गडकरी साहेबांना एकदा पंतप्रधानपदाची जबाबदारी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना कारण ते खास करून कृषी खाते घेतील शेतकऱ्यांना न्याय मिळेल कारण ते कामाचे मंत्री आहेत
फक्त एक वेळा गडकरी साहेबांना पंतप्रधान होऊ द्या. पण त्यांना एक विनंती आहे,जसे त्यांनी हायवे ,रोड बनविले तसेच शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते बनवून द्या.हि माझी विनंती गडकरी साहेबां पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा.
Nitin Gadkari Saheb Navach Kafi Salute Sir Jay Hind...🇮🇳 Saheb Tya Buldhana District All Taluka Government Hospital Khup Chan Pahijet Just Like Delhi Ahe Tya Kade Kayamswarupi Laksha Pahijet..
इतर मंत्री, राजकारण्यांना माझा नकार नाही पण, याना इतरही क्षेत्रात ज्ञान,यश, अनुभव, क्रिएटिव्ह निर्मिती क्षमता , संशोधन अनुभव असल्याने त्याचा उपयोग देशाकरिता होत आहे. '" विषारी अन्न " ही आज ची गंभीर समस्या आहे.
मी नागपूरकर आहे पण गडकरी साहेबांसोबतच कार्यसम्राट गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल मला विशेष आदर वाटतो... एकदा तरी त्यांना भेटावे असं वाटायचं पण नशिबाने ते आज शरीररुपाने आपल्यात नाहीत
दवाखान्याची व्यवस्था, अनुदान , करण्यसोबतच, "ऑर्गनिक शेती उत्पादन" या कडे विशेष लक्ष द्यावे. सर्व जनतेसाठी अत्यावश्यक आहे. आज अन्न विषारी झाल्याने आजाराची सुरूवात ,तीव्रता वाढत आहे. दिवसेंदिवस समस्या गंभीर होत आहे.
गडकरी साहेबांना एकदा पंतप्रधानपदाची जबाबदारी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना कारण ते खास करून कृषी खाते घेतील शेतकऱ्यांना न्याय मिळेल कारण ते कामाचे मंत्री आहेत
फक्त एक वेळा गडकरी साहेबांना पंतप्रधान होऊ द्या.
पण त्यांना एक विनंती आहे,जसे त्यांनी हायवे ,रोड बनविले तसेच शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते बनवून द्या.हि माझी विनंती गडकरी साहेबां पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा.
ज्यांचे आदर्श नितीन जी गडकरी साहेब आहेत ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही तिथे संघर्ष असतो तिथेच प्रगती असते 💐💐💐♥️
उत्कृष्ट कामगिरी.
नितीनजी गडकरी साहेब म्हणजे आमचा अभिमान आहेत...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सन्माननीय डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
महाराष्ट्र राज्य चे विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब यांच्या जीवन प्रवास
सत्यवादी नेता
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जीवन प्रवासावर एक व्हिडिओ बनवावा हीच सदिच्छा ! #dipaknavnathsanap
Nitin gadkari is gold man in maharashtra
Nitin Gadkari Saheb Navach Kafi Salute Sir Jay Hind...🇮🇳 Saheb Tya Buldhana District All Taluka Government Hospital Khup Chan Pahijet Just Like Delhi Ahe Tya Kade Kayamswarupi Laksha Pahijet..
Khup chhan
नितीन हे खरेच महान आहेत
He should be made PM atleast for 10 yrs
You are right
Nitin gadakari is the great person of indian politics
Hons. Nitingi Great.Wishing you best of luck.
Nice work gadkari saheb
Thanku Gadkari saheb
Great work Sir
Nice work Ng
नितीन गडकरी म्हणजे नादच
खुळा
Devndra fadnvsar video banvwa detail Mady mam tumi
राजेश भैय्या टोपे साहेब आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य
तो टोपे महाराष्ट्र राज्य मधील लोकांना कोरोनाच्या नावाखाली टोप्या घालतोय
सन्माननीय श्री नितीन गडकरी साहेब म्हणजे विकास पुरुष म्हणजे रोड सम्राट म्हणजे भावी पंतप्रधान या भारत देशाचे ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !
Great legendary
Informative💥and powerful😎💪🏼
Jay Ho Nitinji
Great men are great in all walks of life
👏👏🙏
First view
gadkari saheb very grat person big Indian leader future prime minister of India
भावी पंतप्रधान
संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा
इतर मंत्री, राजकारण्यांना माझा नकार नाही पण, याना इतरही क्षेत्रात ज्ञान,यश, अनुभव, क्रिएटिव्ह निर्मिती क्षमता , संशोधन अनुभव असल्याने त्याचा उपयोग देशाकरिता होत आहे. '" विषारी अन्न " ही आज ची गंभीर समस्या आहे.
