Special Report | वादग्रस्त ज्ञानवापी मशिदीचं मराठा कनेक्शन काय?-tv9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @deshmukhsagar2682
    @deshmukhsagar2682 2 роки тому +445

    एक मराठा म्हणून स्त्री अहील्यादेवींचा खुप अभिमान आहे मला....

    • @sunilminglanifansclub4358
      @sunilminglanifansclub4358 2 роки тому +17

      Ahilyadevi holkar dhanagar aahet...maratha nahi

    • @deshmukhsagar2682
      @deshmukhsagar2682 2 роки тому +58

      @@dhananjaygovekar7535 जातीय अभिनिवेश टाळा....अहील्यादेवी संपूर्ण मराठ्यांची,संपूर्ण भारताची ,संपूर्ण हींदूची राणीय ...

    • @dhananjaygovekar7535
      @dhananjaygovekar7535 2 роки тому +25

      खर आहे धनगर हे सुद्धा मराठेच आहेत परंतु इंदोरचे असो धन्यवाद

    • @sunilminglanifansclub4358
      @sunilminglanifansclub4358 2 роки тому +11

      @@deshmukhsagar2682 ek maratha manun अभिमान वाटतो असे का लिहिले.... मराठी म्हणून अभिमान वाटतो असे लिहा

    • @sunilminglanifansclub4358
      @sunilminglanifansclub4358 2 роки тому +3

      @@dhananjaygovekar7535 दुसऱ्या स्टेट मध्ये गेल्यावर cast change hote ka? काय पण बोलायचे

  • @krishivnandan595
    @krishivnandan595 2 роки тому +66

    हां इतिहास आहे भारताचा
    मराठा म्हणजे एक जात नव्हे
    धनगर त्यातला सगळ्यात वीर समाज होता

    • @abc4467
      @abc4467 6 місяців тому

      ओन्ली मराठा 🔥

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 2 роки тому +454

    पुण्यश्र्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जय 🙏🏻

    • @vitthal_varak108K
      @vitthal_varak108K 2 роки тому +12

      Jay ahilyadevi jay malhar

    • @deshmukhsagar2682
      @deshmukhsagar2682 2 роки тому +2

      एक पुण्यवान मराठा स्त्री राजमाता आई अहील्यादेवी समोर नतमस्तक...

    • @kakasonure5742
      @kakasonure5742 2 роки тому +2

      Jay ahilyamata jay mlhar jay shivray

    • @user-xj7fc4mk3t
      @user-xj7fc4mk3t 5 місяців тому

      जय राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की जय हो 💛💛💛👏👏

  • @Rahul-go1lj
    @Rahul-go1lj 2 роки тому +436

    अहिल्याबाई होळकर यांना शत शत नमन,,,🌹🌹🙏

  • @JagarAhirani
    @JagarAhirani 2 роки тому +247

    हा आहे आम्हा मराठी माणसांचा इतिहास....धनगरांचा इतिहास 🙏

    • @uniquevlogstatus1062
      @uniquevlogstatus1062 2 роки тому

      तूनी काय उपटलिस ते सांग आता चीतीया सला🤦

    • @kirankulkarni318
      @kirankulkarni318 2 роки тому +29

      या विर योध्याना जातीत वाटुन घ्या त्यांच्यावर जातीचे लेबल लावण्यापेक्षा हिंदु म्हणुन आभिमान बाळगलात तर हिंदु बळकट होईल .

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 роки тому +7

      @@kirankulkarni318 😊🙏 जय हिंद 🚩🚩🚩

    • @sudhakarpatil686
      @sudhakarpatil686 2 роки тому +11

      Dhangar nahi shur veer hindu marathe jai ho 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sudhakarpatil686
      @sudhakarpatil686 2 роки тому +6

      @@kirankulkarni318 akhand Hindu
      Jaihind
      Parat Chuka Karu naka yachach fayada dushmanani ghetala
      Ani apapn vikhurlo gelo

  • @shivajipatil5754
    @shivajipatil5754 2 роки тому +215

    धन्यवाद tv 9 आमच्या धनगर समाजाच्या थोर लढाऊ राज्यांचा इतिहास तूम्ही महाराष्ट्राला दाखवला नाहीतर मल्हारराव कोण आहेत हे यांना माहीतच नाही जास्त... इंदौर पासून अटकेपारझेंडा पाकिस्तान पर्यंत रोवला 🔥🔥🔥 जय मल्हार जय अहिल्यादेवी.. 🙏🙏

