दाभोळ स्वस्त मच्छि मार्केट 🦐 | Dabhol Fish Market - Auction दाभोळ दापोली (Konkan)
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- दाभोळ स्वस्त मच्छि मार्केट 🦐 | Dabhol Fish Market - Auction दाभोळ दापोली (Konkan) दापोली तालुक्यातील दाभोळ बंदर येथे दाभोळ फिश मार्केट अतिशय स्वस्त माशांचे मार्केट आहे. आम्ही निखिल आणि मी दाभोळ फिश मार्केटला भेट दिली होती. या फिश मार्केटमध्ये सर्व प्रकारचे मासे खरेदी करता येतात. संध्याकाळी दररोज चार वाजता या लिलाव आणि मासळी बाजार असतो. सुरमई, बांगडा, पापलेट, हलवा, मुशी, मांदेली, रावस असे नानाप्रकारचे मासे विक्रीला असतात. वनौशी वरून आम्ही मासे खरेदी करायला खास दाभोळ फिश मार्केटमध्ये आलो होतो. आम्ही मालवणी बांगडे आणि ताजे लेपा मासे घेतले. दाभोळ बंदर हे एक ऐतिहासिक बंदर आहे. अरबी समुद्रातून मासेमारी करून दाभोळ बंदर येथे मासे विक्री केले जातात. दाभोळ येथे दरदिवशी माशांचा लिलाव असतो. लिलावात मासे अतिशय स्वस्त दरात खरेदी करता येतात. कोकणात बरेच मासळी बाजार आहेत जिथे स्वस्त मासे मिळतात त्यातील एक दाभोळ बंदर येथील मासळी बाजार आहे. #DabholFishMarket #DabholFishAuction #DabholDapoli #sforsatish
मी बऱ्याच मासळी बाजारांना भेटी दिल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी माशांचा भाव कमी जास्त असतो. दाभोळ येथील मासळी बाजारात मासे अतिशय स्वस्त आहेत. कोकणातील सर्वात स्वस्त आणि मोठे मासळी बाजार आणि लिलाव दापोली तालुक्यातील हर्णे येथे असतो. इथे सुद्धा दरदिवशी सायंकाळी चार वाजता माशांचा लिलाव असतो. माशांच्या लिलावात मासे स्वस्त मिळतात. मासे खरेदी करताना बोली लावल्या जातात. स्थानिक मासे विक्री करणाऱ्या महिला खास मासे लिलावात मासे खरेदी करायला येतात. दाभोळ मार्केटमध्ये सामान खरेदी करून झाल्यावर माणसे दाभोळ मासळी बाजारातून मासे खरेदी करतात. जेव्हा मासे जास्त मरतात तेव्हा मासळी आणखी स्वस्त होते. दाभोळ मासळी बाजारात मासे खरेदी करायला आजूबाजूच्या गावातील माणसे येत असतात. दाभोळ खाडी पार केल्यावर गुहागरचा परिसर लागतो. समुद्री किनारी राहणाऱ्या लोकांच्या जेवणात मासे विपुल प्रमाणात असतात. आजकाल बरेच पर्यटक अशा मासळी बाजारातून मासे खरेदी करून हॉटेलवर मासे फ्राय आणि कालवण तयार करायला नेतात. बांगडा कालवण आणि फ्राय खूप छान बनतं. आम्ही मालवणी बांगडे फ्राय केले आणि लेपाचे कालवण तयार केले. बांगडा आणि लेप माशाचे तव्यावरील फ्राय दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाभोळ येथील स्वस्त मासळी बाजार आणि इथला परिसर दाखवला. दाभोळ मासळी बाजाराचा हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Superb quality fish market n very cheap rated fish. 🙏👍👍👍👍👍👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️❤️❤️
🙏🏼❤️
Thank you ❤️🙏
Love
मस्त दाभोळ बंदर 👍👍👍👍
एकदम स्वस्त आणि फ्रेश मस्त व्हिडिओ
Fish marketing Good 👌💚💚💚💚💚🇮🇳
खुप वेगवेगळ्या पद्धतीे चे एकदम स्वच्छ मासे . छान V . D. O. धन्यवाद सतिश दा .
