आंबा छाटणी कशी करावी? झाडाला योग्य आकार कसा द्यावा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 40

  • @happy-bf9tm
    @happy-bf9tm 3 роки тому +3

    Dr.sargar yanchi या वर्षीचा व्हिडीओ करा खूप चांगली माहिती आहे

  • @vikaschavhan2992
    @vikaschavhan2992 2 роки тому +1

    Nice information

  • @vaibhav26j
    @vaibhav26j 3 роки тому +2

    खूप छान माहिती🙏

  • @sangrammanevlog
    @sangrammanevlog 3 роки тому +2

    अगदी बरोबर आहे

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao9517 3 роки тому +1

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @vidyakanip8659
    @vidyakanip8659 2 роки тому +1

    Kaju lagwad vishyi sanga mahiti
    1 acre madhe kiti lagwad hote?

  • @premromanticstatus4754
    @premromanticstatus4754 3 роки тому +2

    डिंक्या रोगावर उपाय सांगा

  • @vikaschavhan2992
    @vikaschavhan2992 2 роки тому +1

    या बागेच अंतर काय आहे

  • @अर्जुनमहापुरे

    🙏🙏🙏

  • @Vijay_verma-
    @Vijay_verma- 2 роки тому +1

    सर,मी 12/9/2022 ला अंबाचे झाडे लावले आहे तर पहली छांटणी किती दिवसान॔तर केली पाहिजे?आपले उत्तराची वाट पाहणार।

  • @subhashsawant7460
    @subhashsawant7460 Рік тому +1

    दोन वर्षाचझाड लावल्या नंतर किती दिवसांनी छाटणी करावी

  • @sumitbandarkar1983
    @sumitbandarkar1983 2 роки тому +1

    छाटणी केव्हा करायची सांगा.

  • @vishwnathnanaware3674
    @vishwnathnanaware3674 3 роки тому +3

    डिंक्या रोगावर काय उपाय करावे ते सांगावे.

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer 3 роки тому +1

      आपण खोडात अळी असेल तर ती काढून घ्या, आणि नुवान 5ML प्रती 1लीटर पाणी घेऊन फक्त खोड़ावर फवारणी करावी...फवारणी झाल्यानंतर बोर्डोपेस्ट खोड़ावर लावा,आपली समस्या मिटेल...🥭🥭🙏🙏🙏

  • @maheshwadghane1184
    @maheshwadghane1184 7 місяців тому +1

    चटणी केव्हा करावी पाऊस काळामध्ये छाटणी चालते का

    • @surajavatade
      @surajavatade  7 місяців тому

      पाऊस असेल तर छाटणी नका घेऊ, 4-8 दिवस उशिरा केली तरी चालेल

  • @happy-bf9tm
    @happy-bf9tm 3 роки тому +1

    Sir 12by7 he अंतर योग्य आहे का

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 роки тому +1

    हापूस आंबा छाटणी करावी का , आणि छाटणी करायची असेल तर कीती वष॔ करावी ?

  • @jaygedam4427
    @jaygedam4427 2 роки тому +1

    अंतर खूप जवळ झालं का.

  • @pawarsampat
    @pawarsampat 2 роки тому +1

    पहिली छाटणी कोणत्या महिन्यात करायची खताच्या मात्रा कशा द्यायच्या

    • @surajavatade
      @surajavatade  2 роки тому

      लागवड कधीची आहे, रोप कसले आहे, लागवड करून कालावधी किती झाला आहे हे सगळं महितो झाल्यास बाकी सांगू शकतो, 9960541622 ला फोटो पाठवा

  • @anandraomawal939
    @anandraomawal939 3 роки тому +2

    अकटोम्बर मध्ये आम्बाची छाटणी केलेली आहे आजून नवीन फुटवे येत नाही उपाय सांगा

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer 3 роки тому +1

      आपण 12:61:00 हे विद्राव्य खत एकरी 3किलो ड्रिप ने द्या... फुटवे व्यवस्थित निघेल.🙏🙏

    • @sangrammanevlog
      @sangrammanevlog 2 роки тому

      ua-cam.com/video/gxSEm3Klxg4/v-deo.html

  • @ganeshmule7307
    @ganeshmule7307 3 роки тому +1

    2 वरशाची रोपांची किंमत किती आहे

  • @pareshpatel7517
    @pareshpatel7517 2 роки тому

    Please sir give the information in Hindi

  • @mdr3132
    @mdr3132 Рік тому +1

    लागवड झाली की किती दिवसांनी छाटणी करावी

    • @surajavatade
      @surajavatade  Рік тому

      15-20 दिवसांनी करू शकता

  • @Ron-1950
    @Ron-1950 2 роки тому +1

    No actual cutting. Everything in the past. Not much use.

    • @surajavatade
      @surajavatade  Рік тому

      Practical केलेल्या व्हिडीओ पण आहेत दादा बघा

  • @pareshpatel7517
    @pareshpatel7517 2 роки тому +1

    We can’t understand Marathi

    • @surajavatade
      @surajavatade  Рік тому

      Abhi Hindi me bhi ek video hai bhai dekh lo