चांदवड मधील नफ्याची शेती बघण्यासाठी 500 रु पावती | मोबाईल नं : 9822159097

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • चांदवड तालुक्यातील खडक ओझर गावामधील असे शेतकरी ज्यांची शेती बघण्यासाठी
    चक्क 500 रु ची पावती फाडावी लागते
    अस काय आहे यांच्या शेतीत
    व्हिडीओ पूर्ण बघा
    आमच्या सोबत जुडण्यासाठी आमच्या
    Whatsapp ग्रुप ला जॉईंट व्हा
    ग्रुप लिंक-chat.whatsapp....
    तुम्हाला जर शेती बघायला यायचं असेल तर
    संपर्क स्वतः शेतकरी सिद्धार्थ केदारे mo: 9822159097
    #शेतकरी
    #माहिती
    #शेतीविषयकमाहिती
    #शेतीशिवाय_मजा_नाही
    #शेतीविषयकमाहिती
    #फळबाग
    #sheti aandolan
    #sheti
    #shetivishyakmahiti
    #kamachi gosht
    #कामाची गोष्ट
    #कामाची गोष्ट
    #kamachi gosht
    #sheti sangopn

КОМЕНТАРІ • 659

  • @user-tt8zd4zh7i
    @user-tt8zd4zh7i  Рік тому +76

    आमच्या सोबत जुडण्यासाठी आमच्या
    Whatsapp ग्रुप ला जॉईंट व्हा
    ग्रुप लिंक-chat.whatsapp.com/Ffs6ZUAOdNE5xyDckeOsWq

    • @ravisalame7629
      @ravisalame7629 Рік тому +13

      Thank you

    • @deepakjagtap7638
      @deepakjagtap7638 Рік тому +6

      1 No video aahe sir... thank you . Asech video banawat export related. , fruit , flower export , govt sceam,

    • @kondibhaukale-ft1sm
      @kondibhaukale-ft1sm Рік тому +4

      Tu shetakri lai hushar ahe amchi bagu nako Ani Ani tuzi pan nako dakhavu Kay garaj watat nahi

    • @hiramantidke3409
      @hiramantidke3409 Рік тому

      ​@@deepakjagtap7638lo hu

    • @rohitshinde7412
      @rohitshinde7412 11 місяців тому +1

      🍎🙏🙏🏇

  • @user-zu9fw2vg8s
    @user-zu9fw2vg8s 11 місяців тому +34

    नमस्कार केदारे साहेब मी गोंदिया जिल्ह्यातील शंकर लंज शेतकरी आहे सन 2015ला तुमच्या योग्य मार्गदर्शना खाली 4 एकरावरती अप्पल बोरीच लागवड केली .आज माझ्याकडे 20 अप्पल बोर एकरावरती आहे. मागील वर्षी 14एकराचे मला 71लाख रुपये झाले ते फक्त तुमच्या योग्य मार्गदर्शनामुळे मी तुमचं खुप खुप आभारी आहे साहेब

    • @santosh1192
      @santosh1192 9 місяців тому +2

      एकरी 5 लाख रुपये झाले म्हणून सांगता.काय भावाने किती माल विकला एकरी ?

    • @jawaleparmeshwar8863
      @jawaleparmeshwar8863 7 місяців тому +3

      खोटं सांगु नका

    • @sanjaymore221
      @sanjaymore221 7 місяців тому +2

      खोटं

    • @ajitlande9248
      @ajitlande9248 Місяць тому

      Chutya nko banvu ❤dya

    • @sanjayborkar1172
      @sanjayborkar1172 25 днів тому +1

      साप खोटे

  • @harichandrapatil2619
    @harichandrapatil2619 11 місяців тому +37

    पुढील ८-१०वर्ष अशा प्रकारचे शेतकरी शिक्षक सर्वत्र तयार झालेत तर शेती नक्कीच नफ्यात झाल्याशिवाय रहाणार नाही.
    अशा शिक्षकांना सरकारने प्रोत्साहित केलेच पाहिजे.

  • @ashokvyavahare409
    @ashokvyavahare409 Рік тому +19

    दादा मी इंचभर जमीन नसलेला शेतकरी आहे. मी पहिल्यांदाच तुमचा हा विडिओ बघितला. खुप प्रभावित झालो. तुमची सांगण्याची व समजावयाची पद्धत अतिशय छान आहे. विदेशातील शेकडो निरनिराळी फळे भारतात उत्पादीत करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

    • @Realatmx
      @Realatmx 21 день тому

      Videshi phala khupa aahet agodar deshi fruits la japa lasoda, khirani, gunda, falasa he Maharashtra madhe mahit nahi North India madhe astat bina jasta kharch madhe tayar hotat ti agaodar wadhwa

  • @bharatkadam8916
    @bharatkadam8916 Рік тому +19

    खूप छान माहिती दिली. फी भरली की लोक त्या वेळेचं महत्त्व समजतात आणि ज्याला करायची आहे अशी शेती शक्यतो तोच शेतकरी जातो

