Onion Price Decrease | कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण; शेतकरी चिंतेत ; Amol Kolhe म्हणाले....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 26

  • @santoshmahadik1031
    @santoshmahadik1031 2 дні тому +31

    लोकशाही न्यूज ला विनंती आहे त्यांनी शेतकऱ्याची बाजू लाऊन धरावी.

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    पत्रकार साहेब बातमी उचलून धरल्या बद्दल अभिनंदन

  • @ambadasavhad3075
    @ambadasavhad3075 2 дні тому +12

    लोकशाही चैनल वाल्यांचे हार्दिक अभिनंदन कारण त्यांनी शेतकऱ्याची बाजू मांडली नाहीतर बाकीच्या चैनल वाल्यांना दिसत नाही का भाव पडलेले😮

  • @BalawantMore
    @BalawantMore День тому +4

    जोपर्यंत मोदया आहे तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही

  • @ramshinde25
    @ramshinde25 9 годин тому +2

    मेलो मेलो मेलो आता फुकट मी मेलो😭. 😢
    एक कांदा उत्पादक शेतकरी.

  • @NambevPalve
    @NambevPalve День тому +2

    सरकार लाडक्या बहिणीसाठी इतके पैसे खर्च करू शकते तर मग तर मग शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी निर्या शुल्क 20 टक्के कमी करू शकत नाही का हे कोणतं राजकारणाने कोणते सरकारची नीती म्हणायचं ज्याला फक्त नावापुरता शेतकरी राजा नाव ठेवलं काय

  • @VijayKandalkar-es2ol
    @VijayKandalkar-es2ol 2 дні тому +6

    हटवा लवकरात लवकर नाही तर डब्यात शेतकरी 😢😢.

  • @HappyIndia512
    @HappyIndia512 2 дні тому +4

    👇👇
    Kolhe saheb,Loksabha chya baher Uposhanala basa...tarach kahitri hoil

  • @NavnathBhosale-jq5hs
    @NavnathBhosale-jq5hs 2 дні тому +4

    निर्यात 0% करावी होऊदया शेतकरी अवकाळी पावसाण मोठ नुकसान झाल आहे आधिच

  • @jayeshsonawane2345
    @jayeshsonawane2345 2 дні тому +8

    लोकसभेला बोला

    • @SB_EDITS_2423
      @SB_EDITS_2423 2 дні тому +6

      भगरे सरांनी मांडला कि मुद्दा लोकसभेत.

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 День тому +1

    आम्हाला अंदाज होताच की शुन्य निर्यात शुल्क म्हणजे निवडणुकीपुरता फंडा होता. आता पाच वर्षे बळीराजाची अवहेलना होईल.
    हवालदील शेतकरी काय करणार मग?

  • @krant686
    @krant686 День тому +5

    शेतीत शेट्ट सोडून काहीच नाही शेतकरी कोणत्याच जन्मी सुखी होऊ शकत नाही.

  • @NileshCredit
    @NileshCredit 2 дні тому +5

    जिथे 200 गोनी निघते तेथे आम्हाला 10 गोणी निघाली

    • @harshwardhanbodhale7890
      @harshwardhanbodhale7890 2 дні тому

      तुमचे गाव व जिल्हा कोणता. आमच्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात वेगळी परिस्थिती नाही.

  • @ramdaschaskar
    @ramdaschaskar 2 дні тому +1

    जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यात कांद्याच आवक वाढणार‌ आहे त्यावर सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला हवा

  • @vishnumali1707
    @vishnumali1707 2 дні тому +2

    २०% शुल्क काढून टाकावे

  • @maza_shetkri_mitr
    @maza_shetkri_mitr 2 дні тому +1

    Shetkri😢

  • @pankajsalunke2859
    @pankajsalunke2859 23 години тому

    Kandache bhav vadhale pahije

  • @nagnathmane9430
    @nagnathmane9430 2 дні тому

    शेतकरी विरोधी सरकार

  • @dattubadhe834
    @dattubadhe834 2 дні тому +1

    2000 क्विंटल मागे भाव कमी झाले

  • @RajendraBhagat-ry7pj
    @RajendraBhagat-ry7pj День тому

    सरकार आल बाजार पडले

  • @ashokahire4204
    @ashokahire4204 2 дні тому

    Kandyache bhav vadle tar shetari la fayda hoto. 140 cores janteche kay. Tyatil 80 cores fukat ration var jagnare..che kay. Sarkar ne vichar karava…

  • @ganeshkhairnar6471
    @ganeshkhairnar6471 День тому

    Bjp ahe nhi ghet maghe

  • @SayaliZinzad
    @SayaliZinzad День тому

    Tu dokyavar padli ka 25 rupyani Kami zale kilo mage

  • @ShravanJadhav-xt1wn
    @ShravanJadhav-xt1wn 2 дні тому

    तू असतास तर काय झेंडे लावले असते किती दिवस 40.50रू दर असतो ते शेतकय्रांना माहीत असतो