1500 रुपये गेले || फोटो कागदपत्रे अर्ज पेंडिंग || सर्वांनाच येत आहे प्रॉब्लेम बघा कारण ladaki bahin

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • 📢Telegram : t.me/satishshi...
    : t.me/satishshi...
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ➥ UA-cam :- / @shivavyakhyate_satish...
    ------------------------------------------------------------------------------------------------------
    📞Call For More Information :- 8999112557 ( satish shinde sir )
    -----------------------------------------------------------------------------------------------
    📌App :- play.google.co...
    play.google.co... [2]
    -----------------------------------------------------------------------------
    #district_court_recruitment
    जिल्हा न्यायालय भरती 2023 | कनिष्ठ लिपिक जागा 3495 || संपूर्ण माहिती || शैक्षणिक पात्रता |वयोमर्यादा
    #policebharatiupdate #police_bharati #policebhartiguidance #policebharati17471
    District Court Recruitment 2023 Notification Is Out Now. In this video, we are discussing (District Court Recruitment 2023) Jilha Nyayalaya Bharti Qualification, Syllabus And Exam Pattern In Marathi. Watch full video to know More about bombay high court recruitment 2023 | bombay high court recruitment 2023 syllabus | jilha nyayalaya bharti syllabus 2023
    #jalassampada #जलसंपदा_विभाग
    #ibpsenglish #saralsevaenglish
    #ibps_tcs_pattern_2023
    #saralseva #maharashtrapolicebharati
    #talathibharati2023 #arogyaseva #सरळसेवा
    #mpsc #सरळसेवा2023 #saralsevabharti2023 #saralsevamarathi
    saral seva bharti 2023 maharashtra
    saral seva bharti 2023 update
    saral seva bharti 2023 form date
    saral seva bharti 2023 syllabus
    saral seva bharti update
    saral seva bharti mhanje kay
    saral seva bharti 2023 exam date
    saral seva bharti
    saral seva bharti tcs ibps pattern
    tcs ibps exam pattern in marathi
    tcs ibps exam pattern book
    tcs ibps exam pattern grammar
    tcs ibps pattern talathi
    #mpscmarathi #लिपीकटंकलेखक
    #सरळसेवा #तलाठी #तलाठी_परीक्षा_ #पोलीसभरती #police_bharati #वनरक्षकभरती
    #Chandrayaan3LandingUpdates #chandrayaan3 #chandrayaan3landing #chandrayaan3 #ISRO #moonmission
    #खाकी
    #khaki
    #khakilover
    #Maharashtra
    #maharashtrapolice #mumbaipolice
    #indianpolice
    #army
    #india #policeofficer
    #khakicharubab
    #megabharti
    #policebharti
    #policebhartiguidance
    #aaplamanus
    #aaplamaharashtra
    #armygirls
    #policegirl
    #megabharti
    #Satara
    #Pune
    #punekar
    #मुंबई
    #मुंबईपोलीस
    #maharashtrapolicefans

КОМЕНТАРІ • 970

  • @shivavyakhyate_satish__shinde
    @shivavyakhyate_satish__shinde  Місяць тому +58

    कृपया व्हिडीओ शेवटपर्यंत बघा सर्व माहिती दिली आहे नेमका फोटो,कागदपत्रे पेंडिंग फॉर्म काय प्रॉब्लेम आहे सर्व माहिती दिली आहे 🥰👍💯🙏 आधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा t.me/satishshindemarathi

    • @PreetiPatole-rf5zp
      @PreetiPatole-rf5zp Місяць тому +5

      Sir adhar la Jo no link aahe toch no tithe dyacha ki Jo no bank la link aahe to dyaycha

