जावई जोरात भाग46 UPSC -MPSC कलेक्टर तहसीलदार परीक्षा देण्याआधी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • UPSC + MPSC कलेक्टर तहसीलदार तलाठी परीक्षा देण्याआधी हा व्हिडिओ नक्की पहा
    तुम्हाला आणि तुमच्या मित्रपरिवार नातेवाईकांना यूपीएससी एमपीएससी मध्ये खरंच करिअर करायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा
    तुम्हाला काही अडचण आल्यास खालील दिलेल्या नंबर वरती नक्की कॉल करा
    9145150200
    व्याकरणामधील तज्ञ बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांची टीमने
    UPSC + MPSC TCS - IBPS पॅटर्ननुसार सर्व पुस्तकांचा संच आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे आपल्या महाराष्ट्रातील तसेच देशातील मुला मुलींचे भवितव्य घडवण्यासाठी
    आपले स्वागत आहे
    YRF FILMS
    मध्ये
    🙏 मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा 🙏
    Produced by :- YRF FILMS
    लेखक : युवराज कुमार
    वेशभूषा:- आदित्य धस
    Follow links
    मित्रांनो
    Yuvraj Kumar
    Following
    m.facebook.com...
    Instagram
    / yuvrajkumar_21
    Special thanks:
    For contact
    Email ID:- yuvrajkumar4900@gmail.com
    Mobile number :-
    YUVRAJ KUMAR :- 9145150200
    #युवराजकुमार #yuvrajKumar #yuvrajcomedy
    #Marathicomedy #युवराजकॉमेडी #युवराजकुमारकॉमेडी #joas
    #Yuvrajingawale
    #YRFFILMS #Balasaheb #
    #sandeepjagtap #संदीपजगताप
    #जावईजोरात #jawaijorat #javaijorat
    #जावई #jawai
    #मामाचीबायको
    #मामाचीपोरगी
    #मामाचापोरगं
    #मामाचापोरगा
    #yrffilms
    #yrf
    #yrffilms
    #upscmotivation #mpsc
    #mpscexam
    #yuvrajkumar
    #guru
    #yuvrajkumar #exam #upsc
    #mpsc,upsc #upscquestions
    #mpscupsc
    #exam
    #syllabusmppsc
    #yuvrajkumar
    #mpscsyllabus
    #upscexam
    #mpscupscvideo
    #upsc ,upsc vs mpsc which is easy,mpsc or upsc which is easy,mpsc or upsc which is best
    #upsc
    #mpscmpsc
    #upscguru
    #mpscexam
    #upscvsmpsc
    #upscormpsc #mpscsyllabus
    #Upscexam
    #mpscupscvideo
    #mpscandupsc
    #exammpscvsupsc
    #Salarympsc
    #exampapermpsc vs
  • Комедії

КОМЕНТАРІ • 221

  • @abhijeetgaikwad9117
    @abhijeetgaikwad9117 Рік тому +20

    खूप छान एपिसोड काढला आहे युवराज दादा आपण या एपिसोड मधून mpsc व upsc परीक्षेत अपयश आले तरी खचून जायच नाही आणि आपले प्रयत्न सोडायचे नाही परीक्षेत नापास झाले म्हणून आत्महत्या सारखे पाऊल उचलायचे नाही आपण या एपिसोड मधून सांगण्याचा प्रयत्न केला त्या बद्दल आपल्या सर्व टीमचे मनापासून आभार

  • @dattawabale5321
    @dattawabale5321 Рік тому +5

    एकदम नैसर्गिक पद्धतीने तुम्ही सर्वांनी ह्या सामाजिक विषयाला अनुसरून खुप महत्वाचा संदेश दिला आहे. असं वाटलं च नाही का आपण वेबसिरिज बघत आहोत म्हणून... सर्वांचे खुप खुप धन्यवाद

  • @pradipbhise6882
    @pradipbhise6882 Рік тому +8

    अप्रतिम एपिसोड बनवला आहे युवराज सर

  • @rameshkokate4926
    @rameshkokate4926 Рік тому +5

    युवराज सर छान माहिती दिली आहे खुप आभारी आहोत🎉🎉

  • @krushnaandhale88
    @krushnaandhale88 Рік тому +7

    सर खुप प्रेरणादायी संदेश दिलाय या एपिसोड मध्ये..❤

  • @sachingarad9242
    @sachingarad9242 Рік тому +1

    कास्ट प्रवर्ग व खुला प्रवर्ग यातील फरक सांगितला व कसा खुल्या प्रवर्गातील लोकांवर अन्याय होतो हे दाखविले धन्यवाद

