लाडका भाऊ योजना | फाॅर्म सुरू | ladka bhau yojana maharashtra | mukhyamantri maza bhau ladka yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • लाडका भाऊ योजना | फाॅर्म सुरू | ladka bhau yojana maharashtra | mukhyamantri maza bhau ladka yojana
    ladka bhau yojana maharashtra
    mukhyamantri maza bhau ladka yojana
    mukhyamantri majha bhau ladka yojana
    ladka bhau yojana
    ladka bhau yojana 2024
    mukhyamantri maza bhah ladka yojana
    mukhymantri maza bhau ladka yojana maharashtra
    maza ladka bhau yojana
    majha bhau ladka yojana
    mukhyamantri ladka bhau yojana
    maza ladka bhau yojana maharashtra
    ladka bhau yojana gr
    ladka bhau yojana mahiti
    maja bhau ladka yojana
    ladka bhau yojna
    mukhyamantri maza ladka bhau yojana
    Like And Subscribe!.

КОМЕНТАРІ • 371

  • @sunitdhamgaye5926
    @sunitdhamgaye5926 Місяць тому +184

    अशा योजना देनापेक्षा महागाई कमी करा

    • @callmerocky4391
      @callmerocky4391 Місяць тому +19

      Paise ghe bhai Ani mat mashal la.kar

    • @satvikmuradeofficial
      @satvikmuradeofficial Місяць тому +1

      सरकारला विनंती ही फुकटाची सवय बंद करा.. हरामी कुत्रे फुकट खातात आणि वर मालकावर भुकतात

    • @user-qf6dy4je7t
      @user-qf6dy4je7t Місяць тому +3

      Right

    • @asalamshaikh2875
      @asalamshaikh2875 Місяць тому +1

      Brobr bola

    • @ajaysambhe4236
      @ajaysambhe4236 Місяць тому

      Right

  • @user-gz4kr2tc8o
    @user-gz4kr2tc8o Місяць тому +26

    असे जर सरकार करत असेल तर माणूस काहीच काम करणार नाही लाडकी बहीण ,लाडका भाऊ ,तरी सरकारने मुला मुलींना पण अशा योजना ठेवल्या पाहिजेत. तरी ई श्रम सेवेचे पैसे मिळाले नाहीत तरी अशा योजना का राबवता फक्त दिशा भूल करणे हाच उद्देश असेल असे मनावे लागेल

  • @pravinkawade6654
    @pravinkawade6654 Місяць тому +17

    ही योजना तर जे कमवू शकतात त्याच्यासाठीच आहे असं वाटतं

  • @dhanashreegunjal1221
    @dhanashreegunjal1221 Місяць тому +25

    आहो दादा अशा योजना देण्यापेक्षा त्यांना सांगा महागाई कमी करा आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव दया

  • @tukarampatil1457
    @tukarampatil1457 Місяць тому +36

    राहिलेल्या भावांनी कोणत्या योजनेची वाट पाहायची. मत मागायला आल्यावर त्यांनाही अशाच अटी लावायच्या काय मतदाता शिकलेला असावा, जवान असावा त्याने मिलिटरीचे ट्रेनींग घेतलेले असावे. अरे योजना एक तर देऊ नका नाहीतर सर्वांचं बिन अटी द्याना.

    • @deepabhagat441
      @deepabhagat441 Місяць тому +2

      त्या पेक्षा बेरोजगारांना रोजगार द्या नाहीं तर त्यांचे बायका मुल मुख्यमंत्री नाहीं पोसणार आहे म्हणून लोभाला बळी पडू नका

    • @kharate7709
      @kharate7709 Місяць тому

      निवडणूक जवळ आली दादा

    • @SanggetaParab
      @SanggetaParab Місяць тому

      Correct

  • @kishorchaure1380
    @kishorchaure1380 Місяць тому +7

    अशिक्षित लोकांचा काय करायचा जे दुसऱ्याच्या हाताखाली रोज बिगारी कामाला जाता. त्यांना महिन्याला घर चालवण्यासाठी आर्थिक मदत द्यावी साहेब किमान 1500 रुपये 😢😢😢😢😢😢🙏🙏🙏🙏