    • @latajagtap9413
      @latajagtap9413 Місяць тому +1

      सर आपण एक ॲप डाऊनलोड केल्यानंतर किती फॉर्म भरू शकतो

    • @user-gu5ry9tl4s
      @user-gu5ry9tl4s Місяць тому

      🎉🎉🎉🎉🎉

    • @riyasmusicmelody7488
      @riyasmusicmelody7488 Місяць тому

      Photo live navhta tari uplod zala successfully

    • @akashgarodikar4543
      @akashgarodikar4543 Місяць тому

      Same question 😢​@@PreetiPatole-rf5zp

  • @chandajagtap6954
    @chandajagtap6954 Місяць тому +18

    खूप छान माहीती दिली आमचा पण गैरसमज दुर झाला ,Thanks

  • @Suryawanshi3134
    @Suryawanshi3134 Місяць тому +33

    मेहुण्यांनी बहिणीसाठी योजना चांगली काढली पण त्यांच्या भाऊजीची पळापळी लईच लावली

  • @santoshthakare1269
    @santoshthakare1269 Місяць тому +6

    ऑनलाईन फॉर्म भरला पण तो पेडींग दाखवत आहे

  • @ravishekharmore6594
    @ravishekharmore6594 Місяць тому +4

    लाडकी बहीण न लेकरा चे ,sebc ,cast ,ला परेशान केल य.कधी नाही तो मोफत शिक्षणा चा चान्स आलाय पण मराठा लेकर परेशान आहेत..10% मुला कडे ही sebc आणी नॉन क्रीमिलेयर नाही..गर्दी सगळी कडे...अधिकारी कर्मचारी अपुरे पडत आहेत. एवढे 8 दिवस तरी फक्त विद्यार्थ्या कडे लक्ष दयावे अधिकारी वर्ग

  • @rambhosale3531
    @rambhosale3531 Місяць тому +5

    लाडकी बहिण योजना सुरू झाली आहे
    आता हे जवळजवळ सर्व फाॅर्म भरलेले आहेत
    आता नवीन म्हणजे
    मुख्यमंत्री वयोवृद्ध योजना यासाठी पण सविस्तर माहिती द्यावी ही विनंती आहे

  • @vidyabhagat4131
    @vidyabhagat4131 Місяць тому +8

    सर तुम्हीं खूपंच छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @nanajadhav2081
    @nanajadhav2081 Місяць тому +13

    बेंक खाते आधार लींक केल आहे, माहीती भरताना मी होय हे बटन क्लीक केले आसताना ते सबमीट केल्यानंतर ते नाही हे आसं दाखवीत आहे ...हे कसं काय

  • @bhavikakende2366
    @bhavikakende2366 Місяць тому +21

    सर फोटो अपलोड केल्यानंतर जतन करा याच्या पुढे जातच नाही

    • @abhay_681
      @abhay_681 Місяць тому +8

      बरोबर सर जात नाही अपलोड होत नाही सर्व होते पण फार्म भरून पण सबमिट होत नाही फक्त आणि फक्त गोल गोल फिरत आहे तर काय कराव

    • @Gayatri-1111
      @Gayatri-1111 Місяць тому +1

      Same mala pn hach problem ahe.... option ch yet nahi plzzz तुमचा problem solve jhal asel tr mala pn sanga

    • @Kaustubh_Firke
      @Kaustubh_Firke Місяць тому +1

      ​@@abhay_681sakali 7 chya pahile Kiva ratri 12 nantar Kara karan Teva app ver pressure nsto

    • @pramilakore5479
      @pramilakore5479 Місяць тому

      Form sakali bhara lagech submit hoto

    • @anjaniborhade2065
      @anjaniborhade2065 29 днів тому

      माहीती जतन करा यावर क्लिक केल्यावर location is required असे येते

  • @monikakakde4565
    @monikakakde4565 Місяць тому +5

    फ्रॉम भरला ऑनलाईन पण पेंडिंग दाखवत आहे आठ दिवस झाले

  • @narendrachaya8247
    @narendrachaya8247 Місяць тому +27

    सर इतकी कटकट आहे, सरलपणे आधार कार्ड पाहून 1500 रु जमा करावे,

  • @suhaskengar9254
    @suhaskengar9254 Місяць тому +3

    ऑनलाईन फॉर्म भरते वेळी बँक अकाउंट ला आधार लिंक आहे हा पर्याय निवडला होता, पण SMS varification झाल्यावर त्या ठिकाणी नाही हा पर्याय save झाला आहे.
    एक वेळा edit करून ही same problem दाखवत आहे.

