बाणकोट वेशवी फिश मार्केट 🦐 | ताजी आणि स्वस्त मच्छि बाजार - Bankot Mandangad (Konkan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • बाणकोट वेशवी फिश मार्केट 🦐 | ताजी आणि स्वस्त मच्छि बाजार - Bankot Mandangad (Konkan) मंडणगड तालुक्यातील बाणकोट वेशवी येथे स्वस्त आणि ताज्या माशांचे मार्केट आहे. माझ्या आंबवली गावापासून वेशवी आणि बाणकोट अगदी जवळ आहे. आम्ही वेशवी येथे स्कुटीवर गेलो. जाताना सावित्री नदीचे पात्र आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यासारखा होता. सावित्री नदीच्या मुखाजवळ हे वेशवी आणि बाणकोट गावे वसलेली आहेत. बाणकोटच्या खाडीचे पात्र खूप मोठे आहे. या वेशवी गावात नारायणनगर येथे मासळी बाजार आहे. येथे दिवसभर किरकोळ बाजार भरतो. बोटी सकाळी आठ वाजता आणि दुपारी दोन वाजता येतात तेव्हा लिलाव असतो. लिलाव असतो तेव्हा मासे ताजे आणि स्वस्त खरेदी करता येतात. जेव्हा मासेमारी जास्त होते तेव्हा मासे खूपच स्वस्त मिळतात. आम्ही मासळी बाजाराला भेट देण्याअगोदर वेशवी बागमांडला जेटीला भेट दिली. बाणकोट हे नैसर्गिक बंदर आहे. पूर्वी येथून भाऊचा धक्का येथे जाण्यासाठी जलवाहतुक व्हायची. कोमाट, बांगडा, पापलेट, सुरमई, हलवा, मांदेली, पालु, मुशी असे विविध प्रकारचे मासे खरेदी करता येतात. आम्ही गेलो तेव्हा किरकोळ मासळी बाजार होता. दुपारी दोन वाजता आम्हाला होलसेल मार्केट लिलाव बघायला मिळाला. आम्ही झिंगा म्हणजे कोलंबी खरेदी केली. पालु मासा मी खरेदी केला. मासे खरेदी करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. #BankotFishMarket #VeshviFishMarket #बाणकोटमासळीबाजार #sforsatish
    आम्ही बाणकोट वेशवी फिश मार्केटला भेट देण्यासाठी घरातून सकाळी नाश्ता करून निघालो. मी बाणकोट फिश मार्केट बद्दल ऐकले होतं. केळशी येथे जशी दररोज समुद्रात जाऊन मासेमारी केली जाते तशीच मासेमारी बाणकोट नारायणनगर येथील कोळी बांधव करतात. वेशवी येथे कोळी बांधव मासेमारी करतात. येथे मुस्लिम बांधव आणि कोळी बांधव यांची वस्ती जास्त आहे. बाणकोट वेशवी पासून जवळ वेळास हे गाव सुद्धा ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव जवळच आहे. वेळास या गावाला कासवांचे गाव असे सध्या संबोधले जाते. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा नवीन पुलाचे काम या बाणकोट खाडीत चालू होते परंतु आता ते काम बंद आहे. या पुलामुळे दोन्ही तालुके एकमवकांना जोडले जातील. बाणकोट खाडीच्या पलीकडे बागमांडला, श्रीवर्धन, हरिहरेश्वर ही ठिकाणे आहेत. बाणकोट किल्ला हा सुद्धा पुरातन किल्ला आहे. इंग्रजानी आपले भारतातले बस्तान येथे मांडले आणि देशातील व्यापार वाढवला असे म्हटले जाते. मासे खरेदी करायला आजूबाजूच्या गावातून लोकं येतात. येथील कोळी महिला मासे विक्री करायला आजूबाजुच्या गावात सुद्धा जातात. किल्ला, कांटे, उमरोली, गुडेघर, वेळास, रानवली, केंगवल, शिपोळे अशी गावे या बाणकोट वेशवी पासून जवळ आहेत. तुम्हाला या व्हिडिओमध्ये वेशवी बाणकोट येथील मासळी बाजार आणि लिलाव दाखवला आहे. बाणकोट मासळी बाजाराचा हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

