फडणवीस साहेब अजित दादा एकनाथ भाई वाल्मिकी कराड हा मुख्य आरोपी आहे आणि वाल्मिकी चा मालक सुत्रधार धन्या मुंडे संपूर्ण राज्याला हे प्रकरण माहित आहे आरोपी माहित आहे
सत्य आमदार बीड जिल्हा ला लाभले आहेत बीड जिल्हा चे नशीब किती चांगलें आहेत सत्तेत असून सत्त्य बोलतात आज अश्य खऱ्या माणसांची बीड जिल्हा ला सर्वात जास्त गरज आहे आणा सलुट तुमचया इमानदारी ला
साहेब तुम्हाला निवडून दिलेली जनता आज अण्णा खरच तुम्हाला मतदान केले ते खुश असतील आणि एक मराठा म्हणून मी आण्णा तुमचे आभार मानतो अजित दादाला अशी समाजासाठी बोलायला लावा बास म्हणावं दुसऱ्यासाठी आता जातीसाठी बोला अजित दादा
ना कॉल रेकॉर्ड तपासणार आणि ना वाल्मीक कराड अटक होणार मुंडे छा वरदहस्त आहे, CM fadanvulis pan काही करू शकणार नाही एवढी लाचारी एक दिवस जनतेचा उद्रेक होईल
खरोखर डोळ्यात पाणी आणलं आणि तुम्ही आज अगदी सत्ताधारी पक्षामध्ये असताना देखील एवढा मुद्दा मांडताना व सरपंचाला न्याय भेटून देण्यासाठी प्रयत्न व तुमच्या भाषणांमधून तळमळ पाहत आहोत नक्कीच तुमच्याबद्दल आदर व प्रेम असणाऱ्यांना जनतेमध्ये❤❤
खरंच आण्णानी जी माहीती समोर आणली त्या वरून या संदणीखोर लोकांना मोठ्या लोकांचा आर्शिवाद जरुर आह त्याशिवाय ह गुन्हेगार येवढे भयानक कृत्य करणारच नाही सर्व आरोपी आणि त्यांना पाठींबा देणाऱ्या अधिका-या वर खुनाचा गुहा नौद होऊन त्यांना कडक शिक्षा झाली पाहीजे
नागरी भेटलो ना कधी बोललो या माणसासोबत पण सत्तेमध्ये असताना देखील पहिल्या दिवसापासून अगदी रास्त भूमिका मांडणारे सुरेश अण्णा धस यांच्या बद्दल खूप आदर वाढला अशी जर लोकल त्याला जाणीव असेल सर्वसामान्य माणसाची तर जनतेचा विश्वास बसायला वेळ लागणार नाही
भाजप पक्षात आमदार असून सुध्दा परखड मत मांडलेला पहिला आमदार मी बघितलं माझ्या जीवनात, सुरेश अण्णा धस यांना बीजेपी ने राज्याचा कॅबिनेट गृहमंत्री करा. अण्णा तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे महाराष्ट्राला फक्त बीड जिल्हा साठी नाही.
आण्णा आपण आष्टी तालुक्याचाच नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनतेचा आवाज आहे. आण्णा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
महाराष्ट्राचा
मी सुरेश धस यांना आज पर्यंत मानत नव्हतो पण खरोखरच माणूस इज ग्रेट मॅन इज सुरेश धस अण्णा
दोनच वाघ लढताय विधानसभेत बाकीच्यांनी काय बांगड्या भरल्यात काय
मराठा समाज आता तरी लाचार नेतया चीं चाटोगीरी करन बंद करनयाची गरज आहे 🙏🙏
Ti pn laiki nahi tyanchi….swatach chori kartat an kai bolnr ahet
वाईल्डफायर सुरेशआण्णा ! 🔥❤️
संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनतेचा आवाज...