    • @sheikhafzal591
      @sheikhafzal591 2 роки тому +1

      Tipu Sultan 💪💪💪💪💪🤛🤛👊👊👊👑👑👑👑🔥💥🤲👌

    • @NewsHindibharat.1
      @NewsHindibharat.1 2 роки тому +1

      @@sheikhafzal591 तोंडात घे माझा एकदा ☺️

    • @dranilpujari8327
      @dranilpujari8327 2 роки тому +6

      @@sheikhafzal591 pipu

    • @ajaysargar517
      @ajaysargar517 2 роки тому +6

      @n.r जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र 🚩

    • @spstatuscreation5834
      @spstatuscreation5834 2 роки тому +5

      काय होते ते छञपतींचे शिलेदार खरचं थक्क होणारा इतिहास

  • @amolsuryawanshi9042
    @amolsuryawanshi9042 2 роки тому +7

    बारा ज्योतिर्लिंग व काशी विश्वनाथसारख्या पवित्र हिंदू मंदिरांची पुनर्बांधणी करून माता अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण हिंदू समाजावर त्यांचे खूप खूप उपकार केले आहे.. त्यामुळेच मी एक हिंदू पुत्र म्हणुन.. ...पुण्यश्लोक अहिल्या मातेला शत शत कोटी वंदन करतो .... जय अहिल्या.. जय हिंदुराष्ट्र

  • @ranjanalimaye9570
    @ranjanalimaye9570 2 роки тому +19

    शतशः नमन अहिल्ल्याबाई व मल्लाहराव होळकर यांना ,मराठ्यांचा हा जाज्वल्य इतिहास देशात नव्याने सांगितला पाहिजे .

  • @umeshdhaigude3504
    @umeshdhaigude3504 2 роки тому +273

    Tv 9 चे प्रथमतः मनापासून धन्यवाद ......
    कारण एवढा जुना इतिहास तुम्ही जगासमोर आणला......

    • @vitthalsul4769
      @vitthalsul4769 2 роки тому +5

      Jay mahlar

    • @vitthalsul4769
      @vitthalsul4769 2 роки тому +3

      Thanks

    • @uniquevlogstatus1062
      @uniquevlogstatus1062 2 роки тому

      आणि आता त्याचाच पाठिंबा तुम्ही धनगर लोख झाट पण देऊ शकत नाही... औकात तेव्हाचा काळ मर्द आणि आताच्या काळातले तुम्ही हिझ दे फरक आहे भावा... म्हणून गर्व करू नका काय उपटली ते सांगा चुतिय लोक

    • @dnyaneshawarlakde6023
      @dnyaneshawarlakde6023 2 роки тому

      @@uniquevlogstatus1062 लावड्या तू काय उपटली सांग अडी

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 2 роки тому

      @@uniquevlogstatus1062 काय म्हणायचय लान्ड्या तुला.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 роки тому +192

    आमच्या पुर्वजाचा शौर्या चा इतिहास सर्वाना माहित असावा🙏🙏

  • @vishalghundre0076
    @vishalghundre0076 2 роки тому +271

    ज्यांचं नाव एकल तरी दुष्मांनाना पळता भुई होयाची ते ग्रेट मल्हार राव होळकर
    ग्रेट राजे
    जय मल्हार 🙏💥

    • @sujittaware31
      @sujittaware31 2 роки тому

      Are bhava santaji ani dhanaji cha itihaas vaach lay jabar hote

    • @saurabhmane8186
      @saurabhmane8186 2 роки тому +3

      @@sujittaware31 😂😂 Veda ahe ka re tu sagle ch bharri hote ithe tyncha ky samnbda ahe ka te bharri hote mahitey

    • @jayeshsapat6863
      @jayeshsapat6863 2 роки тому +3

      @@sujittaware31 bhedbhav Karu Nako pratek maratha sardarani tyanchya samor kalanusar asalelya parsthitila mat dili 1742 cha vishay ahe ithe santaji dhanaji cha sambandh nahi tathyahin cament Karu naye

    • @sujittaware31
      @sujittaware31 2 роки тому

      @@jayeshsapat6863 je haay te haay bhava

    • @YogeshPatil-vd7cx
      @YogeshPatil-vd7cx 2 роки тому

      @@sujittaware31 असले जाती वादी भडवे आहेत आमच्यात..छत्रपती शिवाजी महाराज मध्ये सर्वात जास्त धनगर मावळे होते..

