सर्वसामान्य शेतकऱ्याने केला चमत्कार - सुनिल शिंदे Guava Farming Success Story of Sunil Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • सर्वसामान्य शेतकऱ्याने केला चमत्कार - सुनिल शिंदे Guava Farming Success Story of Sunil Shinde
    Peru Utpadan Vyavasai Yashogatha | Guava Farming Success Story | Sunil Shinde | KP Marathi Films
    Guava Farming by Sunil Shinde
    Farmer - Sunil Shinde
    Interview by Pralhad Nanaware
    Special Thanks - Sunil Shinde & Family
    Special Guidance - Pralhad Nanaware
    नमस्कार प्रेषक मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपल्या या याशोगाथेमध्ये खालील माहिती
    १. महाराष्ट्रामध्ये पेरू उत्पादन व्यवसायाला सुरुवात कशी करायची
    २. महाराष्ट्रामध्ये पेरू उत्पादन शेती किती रोपांपासून सुरवात करावी
    ३. पेरू शेती करण्यासाठी किती भांडवल गुंतवावे लागते
    ४. पेरू उत्पादनातून किती नफा आहे
    ५. पेरू शेतीमधून किती वार्षिक उत्पन्न मिळू शकते
    ६. पेरू लागवडीसाठी शासनाचे अनुदान किती आहे
    ७ . पेरूचे प्रकार किती आहेत
    ८. पेरूवर रोगराई कोणते व त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे
    ९. आधुनिक पद्धतीने पेरूची लागवड कशी करावी
    १०. पेरू लागवडीसाठी रोपे कोठे मिळतात
    ११. पेरूच्या बागेचे संगोपन कसे केले पाहिजे
    १२.पेरू उत्पादन व्यवसायात यशस्वी झालेले युवा शेतकरी मित्र सुनिल शिंदे यांची खास मुलाखत
    This video cover following topics -
    thai peru lagwad
    taiwan peru lagwad
    peru marathi mahiti
    peru khat vyavasthapan
    g vilas peru
    taiwan pink peru mahiti
    all about Taiwan pink peru in simple language
    vnr peru marathi
    peru country information in marathi
    guava cultivation in maharashtra
    guava yield per acre in maharashtra
    guava plantation distance
    guava farming profit per acre
    guava cultivation in simple language
    guava yield per acre in maharashtra
    taiwan guava price per kg
    high density guava plantation
    guava cultivation practices
    guava cultivation in Marathi language
    guava cultivation pdf
    guava cultivation in maharashtra
    guava plantation per acre
    guava cultivation success story
    thai guava cultivation in india
    guava cultivation per acre
    #PeruSheti #GuavaFarming #Farmer #kpmarathifilms #kpmarathi #LatestBusiness #GuavaFarmingSuccessStory #motivational #inspirational #interview #SuccessStory #Salawade #Pune #Bhor #shetkari #project #Vyavsai #Latest #BusinessSuccessStory #Sheti #VillageBusiness #farming #Businessman #ShetkariRaja #Yashogatha #TrendingBusiness #Peru #Guava #LatestBusinessIn2021 #AgricultureSuccessStory #AgriculturalTourism #MarathiBusinessman #MarathiBusinessSuccessStory #SunilShinde #BusinessIdea #NewBusinessTips #NewBusinessTricks #Jivamrut #Jeevamrut
    Music Credit : Nine Lives - Unicorn Heads from UA-cam Audio Library
    If you like this video, Please click on Like, Comment, Share & Subscribe
    Thank You

КОМЕНТАРІ • 285

  • @Subhashwabale9637
    @Subhashwabale9637 2 роки тому +11

    खूपच कस्ट कसरत करून, तुम्ही आदर्श निर्माण केला भाऊ,बाग खूपच सुंदर आहे
    अनमोल माहिती इतरांना सांगितली मुक्तपणे

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 Рік тому +6

    सुनिलजी, खुप खुप धन्यवाद, इतकी महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल, तुमच्या मेहनतीला सलाम. 👌👌👍👍🙏🙏

  • @kishorpatil354
    @kishorpatil354 2 роки тому +12

    सुनील सर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले KP मराठी व आपले मी मनापासुन धन्यवाद 🙏🏻करतो आपण पुढे असेच मार्गदर्शन करावे हीच इच्छा आहे 🙏🏻🌾🌱

  • @prakashphulare4932
    @prakashphulare4932 3 роки тому +7

    फार छान. प्रक्रिया उद्योग जोड दिल्यास उत्पन्न वाढेल 👌

  • @manoharkakare25
    @manoharkakare25 8 місяців тому +2

    साहेब,
    फारच सुंदर नियोजन केले आहे. मनापासून अभिनंदन!

