...म्हणूनच आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही.. साहेब असे व्हिडिओ नका न दाखवत जाऊ नीला मॅडम पासून प्रेरणा घेऊन शहरांमध्ये घरी बसलेल्या महीलापन अश्याच करतील😜😀 बाकी खूपच छान नीला मॅडम
'गच्चीवरील बाग' नावाने एक मराठी UA-cam channel ahe. त्यांचा whatsapp group ahe. त्यावर झाडांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. दर रविवारी रात्री यूट्यूब live krtat te तेव्हा ही आपणं प्रश्न विचारू शकतो.
@Vaishali Supekar 'गच्चीवरील बाग' नावाने एक मराठी UA-cam channel ahe. त्यांचा whatsapp group ahe. त्यावर झाडांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. दर रविवारी रात्री यूट्यूब live krtat te तेव्हा ही आपणं प्रश्न विचारू शकतो.
माझ्या गच्चीवर मातीवीना बागेत फळझाडे व फुलांवर माकडांचा हल्ला वारंवार होतो.वांगी ,शेवगा पाने,सिताफळे ,पेरू,गुलाब सगळी झाडे उध्वस्त करून मेजवानीच असते त्यांची .

खूप छान तई, खूप सुंदर बाग आहे तुमची धन्यवाद,
शिक्षणाचा खरा उपयोग केला आहे.
खुप छान आहे ताई काकडी देवाला ठेवून तुम्ही घेतली
Tumhi pahli kakdi naivaidya dakhun khhalli yache mala khup kautuk vatale.to Anand khup chhan asnar
अत्यंत कौतुकास्पद उपक्रम
सेंद्रिय शुद्धशेती बद्दल तुमच अभिनंदन.💐
साधी राहणी उच्च विचारसरणी 🙏🏻
खूप छान मला सुद्धा फार आवड आहे गार्डनिंगची.किचन वेस्ट पासून मी पण एक छोटस गार्डन केल आहे.
एक अतिशय स्तुत्य आणि उत्कृष्ट उपक्रम. जमल्यास hybrid ऐवजी गावरान भाजी घ्यावी.
वा खूप छान मलाही याची फार आवड. आहे
Very very nice, मी पण कुंड्यांमध्ये organic फळं भाज्या लावतो
म्हणजे पुनः निसर्ग कड़े झेप
प्रत्येक गच्छी वर असेच शेती झालीच पाहिजे
Compulsory व शाळेतिल Project म्हणून
जऱ मी CM असती तर झटकना केली असती
organic बी कुठे मिळेल
खूपच inspiring video
start a whattsapp group, where ppl can join n get information.
😇😇😇
stay blessed.
Khup sundar tai👍👍👍very inspirational
Very nice to everyone done on their terrace. 👍👍👍
Tumchya karyala Salam🙏
विषमुक्त भाजीपाला 👌
Khup chan madam . Thank you so much for motivating and inspiring . Please send me all details I will start gardening on my terrace. ✨✨
Super duper idea.Helthy Food.
Big Salute
Very nice.
Khup chaan
Khup sunadr ....
Veri good
Very motivating and inspiring too. 👍 Plz also post tips videos , as to benefit the interested people. 🙏
...म्हणूनच आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही..
साहेब असे व्हिडिओ नका न दाखवत जाऊ नीला मॅडम पासून प्रेरणा घेऊन शहरांमध्ये घरी बसलेल्या महीलापन अश्याच करतील😜😀
बाकी खूपच छान नीला मॅडम
Chup re ithe hagyla jaga nahi mumbai made marathi mansala sheti cha gheun baslay😂😂
@@immortalquotes5620 🤣😂😝
@@immortalquotes5620 o
Very nice efforts great work
Khup chhan aahe baag....
म्हणजे पुनः निसर्ग कड़े झेप
प्रत्येक गच्छी वर असेच शेती झालीच पाहिजे
Compulsory व शाळेतिल Project म्हणून
जऱ मी CM असती तर झटकना केली असती
'गच्चीवरील बाग' नावाने एक मराठी UA-cam channel ahe. त्यांचा whatsapp group ahe. त्यावर झाडांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. दर रविवारी रात्री यूट्यूब live krtat te तेव्हा ही आपणं प्रश्न विचारू शकतो.
Interesting
Great ताई।
Inspirational
Really amazing
Healthy food and exercise
Amazing
माझ्या गार्डन मध्ये मातीत झाडे आहेत पण त्यांना कीड लागल्यावर कशी काळजी घ्यावी. मलाही फळभाज्या, फुलांची रोपे लावण्याची आवड आहे. योग्य मार्गदर्शन करावे
@Vaishali Supekar 'गच्चीवरील बाग' नावाने एक मराठी UA-cam channel ahe. त्यांचा whatsapp group ahe. त्यावर झाडांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. दर रविवारी रात्री यूट्यूब live krtat te तेव्हा ही आपणं प्रश्न विचारू शकतो.
Khup chan ☺
Super......