  • @sagarshelake7330
    @sagarshelake7330 Рік тому +5

    आजचा भाग खुप भारी झाला. यश भेटतच असतय पण त्यासाठी कष्ट करायला पाहीजे

  • @BalasahebShinde
    @BalasahebShinde Рік тому +3

    It is a great surprise for me, thank you very much

  • @dnyaneshwarlimbhore9462
    @dnyaneshwarlimbhore9462 Рік тому +2

    बबड्याआणी.लक्ष्या.आणी.तरूणाईला.चागल.मार्गदर्शन.केलय.पुढील.वाटचालीस.लाख.शुभेच्या

  • @rameshkokate4926
    @rameshkokate4926 Рік тому +5

    खुप छान आहे स्टोरी पुढील भाग पाठवा❤

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 Рік тому +3

    युवराज दादा तुम्ही खुप छान एपिसोड बनवला आहे...
    वावर हाय तर पावर हाय.......
    👌👌👌👌👌👌🌹🌹

  • @bhakatrajkadam5981
    @bhakatrajkadam5981 Рік тому +3

    Yuvraj bhau Aaj tumche khup Kautk karaveshe Wat te, Ha episode Mpsc/upsc/Salar seva deun Administration madhe yenarya Sarv Aspirant sathi Khup kahi Shikun jato, Punha Nayane Pryatn karne Hech Khar sucsec ast.

  • @sudakarkamble9808
    @sudakarkamble9808 Рік тому +3

    राहुल खुपछ छान भावा भावाची भुमिका एकच नंबर केली आहे

  • @pravinjadhav6691
    @pravinjadhav6691 Рік тому +3

    लक्ष्याची ॲक्टिंग एकच नंबर.
    All the best all team

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      शेअर करा दादा आपल्या जवळच्या मित्रांना नक्की विनंती आहे

  • @Maliavi..
    @Maliavi.. Рік тому +3

    खुपच सुंदर माहिती दिली आहे

  • @dhanajayzambare-me2sv
    @dhanajayzambare-me2sv Рік тому +3

    लक्ष्मणराव चा एकच नंबर रोल आहे

  • @vijaynavle5837
    @vijaynavle5837 Рік тому +4

    लवकर लवकर टाकत जा लय भारी सिरीयल आहे

  • @sanjaykadnar6215
    @sanjaykadnar6215 Рік тому +2

    Aditi tai cha episode khup chan tyar kela tumhi tybhadhal tumhala dayave tevade Danywad todecha ahe tai. Episode khup chan tyar kelybhdhal lakh lakh shubecha tai tula mi va maja parivarcha vatine tai. Shubechuk Sanjay Kadnar.

  • @ashokwagadkar7640
    @ashokwagadkar7640 Рік тому +3

    लक्शात काम लय व आवाज ,ऍक्टिंग खुप भारी

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया केल्याबद्दल
      विनंती करतो की आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा यूपीसी एमपीसी करणाऱ्या मुला मुलींना

  • @GaneshJoshi-cq8pn
    @GaneshJoshi-cq8pn Рік тому +3

    Khup chaan sandesh dila aahe ya episode madhun❤❤🎉🎉
    Priya vahini khup chaan abhinay kela tumhi🎉🎉

  • @vinodfalke4268
    @vinodfalke4268 Рік тому +3

    युवराज सर अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे ❤

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया केल्याबद्दल
      विनंती करतो की आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा यूपीसी एमपीसी करणाऱ्या मुला मुलींना

  • @santoshkathare8921
    @santoshkathare8921 Рік тому +2

    Mastch re Babdya.... Bhari msg aahe. Ani lakshya cha option आवडला आपल्यला...
    Keep it Up

  • @mahedradeshmukh-zz5np
    @mahedradeshmukh-zz5np Рік тому +3

    Wa yek n. supar 🎉🎉

  • @dnyaneshk4467
    @dnyaneshk4467 Рік тому +4

    Great Job and efforts - Nice message . keep it up.

  • @pratappatole
    @pratappatole 3 місяці тому

    विषय सार्वजनिक होता संदेश खूप छान सुंदर पोस्ट आवडलं.

