Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra QNA | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лип 2024
  • Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra QNA | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024
    ○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
    👇 Follow/Join👇
    ✅ WhatsApp Group - whatsapp.com/channel/0029Va4t...
    ✅ Telegram Group - telegram.me/marathicorner
    ✅ Instagram - / shubham_pawar_official
    ✅ Website - www.marathicorner.com/
    ✅ Twitter - / marathicorner1
    ✅ Facebook - / marathicorner1
    ○ 𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - pawarshubham66@gmail.com
    ○ MY 2nd Tech UA-cam Channel Join and Subscribe - / @shubham_pawar
    ********************************************
    📲 my mobile -
    amzn.to/3xeboly
    👨‍💻 My Laptop - amzn.to/3Xm8lSW
    🏮my ring light with tripod - amzn.to/45ZJ6XZ
    🎙️ my mic - amzn.to/3ujEyZE
    🎙️my wireless mic -
    amzn.to/3LwUjHw
    ♻️ My green screen - amzn.to/3aZFsmF
    ⌨️ My keyboard - amzn.to/3KBGWF0
    🖨️ My Printer - amzn.to/2QJBAiV
    📠 my lamination machine - amzn.to/3gWgVmg
    📷 my pc web camera - amzn.to/4aSPWjO
    👍 My Aadhar Mantra L1 Device - amzn.to/4cfGl7J
    #mukhya_mantri_mazi_ladki_bahin_yojana
    #qna
    ✅Online app - play.google.com/store/apps/de...
    ✅ Two Photo merge website - pinetools.com/merge-images
    ✅ Photo size compressor - imagecompressor.11zon.com/en/...
    ✅ हमीपत्र pdf - drive.google.com/file/d/1H-zD...
    ✅ Offline form pdf - drive.google.com/file/d/1HI3D...
    Video Topics
    ********************************************
    00:00 - introduction of mukhyamantri mazi ladki bhahin yojana QNA
    ********************************************
    I am Shubham Pawar Marathi UA-camr, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.
    #marathicorner
    #shubhampawar
    ********************************************
    ○ Disclaimer -
    ********************************************
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
    Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
    𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @marathi_corner
    @marathi_corner  21 годину тому +42

    ✅Online app -

  • @rudraghate009
    @rudraghate009 21 годину тому +40

    पण दादा लाईव्ह फोटो घ्यायचा तर ती व्यक्ती हजर पाहिजे मग एवढया पहाटे किंवा रात्री कस शक्य आहे

  • @dattatreypatekar7898
    @dattatreypatekar7898 19 годин тому +22

    फोटो अपलोड होत नाही वेगवेगळ्या मोबाईल वरून खूप वेळा प्रयत्न केला आहे not supported in this device 😂

  • @vinodchaughule2074
    @vinodchaughule2074 21 годину тому +8

    फोटो अपलोड केल्याच्या नंतर स्क्रीन सफेद होऊन जाते त्याचं कारण काय आहे दादा

  • @kishorsapkal159
    @kishorsapkal159 21 годину тому +5

    उत्पन्न दाखला ऐवजी केशरी राशन कार्ड वापरले तरी चालेल पण ते रेशन कार्ड 15वर्षे जुने असावे कि नवीन कार्ड काढले असले तरी चालेल.

  • @deepakkarke4852
    @deepakkarke4852 19 годин тому +7

    ज्या महिलांचे नाव रेशन कार्ड मध्ये नाही त्यांनी स्वयंघोषना पत्र द्या आस देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे काय आहे हा प्रकार नेमका

  • @azharshaikh649
    @azharshaikh649 21 годину тому +6

    RTE 2024-25 साठी काढलेला उत्पन्नाचा दाखला चालतो का ? त्या उत्पन्नाचा दाखला मध्ये फक्त मुलाच्या शिक्षाणासाठी या कामासाठी देण्यात आला आहे असे स्पष्ट लिहले आहे.

