एक जबरदस्त कीटकनाशक निंबोळी अर्क || Nimboli अर्क कसे तयार करावे || कच्ची निंबोळी अर्क || Nimboli

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • एक जबरदस्त कीटकनाशक निंबोळी अर्क आहे कारण हे अर्क तयार करण्यासाठी एक ही रुपया खर्च करण्याची गरज नाही व हे निंबोळी अर्क वापरून तुम्ही रस शोषण कीड नियंत्रण त्याच बरोबर आळी नियंत्रण करू शकता.
    1- निंबोळी अर्क.
    2- निंबोळी अर्क कसे करावे.
    3- निंबोळी अर्क फायदे.
    4- निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत.
    5- 5 टक्के निंबोळी अर्क.
    .
    #निंबोळी_अर्क_फायदे

КОМЕНТАРІ • 15

  • @avinashdhoble9252
    @avinashdhoble9252 Рік тому

    Nice 👍👍

  • @yehmehdikeboote
    @yehmehdikeboote Рік тому +1

    सर निंबोळी अर्क हरभरा पीकावर कीटकनाशक व बुरशीनाशक सोबत चालेल का फवारणीसाठी

  • @subhashsonune8393
    @subhashsonune8393 Рік тому +1

    सोयाबीन ,हरबरा साठी जास्त वापरकेला तर काही रियाक्शन येते का याने ?प्रती पंप 200ते 300ml वापरले तर चाले का सर

  • @sachinkoparkar8203
    @sachinkoparkar8203 3 роки тому +1

    Soyabean vr fvarni keli tr Chalel ka khi side effect honar nhi na

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 3 роки тому +1

    सर हे किती ppm तयार होत
    मला त्याच प्रमाणे सांगा
    मला 60 लिटर पाणी लागत
    20 लिटर चे 3 पंप
    मग हे किती लागेल

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  3 роки тому +1

      2.5 किलो निंबोळी घेतली की 5 लिटर पाणी घ्याच , 5 किलो निंबोळी घेतली की 10 लिटर पाणी घ्याच. एक महिना सडून द्याच व नंतर 20 लिटर पाण्यात 50 मिली वापर करा

  • @amrutsavratkar7613
    @amrutsavratkar7613 3 роки тому +2

    कोणत्या पिकावर चालते

  • @dattajadhao3255
    @dattajadhao3255 3 роки тому +1

    100 लीटर तयार झाल्यावर मग 1 का पंपासाठी किती टाकावे ?

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  3 роки тому

      10 लिटर मध्य जे द्रावण तयार केलं एका पंप ला 70 मिली

  • @ashokwaghmare8247
    @ashokwaghmare8247 Рік тому

    पिकलेली लिंबोळी चालेल का

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  Рік тому

      तिला वाळून घ्या व त्यातील गोडंबी काढून त्या पासून तयार करा