प्रतिनिधी पाहिजे तर आण्णा सारखा👌🏻👌🏻👌🏻
मस्साजोग च्या मराठा बांधवाला न्याय मिळवून द्या.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे एकमेव आमदार ग्रेट अण्णा धन्यवाद साहेब
फडणवीस साहेब अजित दादा एकनाथ भाई
वाल्मिकी कराड हा मुख्य आरोपी आहे आणि वाल्मिकी चा मालक सुत्रधार धन्या मुंडे
संपूर्ण राज्याला हे प्रकरण माहित आहे आरोपी माहित आहे
काय पन
खरय@@narayanGutte-o4d
Nhi
कडक कारवाई करावी प्रशासनाने
वाघ एकटा नडतोय रुसु बाय रुसुला आणि गुना कागलकरला मानला तुम्हाला आण्णा ❤
अण्णा................ 😢😢😢😢😢😢😢😢😢 लई रडायला आलं हो तुम्ही हे सगळं सांगत असताना.......😢😢😢😢😢😢😢
Fadnvis saheb rajkaran parti sagle gundalun tadis lava Ani jantela Shanti deneche Kam kara
फडणवीस साहेबांनी काही दिवसापूर्वी बेलापूर च्य बालकाला न्याय दिला त्याप्रमाणे डायरेक्ट एन्काँटर केला पाहिजे.
धस साहेब खूप चागलं बोलत
ग्रेट अण्णा सलाम तुमच्या आवाजाला आणि विधानसभेतील भाषणाला
सत्य आमदार बीड जिल्हा ला लाभले आहेत
बीड जिल्हा चे नशीब किती चांगलें आहेत
सत्तेत असून सत्त्य बोलतात
आज अश्य खऱ्या माणसांची बीड जिल्हा ला सर्वात जास्त गरज आहे
आणा सलुट तुमचया इमानदारी ला
अण्णा मराठा समाज तुमचे उपकार कधीच विसरणार नाही....❤
त्यांना शिक्षा झाली पाहिजे
साहेब तुम्हाला निवडून दिलेली जनता आज अण्णा खरच तुम्हाला मतदान केले ते खुश असतील आणि एक मराठा म्हणून मी आण्णा तुमचे आभार मानतो अजित दादाला अशी समाजासाठी बोलायला लावा बास म्हणावं दुसऱ्यासाठी आता जातीसाठी बोला अजित दादा
आका आता मंत्री झाला आकी बी मंत्री झाली आता न्याय कुणाला मागायचा जाहिर निषेध
धन्याच्या माणसाला देवाभाऊ वाचविण्याचा प्रयत्न करत असतील तर मराठा समाज हा अन्याय विसरणार नाही.
Correct Dhas saheb.Maratha with you.
Sagala samaj tyanchya sobat Beed madun Gunda giri samapali pahije
Ek number bedhak amdar saheb aple Suresh Annna Dhas...❤️🔥🔥
धस साहेब❤❤❤❤❤
ना कॉल रेकॉर्ड तपासणार आणि ना वाल्मीक कराड अटक होणार मुंडे छा वरदहस्त आहे, CM fadanvulis pan काही करू शकणार नाही एवढी लाचारी
एक दिवस जनतेचा उद्रेक होईल
सुरेश आण्णा तुम्हीच देशमुख कुटुंबीय न्याय मिळवून देवू शकता
आणा खंरच देवमाणूस आहे आण्णा तुम्हाला जाहीर पाठिंबा
खरोखर डोळ्यात पाणी आणलं आणि तुम्ही आज अगदी सत्ताधारी पक्षामध्ये असताना देखील एवढा मुद्दा मांडताना व सरपंचाला न्याय भेटून देण्यासाठी प्रयत्न व तुमच्या भाषणांमधून तळमळ पाहत आहोत नक्कीच तुमच्याबद्दल आदर व प्रेम असणाऱ्यांना जनतेमध्ये❤❤