  • @dayanandlohar8009
    @dayanandlohar8009 8 місяців тому +7

    तुम्ही साहेब जे केला आहात त्याबद्दल खूप काही लिहावे से वाट ते पण शब्द कमी पडतील,इतकेच बोलेन तुम्ही खूप महान आहात 👌👍🙏

  • @sandeepphatangare5839
    @sandeepphatangare5839 Рік тому +25

    यांची शेती बघायला जाणाऱ्या साठी:
    शेतात शेणखत;
    घरात एक मत;आणि
    गावात पत . या तीन गोष्टी फक्त सांभाळा

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 Рік тому +42

    साहेब, आपण महाराष्ट्रातीलच नव्हे तर अखिल भारतातील अधुनिक कृषीक्रांतिकारक आहात, आपणांस भेटण्यास मी आवश्य येईलच, जरी माझ्याकडे इंचभर शेती नाही तरी!

  • @rajashreepapal2100
    @rajashreepapal2100 Рік тому +17

    सलाम साहेब खरोकर तुम्ही पटवून दिले, असे व्यक्तिमत्व क्रुती सह स्पष्ट केले विडिओ पाहून स्फूर्ती मिळाली खूप खूप धन्यवाद

  • @happylifestyle4553
    @happylifestyle4553 Рік тому +20

    खूप छान, फुकटच knowledge घ्यायची काही लोकांना सवय असते विकत च पचत नाही, पण काहीही शिकण्यासाठी पैसे द्यावेच लागतात

  • @user-jo8sz3eg2t
    @user-jo8sz3eg2t Місяць тому +5

    टमाट्याचा उदाहरण देतो तुम्हाला मी साहेब एका एकराचे पैसे किती होते सरासरी एकरी 7000 झाड एका झाडाला पाच किलो टमाटे गुणिले पाच पासना तर 350 क्विंटल 350 क्विंटल ला दहा गुणिले 10 ना तर साडेतीन लाख रुपये होतात सर चार ते पाच महिन्यात टमाटे शेती तरीपण शेतकरी लॉज जातात तुमचे उदाहरण खुर्चीवर बसून देणं सोपं आहे प्रॅक्टिकली फार अवघड आहे साहेब

    • @Realatmx
      @Realatmx 21 день тому +1

      Are murkha vastu bazar chya demand war bhaav asto sone chandi demand peksha kami aahe Mhanun itka bhav aahe jar sone chandi easily available zali tar 20 kilo milel ekani tomato lavale tar sarrva lok tomato lavtat tar bhaav Padnarach

  • @sheelwardhan
    @sheelwardhan 8 місяців тому +6

    शेतकरी दादा च्या मनात आपण जो आशावाद निर्माण केला त्याबद्दल खुप खुप धन्यवाद .

  • @sachinborse9157
    @sachinborse9157 Рік тому +9

    पाउने दोन तास कसे निघून गेले कळतच नाही
    पहिल्या प्रथम एव्हढ्या लांबीचा व्हिडिओ u tube वर आत्ताच पहिला तेही न कंटाळता .
    👍❤️🙏🚩

  • @rangnathralebhat7882
    @rangnathralebhat7882 11 місяців тому +10

    नमस्कार सर आपली शेती शेतीची माहिती ऐकली. आपल्या प्रमाने शेती केल्यास कुठलाही शेतकरी मागे राहणार नाहि यालाच कमी भांडवलात फायधयाची शेती म्हणतात हे खरे आहे उत्कृष्ठ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @himmatsuryawanshi1606
    @himmatsuryawanshi1606 Рік тому +65

    भाऊ कागद आणी वास्तव खूप फरक आहे.

  • @dhansingsuryavanshi7519
    @dhansingsuryavanshi7519 Рік тому +19

    भूतो न भविष्यति अशी शेती आपल्या महान शेती कामाला आणि दिलेली अनमोल माहिती खूप महत्त्व पुर्ण आहे.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Рік тому +12

    सैनिकाच्या हातात बंदुक आहे पण सरकारी आदेश असेल तर च बंदुक चालवली जाते. असेच मधमाशी🍯🐝 चे सुद्धा आहे. हे उदाहरण लय भारी आहे.

  • @pandurangannpurve9362
    @pandurangannpurve9362 11 місяців тому +2

    आपण दिलेली माहिती लाख मोलाची आहे व योग्य पद्धतीने नियोजन केल्यास शेतकऱ्याचा विकास होतो.

  • @vitthalnandan7173
    @vitthalnandan7173 Рік тому +19

    सुभाष पाळेकर आणि तुमची बोलण्याची पद्धत एकच आहे. गुणाकार पद्धतीने उत्पन्नही मिळत नाही आणि पैसाही मिळत नाही

  • @shahajiajabe5445
    @shahajiajabe5445 Рік тому +16

    शेती करुनही पैसा भेटत नाही,हे कळले आपल्या कलेतुन

  • @VikramPradnya
    @VikramPradnya 10 місяців тому +11

    फळ शेती फायद्याची आहेच...आमचीही आहे...पण जो फायदा सांगितला आहे त्यात आणि वास्तवात फरक आहे...

