नेहमीपेक्षा वेगळं भाजुन पिठलं | Pithal Recipe Marathi | Jhunka Recipe.
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- #पिठलं #Pithala #Jhunkarecipe #cookingticketmarathi
Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
+91 7304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल आगरी-कोळी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• स्पेशल सुगंधीत गरम मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• बेडगी मिरची पूड
• धने जिरे पूड
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304...
पिठलं बनवण्यासाठी साहित्य
• चणाडाळ पीठ / Besan flour - 1 कप - 150gm
• कांदा / Onion - 1 मध्यम
• मोहरी / Mustard Seeds - ¼ चमचा
• लाल सुकी मिरची / Red Dry Chilli - 1
• कढीपत्त्याची पानं / Curry leaves - 10 पान
• कोथिंबीर / Fresh coriander - ½ कप
• हिंग पूड / Asafoetida - ¼ चमचा
• हळद पूड / Turmeric Powder - ¼ चमचा
• तेल / Cooking oil - आवश्यकतेनुसार
• मीठ / Salt - चवीपुरतं
• गरम पाणी / Worm Water
ठेचा बनवण्यासाठी
• हिरव्या मिरच्या / Green chilli - 3/4
• लसूण पाकळ्या/ Garlic pattels - 7/8
• आल्याचा तुकडा / Ginger - 1 इंच
• जिरे / Cumin Seeds - ½ चमचा
• मीठ / Salt - चवीपुरतं
#Pithal
#Pithalrecipe
#cookingticketmarathi
#Pithalbycookingticketmarathi
#कुकिंगतिकीटमराठीरेसिपी
#पिठलं
#पिठलंभाकरी
Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
+91 7304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल आगरी-कोळी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• स्पेशल सुगंधित गरम मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• बेडगी मिरची पूड
• धने जिरे पूड
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304712119
खुप छान पिठलं झाले आहे अप्रतिम रेसिपी
❤❤❤ खूप छान ❤❤ thank you ❤❤
अप्रतिम....nakki try karen👌👌🙏🙏
खूपच छान आमच्या घरी पिठले परमप्रिय आहे आठवड्यात एकदा तरी होतेच आमच्या कडे 😊
मला पिठंल खूप आवडत मी तुमची ही रेसीपी नक्की करून बघेन. धन्यवाद
रेसिपी पेक्षा तुमच्या सांगण्याच्या पद्धती वरच मी जास्त फिदा आहे ❤❤
Kadak ....lay bhari ... kolhapur madhun pahat aahe.❤❤❤
Me rajasthan
Recipe chan astatat❤
Khup chan👌👍
छानच ताई
Khupach chan tai bhakri barobar tar majach yeil tai te ghati masalachi receipe chi link share kara na
छान ताई😊
खूप छान मस्त तयार केलीय ❤❤👌👌👍🙏
पिठलं बघून तोंडाला पाणी सुटले. मी नालासोपारा येथे रहाते. मी तुमच्या कदून दोन वेळा वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, हळद घेतली आहे. मसाले अप्रतिम चवीचे आहेत.
Wonderful sharing 🎉
आम्हाला सगळ्यांनाच घरी फिटलं खूप आवडतं तुम्ही भाजून केलेले पिठाचं पिठलं करून बघीन
खुप छान ताई पिठलं ही नवीन पध्तत आवडली मस्त 👌👌❤️
Mast pitle jale ahe
Banglore
शेगाव ला असेच बनवतात
Very nice 🎉❤
कढई छान आहे कुठून घेतली
Mast video
छान दाखवून दिले तुमची कढई कुठुन, आणली सांगा ना आम्हाला तवा आणि कढई घ्यायची आहे
👌🏻👌🏻👍
खूप छान आहे👍👍 👌👌❤❤
Mi boshri pune kup Chan tai tumi kut hi