    • @dipaliambavale2442
      @dipaliambavale2442 Місяць тому

      @@suhaskengar9254 punha play story valun update kara

    • @user-tb7bz6ii8t
      @user-tb7bz6ii8t Місяць тому

      Same. Problem

    • @sandeepjadhav5764
      @sandeepjadhav5764 Місяць тому

      Same problem aahe

    • @dipaliambavale2442
      @dipaliambavale2442 Місяць тому +1

      App parat update kara play store la jaun

    • @amarsalunkhe6395
      @amarsalunkhe6395 Місяць тому +1

      अँप अपडेट करा होय दाखवेल माझाही सेम प्रॉब्लेम होता अपडेट केल्यानंतर ओके झाला

  • @vidyadamle2227
    @vidyadamle2227 Місяць тому +5

    माझी पण माहिती जाते पण
    सर्वर पुढे जात नाही
    नुसताच गोल गोल सर्वर फिरत राहते

  • @user-ik2by7wv8z
    @user-ik2by7wv8z Місяць тому +4

    Ty mahiti khup chaan dili maja form pending aahe aajach bharla mi😢😢😢live photo kadhla

  • @BhavanaGaware
    @BhavanaGaware Місяць тому +6

    माझ्या आधार कार्ड वर जन्म तारीख वेगळी आहे टिशी वरची वेगळी आहे

  • @kirtibopte5597
    @kirtibopte5597 Місяць тому +16

    Khup महिलांचे घाई घाईत फॉर्म भरताना चूक झाली आहे सर चूक कधि दुरुस्त करता येईल sir please sanga

  • @rameshwargore8157
    @rameshwargore8157 Місяць тому +4

    Sir aadhar card chi pudhchi side cha photo dila aahe tar pathi magchi side Kashi takavi pending form aslyawar

  • @HemaPawar-k3w
    @HemaPawar-k3w Місяць тому +6

    9:24 maza ration card chi 1 side geli aahe tar form reject hoel ka?

  • @ashokjadhav6228
    @ashokjadhav6228 Місяць тому +2

    माहिती जतन करा यावर क्लिक केले तर लोकेशन रिक्वाइड असा शब्द येतात

    • @user-py5gf3vv2w
      @user-py5gf3vv2w Місяць тому +1

      बरोबर आमचं ही तेच आलय.

    • @anjaniborhade2065
      @anjaniborhade2065 29 днів тому

      पण पुढे काय कोणी सांगेल का???? मी पण खूप वेळ करते पण location is required yete

  • @ASIFSHAIKH-dg6eb
    @ASIFSHAIKH-dg6eb Місяць тому +2

    DADA Aapka samjane ka tarika bahot accha hai

  • @shrunkhalagaikwad39
    @shrunkhalagaikwad39 Місяць тому +7

    आणि रेशनकार्ड चा शेवटचा पेज म्हणजे घरच्यांचे नाव असलेला की तो पण back कव्हर चा फोटो अपलोड करायचा आहे..

    • @Sohamnandoskar
      @Sohamnandoskar Місяць тому +1

      @@shrunkhalagaikwad39 Ho first page ani Nava assle la

    • @shailajapotdar414
      @shailajapotdar414 Місяць тому

      ​@@Sohamnandoskarरेशन कार्ड कव्हर फोटो घ्यायचा का रंगा साठी आत उल्लेख नाही

    • @Sohamnandoskar
      @Sohamnandoskar Місяць тому

      @@shailajapotdar414 nahi Ration card 12 digit no aahea na

    • @Sohamnandoskar
      @Sohamnandoskar Місяць тому

      @@shailajapotdar414 PHH or BPL lhila aasela na

  • @kantataijawale1812
    @kantataijawale1812 Місяць тому +7

    सर मी अंगणवाडी सेविका आहे
    मी सकाळी फॉर्म भरला आहे तो सकाळपासून गोल गोल फिरत आहे सबमीट होत नाही काय करू🙏🙏

  • @ashadolas77
    @ashadolas77 Місяць тому +6

    Sir jhyche pot bharnyace sadhan char chaki gadi asel tar kay karayche

  • @user-jl7kl8hj6j
    @user-jl7kl8hj6j Місяць тому +2

    Thank you 👑sir😊confusion clear😍🥰🌹❤

  • @abhishekkhandagale7363
    @abhishekkhandagale7363 Місяць тому +3

    Sir kharch khup chhan mahiti hach problem yetoy

  • @seemawable4073
    @seemawable4073 Місяць тому +6

    Sir aadhar vr birthdate vegli aahe n leaving certificate var vegli,aani mi form pn submit kela. Accept hoil ka?