    • @bobby2525
      @bobby2525 Місяць тому

      Tumcha sathi majdoor yojana aahe naa bhau🎉🎉🎉

    • @kishorchaure1380
      @kishorchaure1380 Місяць тому

      भाऊ 7 महिने झाले 1000 रुपये भरून अजुन भांड्याचा सेट भेटला नाही यांचा

    • @wavtal
      @wavtal Місяць тому

      😂😂

  • @santoshbansode6689
    @santoshbansode6689 Місяць тому

    चांगली योजना आहे , देशातून गरिबी हटेल, व आत्महत्या चे प्रमाण कमी होईल, कोणी उपाशी राहणार नाही

  • @parmeshwarpawar5892
    @parmeshwarpawar5892 Місяць тому +10

    मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना वयाची अट कमीत कमी ६५ वर्षे इतकी असावी .

    • @Deshbhakt_111
      @Deshbhakt_111 Місяць тому +2

      Mg taza bhau nhi...maza mama yojna hoil😂😂😂😂

    • @radhavharkat8296
      @radhavharkat8296 Місяць тому +1

      Mag maza ladka baap yojana😂 hoil 😅😅

    • @Tejaskapadi2173
      @Tejaskapadi2173 Місяць тому

      😊😊😅😅😅😅​@@Deshbhakt_111

  • @KALIKASADI
    @KALIKASADI Місяць тому +5

    मुख्यमंत्री,साहेब,आपणास, विनंती की,आपण,भरपूर,योजना,काढल्या,तेव्हा,आपण,लोकसभा,निकाल, लागल्या नंतर,हे, उद्योग सुरू केले,परूतू,आज,सरकारांचे, कर्ज बाजारी,सरकार,तेव्हा,आपण,आपल्या,स्वताच्या,खिशातून,द्यावे,ही, नम्र, विनंती,एकनाथ,शिंदे,साहेब,आपले,धन्यावाद❤❤❤🎉🎉❤

  • @kapilgawande-qo7jk
    @kapilgawande-qo7jk Місяць тому +22

    जे लोकं 40 वरी आहे त्यांनी मिस्तरी च्या हाताखाली काम करायचं काय

  • @Bharatmataj356
    @Bharatmataj356 Місяць тому +9

    वयाची आत वाड व्हायला पाहिजे 45 पर्यंत handicap लोकांनां वयाची सूट देण्यात यावी

  • @user-yl7oy7mo3h
    @user-yl7oy7mo3h Місяць тому +28

    बिगर नोकरी वाल्याने बिगर शिकणाऱ्या लोकांचे कष्ट करून जगणे

  • @AsharamNehul
    @AsharamNehul Місяць тому +9

    भरमसाठ महाग ई वाढणार लोक आळसी बनत चालले शेतीला मजूर मिळत नाही लोकांना काम कमी व पैसे जास्त पाहिजेत

  • @user-tx3ql6yc5q
    @user-tx3ql6yc5q Місяць тому +12

    लाडका. जावई योजना काढवी

  • @JOKER02378
    @JOKER02378 Місяць тому +24

    वयाची मर्यादा निदान ५० ठेवावी

  • @madhukarsakunde-gj8yc
    @madhukarsakunde-gj8yc Місяць тому +12

    या योजना राबण्यापेक्षा महाराष्ट्रात जनतेला परवडेल अशा दरात वस्तू आणि रेशन स्वस्त केले तर खूप बरं होईल

  • @user-fw8qr6xs7o
    @user-fw8qr6xs7o Місяць тому

    लाडका जावं ई काय केलाय बाबा लाडका जावं ई योजना पहिला चालु करा मग तुमची लाडकी ताई बहिण सुखी राहील हे पाहिले लक्षात ठेवा तुम्ही.