    • @SanjayShah-du6em
      @SanjayShah-du6em 10 місяців тому +1

      शेतकऱ्यांना अनेक वेळा संकटं येतात,. जसे नैसर्गिक आपत्ती , बाजारात दाखल झाले होते तेव्हा भाव मिळत नाही, कृत्रिम रचना, घाउक दलाल अडते मार्केट बंद
      करून , सरकारी अधिकारी धोरण ,
      शेतकऱ्यांना लुटने साठी सर्व जण सज्ज झाले आहेत.😢😢😢😢😢😢

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 Рік тому +44

    माहिती छान दिली. दृष्टीकोन छान आहे. पण कागदावरची गणितं आणि वस्तुस्थिती यात खुप तफावत पडू शकते. शिवाय तुमची नारळाची झाडे बघुन फार वाईट वाटले.

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 Рік тому +9

    *सरजी* , सर्वप्रथम आपले मानावे तेवढे आभार कमीच पडतील. जर प्रत्येक पिकाकरीता जमिन कशी असावी, पाणी किती लागेल, याबाबत बोलला असता तर आनंद झाला असता!

  • @bapusahebsalunke431
    @bapusahebsalunke431 Рік тому +129

    मी तुम्हाला 10एकर जमिन देतो पाणी देतो सगळा नफा तुम्हाला ठेवा मला फक्त एकरी 50 हजार रुपये द्या . तुम्हाला जे पिक करायचे ते पिक करा....

  • @balasahebnirmal6634
    @balasahebnirmal6634 Рік тому +49

    सर 500रू फी घ्या पण येणाऱ्या शेतकरी दादाला भाजी भाकरीच्या जेवण द्या पुण्य मिळेल जय शेतकरी दादा

  • @sunilkadam3985
    @sunilkadam3985 Рік тому +137

    सर तुमची तळमळ बरोबर आहे पण तुम्ही तुमची फी 100 रु करा तुमचा 500चा धंदा जोरात चालु आहे.

    • @appasahebshinde742
      @appasahebshinde742 Рік тому +31

      शाश्वत शेतीची खरी कमाई तर fees मधूनच होत ..😄

    • @rahulmane585
      @rahulmane585 Рік тому +11

      500 रु मध्ये एक टायमाचे जेवण पण असणार

    • @ashwinisinghtomar878
      @ashwinisinghtomar878 Рік тому +3

      No

    • @ROKETCA3
      @ROKETCA3 Рік тому

    • @kavitajadhav835
      @kavitajadhav835 Рік тому +15

      सर धंदा म्हणून नाही करीत मी शेती पण आपल्याला जर 500 रु फी जास्त वाटत आहे पण दारू दुकानात आपण हे 1 मिनिटात खर्च करू शकतो
      पण जर तुम्ही फळ बाग शेती केली तर तुम्हाला याचा जास्त फायदा होईल स्वार्थ आणि परमात्म तुम्ही करू शकाल
      सर धन्यवाद आपण दिलेल्या कमेंट्स ला

  • @rameshkathe8117
    @rameshkathe8117 Рік тому +101

    शेतकरी दादा कुठे जाऊ नका हाच आपला माणूस आपल्याला येड्यात काढतो

    • @bhaskarahire680
      @bhaskarahire680 Рік тому +4

      म्हणजे नेमकं काय सुचवायचं आहे ? थोडं स्पष्टच बोला कारण अर्धवट माहिती घातक असते!

    • @somnathholkar
      @somnathholkar Рік тому +7

      दुसऱ्या ला वेड बोलणं सोपं आहे तुम्ही काय केलय ते सांगाल का?

    • @bhaskarahire680
      @bhaskarahire680 Рік тому +5

      काठैजी, थोडां मोकळं बोला कींव इतरांना confuse करु नका! कारण यातून काय साध्य होईला?

    • @santj2
      @santj2 Рік тому +5

      याला मार्गदर्शक मार्केटिंग म्हणतात , बोलणार्याचा दगड ही विकतो , बाकी जे सांगितले तेच बर्याच व्हिडीओ मध्ये फ्री आहे वेगळे असे काहिच नाही फक्त जे सांगितले ते पटले आधी निसर्गाच्या इतर ही पक्षाना जगवण्यासाठी माणसानं कराव , नियम 👍 झाडाना हात लावु नये