Very nice 👌👌 video Prabhakar Samant from old panvel
Khup chan ahe video dada👍👍👌👌👌👌
Khup swasta aahe machi👍 🐟🐟🐟🐟🐟🐟
दाभोळला स्वस्त व ताजे मासे मिळतात ..खुप छान ...मंगेश कदम ...दापोली
❤️😊
मसत दाभोल बंदर आहे,👌👌👌👌👍👍👍
खूपच मोठ फिश मार्केट आहे.
Nice video S. A. T. I. S. H......
Satish video khup mast.....
इतके मासे कधीच पाहिले नाही केवळ तुमच्या मूळे इतके मोठे बंदर पहावयास मिळाले धन्यवाद सतीश आणि निखील
❤️❤️
Please bro
Mast video
Nice bro khupach bhari
Mase khup chhan aani swast 😂❤
Khupch chan video dada👍
Atishay chan video, Tondlapani sutla
Kupch mst video
सतीश... मस्त.. स्वस्त.. Vlog.. 👌👌👌👌👌
म्हावरा.. म्हावरा... आणि... म्हावरा
किती छान मासे खूप मस्त बाजार
Good video
Dabhol 1 no.
खूप च स्वस्त मासे आहेत,मासे खाण्यासाठी दाभोळला आलं पाहिजे.👌👌👌👍
ताजे मासे आणि स्वस्त👌👍
Khup Chan aahe aajcha fish cha video bharpur pramanat pahayala mile fish 🦈🐟🐠🐡🦐🦞🦀🦑🐙mast 😀👍👍👌👌
❤️😍
Nice👌
My native place
खूप छान सतीश ताजी आहे मच्छी मस्त
Nice mst
Mast 👍 video
सतीश अप्रतिम वळोग |
खूप मासे आणि त्याची वर्णन खूप आवडले
Subscribe kela तुझ्या चॅनल ला.
कोकण ची लोक खूप प्रेमळ आणि सरळ असतात 😊
❤️❤️😊
हे मात्र खरं
धन्यवाद दाभोळ बाजार दाखवला . आम्ही जाऊन आलो.
Dear Satish, Nice
माझं गाव ❤️💪🏻💪🏻💪🏻
Nice video.....fresh & budget friendly...thnx to give info about dabhol market....👍
दाभोळ चा मच्ची बाजार छान होता
Ok Good mast best nice
मस्त म्हावरं... एकदम ताजा आणि स्वस्त.
फिश मार्केट लय भारी. 👌👌👌👌👌👌मालवणी बांगडा आणि मुंबईत मिळणारा बांगडा यात काय फरक असतो ? Happy New Year 2021.
Very nice 👌👌
Khup chan bhav👌👌👌👍👍👍🌴⛳♥️
✌️
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Khup sundar video
Ravindra watkar, Nagpur
किती स्वस्त भन्नाट 😄😃😃गेलं पाहिजे दाभोळला रहायला 😊😉😉😉
❤️💐😍✌️
I am from Dabhol
You r most welcome anytime
@@Vicky-jy8ie माझं माहेर कोकणातलंच आहे 😊मु. मुणगे ता. देवगड👍
@@ShilpaPatil460 ya kadhi Dabhol la
Mazh mobile aani watsapp number gheun theva
8605935551
Dabhol फिरायला पण मस्त आहे. माझं गाव आहे....
Nice video
Chhan video dada
धन्यवाद.दाभोळ बंदराची सैर केल्या बद्धल.आता गुहागर,चिपळूण तालुक्यातील सैर घडवा.
Bhau, khup chaan, mast video.
