Indira Gandhi Death Anniversary: Operation Blue Star चा बदला Sikh Bodyguards नी कसा घेतला
Вставка
- Опубліковано 5 сер 2024
- "मी आज इथं आहे, पण उद्या नसेनही. मला याची काळजी नाही. माझं जीवन मोठं राहिलं आहे आणि मला याचा अभिमान आहे की मी माझं आयुष्य तुम्हा लोकांच्या सेवेत व्यतीत केलं आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करत राहीन. मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आणि थेंब भारताला बळकट करण्यासाठी खर्ची पडेल."
30 ऑक्टोबर 1984 ला दुपारी इंदिरा गांधी यांनी हे भाषण भुवनेश्वरमध्ये केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या दोन शीख सुरक्षारक्षकांनी त्यांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
काय घडलं होतं त्यांच्या अखेरच्या तासांमध्ये. पाहा रेहान फजल यांनी सांगितलेली ही गोष्ट.
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
सर्व फोटो - गेटी इमेजेस, रॉयटर्स, EPA
#IndiraGandhi #OperationBlueStar #SikhRiots
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
अशी महान व्यक्ती परत भारतात जन्माला येणार नाही
खरी पतंप्रधान उत्तम प्रशासक
India's pride.
Most favourite daughter of the country.
विनम्र अभिवादन😊
Brave PM.. Brave lady...
महान व्यक्तीमत्व
Great indian leader with take great dicision
RIP Indira ji.. you have given so much to this country...
Proud Daughter of INDIA.
Yeah like emergency, and trust me you dont have any idea bout it kido...
"Santa-Banta" che jokes actually tya doghe marekaru che nave ahet. Vyavasthit aika tyanche naav
माझ्या सर्वात आवडत्या प्रधानमंत्री
Mazya pun sarvat avadtya pradhanmantri! Salute to her!!
True Bharatratna!!!🇮🇳🙏🙏💐💐💐
Modi?
मराठी मध्ये पंतप्रधान असतो हिंदी मध्ये प्रधानमंत्री म्हणतात!
अशीच भाषेत इतर भाषेतील शब्दांची भेसळ होते
शाहिद नव्हे हुतात्मा
जवान नव्हे सैनिक
Hicha aayach bok
@@rupeshjadhav298 निचं पणाचा कळस
मस्त माहीती 👍👍
Nice
Remember it was bbc broadcasted interview of jagjit singh chovan. Just don't forget. .
आज तुम्ही हव्या होत्या,,
देशाला तुमची खुप गरज आहें,,
Iron lady of India
कणखर ताकदवान लोह महिला इंदिराजी गांधी ❤️
An Iron Lady of India 🙏
Akch mard Bai....Salam Indira
आज आपल्या सारख्या कणखर नेतृत्वाची देशाला अत्यंत आवश्यकता आहे . 🙏
Great leader
माझ्या सर्वात आवडत्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Murkh ahes baba tu , dev tuka sadbuddi devo. Sadki buddhi ahe tuzi. 🤭😁😂
Murkh ahes baba tu , dev tuka sadbuddi devo. Sadki buddhi ahe tuzi. 🤭😁😂
@@amrutaukarande9126 .....mag kon modi ka😁
@@amrutaukarande9126 tuza bap modi aahe ka
😊😊😊😊
Queen......
आदरनीय प्रधानमंत्री 🙏
25 गोळ्या 😭😭😢😢😢
कणखर नेता होत्या असा नेता होणे नाही!शतशः प्रणाम!
Pore cha rskat kadle ti kashi vachel
The iron lady - Indira Gandhi
True Ironlady!!!
आज तुम्ही हव्या होतात, देशाला तुमची खूप गरज आहे, We miss you Dear Indiraji.
Queen of Emergency
आशा लेडी ची देशाला खूप गरज होती आणी आहे इंदिरा गांधी नी सावरकर शाही नष्ठ केली हे एक खूप चांगल काम केल
Iron lady......!
We miss you indiraji
Sarvat mothi Hindu drohi hoti...
Aslya barobar Asch jhal pahije
Jai Maharashtra...
जसी करनी तसी भरनी . समान्य लोकान वर अंदाधुंद गोल्या झाडल्या अपल्या राजकारनी फ़ायदया साठी
Bhindrawale कोणता सामान्य माणूस होता 🙄 खलिस्तान ची मागणी करणारे कोणती सामान्य माणसं होती ?
Indira Gandhi dharma peksha deshala mahtva dilyane jivas muklya .. great greater greatest ❤️ Indira ji .
Mujhe Gandhi , nehru bilkul pasand nahi lekin aapne jo desh ke liye kiya hai wo koi bhi nahi kar sakta ..
Endira Gandhi. Amar. Rahe
Today's situation of India is worse and more painful than emergency in 1975. Great lady Late Prime minister Indira Gandhi.