    • @nandkumarkulkarni2402
      @nandkumarkulkarni2402 Рік тому +5

      हा तर प्रोफेशनल मार्केटिंग करणारा माणूस दिसतोय

  • @dagadupatil9480
    @dagadupatil9480 Рік тому +5

    वा गुरू तुम्ही खरच शेतकऱ्याचे हित चिंतक आहे त

  • @vaishuchaudhari3479
    @vaishuchaudhari3479 11 місяців тому +3

    फारच उपयुक्त आणि महत्वाची माहित दिलीत. खूप धन्यवाद 🙏🙏

  • @user-jm5jq3ft8m
    @user-jm5jq3ft8m 7 місяців тому +1

    सर तुमची जिद्द आणि शेतकर्यासाठीची तळमळ खुपच मौल्यवान आहे

  • @abhaysingh.1hl8m
    @abhaysingh.1hl8m Рік тому +18

    सर्व फळे लावा पण मुख्य व्यवसाय बकरी पालन करा आणि जेवढी शेती आहे त्यामध्ये अर्ध्या शेतीमध्ये चारा व्यवस्थापन करा आणि आरामात जीवन जगा

  • @ravindrapagar7369
    @ravindrapagar7369 8 місяців тому +2

    मनःपूर्वक सलाम सर तुमच्या कुशलतेला .

  • @ganeshgabhane-ij3dm
    @ganeshgabhane-ij3dm 7 місяців тому

    आजच्या कलीयुगात सरांची फळबाग बघुन व माहिती ऐकून साक्षात तुकडोजी महाराजांची प्रचिती घडवून दिली धन्यवाद सर😊

  • @ATPFilms
    @ATPFilms Рік тому +54

    सर खूपच उद्धट पणे सांगतात असे वाटते त्यांनाच शेती माहिती आहे बाकी वेडे... माझे झाड, झाडाला हात लावायचा नाही. असे बोलणे असते का. हा शेतकरी नाही मार्केटिंग वाला आहे आणि वेडी मनसे 500खर्च करून गेले

    • @surajgourkhede2979
      @surajgourkhede2979 Рік тому +2

      एकदम बराबर उद्धट पने बोलतो हा

    • @rajeshdeshmukh7900
      @rajeshdeshmukh7900 Рік тому +6

      Practical आहे टीका करण्यापेक्षा करून पहा. उद्धट पने बोलणे हा त्या भागाचा स्वभाव असू शकतो. दुष्काळी भागातली भाषा ही कठोर बनत असते.

    • @arvindbagde3161
      @arvindbagde3161 Рік тому

      Andho ko chasma aur ganjo ko kanghi bechneke liye akkal chahiye woh iss aadmike pas hai.

    • @dnyandeorote9152
      @dnyandeorote9152 Рік тому +1

      बरोबर बोललात

    • @ajaydongre2402
      @ajaydongre2402 Рік тому +2

      Peise gelyashivay mansala tya goshtiche mahtav kalnar nahi free dile tar tya goshtila value rahat nahi

  • @dhananjaybhoye5531
    @dhananjaybhoye5531 10 місяців тому +6

    कागदावर केलेलं गणित आणि प्रात्यक्षिक यात खूप फरक आहे. मी पेरू लावले होते फक्त 3वर्ष झाले होते 1500 हजार झाडे होते एक पण बहार आला नाही सर्व तोडून टाकले

    • @Realatmx
      @Realatmx 21 день тому

      😂😂 tuzy wargat sagale student fail zale ki sagale pass zale.. Comment warun watate shalet gelach nahin

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 Рік тому +10

    सर,अतिशय वास्तव सांगलात.
    हे सर्व शेतकऱ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे.
    🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @ratangangode4405
    @ratangangode4405 Рік тому +9

    खुप सुंदर नियोजनबद्ध कार्यक्रम आणि पद्धतशीर विवेचन

  • @digambarscharpe5205
    @digambarscharpe5205 Рік тому +30

    नमस्कार... पुष्कळ शी चांगली योग्य माहीती.. थोडीशी चुकीची काहीशी अतीरंजीत फोडणी दिलेली.... 😊

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 Рік тому +8

    यांची माहिती माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहचवली पाहिजे, यांना कृषि पुरस्कार दिला पाहिजे.

    • @mohanshete9170
      @mohanshete9170 Рік тому

      @@panditindore5970 जबानी संभालकर बात करना जी

    • @panditindore5970
      @panditindore5970 Рік тому

      @@mohanshete9170 ok

  • @jitendrapatil6928
    @jitendrapatil6928 Рік тому +40

    भाऊ शेतकऱ्यांना यड बनवायच जरा बंद केल तर बरे उपकार होतील

  • @sunilchaudhari970
    @sunilchaudhari970 Рік тому +23

    Real educated, practical guru for farmers. आदर्श व्यक्ती

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. Рік тому +7

    बोलण गोड आहे. साहेब, कोकणात या.

  • @user-dl8hb4gp8q
    @user-dl8hb4gp8q 7 місяців тому +1

    सुंदर, शेतकरी आत्म हत्त्या रोकने शक्य होणार असल्याचे शाश्वती वाटते

  • @vision3180
    @vision3180 Рік тому +51

    पैसे कॉलिटी मालाचे शेतकऱ्यांना मिळतील गुणाकार करून मिळणार नाहीत साहेब

  • @tanajikolekar3638
    @tanajikolekar3638 Рік тому +6

    महाशय जे सांगतायत तसे वास्तव नसते स्वतः अनुभव घ्या स्वतःच्या अनुभवातून शेती करा . शेतकरी मित्रांनो याचाचा फी गोळा करून लेक्चर दयायचा धंदा झालाय ना? तीही आपणच गर्दी केल्याने हे लक्षात घ्या .