  • @gulamshaikh7488
    @gulamshaikh7488 Місяць тому +9

    शिक्षण मुला व मुली साठी शिक्षण मोफत कराव व शिक्षणासाठी विद्यार्थीसाठी बाहेर गावी शिक्षणासाठी येणे व जाणे साठी मोफत करा जिल्हा परिषद शाला व परावेट इंगलिश शाला बंद करा जिल्हा परिषद चालवा

  • @user-ns2ei7if6x
    @user-ns2ei7if6x Місяць тому +4

    किमान वय ४० वर्ष करायला पाहिजे मुख्य मंत्री साहेब प्लीज.

  • @Videsh-eo2lk
    @Videsh-eo2lk Місяць тому +5

    ही योजना देणे पेक्षा 9 वी 10 वी पास असलेले मुलांना काही तरी काम धंदेला लावून द्या भलं होईल त्यांचं...

  • @sangitagavshete4984
    @sangitagavshete4984 Місяць тому +7

    अश्या योजना राबवणया पेक्षा दारु बंदी मोहिम राबवा बहिणी सुखी होतील आणि भाऊ ही होतील

  • @ashokmore908
    @ashokmore908 Місяць тому +24

    आमचं शिक्षण नाही झालं आम्हाला काही फायदा नाही ह्याचा 😢

    • @DIPAK-BHAI-4267-
      @DIPAK-BHAI-4267- Місяць тому +1

      सरकार ला विचार करावा लागेल याच्यावर

    • @VinodDesale-v7g
      @VinodDesale-v7g Місяць тому +1

      आमचा नेट संपऊ नके

    • @DIPAK-BHAI-4267-
      @DIPAK-BHAI-4267- Місяць тому +1

      @@VinodDesale-v7g जय किसान जय जवान

    • @DIPAK-BHAI-4267-
      @DIPAK-BHAI-4267- Місяць тому

      Jay kishan Jay Javan bhai

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 Місяць тому +1

    यांनी राज्याला लुटले तरी जनता हुशार आहे पहिले मतदानाच्या दिवशी वाटायचे आता मतदानाच्या आधीच वाटणी चालू केले ते पण सरकारी खजाना मधून मधून नवीन पद्धत जनतेने लक्षात घ्यावी आणि मतदान करावे

  • @Mumbai491
    @Mumbai491 Місяць тому +1

    नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही... येथे हलवून हलवून दिवस चालले... डोळ्यांनी दिसणं पण कमी होत चाललंय..

  • @raosahebgawade4868
    @raosahebgawade4868 Місяць тому +1

    राज्यातील महागाई कमी करावी आपण आशा प्रकारचे लालच दाखवले तर शेतकरी हा आथिक मागे राहील तरी आपण दुधाचे दर वाढविण्यासाठी, खते बियाणे, मदत करावीत.

  • @vijaysuryawanshi6834
    @vijaysuryawanshi6834 Місяць тому

    अर्ज भरण्याची काय गरज आहे तुमचा कड़े सर्व मतदार लोकांचा डाटा आहे mag टाका पैसे कास्यची वाट bagta

  • @user-bb6gp6xd7d
    @user-bb6gp6xd7d Місяць тому +5

    लोकांना भुलथाप देऊन मत मागण्याची सोपी पद्धत आहे

  • @navnathkhandekar-je5up
    @navnathkhandekar-je5up Місяць тому +15

    ज्यांचे वय निघून गेले ते नौक्रीच्या आशेवर मेले त्यांना अजून मारा वय वर्ष 30पासून पुढे 65 prynat अजून नोकरी नाहि त्यांना या योजनेत सहभागी करा

  • @manoharanturkar7381
    @manoharanturkar7381 Місяць тому +11

    ज्या लाडक्या बहनी साठी अटी
    आहेत त्याच अटी लाडक्या भावासाठी असाव्यात
    नाहितर हा दुजेरापणा आहे

  • @sagarnagarkar94
    @sagarnagarkar94 Місяць тому

    ना लाडकी बहीण .....ना लाडकी भाऊ......हे सर्व चालला आहे ते फक्त लाडक्या खुर्ची साठी........