  • @shubhamchavan1465
    @shubhamchavan1465 Місяць тому +1

    सर खरच तुम्ही आताच्या कंडीशन वर व्हिडिओ घेतला, मी वाट बघत होतो ह्या व्हिडिओ ची

  • @vijayarandhir1903
    @vijayarandhir1903 Місяць тому +2

    Dada khoop chan mahiti sangta,saglyana समजेल saglyanchya adchni dur hotil

  • @jayramingole2937
    @jayramingole2937 Місяць тому +3

    Sir very nice information I like me very good vedo God bless you

  • @user-y410
    @user-y410 Місяць тому +8

    सर. खुपच छान माहिती मिळत आहे.धन्यवाद सर 🙏
    सर दिव्यांग निराधार योजनाचे १५०० च्या आत मानधन चालु आहे.तर लाडकी बहिण योजनेचा फारम भरला तर चालेल का तरी या समस्ये निराकरण करावे अशी नम्र प्रार्थना करतो.🙏

  • @mangalgaikwad5889
    @mangalgaikwad5889 Місяць тому +1

    अंगणवाडी सेविका ताई आहे
    ज्या मातेने दोन वेळा चुकीचा
    मोबाईल आहे त्यासाठी उपाय
    सांगा

  • @SuvarnaAhire-k8n
    @SuvarnaAhire-k8n Місяць тому +1

    ऑनलाईन केलेले फॉर्म 6 दिवसांनी जमा दिसत नाही

  • @sangitakasar5468
    @sangitakasar5468 Місяць тому +3

    पेडीग आहे आस आलं आहे दादा

  • @shivamtavade7899
    @shivamtavade7899 Місяць тому +10

    सर मी 4 तारखेला फॉर्म भरला आहे पण अजून पण पेंडिंग दाखवत आहे

  • @mohanjadhav7957
    @mohanjadhav7957 Місяць тому +1

    सर हमीपत्र नाही काय करावे लागेल

  • @rathodvirendra4047
    @rathodvirendra4047 Місяць тому +1

    Good Explain 👍

  • @vasantpawaratech-en6od
    @vasantpawaratech-en6od Місяць тому +3

    सर रेशन कार्ड मद्ये नाव नाही, अर्ज भरू शकतो का.

    • @jyo3284
      @jyo3284 Місяць тому

      Voter ID asel ki
      शाळा सोडलेला दाखला
      Jnmacha दाखला

    • @vasantpawaratech-en6od
      @vasantpawaratech-en6od Місяць тому

      @@jyo3284 सर रेशन कार्ड पुडील पेज अपलोड करायचे का मागील पेज, रिप्लाय द्या सर

  • @anildube2154
    @anildube2154 Місяць тому +4

    Form submit kelyavar pending dakhvate

  • @mohanjadhav7957
    @mohanjadhav7957 Місяць тому +1

    मराठीमध्ये फॉर्म भरलेला जमतो का

  • @KiranPawar-sh9fr
    @KiranPawar-sh9fr Місяць тому +2

    आधार कार्ड वर जन्म तारीख चुकीचे आहे पण टि.सी.वर बरोबर आहे जन्म दाखला मिळत नाही तर टि.सी.ची जन्म तारीख टाकली तर चालेल का.

  • @krushnadalal3827
    @krushnadalal3827 Місяць тому +3

    सरकार अजूनही लाडक्या बहिणींना त्रास देतय.
    नावच सेम पाहिजे, जन्मतारीख सेम पाहिजे, 15 वर्षपूर्वीचाच पुरावा पाहिजे. अस म्हणतात सरकार कड़े सगळा डेटा असतो. मग हां त्रास कशामुळे.?😡😡😡
    लाडकी बहीण आहे की सावत्र तेच कळेना.