  • @adityapatil6936
    @adityapatil6936 2 роки тому +22

    31 मे ची जयंती जोरात व्हावी .. अशी अपेक्षा
    ...💛💛💛💛 जय मल्हार 💛💛🚩

  • @bhimashankarwagalgave3789
    @bhimashankarwagalgave3789 2 роки тому +12

    एका हातात शिवलिंग तर दुसऱ्या हातात क्षत्रिय धर्माचे प्रतिक तलवार घेऊन २७ वर्षे राज्यकारभार केला 💛✨ शिवरायांचे विचार आणि मल्हाररावांची शिकवण लक्षात ठेऊन हिंदू धर्माचा विस्तार केला 💛 अश्या पराक्रमी मराठा मातेला विनम्र अभिवादन ✨💛 पुण्यश्र्लोक आहिल्यादेवी 💛✨💫⛳

  • @495gamersofficial2
    @495gamersofficial2 2 роки тому +74

    आता कोण मुस्लिम समाज चे लोक कमेंट्स करणार नाहीत.सत्य समोर आले.. हिंदू समाज एकत्र आला आहे.असेच एकत्र रहा.माय-बाप

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому +5

      जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛🚩🌍🙇‍♂️🙏

  • @deshmukhsagar2682
    @deshmukhsagar2682 2 роки тому +106

    ते अपूर काम पुण्यवान मराठा स्त्री आई अहील्यादेवींन केल... त्या पुण्यात्म्याला विनम्र अभिवादन...

  • @manojkokare7497
    @manojkokare7497 2 роки тому +83

    छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे मल्हार राव होळकर त्रिवार मनाचा यांना मुजरा जय हिंदुस्थान

  • @somnathdheple2479
    @somnathdheple2479 2 роки тому +155

    महाप्रतापी मल्हारराव होळकर अखंड भारतताची राणी पुण्यश्लोकअहिल्याबाई होळकर जय जिजाऊ जय शिवराय🔥🔥🙏🙏 कोटी कोटी प्रणाम त्या हिंदू सम्राट महाक्रांतीना अठरापगड जाती

  • @yashedits2261
    @yashedits2261 2 роки тому +16

    अहिल्या बाई होळकर यांचा सर्व हिदु समाजाला अभिमान आहे 🚩❤️

  • @vaibhavkadam95
    @vaibhavkadam95 2 роки тому +324

    जय शिवराय यळकोट यळकोट जय मल्हार...🚩🙏

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому +4

      जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛🚩🌍🙇‍♂️🙏 जय श्रीराम 🚩🌍🙇‍♂️🙏

    • @vaibhavkadam95
      @vaibhavkadam95 2 роки тому +3

      @@user-tl2ky8rh5s मराठा साम्राज्य सांभाळण्यात वाढवण्यात अहिल्याबाई होळकर यांचे सासरे श्री मल्हारराव होळकर यांचे खूप मोठे योगदान आहे

  • @harshalgalande8032
    @harshalgalande8032 2 роки тому +143

    मराठ्याने भारत देशासाठी खूप काही केले आहे प्रेरणा (स्थान छत्रपती शिवाजी महाराज)♥️🙌🚩🚩🚩

    • @sheikhafzal591
      @sheikhafzal591 2 роки тому

      Ek bar

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 2 роки тому

      @@sheikhafzal591 badwa terrorist ni desh todala jihadi

    • @sunilminglanifansclub4358
      @sunilminglanifansclub4358 2 роки тому

      मराठी लोकांनी खूप केलं म्हणा

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 2 роки тому

      @@sunilminglanifansclub4358 kon marathi maratha ahe tymul marathi

    • @nanakothawale2156
      @nanakothawale2156 2 роки тому +2

      सारख एका च वक्तिच नाव नका पूढ़े घेउ बाकीचे पन खूप होते त्या कालात 💛💛🙏🚩

  • @deepakmatkar8247
    @deepakmatkar8247 2 роки тому +17

    राण्या असंख्य झाल्या या जगात,
    पण पुण्यश्लोक कोणीही नाही,
    गर्व जिचा आहे या मराठी हृदयाला,
    एकस ती महाराणी
    अहिल्यादेवी होळकरचं झाली.
    जय अहिल्या. जय मल्हार

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому +1

      जय मल्हार जय अहिल्यादेवी💛🚩🌍🙇‍♂️🙏 हर हर महादेव 🚩 जय श्रीराम🚩🌍🙇‍♂️🙏

  • @Whitehorse007
    @Whitehorse007 2 роки тому +51

    प्रथमता TV9 मराठी चे आभार राजे मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास दाखविला त्याबद्दल..🚩🙏

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому +1

      जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛🚩🌍🙇‍♂️🙏

  • @user-ep9nz5rv8h
    @user-ep9nz5rv8h 2 роки тому +12

    अहिल्यादेवीनीं स्वताची सर्व संपती दान केली होती त्यामुळे खरे जनतेचे राजे होळकर होते