    • @Realatmx
      @Realatmx 21 день тому

      Tuzi layaki fukat chi aahe tar fukat ja subhash palekar kade te pan chan sangtat tynche ek mulga government job sodla tumche sarchya bhikhari lokana shikhan denya karta tumhi kaay dile tyna?

  • @Abcdefghijklmnop676
    @Abcdefghijklmnop676 Рік тому +41

    Absolutely practical person. Worth charged fees. Eye opener video.

  • @tatyasgade4206
    @tatyasgade4206 Рік тому +5

    सुंदर सुंदर विचार आहट लोकल में फंसे होने की

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 7 місяців тому

    अतिशय महत्त्वाचा शेतकरी प्रामाणिकपणाचा मुद्दा मांडला आहे.

  • @manoharfulshe7853
    @manoharfulshe7853 8 місяців тому +3

    कृपया.तिकिट दोनसे रुपये करावे व जेवण द्यावे तरच तुम्हाला शेतकरयांना सुधारायची तळमळ खरी आहे हे लक्षात येईल नाही तर हा आपला व्यवसाय म्हणून सुरू केला आहे असे वाटेल याची नोंद घ्यावी व सुधारणा करावी हि विनंती

    • @tukarammhapsekar9914
      @tukarammhapsekar9914 7 місяців тому

      शेतकरीवर्ग सामान्य आहे. त्यांना लुटू नका.
      वास्तव्याचे भान ठेवा.

  • @bhanudaspatil8408
    @bhanudaspatil8408 6 місяців тому

    खुप सुंदर अशी माहिती देतात साहेब तुम्ही एकदम बेस्ट माहिती दिली आहे.लय भारी तुमचं मनापासून धन्यवाद साहेब.जय जवान जय किसान.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 11 місяців тому +7

    पैसे घेऊन उपकार केले आहेत असे बोलता दादा तुम्ही. महान कलाकार आहेत नक्की असे लोकं बोलतात.

    • @Realatmx
      @Realatmx 21 день тому

      Upkar Tu kar tuzi layaki aahe ka ase karnychi😂

  • @bharatdodtale8138
    @bharatdodtale8138 8 місяців тому +1

    सर अगदी माझ्या मनातलं बोलताय सर....❤❤❤

  • @bhumikasawant7246
    @bhumikasawant7246 11 місяців тому +7

    सर नारळाच्या फांद्या सुकल्यात त्या काढायच्या असतात . त्यामुळे झाडाचा बुंधा मोठा होतो व उत्पादन जास्त मिळते.मी कोकणी आहे म्हणून सांगते .आमची नारळाची शेती आहे

  • @user-ec9ff6no4v
    @user-ec9ff6no4v 7 місяців тому +3

    खिलार गाई चे शेण, मूत्र वापरून नैसर्गिक शेती करा..

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Рік тому +6

    Sir very useful good information provided by this video

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 11 місяців тому +3

    ह्या दोन तासात ३० माणसे होती ₹५००×३०=₹१५००० , माणूस अतिशय हुशार आहे असे चार ग्रुप दिवसाला ४×₹१५०००= ₹६००००० प्रत्येक दिवस.
    माहिती अतिशय चांगली होती, पण कोणते झाड कोणत्या हवामानात येईल हे सांगितले नाही,

  • @jijabjadhav8734
    @jijabjadhav8734 Рік тому +5

    , पेरू काही कामाचा नाही मी स्वतः 850 लावली होती, पेरू एकच दिवस चांगला राहतो दुसऱ्या दिवशी खराब होतो. माझयाबरोब्बर जे आलेले होते एकाचाही बाग शिल्लक नाही सर्वांनी उपटून फेकलंय.

    • @nandkishorgawali9877
      @nandkishorgawali9877 Рік тому

      हायब्रिड वाणाची ताकद झीरोच असणार साहेब

    • @pankajaiswal2007
      @pankajaiswal2007 11 місяців тому

      Sir mala tumcha number bhetel ka, mi pan lawayech vichar karat hoto , pan tumcha reply baghun, aata prashn padlaye?

  • @bapushirke4765
    @bapushirke4765 Рік тому +2

    खूप छान शेतकर्याना पारंपरिक नैसर्गिक शेती करायला सांगा.

  • @laxmaningle7704
    @laxmaningle7704 11 місяців тому +4

    भाऊ मस्त आहे चालू द्या सरकारला पण अशी शाळा नाही भरवता आली तुमी फुकट तर सोडा स्वस्त पण नाही बोलत ,चालू द्या.