  • @anandborade9243
    @anandborade9243 Рік тому +1

    खुपच सुंदर विषय होता, 👌👌👌आणि छान पद्धतीने व्हिडिओ बनवला, धन्यवाद युवराज.

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      शेअर करा दादा आपल्या जवळच्या मित्रांना नक्की विनंती आहे

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 Рік тому +1

    खूप छान संदेश दिला आहे तुम्ही, आणि लक्ष्या तू तर जबरद्तच आहेस ❤❤

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया केल्याबद्दल
      विनंती करतो की आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा यूपीसी एमपीसी करणाऱ्या मुला मुलींना

  • @umeshkolekar6346
    @umeshkolekar6346 Рік тому +3

    Nice 👍👍 ek नंबर

  • @Bhagyashrkk
    @Bhagyashrkk Рік тому +5

    मस्त झाला episode ❤❤

  • @पांडुरंगआगळे
    @पांडुरंगआगळे 6 місяців тому +1

    💕👌 अप्रतिम एपिसोड👌💕

  • @Bhausahebkhedkar255
    @Bhausahebkhedkar255 Рік тому +4

    एपिसोड एकच नंबर झाला पण मला एक प्रश्न पडला आहे ..कुठेच पाऊस नाही तुमच्या कडे कसा..🤔🤔🤔🤔

  • @vijaydhande2630
    @vijaydhande2630 Рік тому +2

    खुप छान युवराज सर पुस्तकाची जाहिरात चांगली केली

  • @BhauIngawale-fm6hn
    @BhauIngawale-fm6hn Рік тому +3

    एकच नंबर👍👍❤️👌

  • @chaurangnathmore2641
    @chaurangnathmore2641 Рік тому +2

    nice episode it is real condition student life those are preparikng mpsc upsc

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      Yes 100% खूप खूप धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया केल्याबद्दल
      विनंती करतो की आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा यूपीसी एमपीसी करणाऱ्या मुला मुलींना

  • @dipaktujare2545
    @dipaktujare2545 Рік тому +5

    लक्षाचा आवाज भारी होता

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      शेअर करा दादा आपल्या जवळच्या मित्रांना नक्की विनंती आहे

  • @TALANDE89
    @TALANDE89 Рік тому +2

    तुमचा पोशाख प्रमाणे मी सुद्धा तसें लावून काम केले खूप छान

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      आप मातीतील मानस आहेतः

    • @TALANDE89
      @TALANDE89 Рік тому

      🙏🙏🙏

    • @TALANDE89
      @TALANDE89 Рік тому

      @@ComedyYuvrajKumar भाग एक नंबर आहे

  • @parajishingade4987
    @parajishingade4987 Рік тому

    युवराज सर खुप छान संदेश दिला आहे 🎉

  • @sureshinnani4194
    @sureshinnani4194 Рік тому

    आजचा एपिसोड खूपच सुंदर होता , तुमच्या सर्व टीमला खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @UmeshShelke-n1s
    @UmeshShelke-n1s Рік тому +2

    एपिसोडखूपछान

  • @ispinternetserviceprovider5763

    Lay Bhari sir...🎉

  • @nandkumartakale4839
    @nandkumartakale4839 Рік тому +2

    खुप छान संदेश दिला 👍👍👌👌

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया केल्याबद्दल
      विनंती करतो की आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा यूपीसी एमपीसी करणाऱ्या मुला मुलींना

  • @anandapatil9200
    @anandapatil9200 Рік тому +3

    Khup chan episode,

  • @avinashsapkal7080
    @avinashsapkal7080 Рік тому +3

    मला खूप आवडला एपिसोड

  • @amolbharate2110
    @amolbharate2110 Рік тому +2

    खरंच खुप छान दादा एपिसोड

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद सर

    • @amolbharate2110
      @amolbharate2110 Рік тому

      @@ComedyYuvrajKumar तुमचा नंबर मिळेल का दादा

  • @bhagvanfarkade324
    @bhagvanfarkade324 Рік тому +2

    आजचा ईपीसोड आति सुंदर होता युवराज भाऊ

  • @navnathdendge8213
    @navnathdendge8213 Рік тому +3

    लक्ष्मण खूपच भारी रडतोय 😂

  • @sachindhavse13
    @sachindhavse13 Рік тому +2

    युवराज सर बरोबर बोलले की, प्रयत्न हे सतत करावे🎉कॉस्ट बिस्ट काही नसते only study material असते