  • @pm3834
    @pm3834 2 роки тому +19

    शिवराय मल्हारराव आणि राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी काशी विश्वनाथ मंदिरासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत आता आपण सर्वजण मिळून पुर्ण करूया जय शिवराय जय मल्हार 🚩🚩🚩🚩

  • @balasahebwaghmode2321
    @balasahebwaghmode2321 2 роки тому +155

    जय अहिल्यामाता 🙏🙏

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому +4

      जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛🚩🌍🙇‍♂️🙏

    • @balasahebwaghmode2321
      @balasahebwaghmode2321 2 роки тому

      Thanks all 🙏🙏

  • @MH-xo8tx
    @MH-xo8tx 2 роки тому +10

    धन्यवाद टीव्ही नाईन मराठी धनगर समाजाचा इतिहास समोर आल्याबद्दल आभारी आहे

  • @somnathdheple2479
    @somnathdheple2479 2 роки тому +37

    🔥🔥 इतिहास पुण्यश्लोक अहिल्याबाई
    महाराणी महाराजां पेक्षाही कमी नव्हत्या मुगलांना सळो का पळो केले होते 🌹🌹🌹🙏🙏कोटी कोटी प्रणाम

    • @abc4467
      @abc4467 6 місяців тому

      मराठा साम्राज्य का सुभेदार 😂

  • @abahf
    @abahf 2 роки тому +130

    पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому

      जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛🚩🌍🙇‍♂️🙏

  • @kiranmsuryawanshi8090
    @kiranmsuryawanshi8090 2 роки тому +105

    गर्व आहे मला मी मराठी आहे, महाराष्ट्रीयन आहे म्हणून,

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому +4

      जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛🚩🌍🙇‍♂️🙏

  • @user-zk6cx4jv5e
    @user-zk6cx4jv5e 2 роки тому +29

    खूपच छान माहिती..
    माता अहिल्यामाई होळकर यांना मानाचा त्रिवार मुजरा 💐🙏

  • @geetaraut8870
    @geetaraut8870 2 роки тому +58

    अहिल्याबाई होळकरांना शत:शा नमन,

  • @ranjitbudhanwar7491
    @ranjitbudhanwar7491 2 роки тому +24

    Tv9 मराठी चे अभार होळकरांचा इतिहास दाखवला बद्दल 🚩🚩

  • @sunilminglanifansclub4358
    @sunilminglanifansclub4358 2 роки тому +13

    एक धनगर म्हणुन ..राजमाता अहिल्यादेविचा अभिमान वाटतो...जय मल्हार

    • @vitthal_varak108K
      @vitthal_varak108K 2 роки тому +1

      Jay ahilyadevi jay malhar

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 2 роки тому +1

      Tu dhangar nahiy

    • @sunilminglanifansclub4358
      @sunilminglanifansclub4358 2 роки тому +1

      @@user-kk3kq8ph8g tu Kon tharvnar mi dhangar aahe ka nahi...

    • @sunilminglanifansclub4358
      @sunilminglanifansclub4358 2 роки тому +1

      @@user-kk3kq8ph8g तुला कोणी अधिकार दिला ..हे ठविण्याचा

    • @sunilminglanifansclub4358
      @sunilminglanifansclub4358 2 роки тому +1

      @@user-kk3kq8ph8g तू काय certificate वाटतो स
      काय ..कोण कोणत्या जातीचा आहे

  • @rupeshkadam7538
    @rupeshkadam7538 2 роки тому +96

    मल्हारराव होळकर आणि आई अहिल्यादेवी होळकर यांच्यामुळे भारतात मंदिर राहिले असे म्हणलं तर खोटं नाही होणार...

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому +1

      जय मल्हार जय अहिल्यादेवी💛🚩🌍🙇‍♂️🙏 हर हर महादेव 🚩 जय श्रीराम🚩🌍🙇‍♂️🙏

  • @DM-fo2zw
    @DM-fo2zw 2 роки тому +217

    💯👍💪📿🕉️अठरापगड जाती म्हणजेच- 🐅मराठा🚩🔱🏹⚔️🧡💛🔥

    • @comrade3474
      @comrade3474 2 роки тому +7

      फक्त मराठा

    • @vikrampatil6350
      @vikrampatil6350 2 роки тому +5

      Barobar

    • @pappudhadge4133
      @pappudhadge4133 2 роки тому +5

      @@comrade3474 Chetan patil Jay malhar

    • @rushipatil9637
      @rushipatil9637 2 роки тому +2

      Correct🚩

    • @amoljadhav6528
      @amoljadhav6528 2 роки тому +7

      अगदी बरोबर👍पण आता जाती पातीध्ये आपल्याला गुंतावून आपण आपल्यात लढत राहिलो हेच खरं

  • @shivrajmobiles3597
    @shivrajmobiles3597 2 роки тому +77

    उगाच नाही म्हणत .... The Great Maratha 💪💪💪🚩🚩🚩 जय शिवराय , जय शंभुराजे , जय पुण्यशलोक अहिल्या माता