  • @prashantbagul8599
    @prashantbagul8599 11 місяців тому +2

    खरच येवढ सोप्प असल तर मग आपला शेतकरी नेहमी त्रासलेला का बर? दादा सर्व बरोबर असेल तर आपला भारत देश हा खुप मेहनती शेतकर्याचा देश आहे,

  • @dattatrayamalshikare3365
    @dattatrayamalshikare3365 Рік тому +10

    सुंदर नियोजन सर🙏🏽 धन्यवाद

  • @bhaskarrahane
    @bhaskarrahane Рік тому +38

    फुकट दाखवले की त्याची किंमत नसते त्यामुळे फी घेतात ते बरोबर आहे

    • @dnyandeorote9152
      @dnyandeorote9152 Рік тому

      500 घेऊन किंमत आली याला

    • @tanajikolekar3638
      @tanajikolekar3638 Рік тому +1

      मग शेतकऱ्यांचा कळवळा कशाला ? फक्त आणि फक्त पैसे कमविण्याचा धंदा आहे -

  • @balajideshmukh5325
    @balajideshmukh5325 7 місяців тому

    आपले शेती व्यवस्थापनाचे मार्गदर्शन खुप सुंदर आहे मी आपल्या पद्धतीचा वापर निर्यात करेन

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 10 місяців тому +4

    सर,आपणTheroticallyनिशचितच On Paper शाश्वत शेतीचे नियोजन लाखात सांगत आहेत, पंरतु आपल्या शेतातील Appleबोर व चिंचेला किरकोळ फळे सोडली तर बाकी झाडांना फळे दिसून येत नाहीत ? लागवडीसाठी भांडवली खर्च रोपे,मशागत, साहीत्य मोठया प्रमाणात अर्थीक गुंतवणुक लागते .

  • @panditkakde9286
    @panditkakde9286 Місяць тому +1

    समोर बसलेले माणसं त्याचेच आहेत नुसती आकडेमोड सांगत आहे प्रत्यक्ष शेती नाही

    • @user-tt8zd4zh7i
      @user-tt8zd4zh7i  Місяць тому

      व्हिडिओ पूर्ण बघा

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 Рік тому +7

    या भेटीत निर्यातीवरच भर दिलेला आहे . म्हणून निर्यात कशी करतात याची सगळी माहिती द्यायला हवी .

  • @kdpatil712
    @kdpatil712 Рік тому +38

    कशाला फेकता राव ! Calculation किती छान करत आहात महोगणीचे झाड 10 वर्षांत 1 टन पण निघत नाही आणि सांगताय 5 टन

    • @vikasnispatdesai7631
      @vikasnispatdesai7631 Рік тому +1

      Ekdum barober.
      महाराष्ट्रातच नव्हे तरभारतातनाव गाण्याची व्यावसायिक लागवडमी प्रथमहे पूर्ण अत्यंत दातांत खोटं बोलतात .

    • @niteshchavan6763
      @niteshchavan6763 Рік тому +1

      👍👍👍

    • @somnathshinde566
      @somnathshinde566 Рік тому

      तुझ्याकडे किती मोहगनीचे झाडें आहेत, ते कळव मग सांगतो

  • @nandinighumare7652
    @nandinighumare7652 11 місяців тому +6

    सर फळपिकांचे नुकसान वटवाघुळांकडून ज्यास्त होते त्यावरचा बंदोबस्ताबाबत माहीती मिळावी

  • @ganeshdhage6042
    @ganeshdhage6042 Рік тому +35

    500 rupaye x 100 shetkari = 50000 per day.... faydyachi sheti ?

    • @bapusharemarket
      @bapusharemarket Рік тому

      तू पण कर ना भाडखाऊ अशी शेती

    • @naturelovefarming8572
      @naturelovefarming8572 Рік тому +1

      Ha Prashant beej n fertilizers chemical pesticides viknyarala kiva company valyana vichar le aahe ka j tuhmi vikatay tar majha nafa honar ka

    • @naturelovefarming8572
      @naturelovefarming8572 Рік тому +1

      Govt shalet mul takat nahi karan tithe fukat bhetate hmanun tyachi apalyala kalat nahi.
      Pan private school madye barobar paise mojato karan apalyala vatat
      Majha mulga private English medium madye gela ki vatat ha motha engineer banar pan sarvanche hot nahi

    • @naturelovefarming8572
      @naturelovefarming8572 Рік тому +1

      Mi pan lokana jevha fukat sangayacho tar lok yedyachya galati madye kadayache
      Pan jevha majhya sangitalel ek din jana ne karun baghitale aani results changale aale aata lok paise deun balavatat pan mi jat nahi .
      Karan majha b g schedules asatat

