ही कागद पत्रे बरोबर भरली का ? 1500 रुपये गेले | अनेक फॉर्म अपात्र | ladki bahin yojana | लाडकी बहिण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • ही कागद पत्रे बरोबर भरली का ? 1500 रुपये गेले | अनेक फॉर्म अपात्र | ladki bahin yojana | लाडकी बहिण
    माझी लाडकी बहिण योजना |स्व - घोषणापत्र |हमी पत्र |फक्त १ कागदपत्र | नारीशक्ति app चालत नाही live
    लाडकी बहीण योजना | किती फॉर्म पात्र ? | नारीशक्ति दूत चालत नाही |बँक खाते |नवीन पोर्टल live
    लाडकी बहिण योजना | ladki bahin yojana | आता एकच कागद पत्र स्व घोषणापत्र | उत्पन्न राशन कार्ड नाही
    गोविंद नवल सर
    #govindnawalsir
    टेलिग्राम group link 👇
    t.me/mahanewup...
    लाडकी बहिण योजना |कागद पत्रात पुन्हा बदल |सर्वांनाच मिळणार 1500 रुपये | नवीन सुचना महाराष्ट्र सरकार
    mukhymantri ladli bahan Yojana |लाडली बहीण योजनेच्या सर्व अटी रद्द उपमुख्यमंत्री फडणवीस घोषणा
    लाडकी बहीण योजना |नवीन सूचना आल्या | bank पास बुक गरज नाही |उत्पन्न २०२४ -२०२५ च |४० प्रश्न live
    लाडकी बहीण योजना |ladki bahin yojana |नवीन सूचना आल्या |कसाही फॉर्म भरू नका |नाहीतर १५०० रुपये गेले
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | ₹3000 कोणाला मिळणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस live
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |तारीख वाढली |राशन कार्ड गरज नाही| मोठे बदल सर्व महिला पात्र live
    श्री अकॅडमी apps download link
    play.google.co...
    माझी लाडकी बहीण योजना कोणते बदल |मुख्यमंत्री शिंदे LIVE | MAZI LADKI BAHIN YOJNA | सर्व प्रश्नं
    #mpsc_marathi_all_rounder
    #govindnawalsir
    #Mukhyamantrimaziladkibahinyojananewgr
    #Mukhyamantrimaziladkibahinyojanaformapp
    #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना appdownload
    #Majhiladkibahinyojananewdocument
    #Mukhyamantrimaziladkibahinyojanaonlineapply
    #Mukhyamantrimaziladkibahinyojanaregistration
    #Maziladkibahinonlineform
    #mukhyamantrimazibahinladkiyojanamaharashtra
    onlineapply
    #Mukhyamantrimaziladkibahinyojanaappdownload
    #Narishaktiappsdownload
    #Viralvideo
    #Formfillup
    LIVE Govind Naval
    श्री अकॅडमी apps download link
    play.google.co...
    #govindnawalsir
    टेलिग्राम group link 👇
    t.me/mahanewup...
    पोलीस भरती साठी फक्त टेलीग्राम CHANNEL लिंक -
    t.me/policebha...
    टेलिग्राम channel link 👇👇
    t.me/mpscofficea
    Govindnawalsir
    #mpsc_marathi_all_rounder
    #mpsc
    #mpsc_combine_pre_exam
    श्री अकॅडमी apps download link
    play.google.co...
    #eknathshinde #policebhartinewupdatemaharastraground

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @anilmusmade8044
    @anilmusmade8044 2 місяці тому +3

    सर शाळेचा दाखल्यावर जन्मतारीख वेगळी आहे व आधार कार्डवरील जन्मतारीख वेगळी आहे तसेच जन्म सर्टिफिकेट वरील जन्मतारीख वेगळी आहे काय करावे

  • @poonammanojsuryawanshi9660
    @poonammanojsuryawanshi9660 Місяць тому +1

    Sir Me purna adhar card upload kele hote tari form madhe adhar no Ani udhar card document upload blank ahe me ky karu shakate

  • @anupritawaingankar2252
    @anupritawaingankar2252 2 місяці тому +6

    धन्यवाद सर अतिशय चांगली माहिती सांगितली आहे

  • @रामापवार-घ4ठ
    @रामापवार-घ4ठ Місяць тому

    खूप छान माहिती दिली आपण

  • @PopatPokharkar-qk6wq
    @PopatPokharkar-qk6wq 2 місяці тому +4

    आपली माहीती फार छान आहे माझा 1 प्रश्न असा आहे की स्वघोषणापत्रमध्य शेवटी स्थल, दिनांक, नोट पुढे काय लिहायचं?