  • @yadavawar7906
    @yadavawar7906 3 роки тому +3

    आपण खूपच छान नियोजन केले आहे. आपल्याला धन्यवाद.

  • @rmbahiram3703
    @rmbahiram3703 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली ,मी पण पेरूची बाग लावली आहे .आणी माघील वर्षी जीवामृत वापरले आहे .खूप छान बहार आला व फळे पण खूप गोड होती. या वर्षी देखील मी मृग बहार घेतला आहे, आणी खूप बहार आला आहे

  • @govardhandinde446
    @govardhandinde446 3 роки тому +3

    छान आहे पेरूची लागवड. तुमचं अभिनंदन सर

  • @dayanandpawar5116
    @dayanandpawar5116 2 роки тому +13

    Proud Maratha Farmer having indepth and thorough farming knowledge. God bless you. Jai Hari Vitthal.

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 3 роки тому +3

    खूपच छान सुंदर नियोजन केले आहे👍👍

  • @gourikonde990
    @gourikonde990 2 роки тому +3

    वा वा खूप छान माहिती

  • @pramodkharat999
    @pramodkharat999 2 роки тому +7

    शिंदे सो. माहिती चांगली दिली फो.नंबर दिला नाही रोपे कोढून आनली जात कोनती सांगावे धन्यवाद (यवतमाळ)

  • @nileshrane8735
    @nileshrane8735 9 місяців тому +1

    कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ यशोगाथा पाठवून द्या जेणेकरून इतर शेतकऱ्यांचे सुद्धा कल्याण होईल

  • @sunitabansod5951
    @sunitabansod5951 3 роки тому +4

    खूप छान!👌👌

  • @shindenavnath624
    @shindenavnath624 2 роки тому +2

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @vikasnavsare4207
    @vikasnavsare4207 3 роки тому +3

    दाजी एक नंबर ...खूप छान प्रयोग केला..

  • @shivajimadane8345
    @shivajimadane8345 3 роки тому +9

    सुपीक मातीतला बहरलेला शेतकरी राजा 😍

  • @naturetvmh4898
    @naturetvmh4898 3 роки тому +3

    मला हा विडीओ अतीशय आवडला 👌

  • @vilaspathare8879
    @vilaspathare8879 2 роки тому +1

    शिंदे तुमचं सगळं खरं आहे, परंतु शेतकरी मित्रांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या रिप्लाय द्या म्हणजे खरं म्हणाता येईल नाही तर फक्त तुमचीच जाहिरात नको

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 3 роки тому +9

    किती छान किती छान, छान डोकं लावले आहे, फार सुंदर माहिती, पेरू ची जोपासना याला म्हणतात प्रगती, तुमचे अभिनंदन, तुम्हांला शुभेच्छा,

    • @deepakparab2362
      @deepakparab2362 2 роки тому +1

      शिंदे यांची माहिती छान आहे.परंतु पत्ता व नंबर न देता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केवळ हा अनुभव लोकांना मिळणार नाही याची दक्षता घेतली का या च्यानल वाल्या नी.

    • @sanjaymandavgane5293
      @sanjaymandavgane5293 2 роки тому

      शिंदे सर मला आपल्या सोबत बोलायचे आहे मला १००० कलम हवीत आपल्या सोबत बोलायचे आहे आपला वेळ फोन न कळवा

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m Місяць тому

    छान मुलाखत सर

  • @vaijayantikunjir5905
    @vaijayantikunjir5905 Рік тому

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आमची बाग नवीन आहे माशी मुळे खुप नुकसान झाले असून त्यात नागेही आहेत कृपया मार्गदर्शन करावे🙏🙏

  • @PrashantYadav-li9zc
    @PrashantYadav-li9zc 3 роки тому +3

    शिंदे साहेब मस्त माहिती दिली

  • @gokuljadhav3358
    @gokuljadhav3358 3 роки тому +5

    सुनिलभाऊ ऊत्तम असेच नवनविन प्रयोग करत रहा👍👍

  • @girishpatil8263
    @girishpatil8263 3 роки тому +3

    फार छान मस्त

  • @chandrashekharshinde3985
    @chandrashekharshinde3985 Рік тому

    सुनीलभाऊ..एक नंबर 👌👌👌👌

  • @sunilnikam1492
    @sunilnikam1492 Рік тому

    फार मस्त उपक्रम अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @dattatraymane8319
    @dattatraymane8319 2 роки тому +3

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @deepakkale1463
    @deepakkale1463 Рік тому

