EP-33 जर्मनीतील प्रसिद्ध ठिकाण इतिहास ऐकून तुम्ही थक्क व्हाल😱Victory Column Berlin Germany

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • EP-33 जर्मनीतील प्रसिद्ध ठिकाण इतिहास ऐकून तुम्ही थक्क व्हाल😱Victory Column Berlin Germany
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    Note - चॅनेल वर नवीन असाल म्हणून तुमच्यासाठी इथे सांगू इच्छिते कि जर्मनी ३६० प्रवासामध्ये आम्ही जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये प्रवास केला त्या मुळे तुम्हाला आम्ही थंडीचे कपडे घालून दिसत आहोत आणि हे सगळं आम्ही आपल्या चॅनेल वर सांगितलेलं आहे पण तुम्ही नवीन असाल आणि विडिओ अपलोड केलेल्या तारखेप्रमाणे तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून इथे लिहीत आहे.
    Today in this video
    Thank you for watching.
    #marathi #marathimulgi #marathivlog #marathivlogger #dailyvlog #dailyvlogger #marathimulga #maharashtra #indian #europe #germany #rupalilikhitkar

КОМЕНТАРІ • 68

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 2 місяці тому +4

    धन्यवाद मॅडम तुमच्यामुळे आम्हच्या सारख्या गोरगरिबांना परदेश्यातल जीवन पाहता येत आहे...तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळाली.💯✅🙏

  • @narendrasandye7941
    @narendrasandye7941 2 місяці тому +6

    सुंदर
    आम्हाला पण जर्मनी पाहता येते
    Thank you

  • @chhayatandel4521
    @chhayatandel4521 2 місяці тому +3

    अप्रतिम खुप छान माहिती,तुम्ही काढलेल्या विडिओ मधून आम्ही जमॅनी पाहिली,खुप छान

  • @chitremandarr
    @chitremandarr 2 місяці тому +3

    बर्लिन राजधानी खरोखरच शोभुन दिसते. 👍
    खूप सुंदर विडिओ 👌😊

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 2 місяці тому +3

    हाय रुपाली रजत तुम्ही ईतकी मेहनत घेवून छान छान दाखवता स्वताच्या खर्चाने ईतर यूट्यूबर घरातलच दाखवतात तुमच रोज वेगळ आसत छान वाटत आनंद वाटतो मस्त आहे सगळ❤❤🎉🎉

  • @chitremandarr
    @chitremandarr 2 місяці тому +5

    भारतात देखील अनेक ठिकाणी ऐतिहासिक संग्रहालये आहेत. त्यात मी पाहिलेले पुणे येथील केळकर संग्रहालय. 😊👌
    फक्त गड, किल्ले यांची डागडुजी योग्य प्रकारे होणे आपल्या महाराष्ट्रात होणे गरजेचे आहे कारण तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी आहेत. 🙏🚩

  • @bipinpatil1234
    @bipinpatil1234 2 місяці тому +4

    खुपच छान..., तुमच्याचमुळे जर्मनी पाहता येत आहे आम्हाला... Thanx.. 🙏

  • @bsgaikwad3525
    @bsgaikwad3525 2 місяці тому +1

    Waw. Very beatiful view. Thank you madam for sharing useful infomation.

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 2 місяці тому +3

    एकच सूर्य पण किती विहंगम दर्शन. बर्लिन मधून आणि भरता तुन. मस्त मस्त.

  • @SanjuBs-dz5nc
    @SanjuBs-dz5nc 2 місяці тому +2

    श्रीं स्वामी समर्थ ताई खुप खुप सुंदर शहर आहे पण ताई तिकडे माणसांची गर्दी दिसत नाही खूप शांतता असते पण जे मेहनत वरती जाण्याची मेहनत घेतली आहे आहेस🎉❤ त्या बद्दल अभिनंदन दोघांचे पण🙏

  • @shobhaawaghade7341
    @shobhaawaghade7341 Місяць тому +1

    Ary wa mastach san set points

  • @sriniwassant3330
    @sriniwassant3330 2 місяці тому +3

    खूपच छान आहेत आपले व्हिडिओ व आपण दिलेली माहिती, त्याबद्दल आपले धन्यवाद!

