खेळतुया खेळ असा मैतर | Kheltuya khel | Adarsh shinde | Rushi Rikame |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 742

  • @VIKRANTWARDE
    @VIKRANTWARDE 3 роки тому +687

    खूप छान मित्रा..छान गाणे गायलेस...मी या गाण्याचा संगीतकार आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे ...तुझ्या आवाजातून पण मला त्या भावनांचा स्पर्श झाला.all the best...

  • @sdmjgtp
    @sdmjgtp 7 місяців тому +1

    डोळ्यात पाणी कंठ दाटून आला तुझ्या गाण्यानं ऋषिकेश ...

  • @letsdream1248
    @letsdream1248 3 роки тому +102

    चाहत्यांना मान देवून हे गाणं गायलं त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @rishubal5669
    @rishubal5669 3 роки тому +73

    Like एकदाच करू शकतो ... यार नाही तर पाऊस पाडला असता

  • @MAHESH_MD
    @MAHESH_MD 3 роки тому +70

    कोणताही बॅकग्राऊंड music नसतांना एवढे अप्रतिम गाणे गाण म्हणजे छोटी गोष्ट नाही🔥🔥🙌💯

  • @letsdream1248
    @letsdream1248 3 роки тому +146

    भावा तुझ्या आवाजात जादूच आहे बघ हे गाणं ऐकल्यावर गहिवरून आले बघ😢😢👍🙏

  • @maheshawhad3027
    @maheshawhad3027 3 роки тому +134

    अजय-अतुल सर आणि इतर संगीतकार यांनी लवकरात लवकर आपल्या मित्राला गाणं द्यावं😍

  • @shrimantdevre1809
    @shrimantdevre1809 3 роки тому +1

    उंडगा चित्रपटातल गित खुप सुंदरआहे आदर्श शिंदे यांनि हे गित गायले आहे संगिकारानी खुप सुंदर संगीत दिल

  • @UserAurKya
    @UserAurKya 3 роки тому +21

    काय आवाज आहे वाह!👌🏻👌🏻👌🏻
    हा..आवाज असाच आम्हा सर्वांचे मन जिंकत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉

  • @prashantudugade2664
    @prashantudugade2664 Рік тому +1

    तुझा सारखा कलाकार आहे आणि खरंच ह्या गोष्टीच वाईट वाटात की कोणी त्याला प्लॅटफॉर्म देऊ शकत नाही. महाराष्ट्रसारख्या आपल्या मातीत खऱ्या कलाकारला त्याची ओळख कधी मिळणार काय माहिती ह्याच दुःख वेगळाच आहे कलाकार म्हणून

  • @laxmanmore2357
    @laxmanmore2357 3 роки тому +17

    ऋषिकेश भाऊ तुझा आवज म्हणजे खरोखर ईश्वरी देणगीच आहे..रोज तुझ्या गाण्याची एकतरी झुळूक कानी पडल्या शिवाय चैन लागत नाही बघं..🙏❤️

  • @sumitlalge5555
    @sumitlalge5555 3 роки тому +35

    मित्रा ऋषी , मेरा भोला है भंडारी हे संपूर्ण गाणं गा ना विनंती आहे 🙏🙏🕉️🔱🔱

  • @rathodmaroti77
    @rathodmaroti77 3 роки тому +114

    ऋषी भाऊ मला थोडया वेळापूर्वीच हे गाणं सुचलं होत....मला हे गाणं तुमच्या आवाजात ऐकावस वाटलं होत....शेवटी माझी इच्छा पूर्ण झाली...!!
    भाऊ तुमचा आवाज खूप गोड आहे.....👍👍👍

  • @deepnandedkar1390
    @deepnandedkar1390 3 роки тому +17

    भावा....निशब्द केलंस, खरच तुझ्या आवाजात ते आहे ज्याची वाट प्रत्येक एकटं पडलेला माणुस बघत होता. सुंदर....अप्रतिम❤️❤️👌👌👌