    • @user-tt8zd4zh7i
      @user-tt8zd4zh7i  Рік тому

      Kay krta tumhi

  • @vedantmahajanvideos6971
    @vedantmahajanvideos6971 11 місяців тому +5

    अहो, सर , इतके उत्पादन झाले असते तर. प्रत्येक. शेतकरी. हेलीक्यापटरने फिरला असता

    • @satishjagadale2802
      @satishjagadale2802 6 місяців тому

      ऐकुन होत नाही करणार तर होणारच

  • @thebestfire5594
    @thebestfire5594 Рік тому +4

    सर्व शेतकरी या पध्दतीने शेती करायला लागले तर रोजचे जेवन फक्त फळे खाऊन करणे आले.हे सर्व खरे आहे पण त्याचे टेकणीकपण जमले पाहिजे ते गाईडन्स अपेक्षित आहे

  • @prashantzadokar4464
    @prashantzadokar4464 Рік тому +26

    भाऊ मस्त धंदा आहे ,वस्तर्याला रोज अशीच धार लावलेली असते काय ?कारण आमच्या सारख्या शेतकऱ्याला कटण्यास त्रास होणार नाही

    • @umeshsalunke35
      @umeshsalunke35 Рік тому +1

      Kay boltos smjt kAy.. 500 get ahet Mhanun as bolto ka Tu. Are hotel madhe bslo tr asec jeyla 500 jatat
      Fukat mahiti ci kimat nahi. Je Kharac setkari karnar astatil Tec yenar
      Swtat tr nahi karu skht nahi fakt vait comment krncha jmt kA tula.
      Bhava je knowlage bhetel Tyatun lakho life time anu sukhi jivan Jagi skhtat.
      Tumhi fakt vait commnet karycha pudakar gya

    • @prashantzadokar4464
      @prashantzadokar4464 Рік тому +4

      @@umeshsalunke35 हॉटेल मधे तुझ्यासारखे बापाच्या जीवावर जगणरे शेतकरीच 500 रुपयाचे जेवण करतात भाऊ

    • @umeshsalunke35
      @umeshsalunke35 Рік тому +1

      Hahhahahhha are Ek example dila re. Pn vichR Kara. Je ale ahet te lambunc ale ahet na. KA karan 500 ce 5 lakh bhetnar hai Tyana mahit ahe. Tumhi swtaa Kahi karta ki asec UA-cam vr nigetive Comment karta

    • @lifeenjoy3687
      @lifeenjoy3687 Рік тому +1

      वाईट भाषा आहे भाऊ 🙏🏻

    • @umeshsalunke35
      @umeshsalunke35 Рік тому

      @@lifeenjoy3687 hai Asi log lay khatak ahet samajat swata Kahic karat nahi. Fakt chukici comment karyci
      JAY shivray bhau

  • @ssartsforyou9411
    @ssartsforyou9411 Рік тому +9

    लई सासरवास करताय राव

  • @dinkaravhad4300
    @dinkaravhad4300 Рік тому +44

    अहो सर रिप्लाय नाही आला मी दोन एकर शेती तुम्हाला पाच वर्षाच्या कराराने देतो मला तुम्ही सहा लाख रुपये एकरना दे आहे का तयारी लोकना वेड्यात काढायचे काम आहे

    • @dinkaraware6267
      @dinkaraware6267 Рік тому +5

      Mi pan deto ekri fact 2lakh dya

    • @prakashkelwadkar9558
      @prakashkelwadkar9558 Рік тому +2

      Me pan 1.5lakh ekari dya 7ekar deto kararane

    • @hangputin3568
      @hangputin3568 Рік тому +5

      @@dinkaraware6267 अरे भाई फक्त
      8000 dya🤦😬

    • @vidyuaji
      @vidyuaji Рік тому

      @@dinkaraware6267 to

  • @dr.deepakramchandranaladka639
    @dr.deepakramchandranaladka639 Рік тому +21

    Well explained for farmers with economic. i don't know why farmers are doing Suicides without doing proper farming.

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 Рік тому +1

      आपन आपल्या कडे असलेल ज्ञान शेतकऱ्याना मदती साठी वापरा ही वीणंती

    • @laxmonwanvw6259
      @laxmonwanvw6259 Рік тому

      अगदी योग्य पर्याय योग्य आहे

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Рік тому +4

    Good teachig, good teacher.

  • @sachinjaitapkar6704
    @sachinjaitapkar6704 Рік тому +4

    शेतकऱयाने माल कुठे विकायचा याबद्दल कोणीच माहिती देत नाही. सर्वजण सांगतात कि तुम्हीच तुमचा माल विकावा. ते सर्वच शेतकऱयांना नाही

    • @HIND251
      @HIND251 11 місяців тому +1

      मोठमोठ्या इमारती गृहसंकुले मध्ये चांगली विक्री होईल

  • @shivajitilekar4517
    @shivajitilekar4517 Рік тому +3

    खूप छान माहिती आणि छान मार्गदर्शन केले सर . धन्यवाद .

  • @sureshgore202
    @sureshgore202 Рік тому +12

    माझ्या अनुभवानुसार Dragan फ्रुट ला १ ते ५ वर्षे २० टन उत्पादन होत नाही.