त्यानला माहिति होत अपला नातु आपल्या पक्षाची वाट लावणार 😂😂😂
कणखर नेत्या होत्या । पण हुकुमशाही वृत्ती मुळे जीवाला मुकल्या ।
धर्म देशा पेक्षा मोठा झाला की अंत अटळ आहे ।
हुकुमशाही मुले जीव गमवाल हे कसं तू बोलू शकतोस?...
जेव्हा पंजाप राज्याला खलिस्तान नावाचं वेगळं देश करण्याची मागणी पांजाप मधील काही संघटना नी केलं....आणि त्या साठी हिंसक आंदोलने केलं. कित्येक मोठं लोकांचं खून केलं, पोलीस उप संचालक पासून , पंजाप केसरी च्या संपदकाच देखील खून केलं, मुख्यमंत्र्यावर जीव घेणं हल्ला केलं....असे कित्येक घटना पांजापं राज्यात घडत होते..... राज्य सरकार परिस्थिती नियंत्रण करण्यात अपयशी ठरत होत इधिरा गांधी राज्यात राष्ट्रपती राजवट लाऊन सर्व सूत्र आपल्या हाती घेतली. Jarnail Singh Bhindranwale च्या आतंकवादी संघटनेचा आंत केला..... परंतु ती संघटना कार्यरत होती याच घटनेचा बदला म्हणून इधीरा गांधीचा हत्या केली....
हत्या होण्याच्या आधी भारताच्या गुप्तचर विभागाने इंधिरा गांधींना या हल्ल्या बद्दल माहिती दिली होती. आणि शीख सुरक्षा रक्षक हटवण्याची विनंती केली होती...... परंतु भारत सर्वधर्म समान मानणार देश आहे. म्हणून कोणत्या एका विशिष्ट धर्माला अस काढता येणार नाही. म्हणून इंशिरा गांधींनी ही मागणी अमान्य केली....आणि पुढे जे व्हायला नव्हत तेच झालं.
@@jiteshbhoir9873 ans is perfect sir
@@jiteshbhoir9873 barobar ! Yha soniya gandhi yenyacha adhi congress ne deshasathi khup sahan kele ahea . Swatantrya milavnyapasun desacha arthik vikas va tantradnyan vikas congress ne kela.
Hi italian lobby chi soniya gandhi ani remote control pm aalyapasna congress corript vhaila lagli
ज्यांनी देशावर आपातकाल लावला आणि सगळ्या विरोधतल्या नेत्यांना तुरुंगात डांबुन संविधानात हवे ते बदल करून घेतले... केवळ हिंदूं विरोध म्हणूनच ना.... द ताष्कंद फाईल्स विवेक अग्निहोत्री यांची फिल्म बघा सगळ्यांनी एकदा तरी कदाचित तुमचे विचार बदलतील... खर काय ते पाहून...
स्व. ईंदीराजी गांधी........🙏🙏🙏🙏
My favourite pm
भारताच्या सर्वोत्तम प्रधानमंत्री
इंदिरा गांधी ह्या मोठ्या नेत्या होत्या यात दुमत नाही इमर्जन्सी लावून देशाला एक शिस्तबद्ध केलं परंतु भिंद्रांवला ना आतंकवादी घोषित करून अकाल तख्त भुईसपाट केला शीख लोकांना राग तर येणारच
Modi ji ki aur inki tulna nahi ho sakti per halat ek jaise ho sakte hai....apni manmani ye desh sahan nahi karta...
GOLYACH ASHYA LAGLYA HOTYA, JIVANT RAHNE KATHHIN HOTE.
Karma
O negative nahi hota to shayad bach jaati aur 80 nahi 84 bottle chadi thi
Tyach PM aahet na ya, ki jyanni Deshat "Anibani" Lavli hoti ? Mhanje Samanya lokanche adhikar kadhun ghetle hote...
37 degree इतकं खाली....😂😂 BBCवाले knowledge वाढवा तुमचा 37© च नॉर्मल तापमान असतो माणसाच्या शरीराचा..
आले आता जोडी चंगू मंगू ....BJP CHI..🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
*आवडत्या पंतप्रधान श्रीमती स्व इंदिरा गांधी जी*
Even though she knew the risk of keeping sikh bodyguards, she kept them to maintain her ideology, that's called dying for your beliefs, It pains to hear all that after all this years..
😍
🤣🤣😊👍
bharat nivasi mhanaichi Indira ji.
bjp rss fakra hindu hindu karte, ani hindunna milala kai ? ghanta ?
sagli malai yanchya mantrayanchi ani thekedaranchi.
@Shreyash Patil bjp ne tari kai kele?