  • @tahirsheikh1922
    @tahirsheikh1922 Рік тому +1

    खूब सुंदर,,, हार्ट टच,,,,, दिल छु लिया आपने,,,, आप ऐसेही सुरीली आवाज़ के साथ गुनगुनाते रहो

  • @devadattagharat6361
    @devadattagharat6361 3 роки тому +17

    खुप छान भावा.... तु असाच गात रहा... तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊदे हिचं ईश्वराकडे प्रार्थना... तुझ्या आवाजात सरस्वती आहे. एक दिवस नक्की मोठा होशील.. कधीच थांबू नकोस.

  • @rajendragawde7334
    @rajendragawde7334 Рік тому +1

    इतका आर्त स्वर, ... कुठलंही संगीत नाही,... ऑटो ट्युनिंग नाही ... फक्त आणि फक्त तुझे स्वर, एखाद्या खळखळ वाहाणाऱ्या झऱ्या सारखे .... मंत्रमुग्ध करणारं गायन. 🙏

  • @rushikeshdhotre2643
    @rushikeshdhotre2643 3 роки тому +16

    Nice रे भाऊ तुमच्याकडे भरपूर टॅलेंट आहे भाऊ तुम्ही कुठल्यातरी मोट्या मंचावर जाऊन तुमचं टॅलेंट दाकून द्या पूर्ण महाराष्ट्रला कळू दयाकि तुमचं टॅलेंट आणि तुम्ही भरपूर पुढे जाणार 👍🙏
    आणि तुम्हला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏👍

  • @suniluphade6767
    @suniluphade6767 2 роки тому +1

    खुप छान भाऊ 👌👌

  • @tambolimahesh7
    @tambolimahesh7 3 роки тому +7

    देवाची काय देण आहे भावा तुला...🔥अप्रतिम आवाज 👌👌खुप सुंदर 💐

  • @dnyaneshwarmaharajpungaon7183
    @dnyaneshwarmaharajpungaon7183 2 роки тому +1

    नुसतेच गाणं नाही, नुसतेच शब्द नाहीत तर प्रत्येक शब्दाला भावना आहेत..... खुप छान माऊली

  • @akshaygole9978
    @akshaygole9978 3 роки тому +10

    धन्यवाद मित्रा आमचा विनंती ला मान देऊन हे गाणं गायलस। अप्रतिम।👌👌👍👌👍👍

  • @santoshtikone5941
    @santoshtikone5941 3 роки тому +1

    खूपच सुंदर मित्र

  • @vgsports8059
    @vgsports8059 Рік тому +1

    खूप छान भावा आज भावाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला

  • @yashninfx
    @yashninfx 3 роки тому +3

    अप्रतिम हृदयाला भिडणारा आवाज...
    काय सांगु राणी मला गाव सुटना ... हि कविता तुझ्या आवाजात ऐकण्याची इच्छा आहे.

  • @shrikant.8026
    @shrikant.8026 3 роки тому +9

    वाह क्या बात है ऋषिकेश. आवाजात एकदम जादू आहे भाऊ लगे रहो ऋषिकेश बाबासाहेब आंबेडकरांवर एखादं गीत ऐकण्याची तुझ्या तोंडून इच्छा आहे. ‌ ऋषिकेश भविष्य उज्वल आहे भाऊ ‌‌ ‌ जय भीम जय शिवराय

  • @vishalpatil1219
    @vishalpatil1219 3 роки тому

    1 no. Rushikesh....मंत्र मुग्ध जाहलो....rao

  • @chetanpawar0810
    @chetanpawar0810 3 роки тому +1

    खूप सुंदर गायन भावा

  • @raginigamane760
    @raginigamane760 3 роки тому +5

    तुझा आवाज खूप कणखर अन् ह्रदयाला भिडणारा आहे . 💚👌 तू गाऊ लागला की वाटतं प्रत्यक्ष निसर्ग तुझ्या आवाजात गातोय .
    आपल्या नाशिकचा हिरा आहेस तू .
    तुझी खूप प्रगती होणार आहे .🎤🎹🎧
    ✍️✍️✍️✍🏽 लिहून ठेव .