Excellent
Very nice 👌👌
माझ्या गच्चीवर मातीवीना बागेत फळझाडे व फुलांवर माकडांचा हल्ला वारंवार होतो.वांगी ,शेवगा पाने,सिताफळे ,पेरू,गुलाब सगळी झाडे उध्वस्त करून मेजवानीच असते त्यांची .
He khup chan aahe
Khup chan 👌👌👌
Khup mast mala hi gardaning chi aavad aahe jhadana Mulan pramane sambhalave lagte
खूपच छान
Great 👍
Nice video 😊😊😊
Khup chan, me pn khup zade lavli aahet, maza kachara mazi jababdari hya sankalpnevar
Amezing mam
Nice video 😊😊😊 thank
Khup sundar,
Chan
अप्रतिम मॅडम. या बागेसाठी बिया रोपे कुठून आणता तें कळेल का प्लीज 🙏🏻
Superb नीला madam💚👌👌 like#Tesla
Very nice
Chan madam.
Very good
Yancha adress milal tr amhala tyancha guidance milu shakel
Nice
Khup sundar tumchi baag , mala pan shikayla avdel 🙏🏻
'गच्चीवरील बाग' नावाने एक मराठी UA-cam channel ahe. त्यांचा whatsapp group ahe. त्यावर झाडांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. दर रविवारी रात्री यूट्यूब live krtat te तेव्हा ही आपणं प्रश्न विचारू शकतो.
Khup chan yancha patta milu shakel ka pls
Video karta na address dya pls. Guidance sathi
आता काही येडे म्हणतील मी 10X6 galley मध्ये करतो 🙄🙄
Tyani jo group banwla aahe terrace farming cha tyachi mahiti milel ka?
Pausalyat ks larata kahi problem yetat ka
Mam me pooja me 5th madhe aahe mala gardanig karayla khup avdt ata sadya me dhne lavle ahe tumhi tyach margdarshn kara
👍👍🙏🙏
Be careful terrace might fall down .. so don’t try it in flat and balcony
Wow..mast...Thanks 4 sharing.
Rooftop gardening boltat. Terrace gardening dongaravar keli jate.
kaay karnar dusra prayay naahi 80 / 90 takke ajzaar tar aaj chemical rahit bhaji pala melele maase khallya Mulech hot aahet_
Paryay nahi tech khav lagel nahitar gavat jaiche aani swatachi bhaji swatah pikvaichi organic 😂😂
What about urban pollution
आपल्या इकडे टेरेस चा उपयोग कपडे वाळत घालण्यासाठी होतो...
😆😆😆😆
पानांना पांढरी बुरशी लागली की काय करावे
मला तुमचे मार्गदर्शन मिळेल का?मला ही खूप आवड आहे
Malahi mahiti dya
'गच्चीवरील बाग' नावाने एक मराठी UA-cam channel ahe. त्यांचा whatsapp group ahe. त्यावर झाडांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. दर रविवारी रात्री यूट्यूब live krtat te तेव्हा ही आपणं प्रश्न विचारू शकतो.
Matishiway sheti far shan mala swata hya goshticha far wed ahe
Tai pawasalya madhe kase karave panyacha nichara kasa karava
Compost madhe changlya prakare nichra hoto
Me pan ashi bag karu icchite
Can u please help me
त्यांच्याकडे आहे गच्ची म्हणून करतात
Aapla patta ssngtal ka
Dhayanvad like this video
Tyanni tyancha UA-cam channel suru kray hva
tumhi zadana ankhin kay khat ghalta
नीला पंचपोर यांचा Contact no. मिळेल का?
2200 sq ft terrace ahe Maza... Patang udavto me😂😂...ata gacchivar me pn sheti karnar... Seed yeto gheun aaj
Vidarbhatle ahat ka tumhi?? I mean akola vgera? Tikdech far craze ahe patang ch😂
@@meowpawar684 😂😂tapdiya Nagar akola
Hi vel. Saglyan var yenar
Pali yet naahi ka ho
Plz tum cha ph deta ka
Pani kont use krta tumhi?
Bisleri😂
@@immortalquotes5620 😂😂😂😂
🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️🤣🤣
@@jayjadhav8943 jay tu kuthe rahtos..
@@jayjadhav8943 havet
लावा पण मातीत बीना मातीचेलावालतर पोशक तत्त्व मिळणार नाहीत .
कृषी तज्ञ
ताईंचा पत्ता मिळू शकेल का !
त्यांच्या मार्गदर्शनाची मला गरज आहे.
I too need her contact. Pls give
Please upload her details, so she can guide us about gardening
'गच्चीवरील बाग' नावाने एक मराठी UA-cam channel ahe. त्यांचा whatsapp group ahe. त्यावर झाडांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. दर रविवारी रात्री यूट्यूब live krtat te तेव्हा ही आपणं प्रश्न विचारू शकतो.
Nashib pahilya kakdicha satyanarayan ghatla nai
Wonderful.
Very nice