India Emergency: Indira Gandhi यांनी आणीबाणीचा निर्णय आणि Feroze Gandhi सोबतचं नातं (BBC Marathi)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2019
  • 1959 साली जेव्हा इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या तेव्हा केरळचं पहिलंवहिलं कम्युनिस्ट सरकार बरखास्त करून तिथं राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
    आनंद भवनमध्ये जेवणाच्या टेबलवर फिरोज यांनी इंदिरा यांना 'फॅसिस्ट' म्हटलं. त्यावेळी तिथं नेहरूसुद्धा उपस्थित होते. त्यानंतर एका भाषणात त्यांनी आणीबाणीचेही संकेत सुद्धा देऊन टाकले होते.
    कसं होतं त्यांचं नातं? फिरोज यांना इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या निर्णयाची पूर्वकल्पना होती का?
    #IndiraGandhi #Emergency #FerozeGandhi
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 14

  • @shailendravarthe7265
    @shailendravarthe7265 2 роки тому +1

    विवेचन मुद्देसुद आहे .... रोचक आहे . परंतु व्हिडीओ अपूर्ण वाटतो . पूर्ण आणिबाणी कवर केली असती तर नविन पिढीला नविन माहिती मिळाली असती.

  • @dnyaneshwarlondhe
    @dnyaneshwarlondhe 5 років тому +1

    Very nice

  • @sagarsawant6101
    @sagarsawant6101 5 років тому +3

    FIROZ indira gandhi

  • @sushruttated
    @sushruttated 5 років тому +1

    Chhan

  • @namo53
    @namo53 5 років тому +2

    तुम्हा बीबीसी वल्याचे देवता आहेत ते पूजा त्याना

  • @priyapachkale5866
    @priyapachkale5866 3 роки тому

    छान

  • @aniketkudale9545
    @aniketkudale9545 4 роки тому

    Mala mahitiye mazya prashnach uttar kon denar nahi, pn tari vicharto , Ki nakki Ani-bani manje hoti kyyy ??????

    • @Swamisamarth_DC
      @Swamisamarth_DC 4 роки тому

      हुकूमशाही चा समानार्थी शब्द

  • @nishantshelke7058
    @nishantshelke7058 5 років тому

    फिरोज नक्की कोण होते?? पार्श्वभूमी? कोणतं घराणं याच्यावर प्रकाश टाका

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 5 років тому +3

    फिरोज गांधी नाही तर खान त्यांच नाव

    • @neel1761
      @neel1761 5 років тому +2

      watsappcha kami wapar kar.........

    • @sandipravindra
      @sandipravindra 4 роки тому

      What’s app university Nusar apala nav aminulla ahe ...ata bola

  • @marathasarakar3173
    @marathasarakar3173 5 років тому

    Warun kahihi taka Nehru ,khan, wadra khalun gandhich nighnar !

  • @abhinaykulkarni5495
    @abhinaykulkarni5495 5 років тому +1

    Please update your grphical title to इंदिरांचा it should show respect to the person as she is the former PM of india