  • @krishnandhakane957
    @krishnandhakane957 Місяць тому +1

    असं पण कोणाला भेटणार नाहीत, यांच्या मध्ये खुटया जास्त मारलेली आहेत

  • @ganeshkarhale184
    @ganeshkarhale184 Місяць тому

    तुम्हालाच राहुद्या मुख्यमंत्री साहेब आम्हाला काम करूदया शेतमालाला भाव द्या म्हणजे मजुर आणि शेतकरी सुखा त जगेल

  • @jalilsayyad7164
    @jalilsayyad7164 Місяць тому

    विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सरकार महाराष्ट्राला तर नवे देशाला कर्जात बुडवणार आहे 35 वर्षाच्या नंतर चे सुशिक्षित मुलं का भीक मागायचं का तू काहीही कर मतदान तुला देणारच नाही

  • @pandurangjadhav9096
    @pandurangjadhav9096 Місяць тому +2

    बारावीच्या आगोदर लोकांनी यांना मतदान करू नये

  • @shivkumarpuranik5422
    @shivkumarpuranik5422 Місяць тому +8

    उद्योजक यांना फुकट कामगार मिळणार

  • @maheshwadetwar410
    @maheshwadetwar410 Місяць тому +1

    मुलीपन पण फॉर्म भरू शकते का

  • @DipaliAgivale
    @DipaliAgivale Місяць тому +2

    अहो दादा तुम्ही महागाई कमी करा आणि हि योजना जी काही माणस शिकेल नाही त्यांनी काय करावे सगळ्यांना पाहिजे ना हे चुकीची गोष्ट आहे सगळे समान पाहिजे

  • @sachinpawar8457
    @sachinpawar8457 Місяць тому

    वयमर्यादा 40 वर्षे ठेवायला पाहिजे

  • @user-sz5rw4sl6k
    @user-sz5rw4sl6k Місяць тому

    फुकट चा पैसा कोणालाच नाहीये यात
    काम करूनच पैसे भेटणारे, मुलं फुकटचा पैसा येईल या भ्रमात फॉर्म भरण्यासाठी रांगा लावत आहेत

  • @NetajiMeshram123
    @NetajiMeshram123 Місяць тому +1

    या सर्व योजना लोकांना गोंधळात पाडून हताश करनारे आहेत.
    सरकार जनतेची दिशाभुल करत आहे.
    अशा योजना पेक्षा युवकाणा रोजगार दया.

  • @deepakshingare4243
    @deepakshingare4243 Місяць тому +2

    जर एका उमेदवाराने उच्चशिक्षण घेऊन तो बेकार आहे, आणि त्याचे वय 50 असेल तर त्याने काय करायचे त्यांनी काय मजुरी करायची का... #सुशिक्षित बेकार उमेदवार.

  • @srushtibansode3507
    @srushtibansode3507 Місяць тому +7

    Ikade yojana chalu krt ahet anii saglikade महागाई vadhavt ahe sarkar😡
    Balance mahagla baryach vastu mahaglya waa re sarkar😡

  • @ajitshendge5520
    @ajitshendge5520 Місяць тому +8

    पेट्रोल डिझेल गॅस व इतर गरिबांना रोज लागणारी वस्तू अन्य धान्याचे दर कमी करा शेतकऱ्यांना जे बियाणे खत लागतात या वस्तूची किंमत कमी करा

  • @SulkshnaKolate-ik9hq
    @SulkshnaKolate-ik9hq Місяць тому

    शिक्षणाची अट ठेऊ नये, उत्पन्न तपासूनच योजना देण्यात आली पाहिजे, गरजू असणाऱ्या माणसाला प्रथम मिळावे

  • @premnathpotdar3800
    @premnathpotdar3800 Місяць тому +1

    पन्नास वर्ष पर्यत आलेल्या भावांनी मतदान करायचे तसच मरुन जायचे का द्यायचा असेल तर लाडकी बहीण सारखी योजना द्या.सर्व भावना समान वाटेल.

