Hi Pranit bhau..video chaan misal usal wada pav saglyan che avdte ahe Sunil bhau ni khup chaan recipe dakhvli sagla staff n gharche members pan khup mehnat kartat All The Best👍
कष्ट करुन मेहनतीन दादा नी हाॅटेल व्यवसाय सुरु करुन यश प्राप्त केल आधी त्यांना आमच्या कडून शुभेच्छा,..युनिक मिसळ पाव,वडापाव.बघून समाधान वाटल शिवाय सर्वात महत्वाच स्वच्छता बघून एकदा अवश्य भेट देऊ, तस आम्ही नासिक कर,मिसळ हा आवडीचा पदार्थ आहे आमच्या साठी..आपण खुप छान माहीती दिली.त्या बद्दल धन्यवाद..🎉
अनीता रोज मदत करते, सुनील च भाऊ अनिल पण असतो. सुनील नी खूप मेहनत घेतली आहे, मी त्याला बरीच वर्ष ओळखते. मिसळ आणि वडापाव day one लां tasty होता तसाच आजही आहे.
Nice video. But one thing the owner should note about the basic hygiene - he wipes the hand with the same towel that covers the potatoes with. This practice should change as this is a popular food joint
@jiyaanpatil29 वाईट नाही शोधले. फक्त लिखाणातील चुक दाखवली. तुम्ही माझ्या या गोष्टीला कार्य असे संबोधन खूप छान केले. त्यासाठी तुमचे शतशः धन्यवाद तुम्ही नीट वाचलं असेल तर ना मी त्यांच्या व्हिडिओला नाव ठेवलेत ना त्याने जो व्हिडिओ दाखवला त्याला.आधी वाईट काय आणि चांगलं काय याच्यात फरक करायला शिका .
अप्रतिम मिसळ👌👌
दादा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगून जातोय त्यांनी किती मेहनत केली असेल
खूप छान चव आहे,, आणि जी पहील्यासून आहे तीच टिकवली आहे..
त्यांचा संघर्ष समोर पहिला आहे...
शून्यातून उभारले आहे ❤❤❤
अशीच प्रगती होत राव🎉🎉
Dad's misal and vadapav 🔥🔥😋
Papa che misal ani vadapav
यालाच म्हणतात खरा व्यवसाय कारण स्वता मालक काम करतात
Wow very nice video.very nice to now that the owner is cooking on his own very yummy and declious repice Thanks a lot.
Hi
Pranit bhau..video chaan misal usal wada pav saglyan che avdte ahe Sunil bhau ni khup chaan recipe dakhvli sagla staff n gharche members pan khup mehnat kartat All The Best👍
खारघरचा फेमस मिसळ ❤
अप्रतिम मिसळ!
OMG SUNILJI, KITTI TE KUSHT!
कष्ट करुन मेहनतीन दादा नी हाॅटेल व्यवसाय सुरु करुन यश प्राप्त केल आधी त्यांना आमच्या कडून शुभेच्छा,..युनिक मिसळ पाव,वडापाव.बघून समाधान वाटल शिवाय सर्वात महत्वाच स्वच्छता बघून एकदा अवश्य भेट देऊ, तस आम्ही नासिक कर,मिसळ हा आवडीचा पदार्थ आहे आमच्या साठी..आपण खुप छान माहीती दिली.त्या बद्दल धन्यवाद..🎉
एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप मजा आली जय आगरी कोळी
"नवी मुंबईतील सर्वात चांगली मिसळ! मी १२ वर्षे तिथे जात आहे, आणि आजही तीच अप्रतिम चव आहे."
दादा मिसळ पाव ऐकटा ऐकटा खात होतास आमच्या वहिनीना घेऊन गेलास की नाही मिसळ पाव 😅मस्त सुनिल सर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छ 💐
Amcha lagana 2009 la zale tenhwa pasun bhau nche olakha aahe.. te tenhwa jashye hasat mukha hotye aaj hi te tashecha aahet. Yenarya pratekache anandane swgat karatat. Ani shant pane premane serve karatat. Tumhi asech Yash melwat pudhe jat raho .🎉
🙏🏻😇
अनीता रोज मदत करते, सुनील च भाऊ अनिल पण असतो. सुनील नी खूप मेहनत घेतली आहे, मी त्याला बरीच वर्ष ओळखते. मिसळ आणि वडापाव day one लां tasty होता तसाच आजही आहे.
Chaan bhao
भाई...डायरेक्ट मिसळ...😂..आपले मच्छी चे व्हिडिओ...मस्त
सुनिल माळी ❤️❤️भारी माणूस आहे ❤️❤️
खूप छान
Good video ❤
Yummy 😋😋😋
Anuj is Best😊
This is the best Misal in Kharghar 😋
Kaka chi misal 🥳🫡❤️
Nice video. But one thing the owner should note about the basic hygiene - he wipes the hand with the same towel that covers the potatoes with. This practice should change as this is a popular food joint
Thanks this will be noted👍
❤
nana chi misal ahe ti orignal panvel stand varchi ata market madhe bhette
Tai n bhau❤
🙏
👌👌👍👍🙏🙏
Chhan
Dada amchi fav misal aahe hi. Sakali khup gardi aste. Tari pan sunil dada nit manage kartat.
Ha channel takta Agari Koli lokan satihch aahe ka te ekda clear karun de
हात पुसण्यासाठी टॉवेल वेगळा ठेवा.
Smash Nahi re baba.
मिसल ❌️
मिसळ ✅️
37 वडे
40 vate
Mash ahe te. Please language maintain Kara. Or Marathi is the best. Why incomplete English?
"नव्हते" म्हणतात नोहते असे नाही म्हणत..
चांगल काय आहे ते सोडून तुम्ही वाईट काय आहे ते शोधता सलाम तुमच्या कार्याला 😂😂😂
@jiyaanpatil29 वाईट नाही शोधले. फक्त लिखाणातील चुक दाखवली.
तुम्ही माझ्या या गोष्टीला कार्य असे संबोधन खूप छान केले. त्यासाठी तुमचे शतशः धन्यवाद
तुम्ही नीट वाचलं असेल तर ना मी त्यांच्या व्हिडिओला नाव ठेवलेत ना त्याने जो व्हिडिओ दाखवला त्याला.आधी वाईट काय आणि चांगलं काय याच्यात फरक करायला शिका .
@@jiyaanpatil29😀😀😀😀👍👌,
To Mastar aahe
Koli aagri lokanchi language aahe ti. Tyamule sagle chalte kai bolte te samjla tar bas zala
Misal fakt nashik chi
Rest all is spicy rassa
No ,
Hepan changli aahe aani
Assel misal Pune graminmadhye milte Pune nashik roadla kontyapan gavat,
Chakan te manchar,
👍🙏