EP-30 जर्मनीतील Schwerin शहरातील घरांची किंमत,इथले लोकं,सरकारी कार्यालय आणि भारतीय जेवण | Schwerin |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • EP-30 जर्मनीतील Schwerin शहरातील घरांची किंमत,इथले लोकं,सरकारी कार्यालय आणि भारतीय जेवण | Schwerin |
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    Today in this video-
    Thank you for watching.

КОМЕНТАРІ • 15

  • @sushantgholap2698
    @sushantgholap2698 3 місяці тому +1

    खुप छान तुमच्या व्हिडिओज बघण्याचे कारण असं आहे की तुम्ही खुप छान माहिती देता वं तुमचा आवाज आणि मराठी भाषा आणि सुरवात करण्याची पद्धत खुप छान आहे

  • @bapujagtap5858
    @bapujagtap5858 3 місяці тому +3

    खुप छान माहिती दिली ❤❤

  • @NavnathWagh-u6w
    @NavnathWagh-u6w 3 місяці тому +1

    मैडम हा मी आता रातचे 11.30वाजता टि वी वर बघतला एकदम छान खतरनाक वाटला

  • @NBB2199
    @NBB2199 3 місяці тому +1

    खूप छान आहे 1नंबर धन्यवाद

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 3 місяці тому +1

    हाय रुपाली रजत खूप छान माहिती सांगितली

  • @rajendratakke1475
    @rajendratakke1475 3 місяці тому +2

    Very nice information 🙏

  • @nileshwagh8536
    @nileshwagh8536 3 місяці тому

    Thanku mam tunhi ahmala yevdhi chan mahiti deta mala khup aavdte navin mahiti aykayla baghayla

  • @ashokkanojiya5779
    @ashokkanojiya5779 3 місяці тому +1

    Boht.he.aaza.vedeyo.he.mem.👍

  • @kirankamthe9211
    @kirankamthe9211 3 місяці тому +1

    खुप छान ताई

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 3 місяці тому +3

    मला सत्ता दिली तर मी महाराष्ट्रा ला असते सुंदर स्वच्छ बनवून देईन

  • @AnjaliSiddharth-y2m
    @AnjaliSiddharth-y2m 19 днів тому

    Really u have given enough time for this beautiful city..
    Nice vlog 😊

  • @shilpaedake3822
    @shilpaedake3822 3 місяці тому +1

    Sundar vdo. Pls barlin City madhye alo tar rahanaya chi kahi soy hou shakate ka . Ek vdo
    banva na pls. Maza mulga ahe barlin la pan to hostel la ahe. Shilpa. Pune

  • @AnjaliSiddharth-y2m
    @AnjaliSiddharth-y2m 19 днів тому

    Indian Chowk n foreign square mdhe kiti difference asto😮

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 місяці тому +1

    तुमच्या घराच्या जवळील शाळेत मतदान झाले त्यांचे पुढं काय झालं 😊

  • @DGIPRNAGPUR
    @DGIPRNAGPUR 3 місяці тому +1

    AATUN CHURCH CHE SHOOT KARAYALA HAWE HOTE