  • @VikasPatil-mh3ik
    @VikasPatil-mh3ik Місяць тому

    त्यांनी मर्यादा दहावी पास ठेवायला पाहिजे कारण पुढील शिक्षण झालेल्या युवकांना मदत होईल

  • @mirrormh24x74
    @mirrormh24x74 Місяць тому +4

    फॉर्म भरणे लिंक द्या jr तर येतील जातील लिंक द्या नुसते फटाके फोडू नका साहेब

  • @ramchandrachavan9138
    @ramchandrachavan9138 Місяць тому +13

    वयोमर्यादा वाढवा

  • @bhaskarbhise2223
    @bhaskarbhise2223 Місяць тому

    लाडक्या भावाची योजनेची 35 वर्षाची अट आहे ते 35 वरून 40 वर्षे करावे यामध्ये खरोखर बेरोजगार लोकांना संधी मिळेल

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 Місяць тому

    लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका बाप लाडका जावई लाडकी सासूबाई काय चालू आहे पूर्ण फसवणूक फक्त मतदानासाठी आहे

  • @sachinrathod6091
    @sachinrathod6091 Місяць тому +3

    Gr दाखवतो आणि फॉर्म सुरु आहे म्हणतो...
    😂😂😂😘😘

  • @Yehkoner6
    @Yehkoner6 Місяць тому +5

    फेका फेकी चालू आहे.... 😂😂😂
    ह्या योजना फक्तं आणि फक्त कागदावरच राहणार आहेत... भावपूर्ण श्रद्धांजली...😂😂

    • @shahajitonage6843
      @shahajitonage6843 Місяць тому

      सरकार ला फक्त पुरावे व कागदपत्रे लिंक करायची आहेत दुसरं काही नाही

  • @chaturpatil5218
    @chaturpatil5218 Місяць тому

    किमान 40 वर्षे वय असायला पाहिजे

  • @PrashantShiwankar
    @PrashantShiwankar Місяць тому +5

    Dyayache ashel tar sarvana saman paise vatap kara nahi tar rojgar dya amala bhikechi garj nahi

  • @AmarZambare-um8hx
    @AmarZambare-um8hx 5 днів тому

    अडाणी माणसांच्या कडे मत मागायला या आमचं शिक्षण झालं नाही आम्ही विचार करू

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 Місяць тому +6

    योजना आखली तर १२वी पास ची टीसी बघा आणि प्रत्येकाला द्याना.निदान काही धंदा सुरू तरी करता येईल.

  • @yamunanagare3982
    @yamunanagare3982 Місяць тому +7

    वयाची अट वाढवायला हवी

  • @tianime1202
    @tianime1202 Місяць тому

    हे फक्त निवडणूक पुढे फसवा फसवी 😂😂😂😂

  • @sahadevakhare3112
    @sahadevakhare3112 Місяць тому +6

    आत्ता हे स्व स्वार्था साठी देश विकणार आहेत या पेक्षा रोजगार हमी ध्या व शेतकऱ्यांच्या मालाला भाव ध्या योजना काढाव्या लागणार नाहीत माहिती दिली त्याद्धल धन्य वाद मी जे कॉमेंट केले त्यावर ऐक व्हिडिओ काढा

  • @dilipmaske4240
    @dilipmaske4240 Місяць тому

    लाडका भाऊ योजना ही लाडकी बहिण योजनेच्या तुल्यबळ नाही तरी सर्वच पुरूषांना किमान मासिक 2000 रू द्यावें

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 Місяць тому +2

    प्रधान मंत्र्यांनी 15लाखातील किती दिले ते आता मुख्यमंत्री देणार फसवे

  • @VeenaDeshpande-kq8rv
    @VeenaDeshpande-kq8rv Місяць тому +5

    40 पर्यन्त वयोमर्यादा करावी '

  • @ravindradalvi5319
    @ravindradalvi5319 Місяць тому +6

    अहो गरीब लोकांसाठी द्यायचं ना एवढं शिक्षण वाले लोकांना काल काय ची गरज आहे

  • @amankamble1156
    @amankamble1156 Місяць тому

    ही योजना खूप जुनी आहे याला अगोदर Employment Card असे म्हणत होते आता निवडणुकीच्या समोर समोर उगाच योजनेचा नाव change करून मत मिळवण्याची Tricks करत आहे BJP आणि शिंदे सरकार फक्त मतासाठी करायच्या Tricks