  • @prakashpansare580
    @prakashpansare580 Рік тому +3

    माहिती छान आहे. परंतु तुमची फी जास्त आहे. तुम्ही स्वतः सांगता की माझा यात स्वार्थ आहे.

    • @Realatmx
      @Realatmx 21 день тому

      Tuzii kimat kaay aahe he Tu tharav...

  • @aslammulla9025
    @aslammulla9025 11 місяців тому +3

    सर तुम्ही शास्वत शेती ची उत्तम उदहरणे देत आहात पण एक गोष्ट लक्षात घ्या आणि ते पण मार्गदर्शन करा ते म्हणजे शेत जमिनीची क्वालिटी पुरेसे हवामान उन वारा पाऊस ह्या सगळ्या गोष्टी महत्वाचा आहेत . मान्य आहे उत्पादन जास्त होईल पण त्यासाठी जमिनीसाठी लागणारी आवश्यक उाययोजना हे देखील सांगा.

  • @ranjanakharat585
    @ranjanakharat585 19 днів тому

    छान मार्गदर्शन केले सर मी तुमच्या बोलले ते लिकीज रोजदारीते या वर्षी आम्ही बंदकेल आता बघू काय होते

  • @sadabaharnagme5917
    @sadabaharnagme5917 Рік тому +8

    इतकी महत्वाची माहिती दिली त्याच काहीच नाही 500 रुपयाच आलं यांना..... त्यापेक्षा कितीपट मोलाची माहिती दिली ते नाही दिसणार यांना

  • @dipakgorde6527
    @dipakgorde6527 Рік тому +3

    PPT द्वारे presentation द्या म्हणजे सर्वांना दिसेल व समजेल

  • @vijaysinhvarade4364
    @vijaysinhvarade4364 Рік тому +12

    जर तर ला
    काही किंमत नाही, तुमचं उत्पन्न दाखवा

  • @bhumikasawant7246
    @bhumikasawant7246 11 місяців тому +1

    खूपच छान माहिती

  • @jayantkhalane9680
    @jayantkhalane9680 Рік тому

    Bahadur shetkari !Anek puraskar waat pahat asavet.Abhinandan 🎉🎉🎉

  • @nitinande4046
    @nitinande4046 Рік тому +2

    हा अंत्यंत मुर्खपणा आहे, शेतात शेती १मिनीट दाखवतात काहीच समजुन सांगत नाही, अहो सेवा करायची असेल तर मोफत करा शेवटी तुम्ही शेतकरी आहे

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 Рік тому +5

    फळे निर्यात करणे हे सोपे काम नाही . त्यासाठी वेगवेगळी सर्टिफिकेटस् लागतात . ते मिळवतांनाच तोंडातला घाम ... त जातो . शेवटी फळबागा नष्ट कराव्या लागतात . हे वास्तव आहे .

  • @pandurangjadhav2617
    @pandurangjadhav2617 11 місяців тому +1

    Ha Manus fakt and fakt swarth sadato.

  • @dharmakoli5066
    @dharmakoli5066 11 місяців тому +1

    Chhan sir.very good presentation.

  • @kailaspadalkar281
    @kailaspadalkar281 Рік тому +7

    साहेब जेव्हा मासी लागते ना तेव्हा शेतकऱ्याची अवस्था काय होते ते त्या शेतकऱ्याला माहिती मी दहा एकर पेरू काढून टाकला गणित जुळवायचे सोपे आहे प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरल्यावर मग शेतकऱ्याला समजते

  • @deeptibidarkar9907
    @deeptibidarkar9907 8 місяців тому +2

    मी आपला व्हिडिओ पहिला
    मी आता 62 वर्षाची आहे
    तरी पण मला अशी शेती करायची इच्छा होतीय
    एव्हडी छान माहिती आहे

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 Рік тому +7

    थोडे सामाजिक बांधिलकी जपावी ही नम्र विनंती.

  • @shrikantpatil9791
    @shrikantpatil9791 Рік тому +8

    Jack fruit retail rate last season was rupees 37/kg.

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Рік тому +14

    शेतकऱ्यांना लुटू नका ही विनंती

  • @vision3180
    @vision3180 Рік тому +19

    उगाच जास्तीच सांगू नका साहेब शेतात प्रत्यक्षिक गेल्यावर कळते यावर्षी पेरू व्यापाऱ्यांनी पाच रुपये किलो सुद्धा घेतलं नाही माझा माझ्याकडे चारशे झाडे आहेत गेल्या तीन वर्षांपासून

    • @Tanaji555
      @Tanaji555 Рік тому +6

      मी 3600कडून टाकली

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 Рік тому +7

    एका वर्षात फणस लागणारे फणसाचे वाण कोणते आहे?

  • @bhaskarshirsath7416
    @bhaskarshirsath7416 Рік тому +3

    खुप छान माहिती दिली आहे.आभारी आहे.

  • @punamborole1615
    @punamborole1615 9 місяців тому +1

    500 rs akkal khathe jama n timepass karato paise gheun ya peksha TCBT che free video paha faydyat rahal