    • @adhikyadav3817
      @adhikyadav3817 2 місяці тому

      स्वं घोषणा पत्र कुठे मिळेल

  • @minakshikahale9437
    @minakshikahale9437 2 місяці тому +2

    Dada pass book account maherach aahe aani nav pan maherach aahe tar chalel ky

  • @suhaskengar9254
    @suhaskengar9254 2 місяці тому +7

    ऑनलाईन फॉर्म भरते वेळी बँक अकाउंट ला आधार लिंक आहे हा पर्याय निवडला होता, पण SMS varification झाल्यावर त्या ठिकाणी नाही हा पर्याय save झाला आहे.
    एक वेळा edit करून ही same problem दाखवत आहे.

    • @shekharmaheshri9070
      @shekharmaheshri9070 2 місяці тому

      मला ही हाच प्रोब्लेम आला आणि मी uadia वर आणि बँक मध्ये जावून चेक केले तिथे लिंक आहे सांगितले .

    • @praveenbanarase3052
      @praveenbanarase3052 2 місяці тому

      app update करा आता तो प्रॉब्लेम सुधारला आहे, पण तुम्ही आत्ताच एडिट करायचे नव्हते...एडिट एकच वेळ करायची मुद्दात आहे

  • @hanmantgaikwad4240
    @hanmantgaikwad4240 2 місяці тому +1

    नविन लग्न झालेल्या मुली चे फार्म तिच्या माहेर कडून भरले तर चालतेका कारण नविन लग्न झाल्य मुळे पतीच्या नावे एवढ्या लवकर तयार होत नाही म्हणून माहेर कडून भरले तर चालते का सांगा.

  • @virapatil2945
    @virapatil2945 2 місяці тому +34

    ही लोकांची दिशा भुल आहे. लोकांना मुळात फुकट काय दिले नाही पाहिजे. त्या पेक्ष्या जीवनावश्यक वस्तू चे दर मेन्टेन ठेव ली पाहिजे

  • @rajendrapawar5195
    @rajendrapawar5195 2 місяці тому +2

    Aadhar card varcha address vegla ahe ata dusrya thikini rahto to address takla chalel ka sir,

  • @sambhajichavan5983
    @sambhajichavan5983 3 місяці тому +14

    अशी सुटसुटीत महिती दिल्याबद्द्ल धन्यवाद सर

    • @BalajiShinde-wb8zo
      @BalajiShinde-wb8zo 2 місяці тому

      सर मी हामी पता वर राईट केल नाहीं जम्म दिन👌 दिनक टिसी वरता दिल आहे तरी मिं दुसर फॉम भरू का

    • @BalajiShinde-wb8zo
      @BalajiShinde-wb8zo 2 місяці тому

      सर हमी पना व आधार वरी जन्म तारीख बधल करावा का करन

  • @tanvirandive653
    @tanvirandive653 2 місяці тому +1

    sir माझ्याकडून अर्जदाराच्या सहि च्या ऐवजी
    अर्जस्वीकारण्याच्या ठिकाणी सहि आपलोड झाली ऑनलाईन आत्ता काय् करावे लागेल

  • @archanapatil-o8s
    @archanapatil-o8s 3 місяці тому +21

    सर फार्म भरते पण शेवटी माहिती जतन करा नंतर फार्म सबमिट करा म्हणते करते पण ते चक्र गोल गोल फिरते सर कधी होईल फार्म सबमिट