    • @RadheVD8485
      @RadheVD8485 Місяць тому

      Documentation सुध्दा imp. आहे ना भाऊ

  • @pravinkutare9869
    @pravinkutare9869 Місяць тому +3

    Sir maza from chukla aahe pn pending vr aahe mg KSA hoil sir dusra from bharta yet nai ka

  • @pavitraachrekar589
    @pavitraachrekar589 26 днів тому

    जतन केल्यानंतर पुढे जात नाही

  • @RajashriPatil-gr9dd
    @RajashriPatil-gr9dd Місяць тому +1

    Sir tumhi khoop chan mahiti deta

  • @ArunBabar-cs7um
    @ArunBabar-cs7um Місяць тому +6

    सर मी ऑनलाईन फॉर्म भरला माज्या मोबाईल वरून पण कागदपत्रे चा फोटो एकाच बाजूने अपलोड केला आहे.... तर माझा अर्ज बाध होईल का

  • @sangitarawate4569
    @sangitarawate4569 Місяць тому +54

    दादा माझ्या आधार कार्डवर जन्मतारीख वेगळी आणि शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख वेगळी आहे

    • @Crazy-wf1yr
      @Crazy-wf1yr Місяць тому +6

      Same problem

    • @user-mc6pf9sm7h
      @user-mc6pf9sm7h Місяць тому +2

      उपडेट आधार करून गे ताई

    • @DigvijayPawar24
      @DigvijayPawar24 Місяць тому +4

      हो हाच प्रो्लेम आहे माझ्या आई सोबत😢😢

    • @DigvijayPawar24
      @DigvijayPawar24 Місяць тому +4

      ​@@user-mc6pf9sm7hhi pn update sathi janm pramanpatr lagte ahe, te kadlech nahi dusra option nahi ka

    • @308spj9
      @308spj9 Місяць тому

      Rahivasi kadha te sop jail​@@DigvijayPawar24

  • @vaibhavgulve6449
    @vaibhavgulve6449 Місяць тому +2

    सर लग्नापूर्वी व शाळेच्या दाखल्यावर पूजा नावं आहे व लग्नानंतर सर्व कागदपत्रे आधार कार्ड, रेशनकार्ड, बँक खाते सर्व आरती या नावाने आहे, तर नाव बदल आहे यासाठी कोणते कागदपत्र अपलोड करावे.

    • @308spj9
      @308spj9 Місяць тому +1

      Rahivasi kadha..dakhlya chya ayvaji

  • @digambargovindwar4860
    @digambargovindwar4860 Місяць тому

    फक्त गोल गोल फिरवत आहे सरकार की अजून काही

  • @ArunBabar-cs7um
    @ArunBabar-cs7um Місяць тому +6

    सर मी एकाच बाजूने आधार झेरॉक्स अपलोड केली आहे....

  • @vijayagaikwad744
    @vijayagaikwad744 Місяць тому +3

    Thank you sir खूप छान माहिती देता

  • @mangalgaikwad5889
    @mangalgaikwad5889 Місяць тому

    अंगणवाडी सेविका ताई आहे
    त्या मातेकडून मोबाईल चुकले
    आहे त्या वर उपाय सांगा

  • @yogeshshinde8034
    @yogeshshinde8034 Місяць тому +2

    दादा एक मोठी आडचन येत आहे मोबाईल वरून पुर्ण फार्म भरून, सर्व कागदपत्रे आपलोड केले माञ फोटो काढले काढायला गेले की ऐप च्या बाहेर येत आहे .यावर उपाय सांगा.

    • @Sohamnandoskar
      @Sohamnandoskar Місяць тому

      @@yogeshshinde8034 Photo kadyala right click kar jasta vela naka kadu ekda clear photo kada half size

    • @pratibhatamhane5819
      @pratibhatamhane5819 Місяць тому

      Live photo mhnje back side ne photo kadaychya ki selfie gyaychi ahe

    • @nishigandhkamble
      @nishigandhkamble Місяць тому

      Aadhi photo kadha... Nantar document upload kara... Simple...