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому

      जय मल्हार जय अहिल्यादेवी💛🚩🌍🙇‍♂️🙏 हर हर महादेव 🚩 जय श्रीराम🚩🌍🙇‍♂️🙏

    • @ajinkyatuppekar4858
      @ajinkyatuppekar4858 Рік тому

      Right bro 🇮🇳🙏

  • @ravichormale6225
    @ravichormale6225 2 роки тому +18

    महापराक्रमी राजे मल्हाराव होळकरांना शत शत नमन
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अद्वितीय इतिहास आहे. मातोश्री राजमाता अहिल्यादेवी यांना मानाचा मुजरा. 💐💐

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому

      जय मल्हार जय अहिल्यादेवी💛🚩🌍🙇‍♂️🙏 हर हर महादेव 🚩 जय श्रीराम🚩🌍🙇‍♂️🙏

  • @foujiqueen1835
    @foujiqueen1835 2 роки тому +6

    जय मल्हार जय अहिल्या देवी 🙏🏻

  • @gangaprasadbodhankar1749
    @gangaprasadbodhankar1749 2 роки тому +4

    जय अहिल्यादेवी होळकर तुमच्या अभिमान आहे आज पण भारतीय स्त्री तुमच्या सारख राहावं ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो
    आज अहिल्यामाता होळकर जयंती निमित्त कोटी कोटी आभार

  • @user-tl2ky8rh5s
    @user-tl2ky8rh5s 2 роки тому +7

    जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛🚩🙇‍♂️🙏

  • @1990.yamgar
    @1990.yamgar 2 роки тому +58

    जय अहिल्या जय मल्हार....

  • @wanderingwithkedar
    @wanderingwithkedar 2 роки тому +215

    जयस्तु मराठा जय शिवराय जय हिंदुराष्ट्र ❤️

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому +1

      जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛🚩🌍🙇‍♂️🙏

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому +1

      जय श्रीराम 🚩🌍🙇‍♂️🙏

  • @King48670
    @King48670 2 роки тому +82

    इंग्रज आले नसते तर आज भारताचे नाव मराठा साम्राज्य असते 🚩🚩
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @somnathpatil9153
    @somnathpatil9153 2 роки тому +47

    मराठा साम्राज्याची एक स्त्री म्हणून ज्याचं नावं आदरार्थी घेतलं जातं असं एक अनमोल रत्न राजमाता, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому +3

      जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛🚩🌍🙇‍♂️🙏

  • @racreation7726
    @racreation7726 2 роки тому +6

    वा...खरंच शब्द नाही खूप सुंदर सादरीकरण आणि खरा इतिहास मांडला आपण...
    मनापासून धन्यवाद TV9 MARATHI

  • @dipak_official_121_3
    @dipak_official_121_3 2 роки тому +49

    जय मल्हार..💛💛💛

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому +1

      जय मल्हार जय अहिल्यादेवी💛🚩🌍🙇‍♂️🙏 हर हर महादेव 🚩 जय श्रीराम🚩🌍🙇‍♂️🙏

  • @sureshhapse3061
    @sureshhapse3061 2 роки тому +26

    अहिल्या बाई होळकरांना साष्टांग दण्डवत 🙏🙏🙏🙏🙏

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому

      जय मल्हार जय अहिल्यादेवी💛🚩🌍🙇‍♂️🙏 हर हर महादेव 🚩 जय श्रीराम🚩🌍🙇‍♂️🙏

  • @user-xh6fq1th4m
    @user-xh6fq1th4m 2 роки тому +41

    जय मल्हार

  • @racreation7726
    @racreation7726 2 роки тому +2

    धन्यवाद Tv9 Marathi
    जय हो अहिल्यादेवी
    जय मल्हार

  • @chiklebalaji9156
    @chiklebalaji9156 2 роки тому +229

    We can't imagine India without The Great Maratha🚩🚩

    • @vamankasbe5676
      @vamankasbe5676 2 роки тому +2

      Yes Moghal shahi viruddh pahle dhig phunkle te Maharashtra me mantar Punjab. Punjab chhuy guru nahi namas kar tyanni mandir kalash sonyane madhvun dila.