    • @rameshatkare9997
      @rameshatkare9997 3 місяці тому +2

      शक्यतो राञी 1ते 2 वाजता try करा पटकन सबमिट होते मी पण केले सक्सेसफुल

    • @SwatiJagtap-m7i
      @SwatiJagtap-m7i 2 місяці тому

      Sir पोस्टाचे खाते खोले तर चालेल का

    • @shappylife6788
      @shappylife6788 2 місяці тому

      Back ye anil kelele arj yat ja dyat disel
      Ani disle ki verification tumcha no jo ahe to kara

    • @shappylife6788
      @shappylife6788 2 місяці тому

      1 no post khate ahe gov ch chaltay

    • @shree9583
      @shree9583 2 місяці тому

      Document size kami karun bga houn jain

  • @SmitaShirbhate-m8o
    @SmitaShirbhate-m8o 2 місяці тому +2

    Sir lagnachya aathicha bank account chalel ka

  • @SujataSavale-di1jd
    @SujataSavale-di1jd 2 місяці тому +4

    धन्यवाद सर खूप चांगली माहिती मिळाली

    • @ShitalGangurde-d1k
      @ShitalGangurde-d1k Місяць тому

      Sir mazya adar kardvr purn zanm tarik nahi fakt varsha ahe chalel ka

  • @saritachoudhari6798
    @saritachoudhari6798 Місяць тому

    Sir online form bharla 1 la riject zala tyni 2 time pan form chukvala 3 ray veli form bhrta yete kay

  • @DipakNikam-lm5nl
    @DipakNikam-lm5nl 3 місяці тому +19

    काय नाटकं चाल लेत आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत. झालेल्या चुका ह्या ऑन लाईन वाल्यान कडून झालेल्या आहेत.
    त्याचा भुर्दंड आम्ही का भरायचा 0?

  • @kimayakadam1372
    @kimayakadam1372 2 місяці тому +1

    Online form bharala asel tar form swikaralyachi sign ghene garajeche ahe ka

  • @Kalpshi-i4b
    @Kalpshi-i4b 3 місяці тому +26

    रेशन कार्ड किंवा उत्पन्न दाखला नसेल तर आपण बोललात की स्व घोषणा पत्र भरून द्या परंतु e सेवा केंद्र वर सांगतायत हे चालणार नाही....
    आधार कार्डचे दोन्ही बाजू अपलोड साठी ऑप्शन च नाहीरहिवासी दाखला किंवा रेशन कार्ड नसेल तरी आपण सांगितले की स्व घोषणा पत्र भरा ते ही चुकीचे आहे
    आपण सर्व चुकीची महिती देत आहात ह्या मूळे लोकांची गैरसोय होत आहे

    • @nileshpalhare7406
      @nileshpalhare7406 3 місяці тому +2

      आपणास अगोदर Pc मध्ये एडिट करून आधार दोन्ही बाजू एका पेज warti pest करावे लागेल

    • @sunitamandlik6379
      @sunitamandlik6379 2 місяці тому

      झेरॉक्स नाही चालणार का

    • @JyotiBhakade-sx2ww
      @JyotiBhakade-sx2ww 2 місяці тому

      Ho

    • @ramdasmore8231
      @ramdasmore8231 2 місяці тому +1

      अजून यांनी जी अर बरोबर वाचला नाही चुकीची माहिती सांगता बरोबर माहिती सांगत नाही

  • @SureshBharmal
    @SureshBharmal 2 місяці тому

    Sir kup chan mahiti deta ashi mahiti pahilynda milali

  • @Marathi_shorts384
    @Marathi_shorts384 3 місяці тому +9

    एक बाजुचे फोटो पाठवले असले तर ते फॉर्म कसे रिपेरी करायचं

    • @ashwinijoshi5946
      @ashwinijoshi5946 2 місяці тому

      आता edit option आला आहे

    • @sandhyawaghmode2586
      @sandhyawaghmode2586 2 місяці тому

      Pn tewha tyachi idea navti pn ata punha 2nd time edit hoil ka ?

