सरकार कोणाचेही येऊ शेतकऱ्याचा विचार कोणी करत नाही हमीभाव देऊ शकत नाही तुमच्या पगारी बोनस इतर सर्व गोष्टी कसे वेळेवर निघतात प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी आमदाराने यायचं मते मागायची आणि खात बसायचे एवढेच धंदे करतात
जाउदया दादा चार पाच महिने सरकार चालले पण आमचा फायदा झाला तुमच्या काढत कादा फेकुन दिला तुम्ही नाफेडच्या मार्फत खरेदी केली पण कुठे विदर्भ सोडून दाह जिल्हे घेतली पण विदर्भ सोडून दीला देव करो की विदर्भ मध्ये आता काही नुकसान होवु नको देवु नाही तर पुन्हा आमच नुकसान फायदा बारामती चा
झाला की मंत्री दादा 🎉
दादांनी त्याच जयकुमार ला पाडण्यासाठी आतल्या बाजूने खूप ताकद लावली होती ... पण जयकुमार काय पडलाच नाय ... 😂
Thodkyat vachla pan ata yet nahi to
@@shreyasbabar 2019 lach chance hota Bhai padaycha ... Aata nahi aikat jayabhau ...
Only jayabhau ❤
आमच ठरलंय पॅटर्न कोलुन लावला 😂😂😂😂😂
जय कुमार गोरे तुम आगे बडो हम तुमरे साथ है
नाद करायचा पण जयाभाऊंचा नाय...❤🚨💯💪🏻
DM is right hand of dada
सर्व सामन्याचा आवाज जया भाऊ
दादा हा अतिशय हुशार माणूस आहे. जशी वेळ येईल तशी तशी लोकं आपल्याकडे करण्यात माहेर आहेत त्यामुळे ते कायमच राजकारण मोठ्या ताकदीने कायम सक्रिय असतील
केळ
Only Dada 👍
जय हो
एकमेव जबरदस्त व्यक्तिमत्व
काही चमच्याना नाही समजणार
अरे बाबा तुला मुख्यमंत्री होता नाही आले अन् तु काय दुसऱ्या ला मंत्री बनवानार
Dm jale
Grahmantri jale koni pan nahinhot
दादा इंग्लिश कसं काय तुमचं एवढं सगळं लक्ष असतं इंग्लिश वर लक्ष दे की आता काय वाचलं तुम्ही फिस्कल कसं करू काय😂😂
सरकार कोणाचेही येऊ शेतकऱ्याचा विचार कोणी करत नाही हमीभाव देऊ शकत नाही तुमच्या पगारी बोनस इतर सर्व गोष्टी कसे वेळेवर निघतात प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी आमदाराने यायचं मते मागायची आणि खात बसायचे एवढेच धंदे करतात
Ajit Dada🔥
Dada 🎉
You support uddhav saheb thakery 💯
जयकुमार गोरे ---- ग्रामविकास मंत्री
जयकुमार चढला तुझ्यावर तिनदा
चारदा
अजितदादा तुम्ही नका टेंशन घेऊ जयकुमार गोरे भाऊ त्या साठी खंबीर आहे त ते जनतेच्या मनातील मंत्री आहेत
म्हणजे लोकांच्या जमिनी घर साबुत राहणार नाहीत, सगळीकड नुसत्या नकली नोटा आणि चाबर मॅसेज मिळतील
जयकुमार रावल
2020 Maharashtra cha suvarna kaal. Sarkar best. Ghari basun rahile sagle. No tension. Fakt bill paas karun dar mahina income. Kadakk 👌
मुंडे साहेबां च्या बाजूला बसलेले आमदार कोण आहेत
Anil bhaidas patil amalner aamdar
❤
धनु माझ्या भाऊचा नाद करू नको
जाउदया दादा चार पाच महिने सरकार चालले पण आमचा फायदा झाला तुमच्या काढत कादा फेकुन दिला तुम्ही नाफेडच्या मार्फत खरेदी केली पण कुठे विदर्भ सोडून दाह जिल्हे घेतली पण विदर्भ सोडून दीला देव करो की विदर्भ मध्ये आता काही नुकसान होवु नको देवु नाही तर पुन्हा आमच नुकसान फायदा बारामती चा
गेल्या वर्षी कांद्याला भाव 26rs hota आता 6rs आहे आनी तु गा bjpche gungan
जयकुमार रावल याना म्हणाले आहेत दादा
तुमचं सरकार होतं तेव्हा काय तुम्ही फक्त वसूली केली
वान नाही पण गुण लागला टोमने मारण्याचा
Jaykumar gore nahi hote te jayukumar rawal hote
Jaykumar gore hota baba tula kai shemne mahite ka
गोरे लफीडेबाज आहे मेलेल्या लोकांचे जमिनी नकली कागद आणि माणूस उभ करून हदोटी याला मंत्री घंटा
काय english बोलतात दादा एकदम न अडखळता
ROHTAK DADA
Jay Kumar kitha te bagha ki adhi
गप lolo 70वर्ष काय शे शे उपटली का लय मोठी फेड येणार आहे
तुला ओबिसि न सतेवर बसविला आता तु गोरे चा अपमान केला तुला ओबिसि च मतदान नाही
लय मोठा गोरे, त्याचा जात धर्म लुटमार आहे फक्त मेलेल्या लोकांच्या जमीन हडपल्या
शेट्ट
हा लबाड कोणत्या धर्माचा नाही, स्टंट करतो गोरेचा इतिहास बघितला तर ते गोरे सरकार पण कमी पडेल
अजित दादा काबर aavd tension get aahet tyanchi.. तुमच्या पेक्षा तर खूपच छान करत आहेत ना ते....
Pahateche cm
Kal ka sovhege
😮
😂😂
Vishy sampla
Kamkaun dakhcaychi dada
Dada la ghya gov madhe
😂😂😂😂 झा ल की
दादाला लय matual पणा आला आहे
😂😂😂
Jo gay 9 bh9tgaua
Tu lotaru ahes ga
सिंचन घोटाळा पवार
Bilkis Bano
@@SocialMedia-io1tz bilkis bano cha kay connection hith
फडणवीस सरकार मध्ये क्लीन चिट मिळाली आहे