वा साहेब खरे वाघ तर तुम्ही आहात. काहीही करा साहेब पण गुंडगिरी थांबवा माजलेत लोक खूप ❤
मुंडे भावा बहीण यांना सोडू नका हिच मास्टर माईन्ड आहेत
बरोबर
आण्णा बोलते, सबको कोलते 🙏
🍌
😢 अण्णा तुम्ही नंबर एक बोलतात सत्य पुढे आलं पाहिजे
स्पष्टवक्ता सुरेश अण्णा धस खूप खूप धन्यवाद आण्णा❤
ज्या व्यक्ती ला भावना नसेल तोच रडणार नाही..!धस साहेब मनाला लागले 🥺💯
Suresh Anna Dhas yancha sadaiv runi Maratha samaj rahil … Santosh Deshmukh yanna Bhavpurn Shraddhanjali 🙏
अण्णा सोडू नका यांना, प्रकरण तडीस न्याच
Anna ❤🔥🔥
दस साहेब आपण खरोखरच आपण 0 बोलतात खरे आहे आम्ही इथून पुढे आपल्याच पाठीशी आहे
ग्रेट आमदार साहेब खरोखरच सर्वसामान्यांचा आवाज उचलून धरला व सत्य परिस्थिती आपल्या महाराष्ट्रातील जनतेला माहिती दिली, धन्यवाद साहेब आपले
महाराष्ट्राचा बिहार झालाय आणि बीडचा सीरिया,अफगाणिस्तान झालेला आहे 😮😮
्सुरेश आण्णा न्याय मिळाल्याशिवाय सोडुनका या महापाप्यांना
अण्णा मस्त ❤
सुरेश अण्णा आपण जे सत्य लोकांसमोर मांडता याचे मी आपला आभारी आहे ❤.
धस साहेब तुमचा मराठा समाजाला अभिमान आहे
धन्यवाद आण्णा तुम्ही खर बोलताय ❤❤
जनतेचा आवाज साहेब गरीबाला न्याय
एक नंबर दस साहेब
धस साहेब तुम्ही कोनायाच्य बापाला घाबरत नाहीत यानहा धडा शिकवा
धस साहेब आपलं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.खूप सविस्तर पुणे हा मुद्दा महाराष्ट्राच्या काळजाला भिडवला
धस यांनी आवाज उठवला,मुंडे बाहेर का?
खरंच आमदार असावा तर असा. निर्भिड निःपक्ष पणे विषय मांडणारा....
धस साहेब तूम्ही च न्याय मिळवून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो
अण्णा तुम्ही Great आहात ❤❤
खरंच आण्णानी जी माहीती समोर आणली त्या वरून या संदणीखोर लोकांना मोठ्या लोकांचा आर्शिवाद जरुर आह त्याशिवाय ह गुन्हेगार येवढे भयानक कृत्य करणारच नाही सर्व आरोपी आणि त्यांना पाठींबा देणाऱ्या अधिका-या वर खुनाचा गुहा नौद होऊन त्यांना कडक शिक्षा झाली पाहीजे
अण्णा 👍
गर्व आहे साहेब तुमचा
Beed cha ekach 🐯 only Anna ❤
मंत्री म्हणून दोघांपेक्षा यांना घ्यायला पाहिजे होते
खूप सुंदर धस साहेब मला अभिमान आहे आमच्या आंदराच
अण्णा तुम्ही खरच ग्रेट मराठा आहात
धस साहेब तुम्ही चांगला मुद्दा मांडला
वारे एकदम खतरनाक साहेब
सरकार का म्हणून टाईमपास करताय आरोपींना पकडायला जे आरोपी आहेत त्यांना जर पाठीमागे घातलं तर त्यांना ये पाप फेडावे लागेल
Only Anna
अन्याया विरुद्ध लढणारा एकंच आमदार ते म्हणजे आण्णा...👍
ग्रेट धस साहेब