    एक नंबर सुनील सर खुप चांगली माहिती दिली

  • @ayushserviceprovider26
    @ayushserviceprovider26 2 роки тому +1

    Thanks for full information

  • @laxmanlodhe6011
    @laxmanlodhe6011 2 роки тому

    सुनील भाऊ तुमचे पेरू पिकाचे नियोजन खूपच छान आहे

  • @arunakaremungikar4391
    @arunakaremungikar4391 2 роки тому +1

    Abhinandan.. 👌👌

  • @krishnaharale9640
    @krishnaharale9640 Рік тому +1

    शिंदे साहेब आपण पेरूची खुप छान बाग फुलवली आहे very great....👌👌🤝🤝
    मोबाईल नं दया....🙏🙏

  • @samikshaprabhukhot1806
    @samikshaprabhukhot1806 3 роки тому +5

    हे पेरू 450 /500 ग्रॅम आहे एक खाल्ला तर पोट भरतं ,बी कमी .

    • @vilaspathare8879
      @vilaspathare8879 2 роки тому

      एक मध्ये भागतंय मग

  • @kalidasbangal1149
    @kalidasbangal1149 3 роки тому +2

    Khubaj best setkari 👍👍👌👌

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 3 роки тому +8

    Motivating farming, organic farming, good result, please keep up,Jay kisan.

    • @SaviorOfTheCREATION
      @SaviorOfTheCREATION 8 місяців тому

      Organic farming म्हणत आहेत आणि पूर्ण केमिकल चे नाव सांगतात हे आजरा हे केमिकल मारतो??

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 2 роки тому +1

    Good

  • @maheshdombale9857
    @maheshdombale9857 Рік тому

    1 नंबर

  • @moreshwarkumbhare4211
    @moreshwarkumbhare4211 Рік тому

    सर चांगलं मार्गदर्शन केलं आपण. तुमच्या फार्म ला भेट द्यायला आवडेल आपल्या सवडीप्रमाणे

  • @santoshbhendulkar7445
    @santoshbhendulkar7445 2 роки тому +1

    Khup chan sar

  • @bapushinde8446
    @bapushinde8446 2 роки тому

    शिंदे सरकार, नाम ही काफी है।

  • @Dushyant.Kukreja-i4u
    @Dushyant.Kukreja-i4u 10 днів тому

    ऑरगॅनिक सांगताय आणि पेस्टिसाइड फवारन्यास सांगताय सांगताय चे नाव सांगताय

  • @kirandond172
    @kirandond172 Рік тому

    Khub Chan mahiti dili sir

  • @yashshimple7017
    @yashshimple7017 3 роки тому +1

    अपृतिम मार्गदर्शन

    • @rohidaslande3226
      @rohidaslande3226 2 роки тому

      शिंदे साहेब खुप छान आहे तुमचा पेरू मला आवडला . चांगलीच प्रगती केली आहे.

  • @prakashjambhale9023
    @prakashjambhale9023 Рік тому

    Chhan mahiti 🎉 Thank you

  • @mohanghotekar7244
    @mohanghotekar7244 Рік тому

    जैविक खत भुमी अमॄत वापरा खुप छान रिझल्ट आहे.youtob ला बघा

  • @SMBaugkrushiparyatankendra
    @SMBaugkrushiparyatankendra День тому

    रासायनिक फवारे देतात मग सेंदिय उत्पादन कसे, कृपया मार्गदर्शन करावे

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire6478 2 роки тому +1

    छान 👌👌

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 4 місяці тому

    Good info.

  • @zamirkhanmahemoodkhanpatha1305
    @zamirkhanmahemoodkhanpatha1305 8 місяців тому

    Very nice information

  • @SagarJadhav-jn3pq
    @SagarJadhav-jn3pq 3 роки тому +1

    मस्त

  • @vitthalmhaske9081
    @vitthalmhaske9081 11 місяців тому

    एकच नंबर भाऊ

  • @manishamatale3443
    @manishamatale3443 3 роки тому +1

    यालाच म्हणतात शेतकरी brand

  • @pandurangbhoye8678
    @pandurangbhoye8678 11 місяців тому

    Good!

  • @chayachavan5986
    @chayachavan5986 3 роки тому +1

    मस्त 👌🏻

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 Рік тому

    Namaskar shetaksri dada, bahu molache msrgdarshan kelet asech prayog karat raha deshavhe pragat shetaksri pragat desh nakkich banavitil.

  • @user-qj5du7jv7j
    @user-qj5du7jv7j 2 роки тому +16

    पेरूचा विषय खूप गंभीर आहे. उत्पादन खुप निघते . पण भावाचे खुप कठीण काम आहे.