КОМЕНТАРІ • 205

  • @vishnubargode3825
    @vishnubargode3825 3 роки тому +1

    सतीश, तू तुझ्या घरापासून सर्व परिसर दाखवून वेसवी मार्केट दाखवून जेठी वरील घाऊक मार्केट फिरवून तेथील वेगवेगळे मासे व दर ,माश्यांचे लिलाव फारच छान माहितीपूर्ण असा हा विडिओ. सावित्री नदी व येथील आजूबाजूचा परिसर दाखवून फार छान केलेस. धन्यवाद

  • @poojakenijapan1544
    @poojakenijapan1544 3 роки тому +8

    मस्तच.. ताजे ताजे मासे म्हणजे कोकणचं वैशिष्ट 👍 छान दाखवलंय..
    तुम्ही सारखे फिश मार्केट चे व्हिडिओज टाकता ते बघून मी सुद्धा जपान मधील फिश मार्केट चा व्हिडिओ बनवला.. 😀 #मच्छीबाजारजपान

  • @nishabhanji5159
    @nishabhanji5159 3 роки тому +2

    तुमच्या व्लाँगची clearity छान आहे त्यामुळे मजा येते बघताना .

  • @vilasatar1929
    @vilasatar1929 3 роки тому +2

    Khup sundar.village life very nice.thanks Satish sir.

  • @gandhnatyancha986
    @gandhnatyancha986 3 роки тому +1

    Bhau tuz machhi ch knowledge lay bhari ahe rao....evdhi vividh machhi chi nav pn sangtos......khupach chhan 👌👌

  • @nileshpanchal1695
    @nileshpanchal1695 3 роки тому +1

    मस्त आहे हा स्पॉट 👌मी इकडे राहायला येतो मला खुप आवडतो गाव हा।। मस्त वाटलं बगून व्हिडिओ

  • @sulbhamhatre6931
    @sulbhamhatre6931 3 роки тому +1

    छान च,कोकणात फिरल्याचा आनन्द मिळतो,धन्यवाद दादा

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 3 роки тому +1

    खुपच छान माहिती मनापासून धन्यवाद

  • @bacheerwalale3347
    @bacheerwalale3347 3 роки тому +1

    Very nice all memories come back

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 роки тому +1

    खूप छान झाला हा ब्लॉग ताजी मच्छी मस्त. जबरदस्त पुढच्यावेळीम मासेमारीvideo बनवा.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      नक्की करणार आहे

  • @400saar
    @400saar 3 роки тому

    Khup chaan...Mazha gaon BANKOT Mohalla.Video banavlya baddal dhanyawad. Barach motha gaon aahe...aani amchya gavat sarve ekatra rahtat...zaatpat,dharm,barewait prasanga, sagle ekatra rahun ekatmeche udahran aahe..Gavat zauu barich varshe zhali...sagla badlun gela aahe...Dubai varun aapla dhanyad.

  • @jyotipulekar1648
    @jyotipulekar1648 2 роки тому +1

    बाणकोट पाहिलं खूप वर्षांनी बदल झाला आहे .

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 роки тому +3

    पुन्हा एकदा कोकण दिसलं 😍👌
    ताजा ताजा म्हावरा 😍😍

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 роки тому

    अप्रतिम

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 3 роки тому +1

    फार फार सुंदर धन्यवाद शुभेच्छा

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 роки тому +1

    छान व सविस्तर माहितीपर व्ही . डी .ओ. धन्यवाद

  • @vihankamble302
    @vihankamble302 3 роки тому

    My favorites zhinga

  • @nareshkirve
    @nareshkirve 3 роки тому +1

    Khup swast aahet machi market pan mast aahe fresh fish 👍👍👍👌👌👌

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 3 роки тому +1

    खूप मस्त व्हिडीओ छान फिशमार्केट व ताजी मच्छी

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 роки тому +1

    ताज्या म्हवऱ्याचे मार्केट एकदम छान.बंदर ,बोट बघून खूप छान वाटले.रस्ते किती अरुंद . घरे पण नवी जुनी छान वाटत होती.व्हिडिओ छान