  • @DipakThorat-ir7uo
    @DipakThorat-ir7uo 2 місяці тому

    Sir foam bharlela 10 divas zhale tari pan pending dakhavtay nsy number alay tari dabal foam bharava lagel ka

  • @Nikhilgamer--you
    @Nikhilgamer--you 2 місяці тому +4

    सर पुर्ण फाॅम भरल्या वर जिल्हा व तालुका टाकले तर फाॅम ऑनलाईन होतच नाही मार्गदर्शन करा सर मी नांदगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका आहे

  • @ankitabawaskar3567
    @ankitabawaskar3567 2 місяці тому

    Sir aadharcard vr Antikabai nav aahe Ani ration card vr Ankitabai aahe ,chalte ka

  • @mangaldate3272
    @mangaldate3272 3 місяці тому +6

    मी परितक्त्या मोडते माझे डॉक्युमेंट सगळे माहेरच्या नाव वडिलांच्या नावावर आहे माझा फॉर्म सक्सेस होईल का

    • @sharwarikalaskarshorts3324
      @sharwarikalaskarshorts3324 2 місяці тому

      छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

    • @RutujDhiwar
      @RutujDhiwar 2 місяці тому

      Hooo

    • @vishalchaware550
      @vishalchaware550 2 місяці тому

      माझे डाकुमेंट सगळे वडिलांच्या नावावर आहे चालेल का

    • @vishalchaware550
      @vishalchaware550 2 місяці тому

      फोटो कोणते लागतात

  • @ashwinijugdar4661
    @ashwinijugdar4661 2 місяці тому

    Zerox scan करायचं का ओरिजनल

  • @RajuGaikwad-zc3bf
    @RajuGaikwad-zc3bf 2 місяці тому +6

    रहिवासी म्हणजे ग्रामपंचायत मधुन काढायचा का.

    • @NanaBorde-mh2gk
      @NanaBorde-mh2gk 2 місяці тому

      तहसीलदारच रहिवासी लागते

    • @rohanlimkar230
      @rohanlimkar230 2 місяці тому

      नही लागत

  • @PriyaJadhav-fi3ff
    @PriyaJadhav-fi3ff 2 місяці тому

    पेडींग असणाऱ्या ने काय करायचं आहे ते सांगा ना

  • @nileshpalhare7406
    @nileshpalhare7406 3 місяці тому +6

    रेशन कार्ड मध्ये पत्नी चे नाव नाही तरी चालेल का ,,, व रेशन कार्ड पिवळे आहे.

  • @jyotiGurav-uk6fs
    @jyotiGurav-uk6fs Місяць тому

    Sir mazya kade Aadhar card ahe shala sodlyacha dhakhala Ahe pan opting card vadilachya navavar ahe mi Vidhava Ahe Maheri Rahate chalen ka

  • @JaywantDeshmukh-mo7hq
    @JaywantDeshmukh-mo7hq 3 місяці тому +4

    मला अपंगाची पेन्सिल आहे तर पत्नीचा फॉर्म भरू शकतो का

  • @PriyaNaik-ye8gk
    @PriyaNaik-ye8gk 2 місяці тому +1

    Sir passbookvar photo nasel tar chalel ka

  • @PradnyaKhope-v3q
    @PradnyaKhope-v3q 2 місяці тому

    Sir 15varsha purvichya reshan card var nav ahe pan aata mahina zalay nav kami kelay tar chalel ka?

  • @suchitagadade4793
    @suchitagadade4793 2 місяці тому

    Adhar card vr patikdche Nav ahe ani Domacile var Vadilakdche nav ahe tr chalel ka

  • @poonamgore4580
    @poonamgore4580 2 місяці тому

    Lagnachya adhiche documents laau shakte ka karan...majya lagnachya documents madhe state change zhale ahe plz comment me

  • @adhikyadav3817
    @adhikyadav3817 2 місяці тому +1

    स्वं, घोषणा पत्राचा जी आर आलेला आहे का ,सर

  • @sarikagujar9456
    @sarikagujar9456 Місяць тому

    Sir haminpatra madhe 5 va opetion la tick kaile ahe chukun karne jyni bhral tyni kaile tar kai problem yeil

  • @shrutisonawane6385
    @shrutisonawane6385 2 місяці тому

    Voting card lavle chalel ka dakhalya chya thiakni plz reply

  • @NishaThakare-kw5mv
    @NishaThakare-kw5mv 2 місяці тому

    Sir ration card ch 1hilach page tak l approve hoil ka

  • @seemabhutada9925
    @seemabhutada9925 2 місяці тому

    Sir maza form pending aahe, mi swatha Income tax bharte, mhanun pending hitoy ka??