  • @satishjoshi8266
    @satishjoshi8266 2 місяці тому +2

    Mast

  • @SanjayGirase-f3s
    @SanjayGirase-f3s 2 місяці тому +3

    Awesome Germany Sis

  • @sangitaborase554
    @sangitaborase554 2 місяці тому +2

    तुमच्यामुळे आम्हाला जर्मन दिसल बनिॅल इतिहास पुस्ताका वाचला होता

  • @latagholap1245
    @latagholap1245 2 місяці тому +3

    Nice information Rupali

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 2 місяці тому +3

    खूप सुंदर 👌👌

  • @NavnathWagh-u6w
    @NavnathWagh-u6w 2 місяці тому +3

    बहुत बढीया हैं

  • @yaminikale5833
    @yaminikale5833 2 місяці тому +3

    Very very beautiful city
    And you thanks
    God bless you
    Take care

  • @SnehaPatil-y6j
    @SnehaPatil-y6j 2 місяці тому +1

    Khupcha chan

  • @poojavirkar8484
    @poojavirkar8484 2 місяці тому +1

    Excellent Abhinandan

  • @prathameshpatil9866
    @prathameshpatil9866 2 місяці тому +3

    Rupali Didi tumhi Ya place la visit kara 😊😊
    1) Reichstag building
    2) Berlin Cathedral
    3) Berlin TV Tower
    4) Berlin Wall Memorial
    5) Alexanderplatz
    6) Tiergarten
    7) Museum Island
    8) Berlin Zoological Garden

  • @nnc1707
    @nnc1707 2 місяці тому +2

    छान!

  • @ravibhojane7635
    @ravibhojane7635 2 місяці тому +3

    Paris peksha Berlin 7 patine mothe aahe.chhan video 👌👌

  • @HelloMarket-wb8bc
    @HelloMarket-wb8bc 2 місяці тому +3

    Nice vlogs

  • @bapujagtap5858
    @bapujagtap5858 2 місяці тому +3

    खुप छान ❤❤

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 2 місяці тому +3

    Nice good information. U know your narration sounds like as if u r talking to us personally.
    U both r very soft spoken and calm.

  • @swapnilpawar5255
    @swapnilpawar5255 2 місяці тому +1

    वाट लावली जीहाद्यानी युरोपची.

  • @shobhaawaghade7341
    @shobhaawaghade7341 Місяць тому +1

    Barlin shahar khup chan😅

  • @ajitdalvi1822
    @ajitdalvi1822 2 місяці тому +2

    I had travelled in Europe but not Germany Thank you

  • @shitalkhedkar5326
    @shitalkhedkar5326 2 місяці тому +2

    Ekdachya gad killyanch mhanal tr ti aplyach lokanchi jababdari ahe nit and clean thevnyachi thode lakshya government ne pn dile pahij aplyakade pn kahitari amount pahij baghnyasathi (shaniwar wada sarkhi )

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 місяці тому +3

    🍫🍫🎊🎊🎊🎉🎉👌👌

  • @kingsept10
    @kingsept10 2 місяці тому +2

    Bharatala Germany level yena shakya ahe asa vatta ka tumha doghana ?

  • @ratankhandekar7010
    @ratankhandekar7010 Місяць тому

    नमस्ते मैडम , कृपया यहूदी लोकांचे सिनोगाग जर शक्य असेल तर दाखवा ..

  • @shitalkhedkar5326
    @shitalkhedkar5326 2 місяці тому +2

    View mashach ahe evdhya staircase baghun ekde malach dhap lagli 😅

  • @bsgaikwad3525
    @bsgaikwad3525 2 місяці тому

    Berlin is very beautiful city 😅

  • @Jayadesh1234
    @Jayadesh1234 2 місяці тому +1

    Baby होऊद्या आता वय निघून चाललंय.... किती पैसे कमवणार.... UA-cam नी येडे केलंय सगळ्यांना....

  • @avinashgavandi9521
    @avinashgavandi9521 2 місяці тому

    Germany मध्ये अजून ही Nazi party अस्तित्वात आहे का???
    आणि Adolf Hitler बद्दल तिकडली Local पब्लिक काय विचार करते.... म्हणजे Hero की Villan.... 🚩👍

  • @sanjayutekar6252
    @sanjayutekar6252 2 місяці тому

    मॅडम जर्मनी मध्ये कुठल्या सिटी मध्ये राहता
    कारण माझी मुलगी हि येत्या ऑक्टोबर मध्ये technical University of Braunschweig ya युनि्हर्सिटीमध्ये ms in data science साठी येत आहे
    तर तुमची काही तिला मदत होईल का

  • @pihu2426
    @pihu2426 2 місяці тому +1

    I like the way you are presenting the videos in a cool, calm and gentle way, No nonsense overrated oversmart like other female marathi channels I see, This is the right way of presenting the reality of living in Europe not like those fancy irritating marathi women. keep up the good work.