  • @vijaylondhe6758
    @vijaylondhe6758 3 роки тому +1

    खरच भावा मस्त गायल गान

  • @vishalbansode1348
    @vishalbansode1348 3 роки тому +9

    रसीक माय-बाप लवकरात लवकर 1M+ SUBSCRIB पुर्ण करा ही विनंती 🙏🏾

  • @omkarpokharkar418
    @omkarpokharkar418 3 роки тому +1

    1no bhava 👌👌

  • @arundoiphode7730
    @arundoiphode7730 2 роки тому

    जबरदस्त मित्रा

  • @Bailpola_Video.4K.
    @Bailpola_Video.4K. 3 роки тому +28

    सुंदर भावा.❤️

  • @rutujathakare8291
    @rutujathakare8291 Рік тому +1

    Wow very nice song and video 👌👌🥰💕♥️ dada

  • @संघर्षप्रतिष्ठान-म3ड

    महाराष्ट्र गाजवणार मित्रा

  • @vishalbansode1348
    @vishalbansode1348 3 роки тому +2

    खरंच घहिवरुन आलं मित्रा हे गाणं तुझ्या आवाजात एकूण.👌

  • @anandranpise7967
    @anandranpise7967 3 роки тому +1

    कडक bro

  • @subhashghumare
    @subhashghumare 9 місяців тому +1

    Tu khup Chan Gatos yarr.....tu tya disvhi school mdhe ala 2,3 song Gayle pn as vatat hot ki tu ajun gat ch Rahav khup Chan vatal mla tuza voice pn khup soft ahe mla pn tuzyakdun shikayla khup avdel plz mla pn shikav......🥺🙏

  • @Samruddhi_Shital
    @Samruddhi_Shital 2 роки тому +3

    Without any voice modulation and music, you have sung so well. Congratulations Rushi. You are really blessed .

  • @anilghogare6990
    @anilghogare6990 3 роки тому +2

    भाऊ सलाम तुझ्या सुराला येणाऱ्या काळाला तुझ्या या सुराची गरज आहे खुप छान all the best 👍❤️

  • @ravijadhav3498
    @ravijadhav3498 3 роки тому +7

    भावा तू इंडियन आयडियल मध्ये गा खूप मोठा गायक होशील,...(from- रवी, ठाणे शहर पोलीस)

  • @manoharpawar1022
    @manoharpawar1022 3 роки тому +3

    छान आवाजात जादू आहे भावा .हि दैवी देणगी ठरेल असे म्हणतात. ते खर आहे भावा तु खूप मोठा हो आणि जिल्हाचे नाव पुढे ने .व वारकरी संप्रदाय च पण पुढे आले पाहिजे हो.भावा अभिनंदन करतो तुझ्य.....

  • @dnyanudhone7634
    @dnyanudhone7634 3 роки тому +11

    खूपच छान आवाज आहे भाऊ तुझा ❤️

  • @ravikantbavaskar7240
    @ravikantbavaskar7240 3 роки тому

    पुढील वाटचालीस ......शुभेच्छा भावा

  • @gorakhjadhav9504
    @gorakhjadhav9504 2 роки тому

    एकदम भारी ऋषी
    कॉमेंट्स काय टाकावी सुचेना👌👌👌👌❤

  • @shivshinde1188
    @shivshinde1188 Рік тому

    Must ...Great 👍

  • @Dr.Aniruddh
    @Dr.Aniruddh 3 роки тому +1

    वाह क्या बात है!

  • @jyotitaur1629
    @jyotitaur1629 Рік тому

    ऋषी Dada tula khup shubhechha..ani देवाला पण प्रार्थना करते.. खुप पुढे जा आणि खूप खूप यशस्वी हो ...

