हा एपिसोड बघितला खूप भारी संदेश दिला राजकारण्यांचा सुद्धा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद सर कारण का राजकारण्यांच्या मुळेच ही परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवते आणि हे आपल्या शेतकऱ्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा कळत नाही नेमक नेमका आपण कुणासोबत आहे तेच कार्यकर्त्याला माहीत नसतं आज या पार्टीत तर उद्या त्या पार्टीत जातो कार्यकर्ता पुढारी आणि त्याच्यामुळेच कोणत्या पुढार्यावर विश्वास ठेवावा हे कळत नाही बऱ्याच वेळेस तसेच शेतकऱ्यांचा फायदा पुढारी नक्की घेतात म्हणजे मला ह्या भागातून समजलं हे मला चार शब्द समजलेले तुमच्या कमेंट बॉक्समध्ये पाठवत आहे धन्यवाद सर चांगला संदेश दिल्याबद्दल NP Patil dairy farm UA-cam channel पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असेच नवनवीन एपिसोड बनवत जावा आणि चांगलं प्रबोधन करता एपिसोड मधून असंच शेतकऱ्यांच्या रिलेटेड व्हिडिओ बनवल्यामुळे आम्हाला सुद्धा खूप आवडतात आमच्या टीमला सुद्धा खूप आवडतात पुन्हा एकदा मनापासून खूप धन्यवाद सर
खूप छान एपिसोड काढला युवराज दादा आपण या एपिसोड मधून राजकीय पुढारी आपल्या स्वार्था साठी कसे भावाभावात भांडण लावतात हे सांगण्याचा प्रयत्न केला व शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही शेतकरी कर्जा मुळे आत्महत्या करतो शेतकऱ्यांच्या भावना सांगण्याचा प्रयत्न केला त्या बद्दल आपल्या सर्व टीमचे मनापासून आभार व धन्यवाद
आजपर्यंत चा सर्वात जास्त आवडलेला एपिसोड आहे हा माझा. खूप खूप आभार असल्या विषयावर तुम्ही भाग आणला. डोळ्यात पाणी आल. असेच भाग आणत जावा अणि लोकांना विनोद अणि खरी परिस्थिती याची जाणीव करून देत जावा. खूप खूप शुभेच्छा युवराज साहेब अणि तुमची टीम 🎉🎉
सर प्रतिक्रिया दिल्याबद्दल प्रथम तुमचे धन्यवाद पण विषय इथेच थांबून राहत नाही विनंती आहे तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या मित्रांना सांगा आणि प्रतिक्रिया करायला

खूप खूप धन्यवाद सर मित्रांना शेअर करा
😊
खुपच छान, चालू परिस्थितीवर लेखन केलस,छान संदेश, ग्रेट युवराज कुमार.
मला खुप आवडला तुमचा हा भाग
अप्रतीम संदेश दिला सर
ऐतिहासिक निर्णय घेतले म्हणून तुमच्या सर्व टीमच मनःपूर्वक आभार ,तुमचा एपिसोड बघितल्यावर एका गावातील एक तरी कुटुंब सुधारेल एक नंबर मनःपूर्वक धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर
तुम्हीं कमे्टे केल्याबद्दल
लोक फक्तं पाहतात आणी सोडुन देतात
कारण चांगल काही लोकांना आवडत नाही
व्वा..ज्वलंत स्थितीवर महत्वाचा होता हा.. डिअर युवराज कुमार जी👌👌😊👍👍
खूप खूप धन्यवाद सर मित्रांना शेअर करा नक्की
Khup chan episod aahe coment kay karu hech suchat nahi ha video kharch bhari ahe ✌️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार विनंती आहे जवळच्या नातेवाईकांना पाठवा
खुप छान भाग टाकला राव तुम्ही छान राजकारण सागितले तुम्ही जनतेला
विनंती आहे मित्रांनो शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे
छान संदेश पोवचवला तुम्ही समाजासमोर खुप छान
Ek number
युवराज सर जरा थोडा टाइम वाढवा तुमची वेब सिरिस बघायला लई मजा येते आजचा भाग छान मला लई आवडला. धन्यवाद युवराज सर 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹.
जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांपर्यंत आणि जवळच्या मित्रांना पाठवा
खूपच छान संदेश दिला सर
खूप खूप धन्यवाद सर मित्रांना शेअर करा नक्की
Khup chan 👌👍👍🌱
Rajendra Tamhane ek number🔥🔥
एपिसोड खुपच सुंदर राजेंद्र ताम्हाणे बऱ्याच एपिसोड नंतर अभिनंदन खुपच छान मेसेज।🎉❤
खूप खूप धन्यवाद सर मित्रांना शेअर करा नक्की
Zabardast 👍👍🙏👍👍🙏👍🙏
खुप छान आहे एपिसोड.
खुप छान टीम वर्क.
ताम्हाणे सरांचा अभिनय अफलातून.
खूप छान एपिसोड काढला युवराज दादा आपण या एपिसोड मधून राजकीय पुढारी आपल्या स्वार्था साठी कसे भावाभावात भांडण लावतात हे सांगण्याचा प्रयत्न केला व शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही शेतकरी कर्जा मुळे आत्महत्या करतो शेतकऱ्यांच्या भावना सांगण्याचा प्रयत्न केला त्या बद्दल आपल्या सर्व टीमचे मनापासून आभार व धन्यवाद
मस्त युवराज भाऊ
शेर करा दादा नक्की
खूप छान संदेश दिला युवराज भाऊ
आभार दादा विनंति आहे जवळच्या मित्रांना पाठवा
खूप छान❤
एकदम झकास मेसेज छान.