  • @RavinaChavhan-ud9xw
    @RavinaChavhan-ud9xw Місяць тому +2

    दादा आधारकाड चा फोटो कढला की सगळी माहीती डीलेट होते परत भरायला लागतो

  • @AmitPore-or1xb
    @AmitPore-or1xb Місяць тому +1

    ज्यावेळेस पहिला प्रसिद्ध झाला त्यावेळेस त्या फॉर्ममध्ये काहीही बदल करण्यात आले नव्हते त्यावेळेस मी 4 जुलै रोजी फॉर्म भरला. पण आता फॉर्म मध्ये खूप बदल झालेले आहेत, तरीपण माझा फॉर्म हा पेंडिंग दाखवत आहे. नवीन फॉर्म भरण्याची आवश्यकता लागणार नाही ना. कारण मला त्याचा कोड नंबर ही आलेला आहे आणि खाली पेंडिंग असे दाखवत आहे. तर माझी तुम्हाला एक विनंती आहे. याच्यावर मला सविस्तर माहिती सांगा सर

  • @Suryawanshi3134
    @Suryawanshi3134 Місяць тому +2

    मी आमच्या बाईला पहाटे पहाटे उठून समोर थांबवलं डोळे चोळत थांबली पण फोटो काढला राव

    • @Ak-vf1mi
      @Ak-vf1mi Місяць тому +1

      😂😂😂

    • @MrAkki721
      @MrAkki721 Місяць тому

      😂😂😂😂

  • @dkvlog4755
    @dkvlog4755 Місяць тому +1

    mast sir khup chan mahiti kaaran geli 4 divas mi ethun baher padtoy thank you

  • @poonamjedhe298
    @poonamjedhe298 Місяць тому +1

    Dada maz form bhrun zaly vr maz adhar upadet zal he...form mdhi juna adhar image smit zali he tr tyni form reject hoil ka?🙏🏻please sanga

  • @shitalgandait4312
    @shitalgandait4312 Місяць тому +1

    Dada adhar card no.. bank account la jodle ah k mnle tith
    Nh mnun jhl tr ks karaych

  • @umeshatram7607
    @umeshatram7607 Місяць тому +1

    Khup khup dhanyavad sir. Maz pn photo upload cha problem yet hota. Manun bharlo nahi ajun. Sangitlya baddal dhanyavad.

  • @YogitaHarne-cn8ck
    @YogitaHarne-cn8ck Місяць тому +1

    Ho dada samjal

  • @shankarkesker9525
    @shankarkesker9525 29 днів тому

    तेरा दिवस झाले पेंटिंग दाखवत आहे अजून

  • @MegaVishal8888
    @MegaVishal8888 Місяць тому

    जय महाराष्ट्र दादा मस्त अप्रतिम सोप्या भाषेत

  • @ajitchavan6216
    @ajitchavan6216 Місяць тому +1

    बँकेचे जोड खात असेल तर चालेल का

  • @Hallosakhi
    @Hallosakhi Місяць тому +1

    Sir, majha farm submit jhalay pan Aadhar card cha faqt samorcha photo dilay magacha nahi chalel ka?🙏 Plz sanga...

  • @gor.abhayrathod4550
    @gor.abhayrathod4550 Місяць тому +2

    सर जि , आधार कार्ड वरील जन्म तारीख व टी सी वरील तारीख वेगळी आहे .. जमेल का सर अर्जं करायला प्लिज कळवा

    • @Sohamnandoskar
      @Sohamnandoskar Місяць тому

      @@gor.abhayrathod4550 ration card aatcha kara 15 year cha kiva Birth certificate

  • @ushawaybhase176
    @ushawaybhase176 Місяць тому

    एस टी खातत कामाला आसलेले पती वारले आहेत मग त्या विधवा महिलला हा लाभ मिळेल का फक्त 1000₹माहिनाला पेन्शन मिळते मग हा लाभ मिळेल का