Osm... Jai Shivray🚩
माझं सुंदर गाव... दाभोळ...🌴🌴🌴
1no bro
Mast
छान आहे मार्केट
Super machi
Khup swasat mase aahet dabhol madhe
Good
Luvly vlog,khup swast mashe, vry gud information,thnku,luv to c more
Wow kiti cheap price aahe fish chi 👌👌👌
Nise fish👌👌
सतीश छान झाला विडिओ
Bhava thi ja aawaj lay bhari
Amcha gav ahech yevdha bhari ❤️
छान स्वस्त बाजार आहे, सतिशजी एकदा दापोली कृषी विद्यापीठाचे माहिती द्या बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल ,निखिलला पण सांगितले होते
Nikhil ani tuza sahaki tumhala machiwali bahyni gundalale mase dabhol la, इतके mahag nasatat mi Chandrakant Sawant, tithakach rahivashi aahe, Geet Boatsathi sudha aamhich prayatna kele hote, aso, jar tumhala guhagar Marge jayache asel tar धोपवेला laeftne ja अंतर तीन KM ने kami पडेल. धन्यवाद.
Maaza gaav dabhol Oni
Satish, Fish Auction, great. Enjoy fish speciality. Special tks to Nikhil. Keep it up.
Kontya time la gele pahije aani kon konte diwas astat he bazar
मासे खाणं म्हणजे एक नशाच आहे. खायचे म्हणजे खायलाच हवे.दाभोळला मासे भरपूर आणि बरेच स्वस्त आहेत.नशीब दाभोळकरांचं!!!
😊❤️🙏🏼
Ho....
Fish market😍😍😍.. me mandangan che ahe.... & amhi June 2020 madhe gele hoto dapoli market la
mast vatle tu je mase kase kharedhi karyachi vele nusar chan
❤️❤️
Tasty yummy fish thanks dada khup chaan vatetey video bhagun dada lepa masa kasa banvayecha to recepie dhakav aamhi aajun Tari nahi khalla
Ok
I am from Dabhol
Will send u recipe
किती छान आहेत सर्व मासे
किती?
Amhi itch jato fish ghyla gavi gelo ki
Chan mitra....khup lahan hoto tuaveli gelelo
Sir a market kaha per hi kon sa village I am from karnatak sir aap ko good bangda lay liya fish verey cheap bohot good laga
Dhabol fish🐠🐋🐟🐠🐋🐟🐠🐋🐟 market kuthy aahey
Apratim
❤️ NICE VIDEO ❤️
Happy New year Everybody !!! Nice fish Market 👍 👍
8
Oh dear missing Dabhol so much my village ❤️
बांगडे छान मोठे आहेत👌👌, दर पण चांगले आहेत👍 क्वालिटी माल आहे.बाजारात कसं जायचं,किती वाजता जायचं ही माहिती महत्वाची ...इतरांसाठी👍
फक्त मराठी माणसांची कीव येते ,राग येतो की तो मराठी माणसाला मराठी माणूसच वर नाही येऊ देत, मॉल मध्ये MRP ला माल विकतात तिथे कोणी बार्गेनिंग करत नाही आणि ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांना मात्र भव जितका कमी करता येईल तितका करतात ,मग ते मासे असो किंवा भाजी....
तुम्ही छान केला व्हिडिओ .....शुभेच्छा अजून डिटेल मध्ये करा👏👌👍👍
Or Navi Mumbai Mai kahaa aacha fish 🐠 market hai or kahaa jahaa fresh fish 🐟 milata hai
Bhava aamche gav he aamchya boti aahet
Fish sathi ek no aahe aani firayla PN khup changle thikan aahet
Mast. Ajcha blog ekdam bhari as u say always. Really liked the way u spoke to all fisher women.
🙏🏼❤️
Khup chaan manangad pasun kiti lamb aahe dabhol
Jast nahi
ताजे - ताजे मासे wow मस्त. दाभोळ - मुंबई माशांचा busness चालु करा. ताजे मासे.
Wow nice fish market👌👌👌👌
❤️❤️
Kahaa hai yai??
konte gav taluka jilala
👍👍👍👍👍
किती स्वस्त मासे? इथे तिप्पट रेट
Mahag ahe
Dhabhol auction javal home stay asel Ter please sanga amhala contact details pan asel dya dhanywad sir nice video,map var ya auction Ch location dakhavat Nahi, please location pathava dhanywad sir
👌👌👌👌
Dabhol gav maj ahe Mi rahate tikde
S for Sathish enjoy full
❤️❤️
Guhagar dabhole ferri boat chalu ka
🙏👌👌👌
My village near
Are dada Tu mazya gavi ala hotas😀