  • @bhaskarmete9528
    @bhaskarmete9528 3 роки тому +4

    छान माहीती होती पण सोबत मो. नबर
    द्यावा म्हणजे इच्छुक संपर्क करु शकतात

  • @ajayjaiswal2733
    @ajayjaiswal2733 3 роки тому

    Mast....Lai bhari rao

  • @FarmersSon
    @FarmersSon 2 роки тому +1

    *Great information ❤💐👌*

  • @anantahore3273
    @anantahore3273 2 роки тому +15

    Res.sir नमस्कार हा व्हीडिओ बघणाऱ्या शेतकर्‍यांनी आपणास काही प्रश्न विचारले आहेत. कॉमेंट,रिक्वायरमेन्ट केले आहेत. त्याची उत्तरे आपण दिलेलीच नाहीत. कृपया समाधान करावे. जसे की, रोपे नर्सरी पत्ता,एजेंट फोम बॅग,hol पाडलेली पालीथीन बॅग वगैरे माहिती द्यावी. म्हणजे इतर शेतकरीवर्ग आपना पासून प्रेरणा घेऊन स्वतः ची आर्थिक परिस्थिती सुधारतील.........

    • @laxminarayanrathi6177
      @laxminarayanrathi6177 Рік тому

      याचा अर्थ माहीती वर विसंवास ठेवता येत नहीं

    • @vfunnygameplay42
      @vfunnygameplay42 11 місяців тому

      😊

    • @marotiraonamdevraobhute6225
      @marotiraonamdevraobhute6225 6 місяців тому

      तुमचा मोबाईल क्रमांक द्याल

    • @karansingrajput642
      @karansingrajput642 Місяць тому

      सर, तुम्ही महत्वाची माहिती तपशीलवार पुरवावी:- (१) रोपांची जात कोणती? (२) रोपे मिळण्याचे ठिकाण, Adress (३)Contact number (४) झाडाला पाणी लागवडीपासून ते फळ लागेपर्यंत किती दिवसांनी व केंव्हा केंव्हा द्यावे?

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 Рік тому +1

    जर्सी गाईंच जीवामृत बनतं का???देशी गाईंच्या एक ग्रॅम शेणातुन 300 कोटींच्या वर जीवाणु...त्या प्रमाणात ते जर्सी गाईंच्या शेण गोमुत्रात नसतं...या शेतकरी मित्राने देशी गाईंच्या प्रयोग करून पाहावा...दोनच गाई लागतील...चांदवडच्या शेतकऱ्यांकडे एकदा भेट द्यावी..तीथं एक सदाबहार जात...!!!

  • @bhagwattanwade704
    @bhagwattanwade704 8 місяців тому +1

    सर खुप छान माहीती मिळाली मला नविन लगवडा करायची आहे नंबर पाहीजेत

  • @kailasshende8397
    @kailasshende8397 2 роки тому +1

    आमच्या पण तैवान पिंक पेरू बागेला आणि रोपवाटीकेला visit द्यावी.

  • @shivramarolkar1030
    @shivramarolkar1030 2 роки тому +1

    Very good 👍

  • @manohard210
    @manohard210 2 роки тому +3

    🚩 excellent work done 🙏

  • @balajiyeshwante7227
    @balajiyeshwante7227 3 роки тому +5

    फोन नंबर टाकणे. फोन नंबर नसेल तर संवाद कसा होईल?

  • @swatinanawre9853
    @swatinanawre9853 3 роки тому +4

    Good Information 🙏🙏🙏

  • @kailasshende8397
    @kailasshende8397 Рік тому +1

    आमची पण तैवान पिंक पेरू बॅग आणि फोम फॅक्टरी आहे. आपण आम्हास अवश्य भेट द्या.

    • @sandipjadhav4290
      @sandipjadhav4290 4 місяці тому

      सर मला फोम आणि बॅग पाहीजे तर फोन नंबर पाठवा

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 2 роки тому

    Lay bhari sir

  • @popatpharande5115
    @popatpharande5115 4 місяці тому

    Shetkari sarvsamanya nasto
    He is creator and scientists

  • @maheshgore7026
    @maheshgore7026 3 роки тому

    खुप छान

  • @dhananjaysakhare6664
    @dhananjaysakhare6664 Місяць тому

    Mitrano Subhash palekar che organik sheti paha..Ani mag sanga he organik ahe ka..

