12 tarikh chya divya marathi news pramane vighanwadi te navgan rajuri crs insoection december madhe honar ahe ani rajuri te beed insoection jan 25 madhe honar ahe
दादा बीड ते परळी दरम्यान च्या कामाला वेळ लागेल असं गृहीत धरणं चुकीचे ठरेल.. कारण बीड शहरात रेल्वे चे आगमन झाल्यानंतर रेल्वे रूळ संबंधातील सर्व कामगार परळी च्या दिशेने कार्यरत असतिल हा समज आहेच...
छान व्हिडिओ बाळासाहेब..👍👍
Thx
Nice video.
Thanks!
As always a very good vdo
Thx sir 🙏🙏
बीडला येत्या नवीन वर्षात 2 जानेवारी 2025 ला रेल्वे रूळ घेऊन येणार आहे.
❤
जास्तीत जास्त 26 जानेवारी २०२५ ला अहिल्या नगर ते बीड रेल्वे धावली पाहिजे. जय श्री राम!!!!!!!!
12 tarikh chya divya marathi news pramane vighanwadi te navgan rajuri crs insoection december madhe honar ahe ani rajuri te beed insoection jan 25 madhe honar ahe
दादा बीड ते परळी दरम्यान च्या कामाला वेळ लागेल असं गृहीत धरणं चुकीचे ठरेल..
कारण बीड शहरात रेल्वे चे आगमन झाल्यानंतर रेल्वे रूळ संबंधातील सर्व कामगार परळी च्या दिशेने कार्यरत असतिल हा समज आहेच...
ट्रेन मधील रुळांचे रॅक सर्वच खाली केलेलें दिसतायेत.. नवीन रूळ इथं पर्यंत टाकल्यानंतर, बीड पर्यंत अजून किती अंतर बाकी आहेत रुळ टाकण्याचे...
बिडतेपरळी व्हा
डीव दाखवा
आपला पुढचा व्हिडिओ बीड ते परळीचा च असणार आहे.. ❤️
2029 dharun chala
Parli badal mahiti dya ani video dakhva
पुढचा व्हिडीओ परळीचा च असेल 🙏🙏
Beed - Parli la azun 4 varsha lagnar
आता असे काम बघून.. वाटतंय कि एवढा नाही वेळ लागणार... लवकरच होईल पण असंच सुरु पाहिजे...