  • @ganeshkharat5893
    @ganeshkharat5893 Місяць тому +16

    अश्या अटी टेवलय त्या मधे कोन बसनर नाही😢😢😢

  • @anilwathore6738
    @anilwathore6738 Місяць тому

    आदिवासी साठी का सर्वांसी ठी द्यायला पाहिजे 😮

  • @user-jo9rh2gx4i
    @user-jo9rh2gx4i Місяць тому +2

    आम्ही कमी शिक्षण वाले शेती करतो आम्हाला आधार नाही कृपा करा आम्हा ला काही तरी दया

  • @KeshavGade-ke8qw
    @KeshavGade-ke8qw Місяць тому

    बारावीच्या आतील लोकांनी मतदान करू नका

  • @pradnyasangale1165
    @pradnyasangale1165 Місяць тому

    अशी भीख देण्या पेक्षा रोजगार द्यावे

  • @shankarjanwale1928
    @shankarjanwale1928 Місяць тому

    वयाची वाढ असावी 12वी नं तर बेरोजार आहेत प्लीज,

  • @user-yq6fj8ix2l
    @user-yq6fj8ix2l Місяць тому

    उसाट बेरोजगार पुरुष योजनेचा देखील जी आर पाठवा.

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 Місяць тому

    या भुल थापाना . बळी पडुन महाराष्ट् जुन्या धोतरा सारखा टरा टरा फाडू नका . कमवनाराने महाराष्ट खुप मेहनती ने कमवले लां आहे लालच चागली नाही महागात पडू शकते धन्यवाद

  • @sangitawadbude5998
    @sangitawadbude5998 Місяць тому

    ❤ माझाशैक्षिणा दाहीवी झाले आहे या मुलांनय❤❤

  • @sahilwaghmare8915
    @sahilwaghmare8915 Місяць тому

    ही योजना मुळात सर्व मुलांसाठी नाही ! तुम्हाला ज्या सेक्टर मधे ट्रेनिंगसाठी जायचे आहे त्यासाठीच फ़क्त 6 महीने ही रक्कम मिळणार आत्ता इथे सगळ्यांना खुश होण्यासारख काहि नाही😂😂

  • @sangramborate6828
    @sangramborate6828 Місяць тому

    महाराष्ट्राला कर्जबाजारी करून ठेवणार मतदान करताना विचार केला पाहिजे

  • @shamraojadhavjadhav722
    @shamraojadhavjadhav722 Місяць тому +6

    Je dahavi [ssc] napas ahe tench kay te Bhau nahika

  • @hg-be5py
    @hg-be5py Місяць тому

    मुख्यमंत्र्यानंतर पैसे आम्हाला नको

  • @AmarZambare-um8hx
    @AmarZambare-um8hx 5 днів тому

    आम्ही पण विचार करतो आढळणे माणसाला मत द्यायचं का शिकलेल्या

  • @dhyassamtecha9870
    @dhyassamtecha9870 Місяць тому

    शिक्षण मोफत व दर्जेदार करा... सरकारी नोकरीं द्या... प्रायव्हे्टीकरण बंद करा... व्यक्ती विकासाचे काम करा.. आईत खाऊ बनवून.. अदनानी अडाणी बनवणे चालू आहे

  • @user-dm4xh6kq5l
    @user-dm4xh6kq5l Місяць тому

    भाऊ माझा लड़का ह्या योजनेचा सर्व गोरगरीबांला लाभ मिळायला पाहिजे😢

  • @NamrataGaykar-il1jn
    @NamrataGaykar-il1jn Місяць тому

    अश्या योजना काढून खरच राज्याची बरबादी आहे....त्यापेक्षा तुम्ही education, medical free करा.

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 Місяць тому +2

    अपंग लोकांना पेन्शन योजना कायम स्वरूपी चालू करा.

  • @SunitaPawale-uw7qf
    @SunitaPawale-uw7qf Місяць тому

    जे भाऊ 8 वीज 9वी शिक्षण असुन परिस्तिथी गरिबीतून पुढील शिक्षण घेता आले नाही ते बेरोजगार आहे त्याचे वय 18 ते 30 वर्ष आहे अशा भावना योजने चा लाभ मिळणार नाही का?