  • @AshaChavan-tx5oe
    @AshaChavan-tx5oe 2 місяці тому

    Sir swayam ghoshna Patra var sarkari sikka pahije ka ration card chya jagi chalto ka

  • @vishaljadhav-tk8bo
    @vishaljadhav-tk8bo 2 місяці тому

    सर शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स झालं का

  • @mirapanchal4059
    @mirapanchal4059 2 місяці тому

    Sar adhar carda var janmatarik vegli ahe ani tc var vegli ahe calte ka

  • @PriyaKhanande
    @PriyaKhanande 2 місяці тому

    Sir adhar card vr cha address maza chuki cha ahe update karaycha rahila tr mg maza from radda hoil ka? Plz reply dya sir .

  • @sadashivJadhavar
    @sadashivJadhavar 2 місяці тому

    सर ज्यांचे अपात्र ठरविण्यात आले आहे त्यांचे परत अनलाईन करता येईल का

  • @akashsutar8787
    @akashsutar8787 2 місяці тому

    Sir aadhar card 2 page upload kelya peksha 1 li side vr purn Address asto ch na. Mg te 1 st page upload kel tr chalel ka

  • @pundliknaik200
    @pundliknaik200 2 місяці тому

    Rasion card madhe baich naav nasel tar chalel ka sir

  • @yasmeenkhan1409
    @yasmeenkhan1409 2 місяці тому

    Rashan card shadi k pehle ka upload krskte h kya ? Pita k rashan card m Mera nam h

  • @vimaljadhav7295
    @vimaljadhav7295 2 місяці тому

    Sir original documents upload krayche ki zerox pn chalel ,Karan tc original ny tr zerox chalel ka

  • @dipalichavan9769
    @dipalichavan9769 2 місяці тому

    Lagna chya agother che bank account chalel ka please reply 😢

  • @laxmidutta3675
    @laxmidutta3675 2 місяці тому

    Sir me adrcast lagan kele. ahe,panatache 7mahine zala tyanchi dethe zali ahe,tar mg tynache dethe certificate lavave lagel ka,ani me maharashtra tiliche ahe,ani te wast bengolche hote tar tya sathi tyanche hi document lavayache ka

  • @trishulthakare3478
    @trishulthakare3478 2 місяці тому

    sir bank passbook vr entry nhi aahe tr chalel singal photo add kela tr chalel ky

  • @shaikhnabil7909
    @shaikhnabil7909 2 місяці тому

    Sir ager adhar per aur living per bithdate alag h to kya form apatr h

  • @kiranvyawahare2631
    @kiranvyawahare2631 2 місяці тому

    Jyana pagar suru ahe niradharachi kiva divorcy mahilanna ha laabh ahe ka?

  • @anantsubhedar3923
    @anantsubhedar3923 2 місяці тому

    Residential certificate la option aahe ka

  • @PrashantPednekar-wu2js
    @PrashantPednekar-wu2js 2 місяці тому

    Sir, रेशन कार्ड ची झेरॉक्स अपलोड केली तर चालते का ?

  • @devkumarshivane3249
    @devkumarshivane3249 2 місяці тому

    Adhivas praman patra chya thikani election card chalel ka sir

  • @umashankarmule3749
    @umashankarmule3749 2 місяці тому +1

    Thank you sir for the information

  • @hanumankor7882
    @hanumankor7882 2 місяці тому +2

    Sar resan card सर्वांची nav asali ani tyancha milun utapan 2,5 lakha peksha jast asal tar ani maja सर्यांचा navavar jamin 5 yekar prksha jast asali tar

