सरकारला अक्कल पाहिजे 2 दिवसात 20 रू मार्केट कमी झालं आहे काय उपयोग आहे राव किती सहन करायचं पावसातून वाचला कांदा थोडे पैसे होण्याच्या मार्गावर चाल होत केल वाटोळं त्याचं पण
Ho ka kay pan zal ka sharda power shetkaryncha vichar Kara bjp la manva manun tumcha khasdar evda padla Ani amdhar pan padla asta pan Evm mula bjp ali😮
भावा मागच्या वर्षी दुष्काळ पडला तर आम्ही तुमच्या लोकांच्या मजुरा करून आम्ही आमचे पोट भरले सरकारने एक रुपयाही मदत केली आणि एक महिना कांद्याचे भाव वाढले तर लगेच तुमचे अर्थव्यवस्था ढसाळण्यात आली एक दोन महिन्यांनी भाव वाढले तर होऊ द्या ना शेतकऱ्यांचा फायदा तू सातशे रुपये किलो मटन खाऊ शकतो 30 रुपये किलो कांदा घेऊ शकत नाही का सातशे रुपयांच्या मटणाला तू पन्नास रुपयांचं मसाला वापरतो तेव्हा तुझा अर्थ अवस्था ढासळत नाही का
सरकारला अक्कल पाहिजे 2 दिवसात 20 रू मार्केट कमी झालं आहे काय उपयोग आहे राव किती सहन करायचं पावसातून वाचला कांदा थोडे पैसे होण्याच्या मार्गावर चाल होत केल वाटोळं त्याचं पण
सामान्य माणसाचं कोणी ऐकत नाही बोंबला आता 5 वर्ष.
निरयात शुल्क 0 केले पाहिजे
आंदोलन व्हायलाच पाहिजे कारण शेतकऱ्यांचे फार नुकसान होत आहे
कांदयाचे भाव वाढले पाहिजे
काही गरज नाहीvadali पाहिजे सामान्य माणूस काय खाणार या कांदे शेतक री लये मजले कांदा 10रुपये किलो केलं पाहिजे
तो पुन्हा आलाय तुमच्या अन्नात माती कालवायला
Bharat dhighole saheb aage bhado hum tumhare sath he
अगदी बरोबर आहे
अधिववेशनात राडा केल्याशिवाय जमणार नाही
पाच वर्ष बोंबला अता
भाजपला निवडून द्या
हा लयी डुप्लिकेट मानुस आहे मॅनेज होतो सरकार कडे
पहिले देवेंद्र फडणवीस ला भावपूर्ण श्रद्धांजली वाहवा लागेल
भाव वाढल्यावर सरकार रातोरात निर्णय घेत पन भाव कमी झाल्यावर निर्णय घेत नाही 😢😢
5 वर्ष असच बोलावं लागणार शेतकऱ्यांनो .भाजप आहे केंद्रात अन् maharatrat पण 😅😅😅
हे सरकार नको ते सरकार पाहिजे ! नाही नाही ते नको हे हवे !
Lai awaghd hoil nhi wadle tar
विकलाय शेतकरी निवडणूकीत
कांद्याचे भाव वाढलेच पाहिजे
काही गरज नाही आहे बाव वडवयाची
घ्या खोट्या घालून पाच वर्ष आता
@@shivnathpadekar6933 ye dewa
शेतकऱ्याच्या मारायला खूप बाजार द्यायला पाहिजे कांद्याला
BJP la voting karaaaa ajun karaaaa
घ्या खुटा घालून
ह्या नाशिक वाल्यांना नेहेमीच आंदोलन करायचं असतं... सगळे शरद पवार च कारस्थान असतं हे
Ho ka kay pan zal ka sharda power shetkaryncha vichar Kara bjp la manva manun tumcha khasdar evda padla Ani amdhar pan padla asta pan Evm mula bjp ali😮
आरे चुत्या कांद्याचा खर्च आणि भाव यात खूप तफावत आहे. भाव एवढा कमी झालाय खर्च सुद्धा निघत नाही
फुकट केळ खातो का
भावा मागच्या वर्षी दुष्काळ पडला तर आम्ही तुमच्या लोकांच्या मजुरा करून आम्ही आमचे पोट भरले सरकारने एक रुपयाही मदत केली आणि एक महिना कांद्याचे भाव वाढले तर लगेच तुमचे अर्थव्यवस्था ढसाळण्यात आली एक दोन महिन्यांनी भाव वाढले तर होऊ द्या ना शेतकऱ्यांचा फायदा तू सातशे रुपये किलो मटन खाऊ शकतो 30 रुपये किलो कांदा घेऊ शकत नाही का सातशे रुपयांच्या मटणाला तू पन्नास रुपयांचं मसाला वापरतो तेव्हा तुझा अर्थ अवस्था ढासळत नाही का
Lavdya fukat deu ka