  • @d.g.gaikwad9814
    @d.g.gaikwad9814 21 годину тому +5

    शुभम सर ....बऱ्याच जणांकडे रेशन कार्ड उपलब्ध नाही.. त्यांच्याकडे 12 अंकी रेशन कार्ड चा नंबर उपलब्ध आहे... तर अशा लोकांसाठी काय पर्याय आहे? असा प्रॉब्लेम खूप लोकांचा आहे. कृपया यावर काही उपाय सुचवा.

  • @bluesparrow9638
    @bluesparrow9638 9 годин тому

    महिलेचे जन्म दुसऱ्या राज्यत झाले असेल आणि पण ती अविवाहित असेल तर पतिच्या कादपत्रे ठिकाणी कोणते कागदपत्र दयावे. माझ्या जवळ वडिलांचे कागदपत्र नहीं. वडिलांचे वय 80 वर्ष आहे तर उत्पनाच दाखला सुद्धा नाही. Domicile अपलोड केले तर चालणार का. कारण तेथे काही डॉक्यूमेंट अपलोड केले नाही तर फॉर्म submit होत नाही

  • @bilaltarodekar2128
    @bilaltarodekar2128 16 годин тому

    अर्जदाराचा फोटो काढल्यानंतर, फॉर्म सबमिट करताना जेव्हा अपलोड केलेले डॉक्युमेंट दाखवीतो, तेव्हा अर्जदाराच्या फोटोमध्ये इमेज नॉट सपोर्टेड डिवाइस, असा एरर दाखवत आहे

  • @SwarajKhedkar-on5hu
    @SwarajKhedkar-on5hu 19 годин тому

    भाऊ मांझी बहिन माक्ष्या जवळ राहाते तिच्या नावावर शेती घर काहीहि नाही ती मंजुरी करुन राहाते ती माहेरी राहात नाही वडीलाचे नांव आधार कार्ड मतदान कार्डावर आहे तीला नवरा नाही तीएकटी आहे कागद पत्र का प्रकारे भरावे हेसमजुन सांगावे

  • @VikasVyavahare-ng7gu
    @VikasVyavahare-ng7gu 21 годину тому +14

    सर तुम्ही एकच नंबर माहित असली माहिती कोणच दिली नाही सलाम तुमच्या कार्यला

  • @ganeshkharpe5266
    @ganeshkharpe5266 21 годину тому +9

    केलेल्या अर्ज मध्ये EDIT कारण्याचे OPTION दिले पाहिजे

  • @maheshbirla3184
    @maheshbirla3184 21 годину тому +6

    शुभम दादा फारच महत्त्व पूर्ण माहिती....🎉

  • @harshalpatil8413
    @harshalpatil8413 21 годину тому +3

    You solve all problem help other great thanks🎉

  • @vishalbhandurge7927
    @vishalbhandurge7927 19 годин тому +2

    खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान अशी माहिती तुम्ही दिलेली आहे आणि या व्हिडिओ वरती खूपच तुम्ही मेहनत घेतलेली सुद्धा आहे सर्वांचे प्रश्न जवळपास सुटलेले आहे सुटलेले म्हणजे सुटलेच आहे कोणालाही काहीही प्रॉब्लेम येणार नाही❤❤

  • @seemamarathe5560
    @seemamarathe5560 16 годин тому +2

    शुभम सर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वयंघोषणापत्र हे इन्कम सर्टिफिकेट च्या जागी देण्याचे सांगितलेले आहे ते कसे भरावे यासाठी एक व्हिडिओ बनवा प्लीज

  • @saurabhwargaonkar7459
    @saurabhwargaonkar7459 21 годину тому +5

    Ration card online dakhvat nahi aahe ani rc number pan nahi aahe tar chalel ka ?

  • @sagarmasal3996
    @sagarmasal3996 21 годину тому +5

    Pmkisan वाले या योजनेचा लाभ घेऊ शकतात का???

  • @mohanmistry8927
    @mohanmistry8927 21 годину тому +2

    Thank you dada that's amazing doubts solving video. It's solved all my doubts