Sadhya tyanchi nep khup interesting sattet mala .implementation baghuya kahi. Kartil
सामान्य माणसाला बँक मध्ये प्रवेश देणाऱ्या पहिल्या पंतप्रधान
Iron Lady 🔥🔥🔥
अँटोनीयो मायनो च कारणीभूत होती यांच्या खुनाला
WhatsApp university chi news ahe tujhi
कितीही गाजावाजा केला तरीही नरेंद्र मोदी इंदिरा गांधीजी ची तुलना करू शकत नाही
tulana karaychi hi nahi konala ... Modi ne kelel kam gandhi kdhi kru shakli nasti... Don't compare him with her she is not worth it.
@@aditya-desai modi feku shakto pan indira gandhi direct action ghet hote itihas wacha lakshat yeil
@@milindsarode7503 Modi fekat asel pn ... te tr Gandhi ne pn keln .... Virodh tyala nahich , Virodh ahe to ya Gharaneshahila ... action ghene kay aste te baghaych asel tr Surgical Strike vr chi documentary bagha ... Swatachyach Deshavr Ani-Bani anane yalach Action mhanta ka tumhi Sarode????
Jashi aapli term sampat ali , ani ata punha aapli satta yenar nahi he samjlyavr satta aplya hathat thevnyasathi "The Indian Constitution" mdech n v4 krta badal karne mhanje Action ka ???
@@aditya-desai surgical strike China var ka karat nahi? ??
@@aditya-desai modichya kalat kiti collage school university vagaire kholale ka? ?
डॅशिंग pm
Zzis
भंगार खांदान होती,,गोळिबार करुण साधूंची हत्या केली होती,आणि एका साधुच्या शापप्रमाने मेली,
Gap lalachatya
उत्तम झालं 👍 देशाची अजून दुरावरस्था झाली असती
Ek number bhava
Ajun 80 lavaycha mag chattyano kiti chatnar chatu gulamgiri channel.
Bai la samajla😄😄
Barach zal ki... Jast jivant asti tar je Bharat aaj ahe tas pahayla bhetl nast. Bharat vegla disla asta.
Aandbhakt
@@poweroftrading007 Proud AandBhakt
Janshi ki rani
Iron lady
महात्मा (टकल्या) गांधी यांच्या सूनबाई
इंदिरा ते मोदी खुप दिवसांनी भारतात रत्न जन्माला आले आहे.
त्यामुळे जे जीवंत आहे त्यांना जपा
इंदिरा गांधी यांची तुलना कोणत्या राजकारण्यांशी करता येणार नाही
त्या खोतरड्या नव्हत्या
इंदिरा गांधी... मोदी सारख्या फेकू नव्हत्या.ED,CBi मागे लावून कोणतं सरकार पाडत नव्हत्या, देशात आतापर्यंत चा सगळ्यात खोटा बोलणारा नेता म्हणून मोदी ची इतिहासात नोंद राहिल.
@@Johnwick.9211 😂
😂😂😂 गेल्या ती बर झालं नाहीतर अजून काय काय बघायला मिळालं असत देशाला 😂
@@the_pranaylife1784 मोदी ची पन तुलना कोनाशिच होत नाही
Santa. Banta. Murdabaj
SANTACHA SHAP
अरे पत्रकारानों respect नावाचे काही संस्कार आहेत का नाही तुम्हाला ती युग स्त्री श्रीमती इंदिरा गांधी होती, नुसतीच इंदिरा नव्हे...!
Vo emergency k pidit logo ka sharp laga
Ya bai ne ani Takla Gandhi ani Nehru ne Desha chi vat lavli. Congress deshdrohi party ahe. Sonia madam Itlay chi. Pappu , Banti Babali ISI connection ahe. Kadhi smjnar lokana. SSR MURDER CASE , DISHA MURDER Case bgha. Republic Bharat channel bgha asle sadel chap Channel bghnya peksha.
Remembered 1975 emergency 😔
गौ हत्या कानून समर्थनातील साधू,संतांवर इंदिरा गांधींनी गोळ्या चालवल्या होत्या त्या साधू संतांचा श्राप होता म्हणून इंदिरा गांधी सुद्धा त्याच पद्धतीने मेल्या....
Brr zal🤣🤣
Tu kay अंधभक्त hi ka.
निचं पणाचा कळस
😁😁😂😂😂
@@dhammalfulldhammal6786 tula anibanit gandi vr fatke n nasbandi zali asti mg kalal asta 😁😂😏
@@labdheanil3282 anibanit gandivr fatke padlyavr n nasbandi zalyavr kalal asta tula 🤣🤣🤣
एका ने स्टेन गन नी 10 15गोळया आणी एका ने पिस्तुला ने 5-6 गोळया घातल्या मग काय बाई जिवंत राहिली असेल का काय पण फेका मारायच्या जागेवर खलास झाली असेल म्हणे 80 बाटल्या रक्त चढवलं 😁😁😁😁
नालायक बापाची लायक लेक
Mi na bjp cha na cong cha but Indira Gandhi is best person n pm of india
Vo emergency k pidit logo ka sharp laga