  • @sanjaychouhan-rv1ug
    @sanjaychouhan-rv1ug 3 роки тому +2

    🙏🙏🙏💐💐💐👍👍👍🏵️🏵️🏵️. Jai Maharashtra. ⛳⛳⛳.

  • @YTMAYURVEDA555
    @YTMAYURVEDA555 2 роки тому

    Very ni ce

  • @rajeshthorat3143
    @rajeshthorat3143 2 роки тому +1

    🙏 फार महत्व पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद. आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का.

  • @vishnuyadav3366
    @vishnuyadav3366 Рік тому

    Good guidance to farmers

  • @marotiraonamdevraobhute6225
    @marotiraonamdevraobhute6225 2 роки тому

    धन्यवाद

    • @narayansingrajput2323
      @narayansingrajput2323 11 місяців тому

      खुप महत्वाची माहिती दिली भाऊ

  • @krishnaekatpure4704
    @krishnaekatpure4704 2 роки тому +1

    सर, रोपे कोठून आणली. पत्ता द्यावा.

  • @vijaydhoke5729
    @vijaydhoke5729 2 роки тому +1

    बाविस्टिन सेंद्रिय मध्ये येते का कृपया सांगणे

  • @babulalbagul1291
    @babulalbagul1291 3 роки тому

    Good information

  • @adv.manojbhujbal1248
    @adv.manojbhujbal1248 3 роки тому +1

    ननावरे साहेब खूप छान माहिती शिंदे साहेबांकडून दिलीत दोघांचेही आभार, परंतु पेरू/फळां साठी वापरलेली बॅग व फोम कुठे मिळतात कृपया त्यांचा फोन no. द्यावा

  • @haiderkhan2171
    @haiderkhan2171 10 місяців тому +1

    श्री.सुनील शिंदे यांचा मोबाईल नंबर मिळेल काय?

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire6478 2 роки тому

    अभिनंदन

  • @sanjaymeher4151
    @sanjaymeher4151 3 роки тому

    Ok changla plot

  • @ashoknene498
    @ashoknene498 2 роки тому

    फोम नेट one time use आहे पण polythin बॅग reuse होते का?

  • @prakashjadhav6032
    @prakashjadhav6032 Рік тому +1

    Khup mahiti dili tyabaddal dhanyawad pan tumcha mol. no dilela nahi.

  • @anandpednekar2811
    @anandpednekar2811 2 роки тому +1

    तुम्ही काहीच वापरत नाही सांगता सगळी रसायन वापरून तर बसलात आणि वर जर्सीचे शेन व गोमूत्र शिंपडले..नक्की काय म्हणायचे आहे..

  • @excelcomputers
    @excelcomputers 3 роки тому

    छान!!! सुपीक जमीन. भरपूर पाणी!!!व मेहनत
    अभिनंदन

  • @balkrishnabakkar3924
    @balkrishnabakkar3924 3 роки тому

    Vary good

  • @sanitshinde2224
    @sanitshinde2224 3 роки тому +2

    Nice... 👌👌👌

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 роки тому +3

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @gajanankhodke8947
    @gajanankhodke8947 3 роки тому

    Well come, अप्रतिम बाग आहे.

    • @lakdobawankhede9318
      @lakdobawankhede9318 Рік тому

      साहेब‌तूमचा.नंबर.पाठवा.

  • @vireshpawar7730
    @vireshpawar7730 2 роки тому +1

    शेतकऱ्यांनाचा नंबर दया 👍🏻 तस ते मार्गदर्शन कसे करतील

  • @vaibhavmhaske1765
    @vaibhavmhaske1765 2 роки тому

    Gavalae khupach chan

  • @manojmahajan8269
    @manojmahajan8269 3 роки тому

    Best video gava plant in youtube

    • @vijaykumarsagare1057
      @vijaykumarsagare1057 3 роки тому +1

      साहेब तुमचा फोन नंबर पाठवा

    • @AmolJadhav-cv4vg
      @AmolJadhav-cv4vg Рік тому

      आपला नंबर पाठवा

  • @sanjayattal2437
    @sanjayattal2437 Рік тому

    Masttttttt

  • @sarthakbhujbal571
    @sarthakbhujbal571 3 роки тому +2

    लवकर सांगा

    • @rohanpawar7089
      @rohanpawar7089 3 роки тому

      शेठ १. नंबर पेरुचे नियोजन केले आहे मस्त बाग आहे..

  • @rohit.titave28
    @rohit.titave28 3 роки тому

    Sir peru he pik mahapur yenarya shiti madhe gheta yete kai. nadichya bajula asanrya sheti madhe.

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 3 роки тому +1

    भाऊ .. अप्रतिम... 👌