    • @ushawaybhase176
      @ushawaybhase176 Місяць тому

      फॉर्म भरत नाहीत ग्रामपंचायत मधये

  • @dineshdeoraj5630
    @dineshdeoraj5630 Місяць тому +1

    Thanks You Sir For Update 🙏

  • @s.kfreefiregamer5086
    @s.kfreefiregamer5086 Місяць тому

    काही महिला कामा साठी राज्य बाहेर आहेत त्याचे आधार कार्ड सुद्धा दुसऱ्या राज्याचे आहे, पण त्याचे राशन कार्ड, मतदान कार्ड, बँक पास बुक हे महाराष्ट्र चे आहे आश्या महिलांना लाभ मिळेल का, यावर एक व्हिडीओ काढा

  • @mandabaiwaghmare5003
    @mandabaiwaghmare5003 Місяць тому

    खुपच छान माहिती पण फॉर्म भरला तरी सबमिट झाल्यावर गोल गोल फिरते

  • @mehandipawar9205
    @mehandipawar9205 Місяць тому

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @vinaysonavane7713
    @vinaysonavane7713 Місяць тому

    खूप छान सर गाईड केलंत तुम्ही ❤
    धन्यवाद ❤
    मला फ क्त्त हि माहिती हवी होती की कागद पत्रांच्या झेरॉक्स अपलोड केल्या तर चालतील ना
    आणि फोटो वरून फोटो पण काढला तर चालेल ना??
    Plz रिप्लाय करा sir

  • @santoshkalyankar6803
    @santoshkalyankar6803 Місяць тому

    माझी लाडकी बहिणी योजनाचा फॉर्म आम्ही भरला आहे सासूबाईंच्या नावावर राशन कार्ड आहे आता आम्हाला आमचं स्वतःच्या नावावर राशन कार्ड करायचं आहे हा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे तर आता आम्ही पहिल्या राशन वरचे नाव उडवायचे आहे आम्ही काय करावे ,: योजनेची रक्कम पडेपर्यंत थांबावे का नवीन राशन साठी का फॉर्म सक्सेस झाला की भरावे दुसऱ्या राशन फार्म

  • @shyamgunjkar2775
    @shyamgunjkar2775 Місяць тому

    एक नंबर समजावून सांगितलं दादा तुम्ही 👌👌👌👌👌👌🙏

  • @Cricketbuzz1252
    @Cricketbuzz1252 Місяць тому +1

    Dada mine online form bhartana 2,3 lokanchya documents chya zerox chi photo submit kelo original nahi tr maza for reject honar ka
    Aata kay karu

  • @user-ly7ol3zn3x
    @user-ly7ol3zn3x Місяць тому

    Me फॉर्म भरून पंधरा दिवस. झाले पण आजुन pending दाखवत आहे

  • @arunapatil6418
    @arunapatil6418 29 днів тому

    सरला कोमी म्हंटल आहे फोटोचे काबा बनवुन पासपोर्ट काढा ही पासपोर्टसाठीटाकलेले आहे

  • @MangleShejul
    @MangleShejul Місяць тому

    फार्म भल्यजातोपण सकफुलहोत फोटो घेतला तरी पण ❤

  • @PaurnimaJagadale
    @PaurnimaJagadale Місяць тому +1

    Reshn card madhe nav nasel tr patichya
    Maherchya reshn card madhe nav asel tr chalel ka

  • @DipakBhagat-nn2nk
    @DipakBhagat-nn2nk Місяць тому +2

    खूप छान माहिती दिली आहे सरळ भाषेत माहिती दिली आहे

  • @learnwithchetana2004
    @learnwithchetana2004 Місяць тому +1

    Sadhya pending dakhvte ahe ... Mag submit kiti divsani hoil kivva jar submit nahi zala aani list aali tr mag kas ??