    • @pd21ajayrashinkar85
      @pd21ajayrashinkar85 2 роки тому +3

      Jay mata ahilya jay shivray 🙏

  • @YogeshPatil-vd7cx
    @YogeshPatil-vd7cx 2 роки тому +11

    जय महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर🙏
    जय अटकेपार भगवा झेंडा फडकवानरे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर

  • @premrathod8164
    @premrathod8164 2 роки тому +19

    I m a RAJASTHANI STAYING IN MAHARASHTRA, PROUD OF BEING A HINDU AND LUCKY TO BE LIVING IN MUMBAI.....JAI MAHARASHTRA JAI HIND. JAI SHIVAJI JAI BHAVANI.....HAR HAR MAHADEV.....

  • @sachindevadhe7050
    @sachindevadhe7050 2 роки тому +15

    जय मल्हार 💛 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 🔥😍👌💪🐅🚩🚩🚩

  • @user-bp3xv1qz8o
    @user-bp3xv1qz8o 2 роки тому +8

    खुप चांगीली माहिती दिली आहे.tv ला धन्यवाद जय हो अहिल्या माई.जय मल्हार.जय शिवराय.

  • @aniketpatil9198
    @aniketpatil9198 2 роки тому +45

    धनगर मराठा विष्णू महेश

  • @ravibiradar5660
    @ravibiradar5660 2 роки тому +100

    Jai ahilya💛💛💛💛

  • @nikhil6912
    @nikhil6912 2 роки тому +96

    Proud... सच सामने आही जाता है.

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому +1

      जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛🚩🌍🙇‍♂️🙏

  • @sureshpuri134
    @sureshpuri134 2 роки тому +3

    अभिमान वाटतो आम्हाला मल्हाराव होळकर अहिल्याबाई देवीचा जय मल्हार

  • @sachindevadhe7050
    @sachindevadhe7050 2 роки тому +39

    दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 🔥😍💥

  • @Akankshaindia
    @Akankshaindia 2 роки тому +12

    मराठा समाज देशहितासाठी सदैव लढत राहिला आणि लढत राहील हिंदू धर्म रक्षणासाठी प्राणाची आहुती देणारा मराठा आता धर्मा साठीच हुबा राहील 🔥

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому +1

      जय मल्हार जय अहिल्यादेवी💛🚩🌍🙇‍♂️🙏 हर हर महादेव 🚩 जय श्रीराम🚩🌍🙇‍♂️🙏

  • @amoltambekar
    @amoltambekar 2 роки тому +73

    जय मल्हार बा!

    • @rajm1707
      @rajm1707 2 роки тому

      Please make this video in Hindi and English

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому

      जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛🚩🌍🙇‍♂️🙏

  • @sulakhevrushabh8325
    @sulakhevrushabh8325 2 роки тому +24

    महा राष्ट्र या नावातच ऐवढी महानता आहे .
    जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा

  • @servicekatta
    @servicekatta 2 роки тому +155

    Really Salute to Rajmata Ahilya Rani Holkar & Raje Malhar Rao Holkar.

    • @inspiredchampion786
      @inspiredchampion786 2 роки тому +1

      Raje nahi te sardar aahe

    • @servicekatta
      @servicekatta 2 роки тому +6

      @@inspiredchampion786 Subhedar After then Janteche Raje....

    • @dranilpujari8327
      @dranilpujari8327 2 роки тому +6

      @@inspiredchampion786 raje malhar rao holkar histroy mahit karun ghi

    • @YogeshPatil-vd7cx
      @YogeshPatil-vd7cx 2 роки тому

      @@inspiredchampion786 बोचाल्या.. शिवाजी महाराज हे तर कुठं पहिले महाराज होते त्यानि राज्यभिषेक केल्यानंतर त्याना राजा छत्रपती म्हणवले जाऊ लागले..तसचे मल्हारराव होळकर ह्यांच आहे,त्यामुळं विनाकारण जर जात बगून इतिहास सांगनारे तुमच्यासारखे भाडखउ लोक आहेत ,जर

    • @navanathmore8921
      @navanathmore8921 2 роки тому +12

      @@inspiredchampion786 मालवा प्रांताचे सुभेदार श्रीमंत राजे आहेत मालवा च नाही तर दिल्ली. पाकिस्तान परियंत विजय मिळवला होता पाकिस्तान मधील अटक किल्ला जिंकला होता

  • @495gamersofficial2
    @495gamersofficial2 2 роки тому +8

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो.‌.🚩🚩 एक मराठा लाख मराठा.. जय शिवराय जय शंभुराजे.जय मल्हार 🚩🚩🚩🚩🚩

  • @hindurashtrahindviswarajya149
    @hindurashtrahindviswarajya149 2 роки тому +185

