर्व अनुभवायला मिळाले त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
तरवो खूपच पातळ वाटता घन पेरूक होयो होतो पातळ तरलो पुरत नाय.
आजारी मुलगा कसा आहे
Aaj kupa Tumi server eakatra disalata ok
काकींचा हात कसा आहे?
Tumi bhatacha aavan naditun dhun ka gheta
माका मोरणी पेक्षा सरपंच पूनग्या ची चाल लय आवडते.
shahrat rjaun dusryachi gulami karnyapeksha ani daha bay daha chya room madhe ranya peksha sheti karavi bbabu sarkhi jivnacha kharaarth gavatach kalto
Lavniche pan vdo banva.
Kalche shet dusre hote kay
Pushapa taila pahilyanda ekal pankaj
bhaoji sobat botana
No recipe video ?
पंकज भाऊजी खूप दिवसांनी दिसले..
बाबल्या आणि पुनग्यां झोबि घेतली वाटते
पुष्पा तरवो काढताना पैठणी का नेसली?
पुष्पा पैठणी घालून शेतावर गेली की लग्नाला
Puspacha navra khy hai
Ahe naa yaat
आमची शेती कोणी करत नाही पुर्वी करायचे सगळे विगळे झाले लावणी वगैरे काही नाही
Why is Poonam silent ie speaking less?
Babu and ponam bolat nahi vatte
बाबू, तुम्ही लावलेला भात कोणता आहे ? कोलम सारखा आहे की इंद्रायणी सारखा ?
म्हणजे तयार झाल्यावर तुला ऑर्डर देता येईल.
माहीम, मुंबई ला.
मी तुला नंतर Whatsapp वर मेसेज करते.
मला डिटेल्स देशील.