  • @rupeshjadhav1796
    @rupeshjadhav1796 3 роки тому

    Tumche vedeo bghtle ki chan vatat

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 3 роки тому

    Macchi marketlaa khup swast aani fresh macchi aahe kadhi time bhetla tr nakki yein bki khup chan satish Dada😂🤩🤩😋👌😂

  • @trupti-d1i
    @trupti-d1i 3 роки тому +2

    Mastch...kiti fish chi varity aahe...aani tumhala samjte pn...aamhala fakt paplet..fronz..surmai..bangda evdhch mahiti....😃😃kami katyaache mase konte hey pn ekda video madhe sanga

  • @pranayvm
    @pranayvm 3 роки тому +1

    धन्यवाद.... दादा.... आमच्या गावाबद्दल अप्रतिम माहिती दिल्याबद्दल....

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому

    Macchi bagun khup chaan vatetey tastyy Massey

  • @sandeepchavan93
    @sandeepchavan93 3 роки тому

    खूप बरं वाटलं व्हिडिओ बघुन 👍👌👌

  • @jayeshkshirsagar1990
    @jayeshkshirsagar1990 3 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ ❤️❤️😍 भाऊ कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग

  • @ajitagate3707
    @ajitagate3707 3 роки тому +1

    सतीश... सुंदर... Vlog... 👌👌👌👌👌
    वेगळाच मच्छी बाजार बघायला मिळाला.. घराच्या समोरच मच्छी विक्री होत होती.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      Thank you, गावी मासे एकदम ताजे

  • @amarsatim8312
    @amarsatim8312 3 роки тому +2

    Mast dada amhi pn tych rodni gelo hoto bankotla killa bghyla tu dakhvlas te savitri nadicha view amhi thmblo hoto tithe..... tuza gavi yach ahe ambavila .....

  • @viveknaphade8692
    @viveknaphade8692 3 роки тому +1

    Rahayla ani khayala ?

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 роки тому +1

    Mast..kharach swasta ahet mase..👌👌👌👌👌

  • @kharkande
    @kharkande 3 роки тому +1

    सतीशराव, यु ट्यूब वर तुमचे, कोकणातील अन्य मित्रांचे अनेक व्हिडीओ नेहमी पाहतो. कोकण सफर केल्याचा आनंद मिळतो. कोकण, नावाचे मराठी चॅनेल सुरु व्हावे. असे सर्व एपिसोड टीव्हीवर पाहायला मिळोत अशी नम्र अपेक्षा ! छान व्हिडीओ. अभिनंदन !

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      Hoy saheb nakkich koknatle video gheun yenar aahe lavkar 🙏❤️

  • @aparnabhaije141
    @aparnabhaije141 3 роки тому

    Mast yesvi maze maher nandgav khade

  • @saileshgaikar9825
    @saileshgaikar9825 3 роки тому +1

    Khupch mast video 👌👌👌

  • @davidpinto4471
    @davidpinto4471 3 роки тому

    Nice explanation 👌👌

  • @shundi5
    @shundi5 3 роки тому

    मासे नुसते पाहिले तरी समाधान होत, खायचे बाजूलाच राहिले😍

  • @shraddhagksingh7983
    @shraddhagksingh7983 3 роки тому +1

    Aaj chaa vedio khup cchan hota.khup divas jhale hote macchi market pahun.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @sakshiinamdar895
    @sakshiinamdar895 3 роки тому

    Tumachi family khup chan ahe

  • @hanmanthatekar3126
    @hanmanthatekar3126 3 роки тому

    लयभारी

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 3 роки тому

    👌👌👌👌👌

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 3 роки тому +1

    खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर
    ताजा म्हावरा. पुढच्या वेळी नक्की मासे
    मारीचा विडिओ बनावा.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      Hoy jarur gavacha video masemari cha

  • @jyotipulekar1648
    @jyotipulekar1648 2 роки тому +1

    वेसवी गाव सेप्रेट दाखवलं तर बरे होईल खूप वर्षांनी पहायला मिळेल तिथे माझ्या आजीचे घर होते मी तिथे रहात होत