  • @co1ibhanudassuryawanshi340
    @co1ibhanudassuryawanshi340 3 роки тому +6

    तुला तुझा आयुष्य च्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा .🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shetkaridada8212
    @shetkaridada8212 3 роки тому

    खूप छान मित्रा आवाज लय भारी आहे

  • @sachinbhagat4457
    @sachinbhagat4457 3 роки тому

    खूपच छान ऋषी भावा superb

  • @गणेशमडके-भ9ङ
    @गणेशमडके-भ9ङ 2 роки тому

    माझ्याकडे कडेतर शब्दच तुझ्या या आवाजासाठी एक नंबर भाऊ

  • @mh37.washimkar54
    @mh37.washimkar54 3 роки тому +2

    भावा डोळ्यात पाणी आलं की 😭तुझ्या आवाजात हे गाणं खुप सुंदर आहे 👌👌

  • @Krishna-sj3ny
    @Krishna-sj3ny Рік тому

    Waa...mst

  • @atulwaghmare6525
    @atulwaghmare6525 2 роки тому

    भावा मनाला भिडला यार खूप छान पुढच्या वाटचालीस खूप खूप मनापासून शुभेच्छा ❤️

  • @Devang_gamer5417
    @Devang_gamer5417 Рік тому

    कधीपण तुझा आवाज ऐकला तर मन भरून येत गाणं ऐकताना भान हरपून जात तुझ्या आवजात वेगळीच जादू आहे असाचं पुढे जा 1no 🤗🤗🤗तुझी फॅन झालें मी 🥰🥰🥰🥰 छान मित्रा 👌🏻👍🏻💐

  • @namdevbagadi6873
    @namdevbagadi6873 3 роки тому

    लय भारी भावा ...

  • @narayanmande415jalna5
    @narayanmande415jalna5 2 роки тому

    खूप खूप छान मित्रा तुझ्या आवाजाला तोडच नाही

  • @rohitchavan9955
    @rohitchavan9955 2 роки тому +2

    खूप खूप छान ...शब्द नाहीत माझ्याकडे कौतुक करायला ..😊

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 2 роки тому

    आवाजाला तोड नाही...भावा तुझ्या 👌🏻👌🏻👌🏻

  • @nanajidaine4595
    @nanajidaine4595 3 роки тому

    लईभारी रूषिकेश सुपर 👌👌👌👌👌

  • @jyotipawar2819
    @jyotipawar2819 3 роки тому

    Rushi khupch apratim gayan, pudhchya vatchalisathi khup khup shubhecha

  • @rameshvarborse6105
    @rameshvarborse6105 2 роки тому +1

    ॠशीकेश भाऊ खूप छान माझ्या कडे असा शब्द नाही कौतुक केले जाईल

  • @gajananghute3034
    @gajananghute3034 3 роки тому

    Maza dokyat asya mungya yetat tuze song aikal ki.. Kharch khup chan 💞💞💞

  • @bhikajilondhe3113
    @bhikajilondhe3113 3 роки тому

    Mast bhava ekdum kadak yaar all the best

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna 3 роки тому +17

    अप्रतिम

  • @kiranbhise8604
    @kiranbhise8604 3 роки тому

    Zabardust Zabardust Zabardust

  • @shivshankarburkule843
    @shivshankarburkule843 3 роки тому +4

    खुपच सुंदर आवाज आहे भाऊ, 🙏🙏,मंगल आष्टके ऐकण्याची इच्छा आहे भाऊ तुझ्याकडून,🙏🙏

  • @nileshnile134
    @nileshnile134 2 роки тому

    Mast ki bhava Ek number 💯 Heart Touching .👍😔

  • @superiorIndia737
    @superiorIndia737 3 роки тому +1

    अप्रतिम भावा😢😢😢💐💐💐

  • @sudhabhosale6527
    @sudhabhosale6527 3 роки тому +2

    Mst rushiii♥️ shabdch nhit tujhyasathi..... अप्रतिम

  • @govindajagdale5647
    @govindajagdale5647 3 роки тому

    लय भारी भावा

  • @yuvrajkuchekar3489
    @yuvrajkuchekar3489 3 роки тому +1

    भाऊ खुंप सुंदर

  • @atharvbramhankar7520
    @atharvbramhankar7520 3 роки тому +1

    Toofan aalaya he gaan ga

  • @parmeshwarsonwane9284
    @parmeshwarsonwane9284 3 роки тому

    तू लवकरच महाराष्ट्राचा आयडॉल बनशील ऋषिकेश.