  • @komaladiwale6669
    @komaladiwale6669 Місяць тому

    पहिलं बहिणीच तर आत्पुद्या 😅😅😅

  • @shakiltelichavhan9448
    @shakiltelichavhan9448 Місяць тому

    बहिणी सारखा भावालाही वयाची मर्यादा 65 वर्ष करायची

  • @lalsingpawara3875
    @lalsingpawara3875 Місяць тому

    हे काय चालू आहे लाडका भाऊ लाडकी बहिण 😂😂😂😂

  • @nandkishorsatam7602
    @nandkishorsatam7602 Місяць тому

    माझी लाडकी आई बाबा योजना राबवा

  • @kalpanakadam05
    @kalpanakadam05 Місяць тому

    तुम्ही रोजगार द्या... किती पोचणार... बहिणींना...ती सगळ्या कुटुंबाचा विचार करते... कोणाला पुरणार.. योजना छान आहे..पण गोंधळ उडाला..आहे

  • @vijaysuryawanshi6834
    @vijaysuryawanshi6834 Місяць тому

    लोकना पागल कर्ण्यपेक्षा बंद करा हे नाटक

  • @hamitlokesh594
    @hamitlokesh594 Місяць тому +1

    Mansachya hatala bangdya ghalun det aahe hi sarkar 😢

  • @pradipmaghademaghade1674
    @pradipmaghademaghade1674 Місяць тому +1

    जेये, लोक, शिक्षण नाही तर काय करायचे

  • @MaheshBhagat-ge4vg
    @MaheshBhagat-ge4vg Місяць тому

    तुम्ही कोणालाही पैसे देउन दिशा भुल करताय लाडकी बहीण भाऊ योजना आहे ना ते तुम्हाला ठेवा फक्त शेकर्याच्या मालाला भाव आणि महागाई आग लागलेली विझवा
    जय महाराष्ट्र 🙏🏹

  • @santoshpawar2075
    @santoshpawar2075 Місяць тому

    अरे महोदय साहेबांना तुम्ही एवढं लिहिता आहे एवढं काय करताय तर 10 वी पास वाले आणि बारावी नापास वाले कुठे जातील

  • @Sonalijagadale678
    @Sonalijagadale678 Місяць тому +4

    Ani amhi Kay uptayche amhi jast Shala shiklo nahi mg Kay karnar

  • @user-xn4ny4no5k
    @user-xn4ny4no5k Місяць тому +1

    आम्हाला काय त्या योजनेचा फायदा नाही कारण आमचं शिक्षण झालं नाही दुसरी नापास

    • @7star-fazil
      @7star-fazil Місяць тому

      Ek tar dusri ch ti pan napas😂😂😂

  • @anmolselokar6208
    @anmolselokar6208 Місяць тому +3

    ओ दादा.... थमनेल तरी चुकीचं कशाला ठेवता..... तिथं लिहल की "फॉर्म असा भरा" आणि व्हिडिओ मधे GR दाखवून राहिल्या.... थमनेल बघून अस वाटत की फॉर्म कसा भरायचा या बद्दल माहिती असेल...आणि व्हिडिओ मधे दुसरच... आधी थमनेल बरोबर ठेवा🙏

  • @user-zv7dc1yt8z
    @user-zv7dc1yt8z Місяць тому

    Nad..12 vi शिकून काय तरी फायदा होईल😂😂

  • @user-rf7zg6di9p
    @user-rf7zg6di9p Місяць тому

    फेका फेका फेका जास्तीत जास्त फेका विधानसभा जवळ आली

  • @bossshirsale3971
    @bossshirsale3971 Місяць тому

    आपला भारत देश कसा भिकारी होईल ते काम सुरु आहे😢

  • @Yuotubecretdar
    @Yuotubecretdar Місяць тому

    जो शिकला नाही त्याला हि योजना द्या शिकलेले लोक नोकरी करू शिकता व पैसे कमाऊ शकते पन जे शिकले नाही त्याना कोन नोकरी देनार ते मोल मंजूरी करून पोस्ट भरता पैसे प्रति नाही त्या लोकाना द्या