  • @pankajvaidhay751
    @pankajvaidhay751 3 роки тому +2

    सतिश दादा नमस्कार🙏 तुम्ही विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील कवठा कडू गावाला फेब्रुवारी मध्ये येतो म्हटले ना

  • @dranand149
    @dranand149 3 роки тому +1

    I am big fan of your videos

  • @abhijitnikam611
    @abhijitnikam611 3 роки тому +1

    Khup mast video

  • @asahapardesh9183
    @asahapardesh9183 3 роки тому +2

    खूपच सुंदर आहे तुमचं गाव, फिशमार्केट तर १ नंबर..

  • @priyankabidkar6950
    @priyankabidkar6950 3 роки тому +1

    ताजे ताजे मासे 1 no👌

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 роки тому +1

    Khup Chan

  • @virajbhagat2722
    @virajbhagat2722 3 роки тому +1

    Samorcha bagmandle majha gaav❤️

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      बागमांडले जायचं आहे ❤️

  • @rupeshjadhav1796
    @rupeshjadhav1796 3 роки тому

    Malvni aslyacha anand vatato

  • @sharadsangare7064
    @sharadsangare7064 3 роки тому +1

    Apratim

  • @artikotare8463
    @artikotare8463 3 роки тому +1

    खूप छान विडिओ आहे 👌👌👌

  • @satishvasane6812
    @satishvasane6812 3 роки тому +1

    धन्यवाद भाऊ

  • @suniljadhav-po5im
    @suniljadhav-po5im 3 роки тому +1

    👌

  • @vikrantichorge1906
    @vikrantichorge1906 3 роки тому

    खुप छान आहे माझे गाव आहे वेसवी कोळीवाडा

  • @ajaynagarkar3378
    @ajaynagarkar3378 3 роки тому

    Niceeeee

  • @gajanannarbekar8458
    @gajanannarbekar8458 3 роки тому +1

    माझ्या मामाच्या घरासमोरच मच्छी बाजार भरतो

  • @azimmirkar6753
    @azimmirkar6753 3 роки тому +1

    Bhot Bhari thi video

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 3 роки тому +2

    Chan, Mastach 👌🥰🥰👌👌🥰🥰👌👌🥰🥰🥰🥰👌👌🥰🥰👌👌🥰

  • @aakashkalamkar1250
    @aakashkalamkar1250 3 роки тому

    Nice 👍🥰

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 роки тому +1

    खुप मस्त व्हिडीओ 👌👌👍👍

  • @shamafazlani6728
    @shamafazlani6728 3 роки тому +1

    Mast mast macchi bagayla milali

  • @bilalpotrick9229
    @bilalpotrick9229 3 роки тому +1

    Khupach chaan dada..

  • @beingpradnyavlogs
    @beingpradnyavlogs 3 роки тому +2

    Nice Vlog 🙂👍

  • @surajshrungarpure6460
    @surajshrungarpure6460 3 роки тому +2

    ❤😍

  • @vikasmahale116
    @vikasmahale116 3 роки тому +1

    Harihareshwar 👍

  • @abhaywadkar5422
    @abhaywadkar5422 3 роки тому +3

    At present you are in Bombay or at your native place?