सोन्या बबड्या खूप छान दाखवले लेका ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शेर करा दादा
खूप छान भाग होता 💯👍🙏🙏
Thanks sir
Sundar Abhinay Rajendra Tamhane sir
Thanks sir
खूपच छान एपिसोड आहे .
वडील माझे गुरुजी आहेत शंकर बाबा
Thanks
दादा माझे वडील पहिल्यांदा काम केले आनंद झाला ❤
खूप खूप धन्यवाद सर
खरच दादांनी खूपच छान काम केल पाहुन अस वाटत नाही की हे दादांच पहिलच काम आहे😊🤩
लय भारी विषय घेतला लय भारी episode
आभार दादा शेर करा नक्की
आजचा ईपीसोड लय 👌 भारी युवराज सर
खूप खूप धन्यवाद सर
Khub Sundar episode Hai Yuvraj Babu
खूप खूप धन्यवाद दादा विनंती आहे जवळच्या नातेवाईकांना पाठवा
काय लिहाव समजत नाही एवढा छान एपिसोड. अगदी सत्य परिस्थितिवर बनवला आहे. युवी दादा 👌👌
आभार दादा शेर करा नक्की
गुज्या भाऊ ❤❤❤❤❤ भारी
खूप खूप धन्यवाद सर मित्रांना शेअर करा
खरच आदर्श घेण्यासारखा भाग
खूप खूप धन्यवाद सर मित्रांना पाठवा नंक्की
अतिशय सुंदर विचार
वास्तवता निदर्शनास आणली आपण या एपिसोडमध्ये युवराजजी असेच वैचारिक एपिसोड रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवा.सर्व टिमचे मनःपूर्वक अभिनंदन.
Thanks sir मार्गर्शन आहे तुमचे
Bhari episode satty pristiti
एकदम ओके युवराज सर
Thanks sir
खुप छान
एक नंबर युवराज सर
धन्यवाद सर मित्रांना पाठवा
Khup chaan sir ❤
दादा खुपच छान एपिसोड
छान आहे एपिसोड
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤
धन्यवाद सर
राजकारणी लोक स्वतःच्या कुटुंबाची सोय करतात.जनतेशी त्यांच काही देणंघेणं नाही.
बरोबर सर मित्रांना शेअर करा नक्की
खुप खुप छान
आजपर्यंत चा सर्वात जास्त आवडलेला एपिसोड आहे हा माझा. खूप खूप आभार असल्या विषयावर तुम्ही भाग आणला. डोळ्यात पाणी आल. असेच भाग आणत जावा अणि लोकांना विनोद अणि खरी परिस्थिती याची जाणीव करून देत जावा. खूप खूप शुभेच्छा युवराज साहेब अणि तुमची टीम 🎉🎉
सर प्रतिक्रिया दिल्याबद्दल प्रथम तुमचे धन्यवाद पण विषय इथेच थांबून राहत नाही विनंती आहे तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या मित्रांना सांगा आणि प्रतिक्रिया करायला
चांगला विषय घेऊन एपिसोड नबर 1
खूप खूप धन्यवाद सर
खुप छान एपिसोड अहे
खूप खूप धन्यवाद सर
barobar Aahe sat❤❤❤❤
ओके.भाऊ
Great work 😅😮😢😂❤❤😢
Thanks 😅
लय भारी ! दादा ऐकच नंबर !
खुप काही शिकायला मिळाल धन्यवाद !
आभार दादा शेर करा नक्की
मनापासून धन्यवाद🙏🚩
मस्त बनवलाय हा एपिसोड 🥰👏
🙌👌👌👌👌👌😘
👌👌👌
सर्व कडे असच चालय राजकारण करून घरा घरात भांडणे लावून हे बाजूला होतात
बरोबर सर मित्रांना शेअर करा नक्की
Chan ❤🎉
आता येवड्यात खुप भावा भावा भाडण होयला लागलेत
👍🙏
👍👍👍👌👌👌👌
Very nice sir
Keep watching
Very nice Video
Thanks
Bhari
नमस्कार मित्रांनो सर्वांना मनापासून धन्यवाद
शेर करा नक्की सर
🙏🙏👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
👌🙏🙏
👌👌👌👌
❤
👌👌❤️❤️❤️
👌👌❤❤❤
🙏🙏
करच रियल परिसित आहे
भाऊ प्रत्येकाने काही तरी जुनी खोडा चे अनुभव आहे घ्या
वास्तव दाखवल्याबद्दल धन्यवाद
Thanks sir मित्रांना शेअर करा
Dogancha bhandan,tisryacha laabh... chaan episode. Location chaan, natural. Acting chaan sarwancha, vishesh karun Rajendra Ani Suhash che.
खूप खूप धन्यवाद सर मित्रांना पाठवा नक्की
सर्वांनाच नाव घ्या पन डायवरच नका घेऊ
डायवर देशाचा आतीरीकत शिपाई आहे
ड्रायव्हर आहे मंनहून देश आहे
अरे माणूस जनमला तरी ड्रायवर लागतो
मानुस मेला तरी ड्रायवर लागतो
ड्रायवर चे नाव का घेत नाहीत
nadach khula.
👌👌👌
❤