14 किलोची किंग सुरमई कटींग@₹12000

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • कोकणात विस्तृत समुद्र किनारपट्टी लाभल्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांचं मासेमारी हो प्रमुख व्यवसाय झालो. किनारपट्टी मोठ्या प्रमाणात लिलाव बाजार भराक लागले. त्या लिलाव बाजारात मोठमोठे मासे येत असल्यामुळे तेथील स्थानिक मासे कापणारे लोक मोठमोठे मासे कापतात याचे व्हिडिओ आपण पाहतो. मालवण लिलाव बाजाराच्या शेजारीच एक 14 किलो ची मोठी सुरमई कापतानाचो सुंदर व्हिडिओ बघून तुमका नक्कीच आवडात. व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या youtube चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती 🙏
    धन्यवाद 🚩
    जयहिंद 🇮🇳

КОМЕНТАРІ • 12

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 6 місяців тому +2

    छान व्हिडिओ,बोलण,लय भारी ❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 місяців тому +1

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @jyotichudnaik105
    @jyotichudnaik105 6 місяців тому +1

    Chan cutting

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 місяців тому +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 6 місяців тому +2

    Bhai tumi khup Chan bolata ❤❤

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 6 місяців тому +1

    ,,👍👌

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 6 місяців тому +1

    नागपुर

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 місяців тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 6 місяців тому +1

    तुमच्या कोकणात सी फूड लय भारी
    तोंडाला पाणी सुटलं 😅

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 місяців тому

      येवा कोकण आपलाच आसा 🙏