Hard Spelling Bee Words : जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांनी अवघड इंग्रजी शब्द कसे पाठ केले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • #BBCMarathi #school #schoollife #englishgrammar
    नाशिकमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जातोय. यात विद्यार्थ्यांना नवनवीन इंग्रजी शब्दांची ओळख करून दिली जाते आणि अवघड शब्द पाठ करायला प्रोत्साहन दिलं जातं. मुलांना लहान वयातच इंग्रजीची गोडी लागावी, त्यांनी स्पेलिंग्स पाठ करावीत म्हणून शाळेत अनेक खेळ घेतले जातात. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेताना इंग्रजी भाषेचा अडसर येऊ नये हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
    रिपोर्ट - अनघा पाठक
    शूट - मंगेश सोनावणे
    एडिट - अरविंद पारेकर
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 35

  • @mangeshpatne9917
    @mangeshpatne9917 2 місяці тому +27

    सर्व शासकीय शाळेत असे उपक्रम राबविले तर पुन्हा शाळेला अच्छे दिन नक्कीच येतील.

  • @shubhamsuryawanshi3160
    @shubhamsuryawanshi3160 2 місяці тому +3

    Great to see the confidence in Marathi School students
    Jai Maharashtra
    Biggest applaud fo the teachers for putting extraordinary efforts

  • @dnyanrajharbale5277
    @dnyanrajharbale5277 2 місяці тому +6

    छान उपक्रम
    सर्व महाराष्ट्रात राबवा

  • @rangnathjadhav7355
    @rangnathjadhav7355 2 місяці тому +5

    Thanks BBC .....

  • @prathameshgaikwad6520
    @prathameshgaikwad6520 2 місяці тому +2

    Dear BBC Marathi ,😊
    great Thanks for showing such a great & innovative news that shows progress of our India❤❤

  • @pradeepdhule2238
    @pradeepdhule2238 2 місяці тому +5

    या शाळेतील सर्व शिक्षकांना गुरूपौर्णिमेच्या खूप खूप शुभेछा!

  • @amolchaure821
    @amolchaure821 2 місяці тому +1

    zp शाळेतील शिक्षकांनी व शिक्षिकांनी जर अजून थोडी मेहनत घेतली तर english शाळा डायनोसोर प्रजाती सारख्या नामशेष होतील आणि कमी फी मध्ये विद्यार्थीनी व विद्यार्थी शिक्षण घेऊन आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर करतील ..... zp जिंदाबाद च आहे मला गर्व आहे की मी zp मध्ये शिकलो ❤❤❤ZP❤

  • @parasharamkambale7591
    @parasharamkambale7591 2 місяці тому +7

    या मुलांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बरच काही सांगून जातो😊

  • @parthjagtap2939
    @parthjagtap2939 2 місяці тому +4

    Excellent work

  • @shrikantzanwar0
    @shrikantzanwar0 2 місяці тому

    Big solute to dedicated teachers

  • @gavraantadkaa
    @gavraantadkaa 2 місяці тому

    शिक्षकांना सलाम

  • @poojamudgun8944
    @poojamudgun8944 2 місяці тому +3

    Khup Chan.....ashyach ajun video chi garah ahe jene karun ZP school baddl cha lokanacha drushtikon badlel Ani mulana uttam education bhetel

  • @samadhandesale1991
    @samadhandesale1991 2 місяці тому +5

    Zp school is best

  • @akshayrameshtalekar810
    @akshayrameshtalekar810 2 місяці тому +2

    Well done 👍

  • @santoshprajapati7846
    @santoshprajapati7846 2 місяці тому +2

    Nice👍

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 2 місяці тому +6

    Waaaa😅😅

  • @ravindrakhurkute7407
    @ravindrakhurkute7407 2 місяці тому +2

    Very good

  • @sharayuirashetti2089
    @sharayuirashetti2089 2 місяці тому

    😊😊😊

  • @RKCreativeMusicalHits
    @RKCreativeMusicalHits 2 місяці тому +3

    Good

  • @rahulmen7996
    @rahulmen7996 2 місяці тому +1

    Very nice

  • @sachinsonawane2698
    @sachinsonawane2698 2 місяці тому +2

    ❤🎉🎉🎉

  • @tdhulshette1987
    @tdhulshette1987 2 місяці тому

    छान उपक्रम

  • @dharaganga
    @dharaganga 2 місяці тому +3

    Zp na jagawa tarch gawancha vikas hoil

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 2 місяці тому +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vishalk.6951
    @vishalk.6951 2 місяці тому

    अरे व्वा ,इथल्या ZP च्या शिक्षकांना शासन शिकवू देते.वा छान😅

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 2 місяці тому +1

    70 हजार रुपये पगार महिन्याला येतो यांच्या वेतरीक मी आनखी काही ऊध्योग करु शकतो का हे या मास्तर लोकांनी सोडले तर प्रत्येक शाळेतील मुल उसेच होतील

    • @raghunathwakchaure5984
      @raghunathwakchaure5984 2 місяці тому +2

      एकदा मराठी शाळेत जाऊन पहा गुरुजीला शिकवायचे सोडून काय काय कामे लावलेत ते

    • @raghunathpasale8363
      @raghunathpasale8363 2 місяці тому

      ​@@raghunathwakchaure5984ह्याला काय कळणार शाळेतलं? आपल्याला शिकवू देतात की नाही ते!

    • @sahebraosonawane8884
      @sahebraosonawane8884 2 місяці тому

      खूपच छान शिकवतात मुलांना,

  • @MadhaviBhalerao-mp5xo
    @MadhaviBhalerao-mp5xo 2 місяці тому

    Bakichya shaletlya mastarani dhade ghyavet yanchyakadun nahitr fkt phone vrch bghto aamhi

  • @anjumsayyad2534
    @anjumsayyad2534 2 місяці тому

    Konte school aahe

  • @akshaybhongade1
    @akshaybhongade1 2 місяці тому

    इंग्रजी विषय म्हणून नाही तर भाषा म्हणून शिकवायला हवी.... इंग्रजी त्याचे नियम त्याचे मराठी भाषांतर असणारेच पुस्तकच शाळेत असायला हवे.
    पण दुर्दैव असे नाही म्हणून मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी येत नाही......

  • @vishalgavali2119
    @vishalgavali2119 2 місяці тому

    Zp shala zindabad

  • @Patilvikas
    @Patilvikas 2 місяці тому +2

    Aslya batmya fukt bbc dakhu shakte bakiche apl chalu ast hindu muslim BJP congress, NCP, karan BBC ha yek trust dvare chalto government chya advertisement ghet nahi

  • @rohinideore3468
    @rohinideore3468 2 місяці тому

    Excellent work