पाच वर्षांपूर्वी आम्ही गेलो होतो केशवसृष्टि बघायला. entrance ला काही products आम्ही घेतली... तिथले लोक बोलायला देखील तयार नव्हते. आम्ही माहिती विचारली... की आम्हाला गोशाळा बघायची आहे.. ज्याला विचारलं त्या माणसाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं... एक मॅडम पण होत्या... कुणी आमच्याकडे बघायलाच तयार नव्हतं.. कारण काही समजलं नाही. मला ते खूपच अपमानास्पद वाटलं. केशवसृष्टि बद्दल काही कल्पना मनात ठेवून मोठ्या आनंदात गेलो होतो. गोशाळा बघायला मिळेल. गाई बघायला मिळतील. गाईंना हात लावता येईल असं सगळं मनात होतं... पण ते लोक असं का वागले असावेत याचा मी गेली 5 वर्ष विचार करतोय.... 😢
Apratim...khup chan mahti..
मिलिंद खूप अप्रतिम गो शाळेचं व्हिडिओ चित्रण आहे. आणि वनस्पतींची पण खूप छान माहिती सांगितलेली आहे 🎉
Mast❤️
Khup chan prakalp
खूप छान व्हिडिओ 👍🏻
Ethe yayla permission ghavi lagate ka

Mast ❤❤