  • @kartikipatkar6387
    @kartikipatkar6387 Рік тому

    मची.भारी. आहे. दादा़

  • @sheetalpatil1470
    @sheetalpatil1470 3 роки тому +1

    Mast video👌👌

  • @relaxingnature7508
    @relaxingnature7508 3 роки тому +1

    🥰 Cute baby 🥰

  • @vighaneshpatil7745
    @vighaneshpatil7745 3 роки тому

    Video madhe mazi aatya aahe dadus

  • @marathibhai1076
    @marathibhai1076 3 роки тому +1

    tumhi konte software use krta
    Editing sathi

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 роки тому +1

    मस्त मार्केट 👍👍👍

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 роки тому +1

    पदुडी एकदम मस्त 👌

  • @rajeshmore995
    @rajeshmore995 3 роки тому

    Ek no

  • @sachindeshmukh7636
    @sachindeshmukh7636 3 роки тому +1

    lay bhari 👌👌👌

  • @namratakadam5099
    @namratakadam5099 3 роки тому +1

    Mast

  • @shumaila802
    @shumaila802 3 роки тому +1

    Zinga to famous hai Ashwini ka 😀

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 3 роки тому +1

    छान झाला विडिओ सतीश

  • @ankushkalbate4479
    @ankushkalbate4479 3 роки тому +1

    खुप छान विडिओ भावा

  • @bhagyashreesotekar2662
    @bhagyashreesotekar2662 3 роки тому +1

    माझ गाव, जेटी, दत्त मंदिर, भारी वाटल विडियो...

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому +1

      Thank you

    • @bhagyashreesotekar2662
      @bhagyashreesotekar2662 3 роки тому

      @@SFORSATISH तुम्ही मंडनगड चे आहात तर एकदा तिथली गाव देवी कालोंबा देवी ची मंदिराची शूटिंग करावी जागृत देवी आहे nandgaon la...

    • @400saar
      @400saar 3 роки тому

      Mazga gaon BANKOT...mohalla. Missing

  • @smitavaidya4250
    @smitavaidya4250 3 роки тому +1

    Veshviche kalanmbadevich deul dakhva

  • @nitu0606
    @nitu0606 3 роки тому +1

    Surmai cha rate kay ahe Dada?

  • @anish3170
    @anish3170 3 роки тому +1

    MAST VIDEO BANAVTA BHAU TUMHI 😀❤️❤️

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 3 роки тому +1

    chanach video dada....

  • @sangitaraje9615
    @sangitaraje9615 3 роки тому +1

    Baou tumala.domi far avadato ka

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 роки тому +1

    Chan hot fish market

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      खूप आभार ❤️

  • @shreyas7788
    @shreyas7788 3 роки тому +4

    First' view

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      😍❤️

    • @aksitaraut6649
      @aksitaraut6649 3 роки тому

      खरंच खुपचं चांगली आहे विडिओ.
      गावची आठवण आली....

  • @sachinnachare2203
    @sachinnachare2203 3 роки тому +1

    nice bandar mast video

  • @shumaila802
    @shumaila802 3 роки тому +1

    Ashwini chi machi kupp changli aste

  • @sandeshsawant2716
    @sandeshsawant2716 3 роки тому +1

    गावी गेला का दादा परत? Mast video❤️

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому +1

      Nahi

    • @sandeshsawant2716
      @sandeshsawant2716 3 роки тому

      @@SFORSATISH बाणकोट किल्ल्यावर गेला नाही का

  • @shrikantshetye1452
    @shrikantshetye1452 3 роки тому +3

    Good afternoon dada

  • @pradnyavarunidekar5370
    @pradnyavarunidekar5370 3 роки тому +1

    आमचे कुलदैवत मंदिर दिसले 3.40🙏🙏🙏.. माझे सासर बागमंडला..

    • @pradnyavarunidekar5370
      @pradnyavarunidekar5370 3 роки тому +1

      बाणकोट समोर बागमंडला गाव आहे.. कुलदैवत मंदिर बाणकोट गावी आहे..खूप मस्त वाटले बघून😊😊

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      Khupch chan bagmandala ❤️

    • @pradnyavarunidekar5370
      @pradnyavarunidekar5370 3 роки тому

      @@SFORSATISH धन्यवाद🙏🙏

  • @alisavel
    @alisavel 3 роки тому +1

    Amcha bazu cha gaow veshvi cha adhi amcha gaow shipole bander

  • @saritadesai3867
    @saritadesai3867 3 роки тому +1

    Saglech mashe mele ahet are deva

  • @sarikashivalkar5055
    @sarikashivalkar5055 3 роки тому

    Faarach chyan

  • @prachikadam4119
    @prachikadam4119 3 роки тому +1

    hello dada tu ambavli cha aahes na tuzya ekde karkar wadi aahe ka please help kar mahit asel tar

  • @deepalishelar358
    @deepalishelar358 3 роки тому +3

    kheva gele gaola