Nitinji is Attalji of India.
नितिंजी god bless you
गोपीनाथ मुंडे साहेबांचा जीवनप्रवास बनवा
मी नागपूरकर आहे पण गडकरी साहेबांसोबतच कार्यसम्राट गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल मला विशेष आदर वाटतो... एकदा तरी त्यांना भेटावे असं वाटायचं पण नशिबाने ते आज शरीररुपाने आपल्यात नाहीत
नितीन गडकरी साहेब ❤️❤️
Gadkari is a superman
फुडील व्हिडीओ देवेन्द्र फडणवीस यावा
❤❤
आमदार डॉ रत्नाकररावजी गुट्टे साहेब
नितीनजी गडकरीसाहेबांचं धोरण आणि भाजपचं धोरण या मध्ये खूप अंतर आहे.
नितीन गडकरी?हे तर नितीन रोडकरी एकमेव सच्चा निस्वार्थीपणे कामकाज करणारे एकमेव मंत्री!
👍👍👍
गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यावर बनवा व्हिडीओ💐😊☺️
Vasantrao Naik saheb🙏
राज साहेब चा विडिओ
मला गडकरी सरांचा फोन द्याल तर, फारच, उपकार, होतील, मला त्यांना महत्त्वाचे बोलायचे आहे
दवाखान्याची व्यवस्था, अनुदान , करण्यसोबतच, "ऑर्गनिक शेती उत्पादन" या कडे विशेष लक्ष द्यावे. सर्व जनतेसाठी अत्यावश्यक आहे. आज अन्न विषारी झाल्याने आजाराची सुरूवात ,तीव्रता वाढत आहे. दिवसेंदिवस समस्या गंभीर होत आहे.
मा.आ.श्री.पृथ्वीराज चव्हाण (बाबा)
मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
यांच्या वरती biograbhy विडिओ बनवा .
Pramoad महाजन यांचा वर बनवा
नितीन गडकरी भाजपचे कणखर नेते आहेत
Yes only gadkari respect all party members
भाजप मधील एक अभ्यासू personality म्हणजे नितीनजी गडकरी होय
Rajnathsingh diffence minister vr and yogi adityanath singh cm up vr video banva.
Saheb ## aadarsh 🙏🙏
Anuragsingh thakur vr video banva. Young central minister
Nice
कोणी असो अभिमान आहे या माणसाबद्दल का
Chanddhkar banbkue ych gvanpravass saga all ingormation
second view
Avinash Ghate saheb
Nitin gadkar ji dhanyvad dhanyvad sabka sath sabka vikas
शरद पवार
Balasaheab आणि गोपीनाथ मुंडे वर बनवा
कोकणचा वाघ..
जायंट किलर आमदार वैभव नाईक
The character required for pm is form of नितीनजी
Parrikar.prabhu.gadkari.👍👌💐💐💐
Good person
Chann
मा. नारायण राणे साहेब यांच्यावर विडिओ बनवा
Hon.Gadkari saheb is great .
Tukaram munde sir var video banwa
जयंत पाटील साहेब
😋👍
R R patil.. Yanchi jivanprvas banva
महाराष्ट्र नितीन गडकरी च्या ताब्यात द्या महाराष्ट्रात सगळी सत्ता भाजपची येईल
पंतप्रधान पद मिळायलाच पाहिजे गडकरी साहेबांना
legend
निलेश लंके
पुढचे पंतप्रधान नितीन गडकरी
Arvind Kejriwal .....vr bnva video
Eknathrav khadase var pan video
DADAJI BUSHE SAHEB
MALEGAON
Watch it on 1.25 x
Nitin gadkari deserve for prime minister
❤️🙏
Wine udugpti Shamrao Ganpathi Chougule narayngaon pune
Nilesh lanke sir
Nitin ji,,😂ek vinti,,aahe ,,mh,.anek gavat atikram jhale tevdh kadhayache aahe ,atikraman kadnya che suchna dyave❤
उत्तमराव इंगळे विधानसभा उमरखेड
Ram Ram Ram Ram Ram Ram
suresh prabhu & manohar parikar
मंत्री. जितेंद्र आव्हाड यांच्या वर video बनवा
Ravsaheb danve vr video banva.
Maji amdar j.. P. Gavit maji vidhansa bha. Adhysaky 7 ..vela vdhansabha nivdun gele hote
Abdul sattar var video hava
Balasaheb thakre
Pudhcha video ani movie
Raj thakare Sahebanavar banava
Vasantrao naik
मा.आमदार भाई गणपतराव देशमुख साहेब
नाना भाऊ पटोले जीवन प्रवास व्हिडिओ पाठवा
Gadkari sahebana pm banva