    • @hanumankor7882
      @hanumankor7882 2 місяці тому

      Sar plies sanga na

    • @sarikadesai8259
      @sarikadesai8259 2 місяці тому +1

      एडिट केलेला फॉर्म भरलेला आहे परंतु पेंटिंग इं समिटेटेड हा मेसेज येतो आहे एसएमएस व्हेरिफिकेशन असा लिहिलेला आहे वरती काही बटन दाबलं तर काही होत नाहीये त्याच्यामध्ये तरी माझा फॉर्म सबमिट झालेला आहे की नाही ते सांगावे

  • @dikshapawar3409
    @dikshapawar3409 2 місяці тому

    Mi onlaen form bharla aahe pan adhar var vegli tarikh Ani janm daakhalyavroon vegli tar Kay karav

  • @jyotipatil7585
    @jyotipatil7585 2 місяці тому

    Maje sagle docs mi vevstit upload kelet fkt passbook navta kele n tasahi te optional hote.... Ata maj aley disapproved mhanje edit karun resubmit kara and tethe edit ch option n ch nahiy tar mi Kai Karu ????

  • @archanamohod1488
    @archanamohod1488 2 місяці тому

    Maz aatach Navin lagn zal sir marriage certificate pn nai milal Ani mazya patichya retion card madhe maz naw pn nahi mg mi from kasa bharaycha

  • @arunacharlewar190
    @arunacharlewar190 2 місяці тому

    Adhar card var chandrapur cha address ahae pan aata mi Nagpur madhe rahte rashan card var Nagpur cha add ahae tar form bhartani Kai problem yenar ka.

  • @sarikachikankarmahajan8528
    @sarikachikankarmahajan8528 2 місяці тому

    Sir maza lagana nantr adharcard change zale ani tc war papakadch naaw ahe chalel ka

  • @vaibhavmapari78
    @vaibhavmapari78 2 місяці тому

    Sir ration card Xerox upload keli tar chalel ka

  • @asmitapatil532
    @asmitapatil532 2 місяці тому

    Sir lagnanatar chi change of name chi order deta yete ka?

  • @ganiking2132
    @ganiking2132 2 місяці тому

    Sir aadar card vr vegli jams year ahe ani janm dakhlyavr vegli pn online form brla gela ahe mb vr atta ky krav lagl

  • @A.rgaming.5M
    @A.rgaming.5M 2 місяці тому

    Husband k documents bhi dalna hai kya

  • @aakashsiriya5235
    @aakashsiriya5235 2 місяці тому

    Sir mere ration card pe meri wife ka naam nhi hai abhi 1 year huva hai or wo gujrat se hai to mujhe income certificate banana hoga Kay plz batao ya mera ration card chal jayega

  • @PayalGudmalwar-p6n
    @PayalGudmalwar-p6n 2 місяці тому +1

    Sir maze nav payal aahe from var payala kele chalte ka

  • @sujatatadakhe
    @sujatatadakhe 2 місяці тому

    Gele 8 diwas zale Nari shakti ap open hot nahi.. Kai karawe.. Ani janmachya dakhlyachi xerox chalel ka..plz reply

  • @rajeshphutane8098
    @rajeshphutane8098 2 місяці тому

    From which date app will not be available & from which date app will be available please confirm

  • @harshaliarote8732
    @harshaliarote8732 2 місяці тому

    Sir ata form bharlela chukala asel tr to durust karu shakto ka ,ka Navin punha bharaycha

  • @anantsubhedar3923
    @anantsubhedar3923 2 місяці тому

    Residential cirtificate Aavshyk aahe ka dusra option nahi ka

  • @ravindradhote4677
    @ravindradhote4677 2 місяці тому

    आधार कार्ड वर पत्ता व उत्पन वर पत्ता अलग आहे ते चालेल का सर

  • @kirandumbhare7525
    @kirandumbhare7525 2 місяці тому

    Onlin farm fill up kelyavr punha offline bharav lagnar ahe kay

  • @milindbhosle9140
    @milindbhosle9140 2 місяці тому

    Sir mi kahi document che original photo upload kele ahet pn rashan card chi Xerox cha photo upload kela ahe. Donhi baju disavi mhanun. Te chalel na