    Great Maratha 🙏🏻

  • @KTM_09
    @KTM_09 2 роки тому +2

    श्रीमंत सुभेदार महाराजा मल्हारराव होळकर जी 🙏🚩🚩

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 2 роки тому +23

    पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर . जय मल्हार जय अहिल्या देवी🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому

      जय मल्हार जय अहिल्यादेवी💛🚩🌍🙇‍♂️🙏 हर हर महादेव 🚩 जय श्रीराम🚩🌍🙇‍♂️🙏

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 2 роки тому

      @@user-tl2ky8rh5s तुला मराठा नावा चि अ‍ॅलर्जी आहे का तुझ्या कॉमेंट वरुण दिसतय

  • @manoharjagtap6233
    @manoharjagtap6233 2 роки тому +4

    सनातन धर्म जपण्यासाठी जिर्णोध्दार करण्यासाठी आयुष्य सार्थकी लावणाऱ्या राष्ट्रभक्त,धर्मनिष्ठ अहिल्याबाई होळकर यांना त्रिवार वंदन 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐

  • @user-jn7si9dc2h
    @user-jn7si9dc2h 2 роки тому +45

    राजे मल्हारराव होळकर ✌️✌️✌️✌️

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому

      जय मल्हार जय अहिल्यादेवी💛🚩🌍🙇‍♂️🙏 हर हर महादेव 🚩 जय श्रीराम🚩🌍🙇‍♂️🙏

  • @viralvideo__002
    @viralvideo__002 2 роки тому +2

    T V 9 मराठीचे खुप मनापासून आभार
    कारण तुम्ही येवढा मोठा इतिहास जगासमोर आणला
    जय शिवराय जय अहिल्या ❤
    जय मल्हार

  • @babannaik978
    @babannaik978 2 роки тому +105

    हे फक्त मराठा यांना जमल आहे पूर्ण हिंदुस्तान laa कळू दे

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 2 роки тому

      मराठा पन जातीयवाद करत आहे महाराष्टात

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому +8

      जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛🚩🌍🙇‍♂️🙏

  • @sargarsantoshvlog668
    @sargarsantoshvlog668 2 роки тому +7

    12 जोतिर्लिग आणि 4 धामाचा जिर्नोधार पुण्यश्लोक अहिल्यादेवि नि केला.

  • @AV-ij7fd
    @AV-ij7fd 2 роки тому +9

    सर्व मराठी माणसाला नम निवेदन आहे समाजाला जतिपतिमधे वाटायचे महापाप करु नका नेते तुमचा वाफर करुन समाजात दुही निर्मान करतात एक मराठा लाख मराठा

  • @ravibiradar5660
    @ravibiradar5660 2 роки тому +45

    Har har mahadev 🚩🔥🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @navanathmore8921
    @navanathmore8921 2 роки тому +1

    Tv9 खूप खूप आभार महाराजा मल्हार आणि अहिल्यादेवी चा इतिहास समोर आणला असाच सर्व इतिहास तुम्ही तुम्ही सर्वान पुढे आना tv9 top चॅनल करू जय अहिल्यादेवी जय मल्हार

  • @MissionMpsc811
    @MissionMpsc811 2 роки тому +49

    मराठा असल्याचा अभिमान आहे आम्हाला 🚩♥

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam9841 2 роки тому +19

    The Great Maratha जय शिवराय जय मल्हार

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому +1

      जय मल्हार जय अहिल्यादेवी💛🚩🌍🙇‍♂️🙏 हर हर महादेव 🚩 जय श्रीराम🚩🌍🙇‍♂️🙏

  • @sagarwaghmode7642
    @sagarwaghmode7642 2 роки тому +9

    मराठी बोलणाऱ्याना मुघल मराठा म्हणून बोलायचे ती एक जात नाही तर अठरा पगड जाती होत्या
    जय शिवराय
    जय अहिल्या
    जय शंभुराजे

  • @user-tl2ky8rh5s
    @user-tl2ky8rh5s 2 роки тому +6

    राष्ट्रमाता पुण्यश्लोक राजराजेश्वरी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा..!!💛🚩🚩🙇‍♂️🙇‍♂️🙏🙏 हर हर महादेव 🚩जय श्रीराम 🚩🌍🙇‍♂️🙏🙏

  • @agricos4402
    @agricos4402 2 роки тому +2

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मल्हारराव होळकर महाराज व महादजी शिंदे महाराज या छत्रपती शिवरायांच्या अठराव्या शतकातील कर्तव्यनिष्ठ शिलेदारांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏

  • @kadambalwant256
    @kadambalwant256 2 роки тому +95

    Nice information मराठा ग्रेट

    • @sunilminglanifansclub4358
      @sunilminglanifansclub4358 2 роки тому +4

      मराठी ग्रेट म्हणा ...फक्त मराठ्या सोबत...धनगर ,ब्रहांमन पण होते.... बाजीराव,मल्हारराव होळकर