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया केल्याबद्दल
      विनंती करतो की आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा यूपीसी एमपीसी करणाऱ्या मुला मुलींना

  • @dhanyshwar4839
    @dhanyshwar4839 Рік тому +2

    लय भारी लक्ष्मणराव

  • @ajitbharati4761
    @ajitbharati4761 Рік тому +3

    खूप छान

  • @gajananpharate8028
    @gajananpharate8028 Рік тому +2

    खूप छान विषय युवराजभाऊ

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया केल्याबद्दल
      विनंती करतो की आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा यूपीसी एमपीसी करणारे

  • @avinashsapkal7080
    @avinashsapkal7080 Рік тому +3

    एक नंबर एपिसोड बनवला सर

  • @akilshekh5930
    @akilshekh5930 Рік тому +2

    Good job sir very nice episode

  • @sadichavan6235
    @sadichavan6235 Рік тому +2

    दादा चांगला विषय मांडलंय..

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया केल्याबद्दल
      विनंती करतो की आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा यूपीसी एमपीसी करणाऱ्या मुला मुलींना

  • @keshavpawar1345
    @keshavpawar1345 Рік тому +2

    लक्षाची कॉमेडी जबरदस्त😂😂

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 Рік тому +1

    🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी❤

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया केल्याबद्दल
      विनंती करतो की आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा यूपीसी एमपीसी करणाऱ्या मुला मुलींना

  • @rahulsatpute9021
    @rahulsatpute9021 Рік тому +1

    लक्षा एक नंबर

  • @arpansalvi0075
    @arpansalvi0075 Рік тому +3

    Very nice sir

  • @prashantrathod2260
    @prashantrathod2260 Рік тому +2

    झकास एपिसोड....

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया केल्याबद्दल
      विनंती करतो की आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा यूपीसी एमपीसी करणाऱ्या मुला मुलींना

  • @bhanudas2826
    @bhanudas2826 Рік тому +2

    ❤खूप 👏छान

  • @sachinshende9956
    @sachinshende9956 Рік тому +2

    भारी आहे.विषय

  • @nageshjadhav3574
    @nageshjadhav3574 Рік тому +1

    एक नंबर

  • @vishalnalawade5464
    @vishalnalawade5464 Рік тому +1

    एकदम भारी व्हिडिओ

  • @sandiprindhepatil2324
    @sandiprindhepatil2324 Рік тому +1

    Naad ch ek namber

  • @dadavidhate6569
    @dadavidhate6569 Рік тому +2

    Zabardast 🙏🙏 i hi

  • @damdipgaikwad6123
    @damdipgaikwad6123 Рік тому +2

    लक्ष्मण भाऊ कपडे मस्त आहे कुठुन घेतला

  • @mahesh_Auti
    @mahesh_Auti Рік тому +2

    Khup Chan...

  • @shantarampatil7562
    @shantarampatil7562 Рік тому +2

    Khup chan

  • @AarynBocharePatil
    @AarynBocharePatil Рік тому +4

    👍👍👌👌👌👌👌

  • @vikasshinde2435
    @vikasshinde2435 Рік тому +2

    Supar

  • @yogeshkharse4046
    @yogeshkharse4046 Рік тому +3

    👌👌👍👍💝💝

  • @p......l3857
    @p......l3857 Рік тому +2

    खूप छान विषय मांडला खचुन जाऊन उपयोग नाही 😊❤

  • @bhakatrajkadam5981
    @bhakatrajkadam5981 Рік тому +2

    Mi Swatah Mpsc karto aani Abhyaas kadi sodla Nahi. Aaj /Udya Hoil na aaplya Hatat fkt Pryatn karn aahe Baki Sarv Nashibacha Khe. Ok Best of luck next episode😀😀

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      Yes नक्की मिळेल दादा काही मदत लागली तर सांगा

    • @bhakatrajkadam5981
      @bhakatrajkadam5981 Рік тому

      @@ComedyYuvrajKumar yuvraj bhau aapn majya Matacha Samman karun riply kela Hya madhech sarv kahi Milale Tnx dada🙏🙏