  • @Kajal-te9dd
    @Kajal-te9dd 2 місяці тому

    Navin 2 varsha cha rashan card chalel ka

  • @gayatrigaikwad3385
    @gayatrigaikwad3385 2 місяці тому +1

    Sir plzz link send kara na online from editing che 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @gayatrigaikwad3385
      @gayatrigaikwad3385 2 місяці тому +1

      Sir plzz link send kara na online from editing che 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Vikrant21gaming21
    @Vikrant21gaming21 2 місяці тому +1

    Form baralaa thodimistk zali punha baru sakato ka

  • @pundliknaik200
    @pundliknaik200 2 місяці тому

    Sir aadhar card var Gujarat cha address aahe tar form reject hoil ka.

  • @Jvcfashion
    @Jvcfashion 2 місяці тому

    Sir hamiptravar sahi keli pan nav lihile nahi tar maza form reject hotel ka

  • @target6805
    @target6805 2 місяці тому

    Sir school leaving certificate ka Xerox copy online upload kar sakte hain kaya

  • @suvarnapokharkar7929
    @suvarnapokharkar7929 2 місяці тому

    Sir marriage certificate compulsory upload kraych ahe ka

  • @BhagyashreeGaykwad-r9s
    @BhagyashreeGaykwad-r9s 2 місяці тому

    Dhanyvad sar khup chhan mahiti dili

  • @namratabangar1641
    @namratabangar1641 2 місяці тому

    Sir nav maz vadilanchya ration la ahe navryachya ration la nahi tar konach ration card upload karta yeil

  • @ankitasonawane-v5g
    @ankitasonawane-v5g 2 місяці тому

    Sir vadi stl mahamandalat hote driver mhnun ata retired ahet tr tick kraychi ki nhi

  • @shantimore5206
    @shantimore5206 2 місяці тому +1

    सर मी फॉर्म भरला आहे मोबाईलवर पण तो पेंडींग सबमिट दाखवतोय तर काय कर परत भरू शकते का आणि लिस्ट कशी बघायची ते सांगाल का मला.मी मुंबई हून आहे.

  • @Samruddhi30753
    @Samruddhi30753 2 місяці тому

    Sir student ni 4thi chi TC lavli tr chalel ka

  • @sahi.maker1087
    @sahi.maker1087 2 місяці тому

    Thank you sir khup chyan mahiti sangitli

  • @GangadharWalke-n7y
    @GangadharWalke-n7y 2 місяці тому

    Sar rashan card nahi rashan cardch cartifict aahe chalal ka

  • @raziquebhai8584
    @raziquebhai8584 2 місяці тому

    Mere ladki ka Ifcs kold dusra laga diye or uska Ifcs dusra h to kya uska farm shi h kya nahi

  • @deepalisalunkhe-ff8yt
    @deepalisalunkhe-ff8yt 2 місяці тому +1

    सर आदी फॉर्म पेंडिंग दाखवत होता. आता एडिट cha ऑप्शन आलंय. Sms व्हेरिफिकेशन झालय. आणि आता परत लॉगिन केलं की तिथं in pending to submited हा msg दिसतोय. याचा अर्थ काय. पुढे काय करावं लागेल.

  • @omprakashtandekarxcriket
    @omprakashtandekarxcriket 2 місяці тому

    Xerox upload kar sakte hai kya

  • @poonamgore4580
    @poonamgore4580 2 місяці тому

    Lagnache adhi che documents lau shakte ka

  • @tejasagrawal3253
    @tejasagrawal3253 2 місяці тому

    Sir age proof sathi online voting card chalel ka

  • @ShivajiPole-j4q
    @ShivajiPole-j4q 2 місяці тому

    Good 👍

  • @laxmankale4838
    @laxmankale4838 2 місяці тому

    Online form महत्वाचा का ofline online clear केला तर Apruv होतो का

  • @minicraft6952
    @minicraft6952 2 місяці тому

    Sir je form apatr jhale aahet te form parat bharata yetil ka

  • @prashantdamahe9220
    @prashantdamahe9220 2 місяці тому

    Sir mere pass utpan income srtifcet hai fir bhi maine hami ptra pr tik mark ki hai koi problem to nahi aayegi