खूप छान व्हिडीओ बनवून आपण चडचन यात्रा आमच्या पर्यंत पोहचवली भाऊ आम्हाला त्यात जातिवंत खिल्लार खोंड, खिल्लार गाई, खिल्लार बैल घर बसल्या पाहायला मिळाले आपले मनापासून धन्यवाद भाऊ आणि आपण पण खिल्लार गाईचा सांभाळ करत आहात आपले देखील खूप खूप अभिनंदन 🚩🧡🐮🙏
एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻 बैलगाडा शर्यती पुरता मर्यादित चॅनेल नाही पुन्हा एकदा सिद्ध आपल्या भागात नाहीत एवढ्या यात्रा भरत पण तुम्ही कर्नाटक मध्ये जाऊन यात्रेवर video बनवला धन्यवाद 🙂🙂
दादा तुम्हाला शर्यतीतील खोंडा विषयी जास्त पारख आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत विविध भागात किंवा वासराच्या बाजारात जाऊन शर्यतीला उपयोग असणारी जातीवंत वासर दाखवा जेने करून कोणाला घेयच असेल तर त्यांना मोठा फायदा होईल
सर आपन फार छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवतात धन्यवाद।
खुप छान व्हिडिओ होता. निवडक खिल्लार गाय,खोंडे,बैल यांचे चित्रीकरण अगदी अप्रतिम. 🙏👍👍👍👍
खूप छान व्हिडीओ बनवून आपण चडचन यात्रा आमच्या पर्यंत पोहचवली भाऊ आम्हाला त्यात जातिवंत खिल्लार खोंड, खिल्लार गाई, खिल्लार बैल घर बसल्या पाहायला मिळाले आपले मनापासून धन्यवाद भाऊ आणि आपण पण खिल्लार गाईचा सांभाळ करत आहात आपले देखील खूप खूप अभिनंदन 🚩🧡🐮🙏
Great Ahat saheb ...chan..
एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻 बैलगाडा शर्यती पुरता मर्यादित चॅनेल नाही पुन्हा एकदा सिद्ध आपल्या भागात नाहीत एवढ्या यात्रा भरत पण तुम्ही कर्नाटक मध्ये जाऊन यात्रेवर video बनवला धन्यवाद 🙂🙂
Very good information thanks sir
दादा तुमच्या मुळे.खूप काही.शिकायला मिळते.दादा तुमच्या.कार्याला सलाम🙏🙏🙏
खुप छान विडीओ असतात दादा आम्ही आवडीने बघतो
तुमच्या मुळे खूप काही शिकलो आम्ही
खुप छान विडियो
Khillar cow ani Khillar Maharashtrachi shan 👌
Ghadage saheb great work.
Karnatak mdhe ahe ka
बरं आहे सगळी खिल्लार आहेत
यात्रा छान cover केली
मुलाखत खूप भारी आहे
पोराचा फायदा करून घेतला😂
Bhava
Tuza fan zalo mi
घाडगे साहेब १ नं.🙏🙏
एल रे ये रे रे रे रे ये रे ये
या रे रे रे
दाद व्हिडिओ सोबत location pan share kara
Ghadage sir khup chhan vasar aahet he chadchan ala kuthe
District kiya ha bhai
1 no
एक नंबर
ही यात्रा कधी असते 2024 मध्ये कधी आहे थोडं सांगू शकाल का
खूप छान.
घाडगे साहेब तुम्हाला दोस्त चांगला भेटला भाषा समजवायला 😉
Mast mulakat
👌👌👌👍
समीर शेठ भोईर मोठागाव यांची मुलाखत❤️
सातारा भागात पण अश्या यात्रा होणे गरचे आहे ..
माण तालुक्यात नागोबा देवस्थान यात्रा भरते
घाडगे साहेब चडचन यात्रा 2024 मध्ये कधी आहे तारीख सांगा 🙏
Mast jajavar yetat
धन्यवाद दादा
छान मुलाखत
सर कधी असते यात्रा
Addrass
Great
Ao dekhan ahet barobar ,Kontya prakarcha khond ahet te sanga
दादा यावर्षी कधी आहे चडचण यात्रा..??
Mast 👌🏻
Next kontha bhajar ahe
तुम्ही गाय घेणार होता घेतली का?
दादा तुम्हाला शर्यतीतील खोंडा विषयी जास्त पारख आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत विविध भागात किंवा वासराच्या बाजारात जाऊन शर्यतीला उपयोग असणारी जातीवंत वासर दाखवा जेने करून कोणाला घेयच असेल तर त्यांना मोठा फायदा होईल
शर्यतीच्या खोडाची पण video घ्या दादा
अजून कुठे आहेत यात्रा तारीख सांगा
आटिल ड्रायवरचि मुलाखत पाठव
किती दिवस बाजार आहे
👌👌🙏
किती दिवस चालणार आहे सर
Malhar 6262 chi mullkat gaya ki
amol pailvanani dakhavleli kalvad bga mi gheto mala avdali
सातारा भागात यात्रा बैल बाजार भरले पाहिजे
करंजेपूल च्या 👑 बाजी 👑 ची मुलाखत घ्या साहेब चालू सिजन चा हुकमी एक्का आहे 🙏👑💯🙏
नमस्कार 🙏🙏🌹🌹
घाडगे साहेब वळू च्या पण मुलाखती घ्या
Are Naam Dhyan
Dada tumcha no dya channel a video takaychay
घाडगे सर जावेद मुल्ला तांबवे यांचा छोटा सर्जा ची मुलाखत घ्या
1001
Hii
Dada
Tumcha mobail no hava hota
आजुन व्हिडिओ काढा सर ♥️
चडचन कुठे आहे
पंढरपुर पासुन 60किलोमीटरवर आहे
साहेब आपला नंबर पाहिजे मला
तुमचा नंबर द्या सर
Purn patta dya
नंबर सांगा दादा
Sarv karnataka mal aahe hyat
Sala ekala pan dhad marathi bolta yet nahi
तुमचा मोबाईल नंबर द्या