असते तर काय वाकड केलं असता का काय थम्बनेल 😂😂 नाम की काफी मा धस आण्णा ❤️
सुरेश अण्णासाहेब धन्यवाद!! 🙏🙏🙏
साहेब याचा शोध घ्या गरिबांना वाचवा. 🙏🙏🙏
बीड जिल्ह्यात दोन मंत्री पदे दिल्यामुळे या प्रकरणात न्याय होईल असं वाटत नाही....😢
आण्णा तुमच्यासारख्या नेते आहेत म्हणून गरीब जनतेला न्याय मिळेल
बीड जिल्ह्याचा वाघ
बीड जिल्ह्याची बुलंद तोफ
अण्णा छान आमदार आहे तुम्ही तुमच आरोग्य् नेहमी निरोगी राहो
नेता असावा तर सुरेश धस अण्णा सारखा सलाम तुमच्या कार्याला
पाठीमागच्या पांढरा साडिवाल्या आमदार बाई काही सवेंदशिल दिसत नाहीत, हसत आहेत😢
ती दात काढून हसते आणि बाजूच्या मॅडम अंगावर काटा आल्या म्हणुन किती वेळा भावुक झाल्या
नागरी भेटलो ना कधी बोललो या माणसासोबत पण सत्तेमध्ये असताना देखील पहिल्या दिवसापासून अगदी रास्त भूमिका मांडणारे सुरेश अण्णा धस यांच्या बद्दल खूप आदर वाढला अशी जर लोकल त्याला जाणीव असेल सर्वसामान्य माणसाची तर जनतेचा विश्वास बसायला वेळ लागणार नाही
आता हा राग सहन होणारा नाही😢😢😢😡😡😡
ग्रेट माणूस सुरेश आण्णा धस
आमदार. भाजपचे. तरी. सत्य. बोलतात. आण्णा. देवा भाऊ. केव्हा. कळल
भाजप पक्षात आमदार असून सुध्दा परखड मत मांडलेला पहिला आमदार मी बघितलं माझ्या जीवनात, सुरेश अण्णा धस यांना बीजेपी ने राज्याचा कॅबिनेट गृहमंत्री करा. अण्णा तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे महाराष्ट्राला फक्त बीड जिल्हा साठी नाही.
सरपंच संतोष देशमुख यांना हिवाळी अधिवेशन संपा याचा आदी न्याय भेटला पाहिजे
Suresh Dhas Beed che palak mantri zhale pahije
धन्यवाद धससाहेब
खूप चांगली बाजू मांडली धस साहेब यांनी धन्यवाद साहेब
अण्णा वाघा सारख लडत आहात❤
उग नाही बीड जिल्ह्याचा वाघ म्हणत
मानलं सुरेश अण्णा तुम्हाला 🔥बाकीचे आमदार काय झोपा घेतात काय का अन्याय विरोधात का बोलत नाहीत
जय शिवराय दादा
बाकीचे हलकट मराठी आमदार कुठे गेले
वाइल्ड फायर अण्णा❤
ह्या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर समाजात कूणी काही करा तरी शिक्षा होत नाही हा संदेश जाईल आणि जनता पेटून उठून दंगली होतील
धस साहेब 🎉
अनन्या विरोधात आवाज उठवणारे एकमेव नेतृत्व
आहे अण्णा
सुरेश धस एकमेव निर्भिड मराठा आमदार आहे जे संतोष देशमुख याची बाजू मांडत आहे बाकीचे मराठा आमदार झोपले का. हे सकल मराठा समाजाने विचार करावा
Great माणूस अण्णा
Great work saheb
Aanna Dhas Saheb Great
अरे हा माणूस एवढा पोट तिडकिने बोलत आहे म्हणजे 100% खरे आहे
Great....
आण्णा आपले आभार.
जय शिवराय 😊
खूप योग्य बोलले 👍 आणा साहेब
Ek number saheb