  • @user-lt6rx2mr9r
    @user-lt6rx2mr9r Місяць тому

    आधार कार्ड वरील जन्म तारीख वेगळी आणि टीसी वरील आहे तर काय करावे

  • @navaidshah4111
    @navaidshah4111 Місяць тому +2

    Online form submit karne ke baad anganwari me ofline form dene hai kya

  • @user-nd5zp5lj6v
    @user-nd5zp5lj6v Місяць тому

    मोबाईल नं. चुकला आहे आणि तो sumit झाला पण फॉर्म edit होत नाही आहे

  • @SamarthBirajdar-eg7nd
    @SamarthBirajdar-eg7nd Місяць тому +1

    Submit kelyanantr 1hr zaal load hot aahe

  • @sagarvadar2794
    @sagarvadar2794 Місяць тому +1

    Mi form submitted kelevar invalid dahavt ahe sir

  • @swatikadam3473
    @swatikadam3473 29 днів тому

    Sir एकदा माहिती edit करून पण त्यामध्ये काही चुका झाल्या तर परत edit ला माहिती येत नाही काय करावं लागेल

  • @anganwadhisewikapratibhala7583
    @anganwadhisewikapratibhala7583 Місяць тому

    सर नविन जो फार्म आला आहे जिल्हाच्या वर आधार वरचा पंत्ता हे ओपशन यत नाही आहे जुनाच फार्म ऑनलाईन दिसत आहे नविन फार्म डाऊन लोड होत नाही

  • @sachinshejwsl478
    @sachinshejwsl478 Місяць тому

    शेवटला ऑनलाईन फोटो काढून लाल कलर ची फुली येते

  • @ShubhamSar-vn2lr
    @ShubhamSar-vn2lr 24 дні тому

    टिशी,वर,बराबर, आहे

  • @kushavartakolhe7387
    @kushavartakolhe7387 Місяць тому +1

    मला पिएम किसान चे हप्ता येतो तर मि फार्म भरू का नको

  • @yogitapai4801
    @yogitapai4801 Місяць тому

    त्याच ऐरीयातील लाभार्थी असेल परंतु अंगणवाडी सेविका दुसऱ्या ठिकाणी कुठे राहत असतील तर फोटो अगोदरच कॅमेरात काढुन अपलोड केला तर चालेल का ?

  • @gayatrishelar6033
    @gayatrishelar6033 Місяць тому +2

    Ithun pudhe jri ha problem dist asla tr form submit kele ithun pudhche tri chaltil ka Sir

  • @Jagdamba.Computers
    @Jagdamba.Computers Місяць тому

    सर दिवसभर फक्त एक ते दोन फॉर्म भरता येतोय ऍप लोड घेत आहे

  • @HrishikeshRajput-t1b
    @HrishikeshRajput-t1b 26 днів тому

    Photo काढल्यानंतरok click kelyanamtar back hoto

  • @SleepyBassetHound-hk7bf
    @SleepyBassetHound-hk7bf Місяць тому

    Foramभरला पण पेडिग दाखवते

  • @tukaramambad7027
    @tukaramambad7027 Місяць тому

    सर लग्न झालेलं आहे आणि अधिवास प्रमाणपत्र ऐवजी जन्म दाखला मानून टि. सी. झेरॉक्स दिलेली चालेल का

  • @tanajikuhire5372
    @tanajikuhire5372 Місяць тому +2

    Mi form bharla sir maza form image not support in this device ase dhakvat hote

  • @RockBoy-jo9bo
    @RockBoy-jo9bo Місяць тому

    सर अंगणवाडी सेविका रात्री सुध्दा 12 एक पर्यंत महिलेला बोलवायच हे बरोबर आहे का ॽ या सरकारला कळत काॽ असे महिला अवेळी घरा बाहेर पडणे योग्य आहे का सर

  • @sachinkamble1469
    @sachinkamble1469 23 дні тому

    सर मी मोबाईल वरून ओनलाइन फोर्म भरला आहे पण मुलगी 22 वर्षाची आहे अविवाहित आहे आणि तिचे पुर्ण नाव व वडिलांचं नाव लिहिलय व मुलगीच लग्नाअगोदर च नाव फोर्म मधी भरायच राहिलय काय प्रोब्लम होणार तर नाही ना

  • @nileshgade3284
    @nileshgade3284 24 дні тому

    Live Photo kadhlyavar परत App open hot ahe. फोटो upload hot nahi...परत् सगळी माहिती भरावी लागते