  • @aebazchaus1717
    @aebazchaus1717 Рік тому +2

    खूपच छान सर

  • @pradippawar8267
    @pradippawar8267 Рік тому +1

    Nice episode

  • @narayandeshmukh9642
    @narayandeshmukh9642 Рік тому +2

    Competition everywhere caste bist kahi naste Don't blame u r in caste & selected ....only study & study material

  • @sudhakarvikhe8671
    @sudhakarvikhe8671 Рік тому +1

    आपले भाग लवकरात लवकर मोबाईल वर लोड करावा

  • @mahadevmasvale6447
    @mahadevmasvale6447 Рік тому +2

    Nice 👍

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 Рік тому +6

    कास्ट हा फैक्टर परीक्षा मध्ये मॅटर करते

    • @surajraut1438
      @surajraut1438 Рік тому

      परिस्तिथी पण करते

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया केल्याबद्दल
      विनंती करतो की आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा यूपीसी एमपीसी करणाऱ्या मुला मुलींना

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 Рік тому

      Caste change kr mg

  • @kishandhobale5409
    @kishandhobale5409 Рік тому +1

    छान एपिसोड आहे

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया केल्याबद्दल
      विनंती करतो की आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा यूपीसी एमपीसी करणाऱ्या मुला मुलींना

  • @विनोदकदम-द5ख

    झकास

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया केल्याबद्दल
      विनंती करतो की आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा यूपीसी एमपीसी करणाऱ्या मुला मुलींना

  • @vinodshinde8698
    @vinodshinde8698 Рік тому +2

    Nice

  • @pramodkhatal1089
    @pramodkhatal1089 Рік тому +2

    💯💯👍👍🙏🙏

  • @CSPElectric
    @CSPElectric Рік тому +1

    Bhari story ahe❤

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      शेअर करा दादा आपल्या जवळच्या मित्रांना नक्की विनंती आहे

  • @ashokbhusare2913
    @ashokbhusare2913 Рік тому +2

    सुपर

  • @Ganpatsomwanshi
    @Ganpatsomwanshi 26 днів тому

    Best bhau.

  • @vinodnandurge9433
    @vinodnandurge9433 Рік тому +1

    फक्त युवराज दादा ❤

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया केल्याबद्दल
      विनंती करतो की आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा यूपीसी एमपीसी करणाऱ्या मुला मुलींना

  • @balajijagtap6700
    @balajijagtap6700 Рік тому +1

    Best issue ever

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому +1

      शेअर करा दादा आपल्या जवळच्या मित्रांना नक्की विनंती आहे

  • @ramharigodhade4768
    @ramharigodhade4768 Рік тому +3

    खुप भारी❤

  • @sureshjadhav7941
    @sureshjadhav7941 Рік тому +3

    Laxman on 🔥 📛 👩‍🚒

  • @AnikethShinde-gt8pe
    @AnikethShinde-gt8pe Рік тому +1

    Nice episode, sir

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      शेअर करा दादा आपल्या जवळच्या मित्रांना नक्की विनंती आहे

  • @abhishekmali807
    @abhishekmali807 Рік тому +1

    👌👌👌👌nice ❤❤

  • @NitinPawar-jz5xr
    @NitinPawar-jz5xr Рік тому +1

    एकदम छान भावा

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया केल्याबद्दल
      विनंती करतो की आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा यूपीसी एमपीसी करणाऱ्या मुला मुलींना

  • @shreenathbhosale3663
    @shreenathbhosale3663 6 місяців тому +1

    Next part please 😢😢😢

  • @somnathpatil4135
    @somnathpatil4135 Рік тому

    ऐक नबर ❤❤❤❤❤

  • @SubhashGanage-ki1ix
    @SubhashGanage-ki1ix Рік тому

    Very nice

  • @sopankhandagle1989
    @sopankhandagle1989 Рік тому +1

    Great

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया केल्याबद्दल
      विनंती करतो की आपल्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा यूपीसी एमपीसी करणाऱ्या मुला मुलींना

  • @santoshmore7255
    @santoshmore7255 Рік тому +2

    👌🏻👌🏻👌🏻

  • @HanumantYadav-ko8eb
    @HanumantYadav-ko8eb Рік тому +3

    👍👍👍👌👌👌👌❤❤❤❤

  • @सोमनाथमोजणी

    🙏🙏🙏😘😘😘

  • @gajanangavale3994
    @gajanangavale3994 Рік тому +1

    ❤❤❤❤❤❤