    • @dattaladhe261
      @dattaladhe261 2 роки тому +2

      @@sunilminglanifansclub4358 मराठा अन् मराठी एकच आहे फक्त विचार चांगला पाहिजे

    • @sunilminglanifansclub4358
      @sunilminglanifansclub4358 2 роки тому +2

      @@dattaladhe261 personally Kon vishayi mazya manat kahihi nahi...mi fakt tya comment var maze mat mandle...maze sarvach jatiche friends aahet

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому

      जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛🚩🌍🙇‍♂️🙏

  • @lovekhatke3524
    @lovekhatke3524 2 роки тому +14

    पुरोहित वाल्यांनी रोखल नसत तर आज मशीद नाहीतर, मंदीर उभ राहील असत.
    जय मल्हार, जय आहिल्या, जय शिवाजी.

  • @gamekhelo7976
    @gamekhelo7976 2 роки тому +23

    होळकरांचा आम्हाला अभिमान आहे.

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому +1

      जय मल्हार जय अहिल्यादेवी💛🚩🌍🙇‍♂️🙏 हर हर महादेव 🚩 जय श्रीराम🚩🌍🙇‍♂️🙏

  • @maheshber
    @maheshber 2 роки тому +37

    जय मल्हार 💐

  • @nitinsul524
    @nitinsul524 2 роки тому +2

    धन्यवाद टि व्ही 9 मराठी
    होळकर शाहीचा इतिहास दाखविण्यात आल्या बद्दल

  • @avinashingale51
    @avinashingale51 2 роки тому +1

    Thanks to Tv9 Marathi... ☺️☺️ अहिल्यादेवींचा इतिहास महाराष्ट्रा समोर आणला

  • @shiv.5797
    @shiv.5797 2 роки тому +3

    टी व्हि 9 धन्यवाद...🙏🏻 मराठ्यांच्या इतिहासाची माहिती दिल्याबद्दल पुनश्च धन्यवाद...जय शिवराय जय मल्हारराव

  • @sanketgadhave6052
    @sanketgadhave6052 2 роки тому +2

    🙏💛जय अहिल्या जय मल्हार🙏💛

  • @krishnkrishn280
    @krishnkrishn280 2 роки тому +6

    धनगर समजाच् आहे सर्व उत्तर भारतातील दक्षिण भारतातिल्.होलकर् परिवार ला केंद्रात मोथि पद मिळावि .धनगर आर्य समाज आहे

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 2 роки тому +33

    जय शिवराय ,जय मल्हार ,जय मराठा सामराज्य
    🚩
    🚩
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gurukulenglishmediumschool1942
    @gurukulenglishmediumschool1942 2 роки тому +1

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sachinkhode5959
    @sachinkhode5959 2 роки тому +7

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी प्रणाम.

    • @user-tl2ky8rh5s
      @user-tl2ky8rh5s 2 роки тому

      जय मल्हार जय अहिल्यादेवी💛🚩🌍🙇‍♂️🙏 हर हर महादेव 🚩 जय श्रीराम🚩🌍🙇‍♂️🙏

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil5044 2 роки тому +3

    मल्हारराव होळकर यांचा वाडा आहे आमच्याईकडे वाफगावला🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abhisheksingh-xt2ri
    @abhisheksingh-xt2ri 2 роки тому +1

    अहिल्या बाई होलकर पर गर्व है हमे। जय हिंद!

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 роки тому +1

    😊🙏राष्ट्र माता अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी प्रणाम 🚩🚩🚩🚩

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb 2 роки тому +3

    शहंशाह ए हिन्दुस्तान मल्हारराव होळकर 🚩

  • @rushikagde3414
    @rushikagde3414 2 роки тому +8

    कणून नव्हता ना कयदा तरी सुखी होती परजा कारण सिंहासनावर होता माझा राजा

  • @kalki4644
    @kalki4644 2 роки тому +4

    Jay Malhar Jay dhangar samaj

  • @deepakalltimehitkale1688
    @deepakalltimehitkale1688 2 роки тому +2

    अभिमान आहे मला मराठी असल्याचा आणि हिंदू असल्याचा, मल्हार राव होल्कर, माता अहिल्या होल्कर, महादजी शिंदे हे परम् शिवभक्त आणि सच्चे हिंदू होते. आणि आताचे सत्ता धारी नकली हिंदू आहेत. जय हिंदुराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @honeybhalepatil__3633
    @honeybhalepatil__3633 2 роки тому +11

    जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤️❣️♥️