  • @niteshmore7546
    @niteshmore7546 3 роки тому

    खूप छान मित्रा 👍

  • @mayurilakhan2956
    @mayurilakhan2956 3 роки тому

    वाह...👌👌👌

  • @arvindlondhe5398
    @arvindlondhe5398 Рік тому

    Super bro..mazya Dostachi athavn aali yar ...miss u bhavesh...

  • @shaikhsajid38
    @shaikhsajid38 2 роки тому

    खूप गोड आवाज आहे भावा आणि त्याहून हे गाणं

  • @harshavardhantayade7067
    @harshavardhantayade7067 3 роки тому

    खुप छान मित्रा...👏👌🍫🥰👍

  • @pravinghuge9176
    @pravinghuge9176 3 роки тому

    Ek no aawaj bhava jai Shri krishna

  • @avinashpawale6447
    @avinashpawale6447 3 роки тому +4

    खरंच भावा या गाण्या मधून माझ्या बेस्ट फ्रेंड ची आठवण करून दिली miss you yar 😭😰

  • @abhijeetnagargoje242
    @abhijeetnagargoje242 3 роки тому +1

    अति मनमोहक आवाज आहे भाऊ तुझा अतिसुंदर अतिसुंदर

  • @adv.sambhajimarkad1991
    @adv.sambhajimarkad1991 3 роки тому

    उत्कृष्ट आवाज, राग, मनाला प्रसन्न करतो . हे गाणे मला ऐकायचं, देवारे काळजी रे, खेळ मांडला

  • @saurabhtidame1100
    @saurabhtidame1100 3 роки тому

    Nice rushi and all The best

  • @jagdishshirsathofficial
    @jagdishshirsathofficial 3 роки тому +1

    खुपच सुंदर भावा 👍👌👍👌🌹🌹

  • @tanajinarwade7278
    @tanajinarwade7278 3 роки тому

    Khup chhan mast

  • @virajkachare5966
    @virajkachare5966 3 роки тому

    Awesome bhava.....Keep it up bro

  • @kishanwakude7347
    @kishanwakude7347 3 роки тому

    निशब्द... खूपच छान

  • @shamlitantarpale
    @shamlitantarpale Рік тому

    Khupch Chan dada ..... 🙌🏻😌❤️💯

  • @nitingaikwad7385
    @nitingaikwad7385 3 роки тому +1

    Khup chan bhava

  • @MaheshShinde-is5si
    @MaheshShinde-is5si Рік тому

    Superrt one

  • @rushaliamrao9128
    @rushaliamrao9128 3 роки тому

    एकच नंबर भावा👍

  • @bhauchavan725
    @bhauchavan725 3 роки тому

    वा रे फकड्या👌👌

  • @rayrangraopatil1176
    @rayrangraopatil1176 3 роки тому +1

    Best bhai

  • @milindlahane6299
    @milindlahane6299 3 роки тому

    अतिशय सुंदर

  • @omkardarekar2970
    @omkardarekar2970 3 роки тому +1

    Nice

  • @anantamore449
    @anantamore449 3 роки тому +1

    झकास

  • @chetanrajput3983
    @chetanrajput3983 3 роки тому +4

    धन्यवाद ऋषी दादा आपण माझ्या सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर हे गाणं बनवून टाकल्याबद्दल...🙏🏻🤗
    असेच गाणे टाकत रहा😊