गिरणी कामगारांच्या घरांसाठी जागा नाही मुंबई मध्ये मग ही अडीच लाख घरे बांधणार मुंबईत ती गिरणी कामगारांना द्या दीड लाख गिरणी कामगार आहेत त्यांना द्या घरे
गिरणी कामगाराणा पहिल्या प्रथम घरे दया मग ईतरासाठी घरे दया कारण पहिला हक त्याचा आहे कारण 42 वर्ष त्याचे वर अण्याय होत आहे तरच मुबई मध्ये मराठी माणूस तुम्हाला दिसेल कृपा करा
माझ्या संपर्कातील किती तर गिरणी कामगारांच्या मालकीचे ३-४ घरे आहेत तरीही अजुन त्यांच्यावर अन्याय झाला असे ते बोलतात. ज्यां कामगार ना घर नाहीत त्यांना मिळाली पाहिजेत.
सर पुण्यामध्ये म्हाडा घर घेण्यासाठी डोमेसाईल उत्पन्नाचा दाखला महाराष्ट्रातला कुठला पण चालते का काय डॉक्युमेंट लावावे लागतील आमच्याजवळ पुण्यातले डॉक्युमेंट नाही आम्हाला फॉर्म भरता येईल का घर भेटेल का
म्हाडा मध्ये नाही परत भरू शकत पण चालू सिडको लोटरीत सर्व लोक अर्ज करू शकतात तसे सिडको ने जाहीर केलं आहे अर्जदार म्हाडा विजेता असेल तरीही सिडको मध्ये अर्ज करू शकता
असणारच किमती कमी, कारण म्हाडा सिमेंट पेक्षा ताकदवान चुना वापरते इमारती बनवायला.
गिरणी कामगारांच्या घरांसाठी जागा नाही मुंबई मध्ये मग ही अडीच लाख घरे बांधणार मुंबईत ती गिरणी कामगारांना द्या दीड लाख गिरणी कामगार आहेत त्यांना द्या घरे
किती वर्षे गेली. गिरणी कामगारांची कोणालाच चिंता नाही. ते अडीच लाख घरे बांधतील पण मुंबईत गिरणी कामगारांसाठी घरे नाहीत.
बरोबर आहे
फक्त गिरणी कामगार नाही तरप्रत्येक मराठी माणसाला घर द्या कारण ही मुंबई मिळवण्यासाठी मराठी माणूस शहीद झाले आहेत
👍👍👍👍👍🙏
प्रथम तरुण मुलांना जॉब द्या. सरकार ने या कडे लक्ष द्यावे. घर घेउन हफ्ते कसे भरायचे. घर निर्मिती करून काय फायदा.
स्वतःचा उद्योग चालू करा रडताय कशाला
ज्यांना घरांची गरजआहे त्यांच्यासाठी हा video आहे,तुम्ही नोकरीवाला video बघा
गिरणी कामगार ची लॉटरी वर एक update विडिओ बनवा sir
Kya baat hai Shayari sir Good
Great job Sir ❤
गिरणी कामगार yanna घर कधी milnar. Mumbai cha rakhandar ha गिरणी कामगार cha aahe. Mumbai madhech ghar dya.
जर झोपडी बांधून एस आर ए मधे फुकट घर मिळणार असेल तर म्हाडाची विकतची घरे कोण घेणार,झोपडपट्टी वोट बँक झाली आहे ,झोपडपट्टीचा अंत कधी होणार नाही.
पूर्णतः सहमत आणि याचा फायदा बाहेरचे भय्ये,उपरे उठवत आहेत.
Good Information 👍
Good Night Sir 🌃🌉🥱😴
किंमत कमी च्या चक्कर मध्ये घरा च्या गुणवत्ता कमी होते आहे.
गिरणी कागारांसाठी घरे आहेत ती, त्यांना द्या...
बरेचसे गिरणी कामगार मुंबईतील घरे विकून मुंबई बाहेर राहायला जातात
खूप छान
गिरणी कामगाराणा पहिल्या प्रथम घरे दया मग ईतरासाठी घरे दया कारण पहिला हक त्याचा आहे कारण 42 वर्ष त्याचे वर अण्याय होत आहे तरच मुबई मध्ये मराठी माणूस तुम्हाला दिसेल कृपा करा
माझ्या संपर्कातील किती तर गिरणी कामगारांच्या मालकीचे ३-४ घरे आहेत तरीही अजुन त्यांच्यावर अन्याय झाला असे ते बोलतात. ज्यां कामगार ना घर नाहीत त्यांना मिळाली पाहिजेत.
५ डिसेंबर २०७७ रोजी महाडाची स्थापना झाली😮
Girni kaamgaar la pahile ghare dyaa
अन्न, वस्त्र, आणि निवारा म्हणायला लाज वाटते का?
Amhala pan mahada cha ghar gheicha ahe dadar te lower parel 1bhk. Ahe ka. Share contact details
माला फॉर्म भरायचा आहे कसा भरायचा sir तुमचा नो मिळेल का मार्गदशन् zhal असत तुमच
Pvt builders devun god garib bajula jaynchya project ahy
सर पुण्यामध्ये म्हाडा घर घेण्यासाठी डोमेसाईल उत्पन्नाचा दाखला महाराष्ट्रातला कुठला पण चालते का काय डॉक्युमेंट लावावे लागतील आमच्याजवळ पुण्यातले डॉक्युमेंट नाही आम्हाला फॉर्म भरता येईल का घर भेटेल का
हो
@sandeepshirole330 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sandeepshirole330 पुणे लॉटरी साठी काय पाहिजे सर पुण्या मधला
@@SatishMate-t2f सर्व गावाकडील पेपर असतील तरी चालेल
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
Satting hoti hai
सर एक व्हिडिओ बनाना डॉक्युमेंट साठी कुठं महाराष्ट्रात कुठे पण घर होऊ शकतो का आपण म्हाडा
एकदा म्हाडा मध्ये घर लागलं की पुन्हा फॉर्म भरू शकत नाही काय
म्हाडा मध्ये नाही परत भरू शकत पण चालू सिडको लोटरीत सर्व लोक अर्ज करू शकतात तसे सिडको ने जाहीर केलं आहे अर्जदार म्हाडा विजेता असेल तरीही सिडको मध्ये अर्ज करू शकता
God garib kami mahda karyela mdhe paise khun black mdhe ghar pass kartat
माझे पुणे एथे म्हाडा घर आहे... मी मुंबई एथे म्हाडा घर घेऊ शकतो का? Please reply
नाही. एकच घर मिळते नवरा बायकोला
मग मी cidco घर घेऊ शकतो का?
Hi 1:12
सर माझे डॉक्युमेंट गावाकडचे आहेत मला भेटेल का पुण्यामध्ये घर
उत्पन्नाचा दाखला गावाकडचा आहे डोमेसाईल पण पुण्यामध्ये घर भेटेल का
सन्माननीय रमेश कुराडे सर हा व्हिडिओ पाहून मला लय गॉड वाटलं
2077 ki 1977
BMC कर्मचाऱ्यांसाठी राखीव घरे असावीत....